1752 साली दिल्लीच्या बादशाह ने मराठ्यांशी अहमदिया करार केला.. किंबहुना त्याला तो करावाच लागला. काय कारण होतं त्या करारामागे ते पाहूया आजच्या या विडिओ मध्ये... मराठे कसे एवढे बलवत्तर झाले.
Пікірлер: 19
@ankushumbarkar76349 ай бұрын
सर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असं वाटत कि आपण त्या काळात पोहोचलो आहे. सर ताम्हाला 100तोफहा ची सलामी 🚩🚩🚩🚩🚩
@vishalkaninde6377 Жыл бұрын
Khupch sunder mahiti dili
@bpcluranlpg773410 ай бұрын
Ha vidio far awadala dhanyawad
@allmixhindustan65604 ай бұрын
सूभेदार मल्हार राव होळकर यांच्या दहशतीने राजस्थानच्या राजांनी आत्महत्या केली त्याबद्दल व्हिडिओ बनवा
@Maharashtrahistory4 ай бұрын
Channel वर ऑलरेडी बनवलेला आहे
@DurwankurSalviАй бұрын
इतक्या वेळा ऐकून सुद्धा video बघितल्यावर अंगावर सर्रकन काटा आला ❤❤❤😊 जय महाराष्ट्र जय शिवराय..❤
@aaru98673 ай бұрын
Khup chhan mahite dile ahai
@lovemakeslove60056 ай бұрын
सर काय होते ते शिवरायांचे वाक्य कृपया सांगा 🙏🏻
@PushpalataChache4 ай бұрын
कृपया, मा. श्री निनाद बेडेकर यांचे व्हिडीओज पहा. उत्तर तिथून मिळेल 🙏
@RajvardhanThorat-p1n4 ай бұрын
महाराजांचे काय शब्द होते ते सांगा ना सर
@ketanmhatre17123 ай бұрын
chatrapati shivaji maharaj cha shabda _ sarwa hindu jati jamati ekatra raha 🚩Kashi cha vishwaswar mandir sodwaa Ya doni gosta maratha visrun gayle
@Srj302411 ай бұрын
Shivaji maharajanchi purn histrory vachaychi aahe sir book sanga na please 🙏
@Maharashtrahistory11 ай бұрын
Shakakarte shivray -vijay Deshmukh
@Shubham-io1bf10 ай бұрын
@@Maharashtrahistory Shakakarte mhanje kay ? Shak as ka mhantale aahe? 🙏