दिल्लीच्या ठगाला हरवणे हे दिल्लीतल्या जनतेचे कर्तव्य आहे
@swaradanargolkar9884Күн бұрын
उत्तम विश्लेषण👌
@vasantpande67712 күн бұрын
एक कैजरीवाल = शरद पवार +चालूप्रसाद यादव +राहुल गांधी
@Jitendra-v4y2 күн бұрын
मुळात दिल्लीला राज्याचा दर्जा कशासाठी आहे तेच समजत नाही मुख्यमंत्र्यांला महापौररापेक्षा जास्त अधिकार नाहीत, वरून महापालिका पण आहेच, उपराज्यपाल आहेच, पोलिस केंद्र सरकारच्या ताब्यात सगळा उफराटा कारभार आहे
@Sairaat.29062 күн бұрын
दिल्ली एक राजधानी म्हणून चुकीचे स्थान आहे. दूरगामी विचार करून राजधानी उज्जैन येथे आणली पाहिजे. अतिशय तीव्र तापमान, प्रदूषण, मोगलकालीन जमा झालेली चांदणी चौकातील घाण यापासून सुटका करून नवीन राजधानी, जिला सनातनी इतिहास असेल अशी नवीन राजधानी हवी.
@jayantgogate8101Күн бұрын
बरोबर. पण भारताची बहुसंख्य लोक संख्या उत्तरेत रहाते. त्यामुळे हा बदल बहूतांश लोक स्वीकारणार नाहीत. बदल करायचाच झाल्यास मोठी 'राजकीय जोखीम' घेऊन बदल करावा लागेल.
@arundabir1376Күн бұрын
पूर्ण पुणे नवीन राजधानी बनवावी. सुमारे १०० वर्षांपूर्वी 'नवी दिल्ली' बनवलीच होती ना? शिवाय, चंदीगड, गांधीनगर आणि होऊ घातलेल्या आणखी काही राज्यांच्या राजधान्यांप्रमाणे नवीन राजधानी अमुक शहरातच कां, अश्या वादालाही जागा राहाणार नाही. शिवाय, एक सुनियोजित शहर तयार होईल, जे परदेशी राजकीय श्रेष्ठी/दूतांवर आणि इतर सर्वांवर छाप पाडेल.
@chandrashanker6204Күн бұрын
UP बिहार पब्लिक चा भरणा दिल्ली मध्ये झाल्या मुळे लालची मतदार वाढले, जी गोष्ट AAP पार्टी चया पथ्यावर पडली असं वाटतं.
@kedarambekar8302Күн бұрын
अनयजी, नेहमी प्रमाणे मुद्देसूद चर्चा, धन्यवाद 🙏
@matrixmind762 күн бұрын
मक्केदी रोटी व सरसोदा सार संपेल…. पण ही आपदा नाही संपणार 😂
@vidulamarulkar7758Күн бұрын
आपले दिल्लीत राहणारे नातेवाई मित्र परिवार यांना हा व्हिडिओ forward करा 🙏🏻
@parasnathyadav38692 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@vilasdhamdhere97812 күн бұрын
केजरीवाल खलिस्थान वादी आहॆ त्याचे काय?
@mahendrakokate6442 күн бұрын
खलिस्तान बीज सत्तेसाठी काँग्रेस राजवटीमध्ये पेरलं गेलं.. आता आप खतपाणी घालतय दिल्लीतले हिंदू जनतेला कळत नाही.. फक्त फुकट पाहिजे देश लयाला गेला तरी चालेल
@Prime_vid3366Күн бұрын
०८ फेब्रुवारी ला. निकालाच्या दिवशी ❤
@vinaygarud8110Күн бұрын
दिल्ली सरकारी नोकरानी भरलेली मग काय अपेक्षा करायची!!
@jayantgogate8101Күн бұрын
आपण ज्या भाजपा नेत्यांची नावे सध्या दिल्लीत रहातात म्हणुन दिल्ली चे भाजपा नेते म्हणुन घेतलीत ते दिल्लीत रहातात पण ते 'दिल्ली' च्या जनतेचे नेते नाहीत.
@prasadchitnis83962 күн бұрын
पहिली टर्म फक्त 49 दिवसाची होती . तिची गणना कशी कराल
@dipakjoshi23412 күн бұрын
कधीच नाही
@Sakharamabhyankar919423 сағат бұрын
दिल्लीवासिय ही धोंड पुन्हा गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही.इतके कर्मदरिद्री ते नक्कीच नसतील अशी आशा करू या
@BharatDandekar2 күн бұрын
पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व मंत्री हे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अख्तारीतील NCR (National Capital Region) मध्ये रहातात. त्या जमिनीचा दिल्ली सरकारशी संबंध नसतो.
@vandanaupadhye7718Күн бұрын
दिल्ली भा ज प मध्ये विस्कळीतपणा आणि शैथिल्य आले आहे! स्वाति मालिवाल स्वतः फिल्डवर जात केजरीवाल चा कारभार कसा थापा मारत चालू आहे हे व्हीडिओ करत दाखवून देत असते भा ज प ला हे अशक्य नाही पण करण्याची इच्छा दिसत नाही!
आजच्या परिस्थितीत , आम आदमी पार्टी हा एकमेव राजकीय पक्ष, देशातला विरोधी पक्ष म्हणून म्हणायच्या लायकीचा आहे. बाकी सर्व पक्ष म्हणजे राजकीय घराणेशाहीच आहे.
@vijayrandive16082 күн бұрын
Nowadays all Cities of India are flooded with over population & encrochment , the suferers are tax payee so forget about good things!!!
@ujwaladange63582 күн бұрын
मुख्यमंत्र्यांच नाव भाजपा ने डिक्लेअर केल पाहीजे.
@sandeepkulkarni95642 күн бұрын
All depends on who is opposition CM candidate 1. N. Sharma or 2. Smriti Irani or 3. Bansuri Swaraj And flavor of little bit freebie
@Sairaat.2906Күн бұрын
@@sandeepkulkarni9564 दिल्लीच्या भिकाऱ्यांना सकाळी एक मोठा ग्लास भरून चहा पाव दिला तरी खुश होतील.😄
@sudhirkareКүн бұрын
Based on onion price increase bjp lost elections in 1998...so this shows people in Delhi love freebies..aap will win again😢
@vandanaupadhye7718Күн бұрын
भा ज प ने अत्यंत चतुर देऊ शकेल का?
@pvrtv76592 күн бұрын
दिल्लीची आपदा कधी संपणार नाही काँग्रेस असू दे या आम आदमी असू दे क्या बीजेपी असू दे😂😂😂😅😅😅