सगळी गुणवत्ता असूनही यांना पक्ष लांब का ठेवतो ते आत्ता कळलं मला😂
@swapnapandit47818 сағат бұрын
त्यांना लांबच ठेवलेले बरे
@DESIBOY-fe7nm17 сағат бұрын
व्हिडियो बघून कळालं किती गुणवत्ता आहे ते. 🤓🤓🤓
@shri91217 сағат бұрын
This is the only reason he didn't get or should not get any chance to become as CM and PM.
@पंढरीनाथगोशाळा17 сағат бұрын
@@DESIBOY-fe7nmकुणाची
@Kisan-151116 сағат бұрын
ज्याला सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती होती त्याला महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला , त्याची गुणवत्ता काय , गडकरी साहेब लोकप्रिय नेते आहेत EVM प्रिय नाहीत , आम्ही जातीवादी नाहीत महाराष्ट्र प्रेमी आहोत , 2014 पासून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून आणि ईव्हीएम मुळे सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होत आहे , गडकरी साहेब राष्ट्रीय नेते आहेत ते संकुचित विचार वादी नाहीत........
@vinoddalvi388818 сағат бұрын
मी स्वतः मराठा आहे. पणअशा लिखाणाचा निषेध करतो. तसेच गडकरी यांनी अशा कार्यक्रमात सहभागी व्हायला नको
@shripadbehere564517 сағат бұрын
सहमत
@sambhajigameing559715 сағат бұрын
सहमत
@DESIBOY-fe7nm15 сағат бұрын
@@vinoddalvi3888 👍👍
@dharmendrasawant806115 сағат бұрын
मी ही मराठा आहे तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे
@helixengg233114 сағат бұрын
Agadi barobar mitra
@deepnaran780419 сағат бұрын
नितीन गडकरींचा जाहीर निषेध
@SushilSarwadnya19 сағат бұрын
मोदी माणूस ओळखायला कधी चुकत नाही. मोदी व गडकरी मध्ये का जमत नाही ह्याच हे उत्तम उदाहरण..
@madhavoak626119 сағат бұрын
निश्चित खर आहे
@swapnapandit47818 сағат бұрын
✅️
@prajwalkalangutkar163518 сағат бұрын
What about bjp share seats with Amol mitkari 😂😂😂
@prajwalkalangutkar163518 сағат бұрын
So what modi had seen in Ajit pawar to make him deputy cm 😮😮😮😮.
@DESIBOY-fe7nm17 сағат бұрын
@@prajwalkalangutkar1635 the same about sharad pawar sharing seats with udhhav thakre. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@dayanandnadkarni20717 сағат бұрын
*मला नीतीन गडकरींचा निषेध करायला अत्यंत कठोर शब्द सापडेनासा झालाय. माझ्या मनातला असलेला नसलेला गडकरींचा आदर कायमचा नष्ट झालेला आहे.*
@shreeramjoshi984217 сағат бұрын
बिल्कुल सहमत आहे
@SachinKulkarni-eb1uh16 сағат бұрын
त्याला पुढच्यावेळी तिकीट पण देऊ नये ,दिले तर ब्राह्मण समाजाने मत देऊ नये ,
@madd87613 сағат бұрын
नितीन गडकरी = शरद पवारांचा गोटी चोख्या . .
@suyogsarnaik768118 сағат бұрын
गडकरी आज पर्यंत जवढा माझ्या मनात आदर होता तो सगळा गेला आहे
@vishwaspeshave361817 сағат бұрын
लोकांनी जसे महाराव यांचा भेटून निषेध करुन जाब विचारला तसेच गडकरींनाही या वर्तणुकीबद्दल जाब विचारायला हवा.
@patriot998116 сағат бұрын
Gadkari dutondya sap ahe
@mukundmalegaonkar555316 сағат бұрын
आता सगळ्यांची तोंडं बंद आहेत. कालनिर्णय च्या वेळी जोरात टिवटिवाट करत होते. या गडकरींना तातडीने नारळ दिला पाहिजे.
@SachinKulkarni-eb1uh14 сағат бұрын
अगदी बरोबर
@supriyagore492012 сағат бұрын
आपल्या विचाराशी पूर्णपणे सहमत आहे
@श्रीरामपुराणिक12 сағат бұрын
100% बरोबर 👍 फार नीच निघाला हा गडकरी.
@DhanrajMalbhage17 сағат бұрын
स्पष्ट मत मांडणारे सुशील कुलकर्णी यांचे अभिनंदन.
@laxmikantkulkarni675418 сағат бұрын
गडकरी यांची लाज वाटते , त्यांचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमी आहे !
@umeshdhawale-bl5kf13 сағат бұрын
फडणवीसांचे या हलकट खेडेकर सोबत किती घनिष्ठ संबंध आहेत जरा सर्च करून तपासून घ्या.... म्हणजे तुम्हाला सर्वांची लायकी कळेल...😂😂😂😂😂
@sushildamle34492 сағат бұрын
R U sure he is Brahmin? Or a surname to fool innocent people
@vishwaskulkarni644117 сағат бұрын
गडकरींनी हे शेण खायची गरज नव्हती.
@umeshdhawale-bl5kf13 сағат бұрын
गडकरींच्या अगोदर फडणवीस कित्येकदा हे शेण खाऊन गेला..!!..सर्च करून जरा माहिती घ्या.... मज्जा येईल....!!!😂😂😂😂
@vishwaskulkarni644112 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसांची मला माहित नाही,पण तसे जरी असले तरी गडकरींनी हे शेण खायची गरज नव्हती.
@svk66414 сағат бұрын
सुशील जी, तुम्ही आरसा दाखवल्या मुळे तुमचे त्रिवार अभिनंदन !!!!!
@shrikanttubaji2116 сағат бұрын
नितीन गडकरी यांचा 1000 वेळेस निषेध. आपल्या जातीबद्दल तिळमात्र आस्था नसणे आणि आपल्या पक्षाबद्दल निष्ठा नसणे हेच दिसते.
@sushildamle34492 сағат бұрын
R U sure he is Brahmin? Or a surname to fool innocent people.
@sunilkulkarni757419 сағат бұрын
नितीन गडकरी यांचा जाहीर निषेध
@uttamraodeshmukh745418 сағат бұрын
गडकरी पंतप्रधान होऊ शकतात ! कधीच नाही होऊ शकणार नाही. याना पुढच्या वेळी निवडून येणे कठीण आहे. कदाचित तिकीट मिळणार नाही. मार्गदर्शक मंडळी मध्ये जाणार लवकरच.
@shreeramjoshi984217 сағат бұрын
आत्ताच पाठवावे अशी मोदींना विनंती
@narendramande107316 сағат бұрын
या मानसाचे मार्गदर्शन घेण्या पेक्षा नरकात गेल तरी छानच होईल.
Khedekar ha nalayak manus shivaji maharajanchya kalat asta tar maharajani tyala gadale a loste
@avinashkale563718 сағат бұрын
आपले हे अत्यंत योग्य निरीक्षण आहे. ह्यांना नारळ देण्याची हीच योग्य वेळ आहे.
@ravibvskrfaktitihas18 сағат бұрын
गडकरी यांचे आता खरच वय झाले आहे व त्यांनी जागा सोडून देणे..
@SachinKulkarni-eb1uh16 сағат бұрын
0:04 मला इतके दिवस मोदी शाह,चुकीचे आहे असं वाटतं होत जे गडकरी ला दुर्लक्षित करतात ,पण ते जे करतात ते योग्यच करतात, आणि त्यांनी पुढ्च्या वेळी गडकरीच तिकीट पण कापाव ,आमचं त्याला समर्थन असेल
@umeshdhawale-bl5kf13 сағат бұрын
बरं...मग फडणवीसच काय करावं ते तर कित्येकदा या हलकट खेडेकरांच्या कार्यक्रमास उपस्थित होते... एकदा फडणवीस आणि हा हलकट खेडेकर यांच्या संबंधाची माहिती घ्या... मज्जा येईल...😂😂😂😂
@dilipekbote538917 сағат бұрын
गडकरींना कळत नव्हत का की हा माणूस किती समाजात फुट पाडणारा आहे? गडकरींनी खुप वाईट केल. त्यांचा निषेध.
@ghaywatgv16 сағат бұрын
गडकरी साहेब ग्रेट आहेत, कोळसा कितीही उगाळला तरीही तो काळाच राहणार....... भिकार चोट कोळसे पाटील......
@cvkhapre82817 сағат бұрын
ह्याबाबत आपले सहकारी श्री उमरीकर ह्यांनी अगदी योग्य असे विश्लेषण केले आहे।
@jaipurdialouges612816 сағат бұрын
गडकरींचा आडवाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
@jayantkamble50519 сағат бұрын
गडकरी... यांचा सुब्रमण्यम स्वामी होत आहे... हळूहळू मोदी विरोधी गटात जात आहेत...ते हे सर्व जाणीव पूर्वक करत आहेत...
@shitaloak436218 сағат бұрын
👍👍
@suchetadeshpande180517 сағат бұрын
Perfectly said
@DESIBOY-fe7nm17 сағат бұрын
@@jayantkamble505 देव गडकरीना सुबुद्धी देवो. 🙏
@anilrasal453514 сағат бұрын
१०० % सत्य गोष्ट...
@ganeshkhunte7213 сағат бұрын
Vay zal ki hot aas
@udaymohite563617 сағат бұрын
ऐवढी हिम्मत, आज कळलं विरोधकांना गडकरी का हवेत. देशाच नशीब बलवत्तर आपल्याला टग्या "पंत"प्रधान लाभला
@jagdishingole70917 сағат бұрын
राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य अशाच चुका करत असतो पाकिस्तानच्या महंमद जीना विषयी एकच चूक अडवाणी यांना राजकारणातून संपवण्यास पुरेशी ठरली होती.
@shreeramjoshi984217 сағат бұрын
एकदम बरोबर
@anilrasal453514 сағат бұрын
१०० % सत्य गोष्ट...
@balasahebrane531919 сағат бұрын
नितीन गडकरिंचा निषेध
@hanumantyewale122413 сағат бұрын
ह्या पुस्तकातील हा उतारा मानवी समाजाच्या स्वस्त जीवनासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आम्ही सकल मराठी जनता ह्या पुस्तकचा निषेध करतो
@TanajiSagar-l8f17 сағат бұрын
फक्त गुणवत्ता असून चालत नाही तर आपल्या पक्षाच्या धोरनाविरुद जाऊ नये हेच गडकरी पाळत नाहीत म्हणून ते पंतप्रधान पदाच्या रेसमधून बाहेर पडतात
@prakashkshirsagar526016 сағат бұрын
🎉 अतिशय धोकादायक आणि धक्का दायक सगळे मुसळ केरात कौतुक होत असताना अहंकार चढलेला दिसतो अशी कशी अवदसा आठवली निषेध 😢
@sonalishanbhag579617 сағат бұрын
शरद पवारांचे जवळचे मित्र म्हणून ह्यांना २०१४ मध्ये CM पद दिलं नव्हतं तेव्हां !!! 😊
@dropoutdoctor337413 сағат бұрын
या peksha मुंडे बरे
@abhijeetgarud796211 сағат бұрын
मनुस्मृती सोडा आता..🎉🎉🎉
@prabhakarshevate852314 сағат бұрын
अशा पुस्तकांचा आणि लेखकाचा तीव्र धिक्कार आहे. ही हिंदू विरोधी चाल रचली जात आहे गडकरी ची ही निषेध निषेध निषेध
@bcachemistry557517 сағат бұрын
नितीनजी तुमच्या बद्दल मनात नितांत आदर आहे.....परंतु तुम्ही ह्या खोडेकर ह्याच्या कार्यक्रमासाठी जाणे अजिबात आवडलेले नाही.
@vivekgarge926217 сағат бұрын
आपल्या चौफेर निरीक्षणासाठी शत शत नमन
@dattatrayasathe149913 сағат бұрын
मी दत्तात्रय साठे एकदम सहमत आहे. अशा पुस्तकावर आधारित टिका करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व आवश्यक आहे. खेडकर यांचा निषेध करणे आवश्यक आहे. निशंःक त्रिवार निषेध.
@rajashreehajare667914 сағат бұрын
नितिन गडकरी नेहमीच तळयात, मळयात असच वागत असतात ़
@TheGaneshkool17 сағат бұрын
कमाल आहे..तिकडे मोहन भागवत तोल सुटल्यासारखे बरळत आहेत..आणि इकडे हे महाशय.. संघ परिवार सहन का करतोय सगळ हे समजण्याच्या पलीकडे आहे...कुठे गेला तो संघाचा दरारा जो अडवाणींना दाखवला होता जिन्ना स्तुतीबाबत
@adnyat13 сағат бұрын
भागवत अत्यंत संतुलित बोलले आणि तीच संघाची अधिकृत भूमिका आहे. व्यक्त होण्यापूर्वी त्यांचे भाषण कृपया संपूर्ण ऐकावे.
@sumeetsrj78269 сағат бұрын
अस पण संघ करतो तरी काय..🍌
@suchetadhamane165915 сағат бұрын
सुशीलजी, नेहमीप्रमाणे परखड विश्लेषण. धन्यवाद
@nileshveling452617 сағат бұрын
ज्याच्या नावातच कोळसा आहे तो काळेच उगळणार.
@mandardeshpande937418 сағат бұрын
गडकरी पूर्ण उतरले मनातून काही वाटत नाही आता त्यांच्याबद्दल
@govindkulkarni998916 сағат бұрын
गडकरींच्या राजकीय पतनास सुरुवात झाली आहे असे वाटते.
@umeshdhawale-bl5kf13 сағат бұрын
गडकरी एकदाच यांच्या कार्यक्रमाला आले.. फडणवीस कितीदा आले जरा याची माहिती घ्या.... मज्जा येईल....!!!😂😂😂😂
@rajuyewankar273815 сағат бұрын
गडकरी हा माणूस पहिल्यापासूनच संशयास्पद आहे म्हणूनच तो आजपर्यंत पंतप्रधान पद तर दूरच मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकला नाही त्यांच्या अश्या या दुटप्पी वागण्यामुळे
@Nation_first114 сағат бұрын
सुशील जी, हे उतारे तुम्ही नक्कीच गडकरी यांना जरूर पाठवा ही विनंती.उतरले गडकरी आमच्या मनातून .खुलासा करावा त्यांनी.😊
@akshayshinde818214 сағат бұрын
यामुळेच गडकरी जरा दूर असावेत..पवार साहेब यांच्या अत्यंत जवळचे मित्र..असेच. दृगुणी लोक का आवडू लागले गडकरी यांना 🚩
@rajantrs118 сағат бұрын
गडकरी आणि शत्रुघ्न सिन्हा , दिसायला पण एक सारखे आहेत...
@rameshpatil465215 сағат бұрын
नितीन गडकरी यांचा जाहीर निषेध, नितीन गडकरी आमच्या मनातून उतरले आहेत.आपल्याच पंतप्रधानांवरील टिका यांना सहन कशा झाल्या?
@SominathKamble-by9qs14 сағат бұрын
गडकरींनी येथे जाणे टाळायलाच पाहिजे होते.
@मन्वंतर18 сағат бұрын
देव सुध्दा कंटाळला या ढोंगी दुनियेला, गुणी लोकं लवकर मरत आहेत आणि दुराचारी लोकांचा अमृत महोत्सव होतोय ! 😔😔😔😔
@BekesudhirGovind17 сағат бұрын
(अ) मृत महोत्सव.
@svk66414 сағат бұрын
लाज वाटली नितिन गडकरी तुमची !!!!
@girishdeshpande713016 сағат бұрын
जाहीर निषेध व्यक्त
@chandrashekhardeshpande60712 сағат бұрын
एक विचार करायला लावणारा व्हिडिओ. PMO ने गडकरींना ह्याबद्दल एक्सपलानेशन निश्चितच विचारायला पाहिजे
@swapnilkhavare970718 сағат бұрын
स्वताची अब्रू टांगाय ला कशाला गेला होता गडकरी तिकडे 😡
@devendrabargi272119 сағат бұрын
गडकरी साहेब कसे का वाहवत गेले ? एका भ्रष्ट मानसासाठी एवढी स्तुतीसुमनं कसी का वाहली? अशा लोकांच्या कार्यक्रमात गेले कसे?.
@shitaloak436218 сағат бұрын
पवार गटातला आहे तो माणूस😮 पवाराशी कारखानदारी चे संबंध आहेत त्यांचे. जिथे मिळेल तिथे मोदींना आणि भाजपाला विरोध करतो तरी भाजपमध्येच राहतो 😢😢
@manoharpatwardhan102718 сағат бұрын
नितीन गडकरी म्हणजे BJP मधील शरद पवार
@shripadbehere564517 сағат бұрын
सहमत
@narendramande107316 сағат бұрын
@@manoharpatwardhan1027 💯
@pralhadmirge492319 сағат бұрын
कधी कधी नाही तर नेहमीच नितिन gadkari यांचे वागणे आणी बोलणे कसे असते हेच समजत नाही.
@swapnapandit47818 сағат бұрын
सहकारात सहभाग
@l.djagtap909815 сағат бұрын
गडकरी नि व्यासपीठ सोडायला हवे होते, ते पुढे खेडेकर ना. कसे वाचवले ह्याच कौतुक करत बसले,, खेडेकर कार्यकरी अभियंता होता त्याच कर्तृवसर्वश्रुत आहे....
@vinayakdeshpande914118 сағат бұрын
Gadkari दुसर्या पक्षातील धर्मातील लोकांच्या नेहमी good faith मध्ये राहतात
@satkulka13 сағат бұрын
गडकरी तुमचा तीव्र निषेध
@santsarwadnyadasopantswamigosw19 минут бұрын
नितीन गडकरींच्या बद्दल जो मनांत आदर होता,तो मूळांतून नष्ट झाला!!😢 सुशीलदा....! एकदम गोळीबंद!
@pandurangkulkarni496012 сағат бұрын
सभास्थळी प्रवेश करताना ज्या वक्त्याने पंतप्रधानांबद्दल अनुद्गार काढले त्या क्षणी गडकरींनी सभास्थळावरून निघून जायला हवं होतं.त्यातच स्वाभिमान लक्षात आला असता.
@supriyapotnis209015 сағат бұрын
खरचं गडकरी साहेब तुमच्या कडून ही अपेक्षा नाही...
@madd87613 сағат бұрын
गडकरींच्या वडीलांच्या घरी बावर्ची अब्दूल होता त्यामुळे . . .
@abhijeetgarud796211 сағат бұрын
मनुस्मृती सोडा आता...🎉🎉🎉
@vasantkelkar261413 сағат бұрын
विरोधी पक्ष गडकरींचे इतके कौतुक का करतात हे आज समजलं
@madankhandade48194 сағат бұрын
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@drmadhurinilekar515618 сағат бұрын
घरभेदी गडकरी
@abhijeetgarud796211 сағат бұрын
मनुस्मृती सोडा आता....🎉🎉🎉
@subhashbhutkar13 сағат бұрын
फारच वादग्रस्त भूमिका. गडकरी यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती.
@DESIBOY-fe7nm17 сағат бұрын
गडकरींनी आधी पुस्तक वाचायला पाहिजे होतं. 🤦♂️
@SachinKulkarni-eb1uh14 сағат бұрын
सगळं माहीत आहे त्याला
@dgovindpathak17 сағат бұрын
आपला आक्षेप यथोचित आहेच! म्हणूनच निषेधार्ह पण निश्र्चितच आहे. त्रिवार निषेध!
@manjiribarabote752712 сағат бұрын
आपल्या जातीविषयी एवढं घानेरड लिखाण करणा-या माणसाचं गुणगान करणा-या गडकरींचा त्रिवार निषेध.
@amitrameshjoshi526416 сағат бұрын
अभिनंदन सुशिलराव ज्या दिवशी हा कार्यक्रम होऊ घातला होता त्या दिवशी फक्त सचिन पाटील यांनी या विषयाला हात घातला होता आणि त्या दिवशी मी तुमच्या प्रत्येक पाॅडकास्टवर कमेंट केली होती की, तुम्ही,भाऊ तोरसेकर किंवा प्रभाकर सुर्यवंशी यांच्यापैकी कुणीही या विषयाला कसा हात घातला नाही पण आज तुम्ही त्यावर भाष्य केलंत आणि अप्रतिम केलंत धन्यवाद. आणि केवळ अपघातानं ब्राह्मण बनलेल्या व्यक्ती म्हणजेच गडकरी, फडणवीस वगैरे यांच्याबद्दल वक्तव्य करणं म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यासारखं आहे. न बोल़लेलंच बरं.
गडकरींचा निषेध निषेध आणि फक्त निषेधच. यांना माफी नाही. या गुणांमुळेच त्यांचे मताधिक्य वारंवार कमी होत चालले आहे.😮
@devendrachuri392915 сағат бұрын
एक हलकट माणूस नितीन गडकरी.
@deepakrajhans980512 сағат бұрын
खूपच निंदनीय
@manojambekar914819 сағат бұрын
अहो शरद पवार साहेब यांनी साखर कारखान्याचे.... नितीन गडकरी यांचे नावे करून दिले आहेत...
@ShaliniPatil-z1c16 сағат бұрын
कार्यकामाचा निषेध
@Pb-pc5lp13 сағат бұрын
दुसरा सुब्रह्मण्यम स्वामी होण्याची चिन्ह दिसत आहे..
@prakashdukare927819 сағат бұрын
ऐसी गलत किताब पर बंदी करणी चाहिए तो ,तो उद्घाटन कार्यक्रमात सहभागी काय होतात,मा.गडकरी जी! आप से ये उम्मींद नहीं थी!
@Vivekmanwelikar14 сағат бұрын
गडकरींना म्हणावं इतक्या दिवस खूप अभिमान होता परंतु आजच्या व्हिडिओ मुळे आज पासून जय हिंद जय महाराष्ट्र. गडकरी साहेब जरा सांभाळून आपण R. S. S. कार्यकर्ते असून . वाईट वाटल 😞😞
@rahulmuley795214 сағат бұрын
गडकरी बर्यांच वेळा पक्ष विरोधी ,बोलतात त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली पाहिजे
@girishdeshpande713016 сағат бұрын
कधी ही पंतप्रधान होनार नाही
@SachinKulkarni-eb1uh14 сағат бұрын
मी तर म्हणतो हा पुढच्यावेळी खासदार पण नाही झाला पाहिजे
@abhijeetgarud796211 сағат бұрын
मनुस्मृती सोडा आता...🎉🎉🎉
@supriyapotnis209015 сағат бұрын
गडकरींचा खूप अभिमान आहे ..पण त्यांनी असे कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला नकोय अशी आमची कळकळीची विनंती आहे..
@sameerambekar64602 сағат бұрын
कर्तुत्ववान माणसाच्या निर्लज्ज अखेरची सुरुवात....
@manoharpatwardhan102718 сағат бұрын
पाच लाखांनि जिंकणारा म्हणणारा जेमतेम जिंकू शकले
@pradeepdeshpande100815 сағат бұрын
आम्ही आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे.
@HarishSharma-l9l17 сағат бұрын
Bahut lajjaspad pustak
@kathalay..11 сағат бұрын
सदरहू लेखक आणि गडकरी यांचा निषेध
@nileshm105115 сағат бұрын
आता तरी लक्षात आले का नितीन गडकरी यांना का लांब ठेवतात मुख्य राजकीय निर्णयापासून किंवा मुख्य पदापासून 😊
@jayantmalgundkar590914 сағат бұрын
त्यांची यशवंत सिन्हा,शत्रुघ्न सिन्हा सारखी परिस्थिती होणार आहे. त्या दोघांना आता कोण विचारात नाही.
@anilamberkar975512 сағат бұрын
समाजात राहतांना, ज्ञान, समज, असावा लागतो, तुमच्या राजकारणी प्यक्षा amhi बेवडे बरे
@vijayashokshekdar25153 сағат бұрын
खरच या विषयावर आपण बोलणे जरूरी होते, एकंदरीत ब्राह्मण समाज हा असाच उपेक्षित राहणार व खेडेकर व कोळसे सारख्या जात विरोधी लोकांना महत्त्व देणं हे या मंत्री महोदयांना वाटत असावं. खाही झालं तरी समस्त ब्राह्मण समाज या कार्यक्रमाचा निषेध करतील अशी आशा आहे
@shreeramjoshi984217 сағат бұрын
गडकरींनी आता street food खात फिरावं, चांगल्या कामाची माती कशी करावी ते गडकरींकडून शिकावे
@मन्वंतर18 сағат бұрын
माजला नाही तर तो नेता कसला ! ,😡😡😡
@nitinmoharil108117 сағат бұрын
सुशिल जी मराठा महासंघ नाही तर मराठा सेवा संघ असा बदल करावा.
@Marathi.e.entertainment13 сағат бұрын
गडकरी साहेबांकडून खूप वेगळ्या अपेक्षा आहेत.
@varshaoak131117 сағат бұрын
निषेध निषेध निषेध
@milindkulkarni319817 сағат бұрын
गडकरी॑चा जाहीर निषेध
@Priyadarshi14755 минут бұрын
खेडेकर साहेबांच्या मताशी सहमत आहे
@vasantisidhaye440017 сағат бұрын
गडकरींचा त्रिवार निषेध
@nitinpathak196813 сағат бұрын
मोहन भागवत आणि नितीन गडकरींना हिंदूंनी आता नारळ दिला पाहीजे.
@sukhadawategaonkar1617 сағат бұрын
म्हणुन ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. नियती त्यांना दूर ठेवत आहे
@omprakashgoenka969712 сағат бұрын
सुशीलजी तुमच्ये सर्व माझ्या सारखे सत्य परिस्थिति एकणारे आपल्या सोबती आहेत ज्याच्या Tyachya चुकाचे परिणाम भोगवे लगतातच