काय टॉनिक कशाला पाहिजे जमिनीत उपलब्ध आहे कीटकनाशक मारा फक्त
@MahadeoShingane18 күн бұрын
🙏
@romilthakre585817 күн бұрын
हरबरा बाजार भाव कसे राहतील सर या वर्षी
@amoldutande17 күн бұрын
@@romilthakre5858 हरभरा पिकाचे भाव 5000 ते 6000 च्या आत मध्ये बाजार भाव ट्रेड करतील नाफेड नोंदी करून ठेवावी किंवा बाजार भाव चांगले असल्यावर हरभरा निघताच विक्री करावी येणाऱ्या वर्षात खूप मोठी तेजी येणे शक्य नाही
@amoldutande17 күн бұрын
@@romilthakre5858 तूर पिकामध्ये मोठी मंदि राहील 5500 ते 6500 6800 वर्षभर या दरम्यान तुर विक्री होणार आहे
@MonikaGawande-f8q18 күн бұрын
Kapus kiti parnt vadu shknar
@amoldutande18 күн бұрын
@@MonikaGawande-f8q कापसात जर आपण थोडे लांब थांबू शकत असाल तर म्हणजे एक मध्यम आणि एक मोठी तेजी येणार जवळपास 1000 ते 1500 पर्यंत वाढ होऊ शकते जानेवारी फेब्रुवारी मधात आणि एप्रिल मे जून च्या दरम्यान म्हणजे जानेवारीपासून ते टप्प्याटप्प्याने तेजी होईल
@vijayrathod611117 күн бұрын
हरबरा बाजारा बद्दल काही सांगीतले नाही
@amoldutande17 күн бұрын
@@vijayrathod6111 हरभरा पिकाचे भाव 5000 ते 6000 च्या आत मध्ये बाजार भाव ट्रेड करतील नाफेड नोंदी करून ठेवावी किंवा बाजार भाव चांगले असल्यावर हरभरा निघताच विक्री करावी येणाऱ्या वर्षात खूप मोठी तेजी येणे शक्य नाही