खूप च चांगला रिझल्ट आहे सर मी केला तुम्ही सांगितला तो स्प्रे 🙏🙏
@NileshMule-c5t20 күн бұрын
सर तुम्ही एक नंबर माहिती देतात शेतकऱ्याचे दाता आहात धन्यवाद सर धन्यवाद
@sanjabpise102 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले, साहेब...
@ArvindMohod-mm4zgАй бұрын
खूप छान आहे माहिती
@prakashpatel6189 Жыл бұрын
Khupch chan mahiti 🙏🙏
@ranigaikwad7522 Жыл бұрын
चागली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@narayanraowaghamode9319 Жыл бұрын
Thank you very much sir
@ganeshwagh9915 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान मार्गदर्शन
@agroindiaguru Жыл бұрын
धन्यवाद
@panditbadole7149 Жыл бұрын
Very knowledgeable & useful .
@agroindiaguru Жыл бұрын
Thanks
@vishnulokade3930 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@sanjaykarle3999 Жыл бұрын
सरजी नमस्कार हरभरा पिका बदल छान मार्गदर्शन केले धन्यवाद सरजी 🙏🙏
@agroindiaguru Жыл бұрын
धन्यवाद
@mangeshraut-yj1jeАй бұрын
झकास मारलं तर चालेल का
@sanjayughade981916 күн бұрын
मोर रोग साठी उपाय सांगा
@garudkarvitthal1790 Жыл бұрын
धन्यवाद सर आपण खूपच सुंदर माहिती दिली
@NileshMule-c5t20 күн бұрын
सर 1 डिसेंबरला पेरणी केलती आता कुठे फुल दिसत आहेत मी आज पाणी भरलं आहेत काही नुकसान होईल का
@ShushantDeshmukhАй бұрын
हरभरा मध्ये टॉनिक आणि 12 61 सोबत मारता येते का काही अडचण येते का
@mgkore7267Ай бұрын
सर पेरणी पासुन सांगितले तर फार चांगले होईल
@satishrathod-sl9hr Жыл бұрын
भाऊ ❤फुल अवस्तेथत bumflowr है टॉनिक घेतल तर चालेल का
@mgkore7267Ай бұрын
सर सुरुवात कशी करावी व पेरणी पासुन सांगितले तर हार चांगले होईल
@NileshMule-c5t20 күн бұрын
सर आम्ही जामनेर तालुका मधून बोलतो आहेत माझे नाव निलेश मुळे आहेत
@arvindsawalkar4092 Жыл бұрын
🎉
@miragadhe5341 Жыл бұрын
50% फुल लागल्या नंतर पाणी दिलं तर स्प्रिंकलर च्या प्रेशरने फुल गळ होनार नाही का
@vijaypatil6322 Жыл бұрын
Boomflaver tonic chalel ka
@rajebhaupatil82Ай бұрын
पाच ते दहा टक्के फुले लागले आहे स्प्रिंकलरने साडेतीन तास पाणी दिलेले आहे पहिलेच पाणी आहे काही अडचण येणार नाही ना
@agroindiaguruАй бұрын
फुले लागताना पाणी देऊ नये
@satishrangare4116 Жыл бұрын
Roko 22 3 sixer burshinashak Profex super ampligo korazon evecent waygo fem adinashak Double tata bahar baywita x Gayatri
@NIKHILLAD-gm5ncАй бұрын
Taboli kuthlya stage la vaprne best asel
@SatishKolekar-yj2ot Жыл бұрын
Apan sagilat tichi favani keli ahe dusari favani karachi ahe ka Akh pani dile ahe perani 15 nov chi ahe pani deun favani keli ahe
@dilipborkute1512Ай бұрын
सर माझ्या चना ची खूप फुल गळ झाली आहे उपाय सांगा
@sudammali3383 Жыл бұрын
वेळेत चांगली माहिती दिली सर हरभरा फुलोऱ्यात आहे पाणी कधी द्यावे
@SubhashTekadeАй бұрын
सर, मी १० नोव्हेंबर, २४ ला हरभरा पेरणी केली परंतु अजूनही फुलंं आले नाहीत, वाढ खूप झाली.
@tulshiramjogdand1559 Жыл бұрын
20 डिसेंबरला हरभरा पेरणी केली आहे काबुलीवाला आहे फवारणी बाबत मार्गदर्शन करावे
@dattawaware1870Ай бұрын
सेंद्रिय औषधे दिली तरी चालतील का
@sharadmahajan9759 Жыл бұрын
मका माहिती दिली बरं होईल
@shamraodeshmukh5002 Жыл бұрын
सर 50%फुल असताना व घाटे 50% पाणी द्यावे म्हणता ..फुले नाही का गळणार
@bholanathghughuskar7579 Жыл бұрын
हरभरा मध्ये तण नाशक करता येईल का
@bhagwanrajegore7946 Жыл бұрын
धन्यवाद सर हरभरा चार ते पाच घाटे तयार झाले आहेत तरपाणी नाही दीले काय परीणाम होईल
@sharadmahajan9759 Жыл бұрын
झिंग सल्फेट मका पिकास किती फायदा होतो
@narayanfadtare9523Ай бұрын
घाटे भरवायला चालू आहे मोकळे पाणी दिले तर चालेल का
@shailasabale1695 Жыл бұрын
Mi 16 Disember la perala ahe ter me dusare Pani kevha deu me 2 ekar harbara Perla ahe ter dusare Pani kevha deu me ata
@pradiphawale989 Жыл бұрын
Dada haru burshi nashk chalel ka
@SanjayJadhav-l9i Жыл бұрын
Harbra drakshecha baget ahe navin bag lavkar nighanasathi kay karave
@meghrajwaratkar9650 Жыл бұрын
आम्ही हरबरा पेरणी २०,२२/११/२३ ला केली व जमीन बाहेर ३१-११ ला आला,आता डवरणी झाली आता १महिणा झाला आहे तर १९-१९-१९+नानो युरीया+पोफेक्स सुपर+ रोको भुरसी अशी फवारणी करण्याचा विचार आहे,तर योग्य राहील काय,मार्गदर्शनाची अपेक्षा
@sohankaranjkar281Ай бұрын
19 19 19 nano uria donhi peki 1 ch ghya kont bi
@poonampatil27636 күн бұрын
❤
@meghrajwaratkar96506 күн бұрын
@@poonampatil2763 ओके
@sureshsusar8587 Жыл бұрын
Last ची फवारणी कोणती घ्यावी....
@prashantkolhe2112Ай бұрын
एक एक फुल लागले की नक्की पाणी द्यावे नाहीतर जमीण सूधा झाकणारा नाही
@VitthalNagre-dt1wo Жыл бұрын
नेटिवो बुरशी आळी चे बॅन्ड फूलचे हे यांचा
@shamraodeshmukh5002 Жыл бұрын
फुल लागताना ईसआबइयन व 50%फुल व 50%घाट़यामधे पुन्हा टृवानिक मारायचे का
@suhaslondhe3925 Жыл бұрын
बुरशीनाशक टआॉनइक एकत्र अळी नाशक मारावे का?
@ganeshktare7339 Жыл бұрын
हरभऱ्याला पाण्याची आवश्यकता आहे फ्लोरिंग वर यायला 8-10 दिवस टाईम आहे पाणी दिले तर चालेलका
@agroindiaguru Жыл бұрын
Ho chalel
@ganeshktare7339 Жыл бұрын
@@agroindiaguru ok thanks
@rajurajane-zx2yl Жыл бұрын
सर राम राम सर माझा हरभरा २महीन्याचा झाला फुले भरपुर आहेत आगोदर काझु बुलेट फ्यूजन फवारल आता कोनति फवारनि करावि
@rajendradhakare5978Ай бұрын
एकदा फुल गळ झाल्या नंतर परत फुलं येत नाही का.
@ganeshktare7339 Жыл бұрын
टिल्ट बुरशीनाशक चालेल का.
@balasahebthorat8021 Жыл бұрын
हरबरा फुले लागत आहे त्यास फवारणी कोणती करावी
@ajitshetti1627 Жыл бұрын
किती दिवसांनी फुले येतात.
@nikhilbhandwalkar9691 Жыл бұрын
२५ टके फुला रा अवथे त आहे हि रवी आळी कोठेतरी दिसतेय इमा मिक् टी न - फवारा वे का टॉनिक कुठल वापराव
@sahebraoshinde3864Ай бұрын
आलिकाऔषदफुवारतायेतेका
@VitthalBhelauАй бұрын
माझी पेरणी 15/नोव्हेंबर ला केली आहे माझे पाणी चालू आहे साहेब बरोबर आहे काय
@santoshsavale-xm3yc Жыл бұрын
सर टाटा बार आणि मारण्याचा वेद आहे
@MurlidharPondheАй бұрын
मेन मुद्दा लवकर सांगा
@kiranghodke1983 Жыл бұрын
30दिवस झाले आहे फवरणी घ्यावी का
@indian_cotton_farming_official Жыл бұрын
Emmatetin +choro syper+ taboli
@meghrajwaratkar9650 Жыл бұрын
आपण शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाही ही शोकांतिका आहे