शेतकरी लोकांच वास्तव जीवन दाखविले रानात स्वतः गेल्याशिवाय शेती पिकत नाही खूप छान बिराजी तिकडे जाऊन मदत करतो सिध्दू हाकेभाऊ तुमची शेतीसाठी मदत होते एकीच बळ पहावयास मिळते ❤❤🎉🎉
@user-ny1ob4kc3y8 ай бұрын
सिद्धू दादा कोणत्याच कामात मागे नाही. जसा मेंढपाळ तसाच अट्टल शेतकरीसुद्धा. वा !
@manishapatil98138 ай бұрын
दादा मी कोकणातील आहे पण आम्ही लहानाचे मोठे मुंबई ला झालोत म्हणुन शेती कशी करतात माहित नाही. आज कांद्याची लागवड कशी करतात ते पहायला मिळाली खरच तुमच sagalach कुटुंब मेहेनत करणारे आहे. पण तुमच्या गावात झाडे खूपच कमी आहेत अवतीभवती सगळे ओसाड दिसते. तुम्ही गावच्या लोकांना घेऊन तुमचे गाव व आजूबाजूचा परिसर हिरवे गार करावे कोकणा सारखे. मग पाऊस देखील तुमच्या गावाला खूप पडेल. धन्यवाद 😊
@user-xi3ri5cn1g8 ай бұрын
बापरे कांदा लावण किती कठिण आहे. Shetkri la किती कष्ट करावा लागतो.
@poojapatade36948 ай бұрын
खरच खूप छान वाटत तुमचे व्हीडिओ पाहून किती छान सगळे भाऊ प्रेमाने राहता एकत्र कुटुंब असल्याने जगण्याचा आंनद घेता येतो.
@suhasjagtap098 ай бұрын
लई भारी . आपली ही मदत आपल्या घरच्यांसाठी खूपच मोलाची आहे❤❤
@shilky40398 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम सगळे मिळून काम करतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडले
@maliniwani2078 ай бұрын
आई ह्या वयात पण कांदे लावतात सलाम आईला,सीमा वाड्यावर पण बानाईला काम करु लागते,आणी घरी पण शेतात काम करते, खुप छान संस्कार सगळे कुंटुब कष्टाळु आहे,
@indumatiraskar4558 ай бұрын
कांदा लावणे स्वयंपाक करणे शाळा पण शिकणं सीमा खरोखर सुगरण आईची कष्टाळू लेक बानाई बाकी खुप छान 👌👌👍👍👌👌
@archanadandekar65838 ай бұрын
जय श्रीराम,दादा तुम्ही सगळे मिळुन शेतीची मस्तच एकजुटीनी कामं करताय,सगळे कष्टाची कामं करताय!तुमच्या कष्टाचे चिज होवो ,शेताला चांगले ऊत्पादन येवो!शेतावरील जेवण मस्तच!
@bhatumarathe27358 ай бұрын
सलाम दादा तुम्हाला आणि तुमच्या जीवनपद्धती ला किती कष्ट करता हाके भाऊ . आमच्या नंदुरबार जिल्ह्यात तुमच्यासारखे मेंढपाळ समाज आहे ते स्वतला ठेलारी समाज म्हणून सांगतात . त्यांच जीवन आम्ही जवळून पाहतो.खूप रानात मेंढचारण खूप कष्ट काम कधी गारपीट तर कधी पाऊस . खुल्या आकाशाखाली थंडी वाऱ्यावत राहतात .ते गावाकडे थोडे फार शेती करतात . जय मल्हार हाके भाऊ .
@kalpanasunil12218 ай бұрын
Khup sunder जीवन आहे ....योगा excersize करायची अजिबात गरज नाही खुप आवडले तुमचे शेत काम 🎉🎉
@rohineematange24468 ай бұрын
सिधुदादा आई खरंच सगळ्यांना एका मोत्याच्या माळेत गुंफून ठेवणारी आहे । परिवार एकरूप राहणार यासारखे सुख नही। तुमच्या आईदादाना नमस्कार सांगा । मी माझ्या आईवडिलांना आईदादा च म्हणून बोलवायची ।तुमचा परिवार जणू माहेरचं वाटत मला
@sandipkadam98138 ай бұрын
खुप मस्त कांदा लागण. रानात जेवणाची मज्जाचं वेगळी असते.
@pandharinathshelke78268 ай бұрын
सिद्धू हाके, तुम्ही हाडाचे शेतकरी आहात. धनगर हा खरा कष्टाळू असतो हे तुमच्या ब्लॉग मधुन कायम समजत रहाते.
@LaxmiKenjale-pn2tc8 ай бұрын
तुमचे video बघत बघत मी जेवण करते त्याशिवाय मला जेवणच जात नाही 😂 आणि दुसरा video येईपर्यंत तोच video मी खूप वेळा बघते कारण साधेपणा खुप आवडतो मला
@manishapandav44748 ай бұрын
दादा मी तुमचे विडिओ रोज नचुकता बघते एक वर्ष झाले मला तुमचे धनगरी जिवन खुप छान वाटते तुमची एकञ कुटुंब फार आवडते मी
@vitthalvajeer80198 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 गावाकड फिरुन आल्यावर मन थोडे मोकळे होते दादा बरं झालं गावाकड फिरुन आले 👌👌
@AshwiniKumatkar-ti5oy8 ай бұрын
खुप खुप छान विडीओ आहे दादा एकत्र कुटुंब हेच तर खरे जीवन
@ashakhachane27348 ай бұрын
खूप छान वाटले दादा सगळयांना काम करतात आणि लहान मुलांची पण भारी मदत होते. आणि बांधावरील जेवण वा...... खुप माहिती मिळते आहे दादा आम्हाला माहीत नाही कांदा लावायला इतकी मेहनत लागते. धन्य दादा आपल्या कष्टाला आणि सल्युट आपल्या पुर्ण परिवाराला. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 लहान मुलांना 🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@anuradhakulkarni79128 ай бұрын
शेतातले जेवण मस्त आणि तुमच्या सर्व परिवाराचे कष्टाचे कामं खूप मेहनती आणि एकजुटीने करतात अभिमान आहे सर्वांचा
@user-pb4qt1wf4o8 ай бұрын
लय भारी आहे रोप आहे लागवड छान आम्ही पण कांदा लावतो आई आणि बाबा या वयात भरपुर काम करतात मानले पाहिजे 😊🙏👌👌👍🙏👌🤗
@santoshibhoyte10158 ай бұрын
घरच्या घरी राबल्यावरच शेतीची मजा आहे आपण आनंदाने राबल्यास ही काळीमा आपणास काहीही कमी पडू देत नाही मजुराच्या भरवशावर नाही
@v4drawing9718 ай бұрын
तुमचं एकत्र कुटुंब आहे आजच्या काळात कधी भांडण मत भेद नसतात खूप छान वाटत बघून .
@tanajikhemnar41318 ай бұрын
कांदे लागवड दाखवली सिदूभाऊ लई भारी. लागवडीपूर्वी रोपाची जावळ कापले हे शिकायला मिळाले. मजूर न लावता घरच्याघरी लागवड केली.तुमच्या कुटुंबाचे सर्व माणसं मिळून काम करतात. छान व्हिडिओ. ❤❤
@dhangarijivan8 ай бұрын
🙏
@suvarnasable67288 ай бұрын
दादा दिवाळी च्या आधी कांदा काढायला आला पाहिजे आशी लागण करायची म्हणजे बाजार भाव चांगला मिळेल आता कांदा, लसुण पण खूप महाग आहे. आता चांगला दर आला असता 🙏👍रानात जेवण्याची मज्याच वेगळी असते खरच आम्हाला ही video बघून भूक लागली 😊😊👌👌👍👍
@ramakondawale66078 ай бұрын
लय भारी रे खूप छान वाटले धनगर समाजाला फार अभिनंदन
@user-zz9jr3jg8x8 ай бұрын
दादा किती कश्ठाच तुमचे जीवन आहे तरीपण तुमच्या चेहऱ्यावर जराही दुःख उदासीनता दिसून येते नाही आणि तुम्ही मनलावून काम करीत आहेत दादा शेतावरच जेवणाची लकब काही अवरच असते खूप चव असते तुम्ही असेच सुखात आनंदात राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@hemantjoshi90458 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ
@varshatamhankar2248 ай бұрын
रोप वाढली की पण दाखवा शहरातल्या लोकांना हे माहीत नसते मस्त वाटते बघायला व्हिडिओ
@dattatraygaikwad19568 ай бұрын
कांद्याला चांगला बाजार मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो
@anitachitalkar82518 ай бұрын
सगळ्यानी सोबत मिळुन काम करायची मजाच वेगळी आहे
@user-du8ut2vt9j8 ай бұрын
लास्टला म्युझिक खूप छान आहे शेतावर जेवायची मज्जा खूप वेगळी आसते
@rohidaswalunj8148 ай бұрын
मस्तपैकी हा शब्द प्रत्येक वेळेला वापरतात आवडले दादा❤❤❤❤❤
@shailajabangar13748 ай бұрын
सिदूदादा मस्तपैकी,रानातल जेवण मस्तपैकी हं,💯💯💯💐💐💐
@suvarnasable67288 ай бұрын
दादा खूप छान कांद्याची रोप आलेत दादा बारीक कांद्याची पात मस्त आहे. भाजी मस्तच होईल त्याची 👌👌👍 भाकरीबरोबर खायला छान लागते 👍