आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात सुषमा अंधारे आणि संजय राऊत आता चेन्नईची खेळपट्टी उखडणार का?

  Рет қаралды 13,875

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 96
@hgbhawe
@hgbhawe 23 сағат бұрын
तसं खरोखर बांगलादेश ला खेळण्यासाठी बंदी घातली पाहिजे...
@shekharb2981
@shekharb2981 23 сағат бұрын
सर्वप्रथम यावेळेस, बांग्लादेश क्रिकेटवर बंदी असावी हा मतप्रवाह बरोबर आहे,उपटसुंभ रोहिंग्याना मराठी हिंदुंचे दादर मार्केट खुले करून देण्याच्या उबाठाचा उपद्व्याप महाराष्ट्र सरकारने सत्वर थांबवला पाहिजे यात दुमत नाही.
@ashokdhavale4948
@ashokdhavale4948 Күн бұрын
ज्युनियर पप्पू..आदित्य ठाकरे
@anilphirke2941
@anilphirke2941 Күн бұрын
मागितलेली खंडणी मिळाली नसेल
@sushamanaik9997
@sushamanaik9997 23 сағат бұрын
मुस्लीम हृदयसम्राटांनी ' त्यांची ' मतं मिळवण्यासाठी चांगलीच कंबर कसलीय .
@HemantJoshi-oe3pf
@HemantJoshi-oe3pf 23 сағат бұрын
खर तर हा दौरा पुढे ढकलायला पाहिजे होता, कारण अजुनही सर्व सामान्य माणसाच्या मनात बांगलादेशाच्या बद्दल खूप राग आहे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार ही बातमी त्यांना खोटी का वाटते ? म्हणजे ते लोक जसे खोटे narrative पसरवतात , तसं वाटलं का ?
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 11 сағат бұрын
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली पण त्याच ठाकरे यांनी मियांदाद ला थेट मातोश्रीवर बोलावून घेतले
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 23 сағат бұрын
हे भरकटलेले वारू कुठेही धडकतात.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Күн бұрын
आता तर फावडे मुद्दाम बाहेरून आणायची पण गरज नाही ......
@kavitalipare8871
@kavitalipare8871 23 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@555Covid
@555Covid 23 сағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 23 сағат бұрын
1no.😅😅😅
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 22 сағат бұрын
😂😅😂😂😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 8 сағат бұрын
😂😂😂😂😂 चार पाच सेकंद मला काही समजलें नव्हते 😂😂😂😂😮😮😮
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 Күн бұрын
तितकी ताकद राहिली नाही आता
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 20 сағат бұрын
पेंग्विन आणि उद्धव यांनी सूंता केली असल्याने त्यांना ही उठाठेव कशाला?
@MMR-FOODS
@MMR-FOODS 22 сағат бұрын
सर अगदी खेळपट्टी ऊखडली म्हणून हिंदू काही त्याच्याबाजूने जाणार नाहीत कारण हिंदूबद्दल किती प्रेम आहे हे जनता जाणते
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 23 сағат бұрын
शी उबाठा च usp टोमणा त्यामुळे ज्यांचं नेत्या ला च फावडा म्हणतात 😮 त्यानी शाब्दिक खेळपट्टी उडवतील हेच शोभेल 😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 23 сағат бұрын
शत्रूचा शत्रू तो उ बा ठा चा मित्र.
@aniket261
@aniket261 Күн бұрын
Lebanon मधे झालेला धुमाकूळ वर एक व्हिडिओ अपेक्षित आहे
@kiranrao638
@kiranrao638 18 сағат бұрын
सुधरराव नाईक यांना हटवून शरद पवार यांना मुख्यमंत्री का करण्यात आले आणि सीएम नाईक यांना पदच्युत करण्यासाठी कोण अदृश्य हाताचे बाहुले होते?
@milindtawde9859
@milindtawde9859 22 сағат бұрын
उखडणं कठीणच नाही तर अशक्य आहे. काहीतरी हलकं, सोपं उपटायला‌ सांगा‌ ना!... एकमेकांचं.
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 22 сағат бұрын
परराष्ट्र बद्दल आड माहिती नाही बुड माहिती नसल्याने फक्त हिंदू मतांसाठी पलटी राजा
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤
@user-zt4lw3oi9j
@user-zt4lw3oi9j Күн бұрын
स्वतः जाणार आहेत का.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 22 сағат бұрын
ती ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेबांची होती ह्याना ते जमणे नाहि .
@BabanSonere
@BabanSonere 23 сағат бұрын
बाबासाहेब अपमान करणारा हा त्यांचा मुलगा मुलगा म्हणाला लाज वाटते
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 23 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏
@d.k.kulkarni6607
@d.k.kulkarni6607 22 сағат бұрын
बांगलादेशमध्ये सर्व हिंदू समाज सुरक्षित आहे याची खात्री भारत सरकारला पटेपर्यंत बांगलादेशचा दौरा पुढे ढकलावा असे वाटते.
@rameshdeshpande5249
@rameshdeshpande5249 23 сағат бұрын
अशातच नाही तर पोहर्यात येणार कुठन
@MadhavKhatke-ru2kk
@MadhavKhatke-ru2kk 22 сағат бұрын
खेळात राजकारण नको हे जरी खरे असले तरी सध्य परिस्थिती बघता सामने होऊ नयेत असंच वाटते
@anilpednekar3399
@anilpednekar3399 23 сағат бұрын
सुषमा अंधारे करू शकतात
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 10 сағат бұрын
फक्त तोंडाने 😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 8 сағат бұрын
काय करू शकतात उपटू शकतात का???
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 8 сағат бұрын
अगदी संतुलित विचार आहेत.
@bhalchandraargade5712
@bhalchandraargade5712 22 сағат бұрын
हिरवा शालू ,हिरवी चोळी, हिरवा चुडा मी ल्याले में गीत खतांच्या उ. बा. ठा. सेनेचे रूप झाले.
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 23 сағат бұрын
त्या r लाच पाठवा
@jaihind6515
@jaihind6515 22 сағат бұрын
बांगलादेश मधून पूर्वी चकमा रेफ्यूजीज भारतात अनधिकृत पणे आले होते. त्यांचे पुढे काय झाले? का ते ही मतपेढीत परावर्तित करण्यात आले? माहित असेल तर सांगा.
@mh48
@mh48 22 сағат бұрын
मी चकमा लोकांच्यात फिरलो आहे. या चॅनलवर 2019 साली चकमा वस्तीतून व्हिडीओही केला आहे
@555Covid
@555Covid 23 сағат бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 8 сағат бұрын
बाळासाहेबांची शिवसेना आणि घर 🐓 ची शिवसेना यात जमीन अस्मानाचा फरक आहे 😂
@bharatithakar8247
@bharatithakar8247 22 сағат бұрын
आदित्य रात्री असं सत्कृत्य करेल??? 😂😂😂😂
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 22 сағат бұрын
तुम्हीं आक्काला कमी समजू नका 😂😂😂😂😂
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 10 сағат бұрын
योग्य आणि मुद्देसूद विवेचन ❤❤
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 20 сағат бұрын
बुळांगा आदित्य
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 10 сағат бұрын
त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते आणि कोणत्या पक्षाचे होते याचा पण खुलासा करावा म्हणजे लोकांना अचुक संदेश जाईल.
@anilpednekar3399
@anilpednekar3399 23 сағат бұрын
Anayji mast video banvala far aavdla dhanyawad
@shubhangirane3386
@shubhangirane3386 23 сағат бұрын
❤❤❤
@balkrishnatorne3064
@balkrishnatorne3064 11 сағат бұрын
त्यांच्या पार्श्वभागात तेवढा दम आहे का?
@vasundharak8982
@vasundharak8982 6 сағат бұрын
Khoop chaan analysis, tumhi point by point sagle mudde agdi vyavasthit pane sa ngitle ahet.
@MyVasudeo
@MyVasudeo 23 сағат бұрын
पहिले स्वत:ची वाढवलेली च उपटा.
@ShantanuCancer
@ShantanuCancer 12 сағат бұрын
बरोबर 👍
@kaustubhk8648
@kaustubhk8648 23 сағат бұрын
.... Pls make video on lebnon pager attack... .... I don't know if marathi news(?) channels even know about this news😂
@kiransharma2548
@kiransharma2548 22 сағат бұрын
Anay ji, Israil pager and walki talkie attack var video banavava lavkar.
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 23 сағат бұрын
४.५८ मिनिट,चिदंबरम स्टेडियम चेन्नई
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 23 сағат бұрын
जबरदस्त 🎉🎉🎉🎉
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 11 сағат бұрын
नमस्कार
@nandkishordesai4277
@nandkishordesai4277 12 сағат бұрын
Chepauk stadium, Chennai Tamilnadu state India is now known as M.A CHIDAMBARAM STADIUM.
@ketanpurohit7878
@ketanpurohit7878 23 сағат бұрын
😂😂😂 masta
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 10 сағат бұрын
वा अनयजी 😂😂
@dhananjaydeshpande8401
@dhananjaydeshpande8401 3 сағат бұрын
Rohyagya Muslim bharatat yet ahet ki sarakhe. Mathura vrudavan yethe 200 janachi vasthi keliy he parava Aaba malkarani dakhavalay
@suniltalvadekar1001
@suniltalvadekar1001 3 сағат бұрын
Aditya udhav bal thakre he tum ladho ham kapade sambhalte
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН