आपल्या सण परंपरांना समजून घेण्यासाठीची ही चांगली सुरूवात आहे. डाॅ. अमृता नातू खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली. ओंकार, शार्दूल, नेहमीच असे आवश्यक आणि छान छान विषय निवडता आणि त्यासाठी अभ्यास करता , तुमचे खरंच कौतुक वाटते.
@mrunamol57532 ай бұрын
खूप छान इन्फॉर्मेशन..... तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@aditi47122 ай бұрын
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण एपिसोड! आपला देश आजही कृषिप्रधान आहे, त्यामुळेच कदाचित आजही आपण हे सगळे मनापासून साजरे करतो. शुभ दीपावली! ✨
@archusmailbox2 ай бұрын
खूपच गोड एपिसोड होता अनारसा सारखा दिवाळीतल्या. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खूप शुभेच्छा
Brilliant absolutely brilliant!!! खूप खूप मज्जा आली Dr. अमृता किती अभ्यासपूर्ण माहिती दिली. फराळा बद्दल अजून ऐकायला आवडले असते. थोडासे आज abrupt वाटलं. But as usual तुम्ही खूप unique विषय घेऊन येता. दीपावलीच्या शुभेच्छा
@pranjaliwadkar74692 ай бұрын
One of the best episodes...A lot of new info we received...I am a regular viewer of Amuk Tamuk from Vancouver,Canada...Great episodes... Happy Diwali to Team Amuk Tamuk..,🪔🪔
@rahulratunawar15242 ай бұрын
सुंदर पॉडकास्ट.. धन्यवाद
@saykhedkarprathamesh2 ай бұрын
request you to make one episode on Topic : life after retirement. How to keep yourself busy after retirement. Ways to keep yourself positive post retirement निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर एक भाग बनवावा ही विनंती. निवृत्तीनंतर स्वतःला कसे व्यस्त ठेवावे. निवृत्तीनंतर स्वतःला सकारात्मक ठेवण्याचे मार्ग
@madhavkelkar18792 ай бұрын
खूप उत्तम मुलाखत, खूप माहितीपूर्ण, किती तरी प्रश्नांची उत्तरे देणारी मुलाखत, डॉ अमृता नमस्कार
@healthcenter65772 ай бұрын
उत्कृष्ट, दर्जेदार मुलाखत घेतली
@282arnavchavan2 ай бұрын
अमुक तमुकने दिवाळी अंक काढावा असं मी सूचवेन.❤
@sushamasuryavanshi8332 ай бұрын
Always one of my favorite couple Umesh n Priya Bapat ❤ Omkar Shardul mast zalya Priyasobat gappa❤🎉 Khup hsale pan, Priyachya majeshir goshtinvar. He khot nahi sangat Priya. Mala pan khar bolayla avdate😂
@sumanmahamuni18942 ай бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
@suchitakulkarni58302 ай бұрын
Awesome video👍👍
@nandkumarpawar21992 ай бұрын
आज याची खूप गरज आहे. 🌷
@coolkarnipv2 ай бұрын
नेहमीप्रमाणे सुंदर एपिसोड, तुमचं अजून किती कौतुक करावं रे? आणि हा एपिसोड आवडण्याचे अजून एक कारण म्हणजे तुमची गेस्ट माझी वर्गमैत्रीण आहे..
@AbhijeetParshe2 ай бұрын
सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.अमृता नातू यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या या सणाच्या राजाविषयी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत साजरी करत असल्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण,तर्कशुद्ध,सखोल मांडणी केली याबद्दल त्यांचे आणि ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल अमुक तमुकचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.यक्षरात्री ते दिपावली हा दिवाळीचा भारतीय संस्कृतीच्या महत्त्वपूर्ण सणाचा मनमोहक आणि अद्वितीय प्रवास आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक संदर्भ देऊन उलगडून दाखवला याबद्दल डॉ.अमृता नातू यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.शुभ दिपावली❤❤❤
केरळ मध्ये बली राजा ओणम ह्या सणात परत पृथ्वी वर येतो अशी मान्यता आहे
@Shree20a2 ай бұрын
जय श्री राम
@JayKharsude-ku9sq2 ай бұрын
असेच सणांचं महत्व ऐकायला आवडेल, आणि आपल्या देवांचा एकेरी उल्लेख शक्यतो टाळा 🙏🏻 आपलं हे चॅनल खुप मोठं होणार आहे, म्हणून ही सुचना केली 👍🏻🙏🏻❤️
@GautamBhandigare2 ай бұрын
आकाश कंदील मस्तच आहे ❤
@prachikulkarni76672 ай бұрын
शुभ दीपावली 😊
@shrikrishnachinchanikar9002 ай бұрын
Dr Natu ni khup chhan mahiti dili. Pan Bali baddal boltana chukiche sandarbh 16108 striya va Krushna baddal mulkhat ghenarya ne dile ahet. 16108 Striyan cha sandarbh Narkasura chya kathemadhe ahe. Bali Rajashi kahi sambandh nahi.
@apoorvapingle88772 ай бұрын
Masta episode...Diwali la killa ka kartat..yala kahi pauranik Kiva prachin references ahet ka?
@truptijadhav28312 ай бұрын
Nice
@nilamgore36982 ай бұрын
Waoo such a sweet and Nice topic..😊❤wish you a ***Happy Diwali***Team AmukTamuk...🎇🎇🪔🪔
@nandkumarpawar21992 ай бұрын
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@bhavanadeo99432 ай бұрын
आपण श्री हेमंत बापट ह्यांची पण मुलाखत घ्यावी असं वाटतं … प्रेक्षकानां खुप माहीती मिळू शकेल 🙏🏼
@Manisha-xl4fe2 ай бұрын
बळी राजाने कधीच विध्वंस केला नाही. तो सत्शील आणि दानशूर राजा होता. बळीराजाचं पुण्य जास्त झाल्याने इंद्राला भीती वाटायला लागली म्हणून इंद्र विष्णूचा धावा करतो... नंतर वामनावतार येतो.
@manikpatil4852 ай бұрын
🙏🌹
@rajendragaikwad58662 ай бұрын
बळीची कथा दुसरे तिसरे काहिच नसुन तो आर्य अनार्य ह्यांचा सांक्रुतीक झगडा होता.तिच कथा तुलसी विवाहाची आहे.म्याडम सांगत आहे दिवाळी 800 वर्ष जुनी आहे पण दिवाळीच उल्लेख जैन आणी बौध काळात सुद्धा सापडतो.
@aasawariabhyyankar91962 ай бұрын
कार्तिक अमावास्या नाही, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते
@truptikapse37302 ай бұрын
Ek episode ha pl farala var means nuste receipes nahi tar tya rec cya mage kahi goshti chakali karanji hyacha aakar
@mallikakhair44382 ай бұрын
Happy Diwali ⭐💫🪔👍🪔💫⭐
@truptikapse37302 ай бұрын
Diwali jashu junich ahe Tashi marathi faral Ani farachya prakar che mahatva suddha sangitale tar chan vatel
@truptikapse37302 ай бұрын
Purvi ata sarkhach ladoo chakali karanji karayche ka
@sameerbelvalkar18412 ай бұрын
तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे . बोलावलेले वक्तेही अगदी योग्य असतात. या भागात - १. तुम्ही “ त्याने विध्वंस केला होता “ हा संदर्भ कुठून घेतला ? कारण बली हा आदर्श राजा होता अशा कथा आहेत २. १६१०८ स्त्रियांचा संदर्भ बलीबाबतचा नाहीये . नरकासुराचा आहे . तुम्ही कृपया तपासून पहा
@umabhorkar16092 ай бұрын
शुभ दिपावली🎉🎉🎉 तुम्हा दोघांना आणि तुमच्या सर्व टीम ला तुमचे कपडे खरंच फार छान आहे हा विषय चर्चे साठी आणला आणि शेयर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद Very informative video Truely enjoyed this podcast Thank you so much😊🎉🎉🎉
@nileshshinde10912 ай бұрын
तुमच्या व्हिडिओ ची लांबी 30 min ची ठेवत जा. शुभ दिपावली
@abhinavdeshmukh13202 ай бұрын
Shrinand Bapat Sir na parat ekda bolva podcast madhe...
@rsp1512 ай бұрын
वाचन आणि लेखन सध्या किती प्रमाणात चालू आहे यावर कृपया व्हिडीओ बनवाल का?
@healthcenter65772 ай бұрын
Cotton cottage online म्हणलात की दूसरा काही बरोबर ऐकू नाही आले,लिंक देता का
@amuktamuk2 ай бұрын
Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! cottoncottageindia.com/
@ravindraKajrolkar2 ай бұрын
पौराणिक कथा चालू झाल्या त्यात एपिसोड कची वाट लागली.
@nitee21002 ай бұрын
उल्का दान ह्याचा पण फटाक्यांशी संमंध आहे का??
@nareshaltekar21652 ай бұрын
गौतम बुद्धाच्या काळापासून सुरू झाली आहे.
@shyam_108362 ай бұрын
@@nareshaltekar2165 फक्त दिवाळीच नाही तर विश्वाची निर्मिती पण गौतमाच्या काळापासूनच सुरू झाली आहे.
@sudhirraje22272 ай бұрын
दिवाळी गौतम बुद्धाच्या काळा पासून आहे.
@artikikedat2 ай бұрын
कूच भी
@nitee21002 ай бұрын
गौतम बुद्धाच्या काळा आधीपासून आहे. नीट ऐका episode आणि timeline बघा
@शक्तिश्री2 ай бұрын
मग तुम्हीच करा मी नाही करणार.
@Gokul.7392 ай бұрын
कोल्हापूरची अंबाबाई. महालक्ष्मी नाही
@rocket.Singh.2 ай бұрын
Khar ch ??
@GuruBhaktaPooja2 ай бұрын
महालक्ष्मी अंबाबाई असे आहे
@mayurikulkarni5312 ай бұрын
Pagadi, indian version of ludo, ha khel amchyakade diwali la kheltat, ratri che jagran karun.