आदिवासी जमीन हस्तांतरण कायदा/Tribal Land Laws

  Рет қаралды 108,917

Subhash Tekam Study Circle

Subhash Tekam Study Circle

Күн бұрын

👉 ग्रामपंचायत कायद्याविषयी ओरिजनल
महत्वाचे पुस्तक लिंक खाली दिलेली आहे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण माहितीसाठी उपयुक्त सर्वोत्कृष्ट पुस्तके आताच खरेदी करा
{हे पुस्तके वाचून अडाणी पण ग्रामसभेत आपल्या हक्क अधिकारासाठी लढेल, या पुस्तकाने ग्रामपंचायतींमध्ये एक नवा इतिहास घडेल यात काही शंका नाही}
👇👇👇👇👇👇👇👇👇
{१} चौधरी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम पुस्तक १९५८-१९५९
www.amazon.in/...
{२} आमची ग्रामपंचायत पुस्तक
www.amazon.in/...
{३} ग्रामपंचायत कारभार आणि कारभारी पुस्तक
amzn.to/3DFJFdI
{४} माहितीचा अधिकार नियम २००५
amzn.to/3YpERAO
{५} ग्रामपंचायत कायदा आणि त्याचे महत्व 📖
amzn.to/3Y5oDgv
{६} छत्रपती शिवाजी महाराज शिवचरित्र
amzn.to/3YAz9fw
------------------------------
subhash tekam study circle
please - Subscribe my channel
आपल्या सर्वांच स्वागत आहे....
वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण “माझी ग्रामपंचायत”ग्रुपमध्ये join होऊ शकता
Subhash Tekam -: District Yavatamal
tekamsubhash972@gmail.com
telegram Link - t.me/StudyCricle
Instagram link - #Subhashtekamstudy
भावांनो या युट्यूब चॅंनलच्या माध्यमातून पेसा ग्रामपंचायत तसेच सर्वसाधारण ग्रामपंचायत कायदा तसेच शासन जीआर सोबतच शासनाच्या योजनांविषयी माहिती मिळत राहील...योग्य माहिती दिली जाईल
💥 Support me friends 💥
Love you all...
...................................
१) पेसा कायदा म्हणजे काय? आदिवासींच्या हक्काचा कायदा
• पेसा pesa कायदा म्हणजे...
२) ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करतांना कोणती दक्षता घ्यावी
• ग्रामपंचायत विकास आराख...
३) पाचवी अनुसूचि भाग पहिला आणि खंड तीन
• पाचवी अनुसूचि भाग १ क ...
४) ठराव पास करण्याचा अधिकार कोणाचा?
• पेसा ग्रामसभेत ठराव पा...
५) पेसा ग्रामसभा कोष समितीची रचना
• ग्रामसभा कोष समिती रचन...
५) ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्ये
• ग्रामपंचायत सदस्यांचे ...
६) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ सविस्तर माहिती
• माहितीचा अधिकार अधिनिय...
७) ग्रामपंचायत अतिक्रमणे हटविण्याची नियम
• ग्रामपंचायत अतिक्रमणे ...
८) पेक्षा मोबीलायझरचे कार्य
• पेसा मोबीलायझरचे कार्य...
thanks for watching
🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

Пікірлер: 82
@sonupadvi9371
@sonupadvi9371 Ай бұрын
मस्त
@krushnagavit5262
@krushnagavit5262 Жыл бұрын
अतिशय उत्तम सुरेख आदिवासी बांधवांना माहिती दिली आहे धन्यवाद भावा आणि पुढे ही माहिती देत राहा
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb Жыл бұрын
नशीब लागत आदिवासी जन्माला यायला सेवा जोहार जय आदिवासी
@vrtambada9263
@vrtambada9263 6 ай бұрын
Thank Bhava ❤❤
@ChanduUrade-v6j
@ChanduUrade-v6j 10 ай бұрын
खुप महत्वाची माहीती सांगीतली धन्यवाद
@AlkaBendkule-i7z
@AlkaBendkule-i7z Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही adhivashi बांधवांच्या जमिनी बद्दल
@Prabudhagamingedizts901
@Prabudhagamingedizts901 4 ай бұрын
Sir aj kal tumche vidio disat nahi
@studycirclenews750
@studycirclenews750 4 ай бұрын
दादा लवकरच येईल विडीओ
@kakajimadavi7322
@kakajimadavi7322 Жыл бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद!
@gautamsawar
@gautamsawar Жыл бұрын
Mast mahiti sangitli saheb apn ❤
@anilnarnaware7365
@anilnarnaware7365 Ай бұрын
माझ्या आजोबांनी शेती केली नंतर बाबांनी केली नंतर काही वर्षे पडीत होती आता ती शेती करायचे ठरवले पण वन विभाग अडकले आहे तर काय करावे
@SACHINPATIL-wu8on
@SACHINPATIL-wu8on Жыл бұрын
अगदी उत्तम प्रकारे कायद्याची माहिती दिली आहे याचा फायदा आदिवासी जनतेला होईल अशी अपेक्षा करतो व यापुढे ही आपण आदिवासीच्या कायद्याची माहिती द्याल हिच अपेक्षा करतो__🙏🏻
@kamalkishorkannake7320
@kamalkishorkannake7320 Жыл бұрын
very grateful to u sir
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 6 ай бұрын
छान
@navnathbhorade9067
@navnathbhorade9067 10 ай бұрын
Sir, 7/12 उताऱ्यात 1966चे कलम 36 व 36 अ (आदिवासी)ला अधीन राहून असा शेरा आहे व ती जमीन बिगर आदिवासी यांनी खरेदी स्वरूपात घेतली. तर ती जागा आदिवासीला पुन्हा मिळेलका.
@shrisonwane7397
@shrisonwane7397 6 ай бұрын
हो
@ramdaspawara9580
@ramdaspawara9580 10 ай бұрын
Khup shan
@jitendranaik9976
@jitendranaik9976 5 ай бұрын
सर आपण दिलेली माहिती अमुल्य आहे..सर माझी जमीन बिगर आदिवासी लोकांना खरेदी केली आहे
@UddhaoMeshram
@UddhaoMeshram 2 ай бұрын
आदिवासी ची जमिन आदिवासी खरेदी केल्यास मजुरी मिळते ❓
@marotikodwate2854
@marotikodwate2854 10 ай бұрын
धन्यवाद सदर माहिती दिया बधदल
@RamdasRitthe
@RamdasRitthe Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@sonawaneshamrao8330
@sonawaneshamrao8330 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती आहे सर धन्यवाद 🙏
@dnyaneshwarmaghade9511
@dnyaneshwarmaghade9511 4 ай бұрын
आदिवासीची जमीन बिगर आदिवासींना विकण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते
@dnyaneshwargangurde6429
@dnyaneshwargangurde6429 5 ай бұрын
जर जमिन मछी आजिचि आहे मग ति जमिन आपल्या नावावर कशी करावी
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 2 ай бұрын
बायको आदिवासी आणि नवरा बिगर आदिवासी असेल अशा परिस्थितीत बायको/आईची जमीन मुलांना मिळेल का?
@Joybong1400
@Joybong1400 Жыл бұрын
,,👌👌👌👌👌👌
@lifeisflagjourney2772
@lifeisflagjourney2772 Жыл бұрын
सर आम्ही ऐक आदिवासी परिवार मधून येतोय...आमचा जमीन ऐक बिगर आदिवासी च्या कबज्यात आहे..
@mrravik1706
@mrravik1706 Жыл бұрын
Vikli hoti ka
@shrisonwane7397
@shrisonwane7397 6 ай бұрын
परत घ्या
@FactoRx1
@FactoRx1 Жыл бұрын
Sir me ek Aadivasi aahe tar mala vanvibhagachi jagevar ghar bhandata yeila ka saga plz
@abhimansonawane9355
@abhimansonawane9355 Жыл бұрын
जय आदिवासी
@arjunbendkule788
@arjunbendkule788 Жыл бұрын
❤छान महीती दिलेली अहे
@bhaupatilmahale
@bhaupatilmahale 5 ай бұрын
सर माझ्या वडिलांनी १९७८ मध्ये जमीन खरेदी केली आहे जमीन घेणार आणि देणार दोन्ही ही आदिवासी आहेत परंतु ज्यांच्या कडून वडिलांनी जमीन खरेदी केली आहे तो आता परत मांगत आहे की जमीन विक्री ची जिल्हा अधिकारी यांची परवानगी घेतली नाही हे कारण दाखवून त्यांनी १५ वर्षांनी त्यांनी तक्रार दाखल केली आहे परंतु वडीलांनी परवानगी घेतली आहे की नाही ते वडील वारले मुळे नाही कळत काय करावे लागेल मला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
@padmakarjadhav8281
@padmakarjadhav8281 6 ай бұрын
आदिवासी जमीनीचे वारसामध्ये वाटपासाठी कोणाशी परवानगी घ्यावी लागते
@nanapawar3781
@nanapawar3781 Жыл бұрын
आदिम कातकरी जमीन गाठणं साठी मगिनी मंजुरी मिळेल का
@SACHINPATIL-wu8on
@SACHINPATIL-wu8on Жыл бұрын
जोहार,,,जय आदिवासी
@dashrathwadal2008
@dashrathwadal2008 Жыл бұрын
सर आदिवासी खातेदार नोंद कशी करता येईल 36/36अची
@shrisonwane7397
@shrisonwane7397 6 ай бұрын
तलाठी ल अर्ज द्या caste certificate लावून
@ArushBhalavi
@ArushBhalavi 4 ай бұрын
धन्यवाद पन मी अतिक्रमण जागेवर घर बांधलेले आहे ते हटवन का
@anilkadale5922
@anilkadale5922 Жыл бұрын
तंतोतंत हिच स्टोरी होती, काल कब्जा घेतला बिगर आदिवासी कडून,🙏 आता आदिवासी चे नाव कसे लागतील या संदर्भात व्हिडिओ बनवा सर, जय आदिवासी 🙏
@jituragatwan7609
@jituragatwan7609 Жыл бұрын
जोहार, जय आदिवासी
@studycirclenews750
@studycirclenews750 Жыл бұрын
जय सेवा, जय संविधान
@sdta2539
@sdta2539 Жыл бұрын
धन्यवाद दादा माहिती खुपच पुरेपुर आहे कौतुक करावे तेवडे कमी पडेल दादा🙏🙏🙏🙏🤝🤝
@Sachu-t5x
@Sachu-t5x Жыл бұрын
Sir tumi jar aadivasi chya pathisi rahal tarch aadivasi la akkal yeil
@Sachu-t5x
@Sachu-t5x Жыл бұрын
Mi sachita tekam aahe mazya gavi yevde magi aahe itle aadivasi aapli Jamin vikt aahet tyana aaple writs mahit nahi
@ganpatmadage3520
@ganpatmadage3520 10 ай бұрын
सर आदिवासी शेत जमीनीवर शासकीय कर्ज घेण्यासाठी कोणता जी आर आहे बॅक लोनसाठी
@Krshaajaadv-ml8lx
@Krshaajaadv-ml8lx Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👃👃♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@samadhanchaudhari7224
@samadhanchaudhari7224 Жыл бұрын
सर आदिवासी शेतकरी असतो की शिकारी,शेतकरी असला तर जंगल साफ करून शेती होऊ लागेल?
@raajkotwal1
@raajkotwal1 Жыл бұрын
देवा, पुढचा जन्म आदिवासी घरात होऊ दे बाबा...
@hemantdeshmukh2531
@hemantdeshmukh2531 4 ай бұрын
येवढ पण चांगलं जीवन नाही भाऊ स्कूल. St च
@mahendrabhavar2056
@mahendrabhavar2056 Жыл бұрын
जय आदिवासी जोहार दादा
@user.pralhad_123
@user.pralhad_123 Жыл бұрын
जोहार दादा
@studycirclenews750
@studycirclenews750 Жыл бұрын
जय सेवा जोहार
@sunilkowe750
@sunilkowe750 Жыл бұрын
भूमीहीन शेतमजूर आदिवासी, ला शेती मिळेल का.योजना 2023 सांगा
@raghunathmondhe1550
@raghunathmondhe1550 Жыл бұрын
जय आदिवासी, दादा
@Chandrkantgaikwad-qw4dy
@Chandrkantgaikwad-qw4dy Жыл бұрын
Jay adiwasi
@nageshbarde7485
@nageshbarde7485 Жыл бұрын
सर आदिवासींची इनामी जमीन भेटू शकते का ? 9.32 एकर आहे, त्यातील फक्त शिल्लक 9 गुंठे आहे. आमची जमीन तीन वेगवेगळे गट आहे.
@lachareddyyemulwar8285
@lachareddyyemulwar8285 Жыл бұрын
1975 madhye zilha adhikari kadun parvangi kadhun kharedi jamin parat adivasil
@vishalnerurkar2753
@vishalnerurkar2753 11 ай бұрын
Chukun pn adhiwashi zameen geunka adhiwashi asal tr gya
@vilashdhangada7621
@vilashdhangada7621 Жыл бұрын
जय
@anujtadavi6766
@anujtadavi6766 Жыл бұрын
Sir majh gav pesa setrat aahe mi st cast chi aahe tr mla pesa certificate milel ka aani kothun milel
@studycirclenews750
@studycirclenews750 Жыл бұрын
आपल्या सचिवाला मांगा
@tulshiramlahange
@tulshiramlahange Жыл бұрын
Sir ha kayda PDF asel tr grupvr uplbdh karun dhy,,,,,Mazi grampanchayt,,,,
@studycirclenews750
@studycirclenews750 Жыл бұрын
हो दादा देते PDF मध्ये
@priyankamhatre8889
@priyankamhatre8889 Жыл бұрын
सर बिगर आदवासी मग आदिवासी जमीन घेऊ शकतो का ती नावावर होते का plz सांगा
@rajendradhurve9820
@rajendradhurve9820 Жыл бұрын
नाही
@anujtadavi6766
@anujtadavi6766 Жыл бұрын
Sir pesa bharati sathi mahsul purave kon konti lagtat
@sanjayusendi3562
@sanjayusendi3562 6 ай бұрын
पुस्तक कोणती आहे सर
@valvikirtiraj7534
@valvikirtiraj7534 Жыл бұрын
Change mahiti ahe sar
@NG_madara_750
@NG_madara_750 Жыл бұрын
Khuch.shan.mheti.takli.bau
@anilkavrati2387
@anilkavrati2387 Жыл бұрын
Jay adiwasi Jay godwana Jay savidhan Jay Bharat
@punamkanake8742
@punamkanake8742 Жыл бұрын
No plz
@ajaysatavi7301
@ajaysatavi7301 Жыл бұрын
वन पटेत घर बनवायच आहे
@ajaysatavi7301
@ajaysatavi7301 Жыл бұрын
सागाना
@ndt4687
@ndt4687 Жыл бұрын
फोन नंबर ला सर जय आदिवासी जय जोहार सर
@rakeshkumray
@rakeshkumray Жыл бұрын
Restoration Act फक्त शेतजमीनीसाठीच लागु आहे की गावातील घर किंवा गावातील राहत्या जागे बद्दल पण लागु आहे? हा Act 30 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आला होता, त्याबद्दल पण अपडेट माहिती द्यावी।
@gautamsawar
@gautamsawar Жыл бұрын
Mast mahiti sangitli saheb apn ❤
@gudalwarfilms
@gudalwarfilms Жыл бұрын
जय आदिवासी
@gautamsawar
@gautamsawar Жыл бұрын
Mast mahiti sangitli saheb apn ❤
@gautamsawar
@gautamsawar Жыл бұрын
Mast mahiti sangitli saheb apn ❤
३२. आदिवासी जमिनीचे विना परवानगी हस्तांतर
36:47
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 36 М.
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
वनहक्क कायद्याचे प्रवर्तक देवाजी तोफा यांच्याशी खास मुलाखत
30:26
How To Build A Business Without Capital ? | Ft. Rajendra Hiremath
25:09
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН