आदिवासीची जमीन खरेदी विक्री नियम | कोणाची परवानगी घ्यावी लागते Adivasi Jamin

  Рет қаралды 44,101

Aapli Mahiti

Aapli Mahiti

Күн бұрын

आदिवासी जमीन खरेदी विक्री नियम
अशा जमिनी खरेदी करू नये
कोणाची परवानगी घ्यावी लागते
आदिवासी जमीन खरेदी विक्री बाबतचे नियम.
आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना विकण्यासाठी सरकारची परवानगी अनिवार्य.
नमस्कार मित्रांनो,
Aapli Mahiti या KZbin Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
Follow me :
Facebook link : / aaplimahiti
Facebook Group Link : / aaplimahiti
Instagram Link : / gswassekar
Twitter Link : / gswassekar
अधिक माहितीसाठी भेट द्या : aaplimahiti.com/
Credit For :
1. Top free intro : / freeintro11
2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
Aapli Mahiti
apli mahiti
apali mahiti
aapli mahiti youtube channel
#AapliMahiti #ApliMahiti #आपली_माहिती #सरकारी_योजना
All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.

Пікірлер: 72
@kadardosani4107
@kadardosani4107 2 ай бұрын
सर अत्यंत आवश्यक माहिती.फाॅल अप घ्या सर प्लीज.
@arunkeshavsurase1931
@arunkeshavsurase1931 Жыл бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती खुप आवडली
@surekhaathargade142
@surekhaathargade142 11 ай бұрын
सर खुपच सुंदर माहिती
@PrakashMore-mf2un
@PrakashMore-mf2un 10 ай бұрын
मस्त दादा माहिती मस्त दिली जय आदिवासी जय जोहार आप की जय 🙏
@tukaramambawane
@tukaramambawane Ай бұрын
लई भारी
@shahebajpathan5037
@shahebajpathan5037 3 жыл бұрын
*धन्यवाद सर खूप छान माहिती आहे*
@GANESHTHAKUR-xo5qr
@GANESHTHAKUR-xo5qr 2 жыл бұрын
सर आदिवासी ची कूळ कायदा व 36 व 36 अ अशी शेती दुसऱ्या आदिवासी जिल्हा आधिकरी चा परवानगी घेऊन खरेदी केली तर कायम स्वरुपी मालकी हक्क असतो का किंवा पहिला आदिवासी काही वर्षांनी हिसकावून घेऊ शकतो का
@ganeshudamale
@ganeshudamale Жыл бұрын
नहीं
@shivamchavhan6954
@shivamchavhan6954 19 күн бұрын
❤ छान माहिती
@Sp-jn6dv
@Sp-jn6dv Жыл бұрын
सर जनरल जमीन आदिवासी विकत घेतली आहे ती पुन्हा जनरल व्यक्ती विकत घेत आहे तर नावावर होईल का . फक्त करार होईल
@uttamvarpe6540
@uttamvarpe6540 3 жыл бұрын
छान माहिती आपण सांगितली आहे
@AapliMahiti
@AapliMahiti 3 жыл бұрын
धन्यवाद..!
@yogeshjadhav320
@yogeshjadhav320 3 жыл бұрын
बीगर आदिवासी जमीन आदिवासी व्यक्तीने खरेदी केली आता परत मिळवायची असेल तर ती परत मिळू शकते का इतर अधिकारात शरतिने खरिदी घेणार ७ अशी नोंद आहे आणि ज्याच्याकडून खरेदी घेतली त्याचे पण नाव आहे आशा परिस्थिती त ती जमीन परत मिळू शकते का????
@ashokthakur9285
@ashokthakur9285 8 ай бұрын
सर मी ३६ व३६ अ नुसार नोंद असलेल्या जमीन खरेदीसाठी परवानगी घेतली परंतु एकाचवेळी संपूर्ण खातेदार खरेदीसाठी येवू शकत नाही अशावेळी काय करायचं ते कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@amolpadale1379
@amolpadale1379 2 ай бұрын
गायराणी मध्ये मिळालेल्या जमिनी विकता येता का? विकता येत असेल तर त्याबाबत gr व process कळवा
@tulshiramsonawane8156
@tulshiramsonawane8156 Күн бұрын
जर कायदेशीर आदिवासी भूधारक आपल्या मालकीची जमीन बिगरादिवासी व्यक्तीला विकू इच्छित असेल तर त्यासाठी काय तरतूद आहे.
@ravindrachavhan-o2g
@ravindrachavhan-o2g 2 ай бұрын
Sir ji Mazi jamin bigar addhivasi ne mala nokri lavto Ashi amis dhakhwun kharedi keli aahe 2009 madhe aata mala kes Karachi aahe tar Mi karu ka
@NiteshKumar-oj8kj
@NiteshKumar-oj8kj 2 жыл бұрын
आदिवासी चे घर खरेदी करू शकतो का किंवा. घर जमीन खरेदी करू शकतो का
@vishalmere5626
@vishalmere5626 9 ай бұрын
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग,शासन परिपत्रक क्रमांक:आदिवासी.२०१३/प्र. क्र.२५/ल -९ दिनांक:-२६/०३/२०१३ शासन निर्णय मिळेल का
@sachinborse9157
@sachinborse9157 2 жыл бұрын
सर बिगर आदिवासी ला आदिवासी जमीन विकत घेण्यासाठी मा जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात काय ?
@rakeshtalande3876
@rakeshtalande3876 4 күн бұрын
Sir हा जि आर कसा डाउनलोड करावा
@jaywarkhade6004
@jaywarkhade6004 2 жыл бұрын
समाज जागरुकता नुसार अंत्यत महत्वपुर्ण माहिती, धन्यवाद...
@meshramranjana9060
@meshramranjana9060 3 жыл бұрын
sir Aadhivashi jamin Aadhivashi la part milu shakte k ? Jamin gheun 40 varsh zale please
@AapliMahiti
@AapliMahiti 3 жыл бұрын
मिळू शकते, मा जल्हाधिकरी यांच्या कडे अर्ज करा...
@prakashthalekar1817
@prakashthalekar1817 3 жыл бұрын
नमस्कार साहेब मला एक माहीती हवी होती ती म्हणजे अशी आहे की 2015 ला मुंबई बडोदा नॅशनल हायवेला भुसंपादन झालेली जमीन नंतर विक्री करू शकतो का जमीन आदिवासी असून आदिवासी माणसास विकणे आहे. कृपया माहीती द्यावी.
@aniketnagarkar4187
@aniketnagarkar4187 8 ай бұрын
Mala 36-a jamin pahije aahe, krupaya contact kara kiva Sanga...
@vijayjaiswal9650
@vijayjaiswal9650 2 ай бұрын
जर 7/12वर 36 ची नोंद नसेल तर घेता येते का जमीन आदिवासी ची असेल तर
@harshvardhanghode4927
@harshvardhanghode4927 2 жыл бұрын
sir bhavane jamin bigar aadivasila vikali aahe jaminivar 36 a36 nond aahe jamin vikun 2 varsh zhale apil karta yenar ka jamin part milali pahije
@nrgnagesh5388
@nrgnagesh5388 3 жыл бұрын
सर मी घर बंधन्या साठी आदिवासी जमीन घेटली आहे 100/80 चौ फूट ghetli आहे ,,,काय problem ahe ka समोर,,, मी ओबीसी आहे
@AapliMahiti
@AapliMahiti 3 жыл бұрын
सर्व कागदपत्रे आणि परवानगी तपासून घ्या
@NiteshKumar-oj8kj
@NiteshKumar-oj8kj 2 жыл бұрын
@@AapliMahiti सर आदिवासी ची अर्धे घर खरिदी केले.. बक्षीस पत्र नुसार.. काही problem होईल का. मी ओबीसी आहे
@jituragatwan7609
@jituragatwan7609 2 жыл бұрын
Majhi case chalu ahe ,mi arj karu shakto ka jilhaadhikari yanna
@santoshthakar710
@santoshthakar710 2 жыл бұрын
आदिवासी जमिनिचि खरीदी विक्री करण्याचा अधिकार कलेक्टरला कोन्ही दिला
@vijaybhil1372
@vijaybhil1372 Жыл бұрын
जगल जमीन
@pthakur2223
@pthakur2223 3 жыл бұрын
नमस्कार सर, आदिवासी जमिन विकत घेण्यासाठी जमातीचे वैधता(Validity Certificate) प्रमाणपत्र अनिवार्य असते का? की, केवळ जमात प्रमाणपत्र (Cast Certificate) पुरेसे असते? कृपया कायदेशीरदृष्ट्या योग्य मार्गदर्शन करावे, धन्यवाद.
@sudhakarsasane16
@sudhakarsasane16 2 жыл бұрын
Thanks sir
@shalompenkar246
@shalompenkar246 3 жыл бұрын
Sir mala ha government GR bhatu shakato ka please
@asur-thecorruptionhunters2540
@asur-thecorruptionhunters2540 2 жыл бұрын
आदिवासी च्या साताबारा व फेरफार वर सदरील जागा आदिवासी यांची जागा आहे असे नमूद असते का..?
@AapliMahiti
@AapliMahiti 2 жыл бұрын
असू शकते
@nitingoswami2129
@nitingoswami2129 2 жыл бұрын
Sar परिपत्रक description box link nahi aahe
@manojtadvi41
@manojtadvi41 Жыл бұрын
सर हा GR कुठे भेटेल
@somnathmurhe8037
@somnathmurhe8037 Жыл бұрын
या पत्रकाची pdf पाठवा
@PavanKhare-ts5tz
@PavanKhare-ts5tz 7 ай бұрын
आता आदिवासी जमीन घेऊ सकता का सांगा सर
@artigedam7291
@artigedam7291 2 жыл бұрын
Adiwasichya plotsathi kahi kayde aahet ka
@santoshjadhav-oz9ue
@santoshjadhav-oz9ue 2 жыл бұрын
Sir 2 jr mala pahije ahe kshat ahet
@amolrakshe
@amolrakshe 3 ай бұрын
वारस नोंद होत नाही का
@balukharate8116
@balukharate8116 Жыл бұрын
एका आदिवासी व्यक्ती ने दुसऱ्या आदिवासी व्यक्ती ला 99 वर्ष भाडे पट्टा करून दिला आहे पण त्या भाडे पट्टा मध्ये 10000 घेतले आहे आणि तुम्ही सरकारी रेकॉर्ड ल लाऊन घ्यावे असे mention kele ahe tar यावर उपाय काय आहे.
@maheshwagh5040
@maheshwagh5040 3 жыл бұрын
सर आमचीआदिवासी जमीन एक एकर दुसऱ्या आदिवासी च्या नावावरआम्हाला फसवणूक केली आहे तर अर्ज कुणाला करायचा
@AapliMahiti
@AapliMahiti 3 жыл бұрын
मा जिल्हाधिकारी
@pankajbhalerao297
@pankajbhalerao297 2 жыл бұрын
Sir maharastra shashan cha shika lagalay to nighal ka
@पंढरीताजणे
@पंढरीताजणे Жыл бұрын
आदिवासी चे घर घेता येते का
@suvarnapatil9053
@suvarnapatil9053 2 жыл бұрын
1966 36 (4) baddal mahiti milel ka
@meshramranjana9060
@meshramranjana9060 3 жыл бұрын
Please ans dhy 🙏
@ranvirpatil8218
@ranvirpatil8218 2 жыл бұрын
परिपत्रक कुठे मिळेल
@santoshgaikwad5051
@santoshgaikwad5051 3 жыл бұрын
Sir krupya gr dyal ka?
@mahendrabhakare9013
@mahendrabhakare9013 3 жыл бұрын
सर आदिवासी जमीन 35 वर्षे करारावर घेऊ शकतो का
@Prasadavhad1136
@Prasadavhad1136 2 жыл бұрын
99
@sachinborse9157
@sachinborse9157 2 жыл бұрын
@@Prasadavhad1136 खरंच का आव्हाड साहेब ? पण GR मध्ये तर पाच च वर्षे म्हटली आहेत , मग ९९ वर्षांचा कसं काय करार होणार ? मलाही खरच पूर्ण समजत नाहीय
@Prasadavhad1136
@Prasadavhad1136 2 жыл бұрын
@@sachinborse9157 mi swata st category madhe modto aani vakil sangil tumche kas 99 varsha cha hoto te
@rajendramadhavi6868
@rajendramadhavi6868 6 ай бұрын
साहेब आपला नंबर द्यावा ही नम्र विनंती
@3rkrecipes831
@3rkrecipes831 3 жыл бұрын
Sir adivashi folt N A hoto ka
@sandiptarfe3188
@sandiptarfe3188 3 жыл бұрын
Sir mala mahiti patrak pahijet sir
@annadatabaliraja2753
@annadatabaliraja2753 11 ай бұрын
आपला नो पाठवावा...
@kuchnayasikhe0143
@kuchnayasikhe0143 Жыл бұрын
GR shasan nirnay pahije hote
@gudalwarfilms
@gudalwarfilms 9 ай бұрын
आदीवासी समाज माझा का गरीब राहिला
@Yashwantgopale
@Yashwantgopale 7 ай бұрын
Karan jamini vikayla parvangi naslyamule apan garib rahilo
@ushakantnaik9437
@ushakantnaik9437 3 жыл бұрын
सर , मी आदिवासी आहे ,आमची एकूण शेती सात एकर आहे, मला दोन एकर शेतजमीन विकायची आहे , मला 2013 चा भूसंपादन कायदा नुसार चार पट ने मोबदला मिळेल का, योग्य तो मोबदला मिळावा म्हणून कृपया माहिती द्या...
@AapliMahiti
@AapliMahiti 3 жыл бұрын
परवानगी आवश्यक आहे
@9881922488
@9881922488 3 жыл бұрын
Saheb please. Tumcha Mo.no.dya
वनहक्क कायद्याचे प्रवर्तक देवाजी तोफा यांच्याशी खास मुलाखत
30:26
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН