Рет қаралды 49,378
🎼🎙Swar Kalpvruksh Events🎙🎼
Address : Cidco, Aurangabad.
Contact Number : 9545868889📱
E-mail : adityankatare47@gmail.com
KZbin : Harmopino Events
/ @harmopinoevents
/ harmopino.events
/ harmopinoevents
Marathi Lyrics ✍️ मराठी लिरिक्स
दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
दिवस तुझे हे फुलायचे
स्वप्नात गुंगत जाणे,
वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
मोजावी नभाची खोली,
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
थरारे कोवळी तार,
सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
माझ्या या घरच्यापाशी,
थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
🙏Thanks For Watching My Video🙏
Please Like👍 Comment✍️ Share➡️📲 and Subscribe🔔
Divas Tujhe He Fulayche Marathi Karaoke With Lyrics
Marathi Karaoke and Lyrics
New Marathi Song Karaoke
#HarmopinoEvents
#SwarKalpvrukshEvents
#NewKaraoke