No video

मोगऱ्याची शेती किती फायद्याची | वसईचा मोगरा | Jasmine farming | Vasai farming

  Рет қаралды 261,303

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

मोगऱ्याची शेती किती फायद्याची | वसईचा मोगरा | Jasmine farming | Vasai farming
पांढऱ्या शुभ्र, टपोऱ्या व सुवासिक असणाऱ्या मोगऱ्याच्या कळ्या सर्वांनाच भुरळ घालतात. काही वर्षांपूर्वी दादरच्या फुलबाजारात वसईच्या मोगऱ्याचा दबदबा होता मात्र हळूहळू वसईतील मोगऱ्याची शेती कमी होत आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. राजू वझे ह्यांच्याकडून मोगऱ्याच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती फायद्याची आहे का?
२. वसईत मोगऱ्याची शेती का कमी होत आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला मोगरा येतो?
७. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
विशेष आभार:
श्री. राजू वझे व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम
संपर्क क्रमांक - ९६७३७ ३७४८८
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
• सोन्याहून पिवळा वसईचा ...
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wo...
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#mogra #jasmine #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #jasminefarming #mografarming #arabianjasmine

Пікірлер: 430
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
मोगऱ्याची शेती किती फायद्याची | वसईचा मोगरा | Jasmine farming | Vasai farming पांढऱ्या शुभ्र, टपोऱ्या व सुवासिक असणाऱ्या मोगऱ्याच्या कळ्या सर्वांनाच भुरळ घालतात. काही वर्षांपूर्वी दादरच्या फुलबाजारात वसईच्या मोगऱ्याचा दबदबा होता मात्र हळूहळू वसईतील मोगऱ्याची शेती कमी होत आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. राजू वझे ह्यांच्याकडून मोगऱ्याच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत १. ही शेती फायद्याची आहे का? २. वसईत मोगऱ्याची शेती का कमी होत आहे? ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला मोगरा येतो? ७. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? विशेष आभार: श्री. राजू वझे व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम संपर्क क्रमांक - ९६७३७ ३७४८८ हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा kzbin.info/www/bejne/mJC3n3luhNBnpMU वसईचा अनोखा बाजार kzbin.info/www/bejne/mHPbiJaFdsuKrac भात झोडणी व शेतावरील जेवण kzbin.info/www/bejne/mX7Hpnaqmqx0h9k आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात kzbin.info/www/bejne/rKnRmnmAhdCHoLc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #mogra #jasmine #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #jasminefarming #mografarming #arabianjasmine
@g.d.divate7663
@g.d.divate7663 2 жыл бұрын
kzbin.info/door/KyS_sLHOyz629ufW2RkFPQ
@Hindu238-38
@Hindu238-38 6 ай бұрын
सुनील भाऊ तुमची भाषा शैली अगदी साहीत्यिक आहे.... मराठी साहित्य विश्वात या भाषा शैली ला खूप महत्वाचे स्थान आहे... भाषेची शब्द रचना आलोकिक आहे
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
नववधुचा शृंगार मोगर्याशिवाय अपूर्ण आहे.देवाच्या चरणी वाहिल्यावर त्याच्या दरवळ चहुकडे प्रसन्नता पसरवतो.असा मोगरा आपल्या हाती येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात हे शेतकरी बांधव.त्याच्या मेहनतीला सलाम. सुनीलजी इतका छान vdoदाखवल्याबद्दल खुप धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@chetanmogre2531
@chetanmogre2531 2 жыл бұрын
आपले उभयतांचे खूप खूप धन्यवाद... मागे मी आपणास विनंती केली होती ह्या मोगरा फुल शेती बद्दल व शिघ्रतेने आपण मोगरा फुल शेती बद्धल बहुमोल माहिती दिलीत .... पुन्हा आपले मन:पुर्वक आभार...माझे आडनाव मोगरे आहे म्हणून भावनिक झालो होतो. ... आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चेतन जी
@balkrishnakapdule2144
@balkrishnakapdule2144 2 жыл бұрын
तुझे उच्चार आणि बोलण्याची ढब अतिशय सुंदर . बाकी माहिती तर अभ्यासपूर्ण
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, बाळकृष्ण जी
@aniketgunda5295
@aniketgunda5295 2 жыл бұрын
अगदी बरोबर...मी पण हेच बोलणारं होतो.. कडकं बोलता तुम्ही सुनिल
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@aniketgunda5295 जी, खूप खूप धन्यवाद
@jayeshmasurkar7573
@jayeshmasurkar7573 2 жыл бұрын
सुनिल दादा आपल मराठी भाषेवर असलेल प्रभुत्व वाखाणण्याजोग आहे त्यात आपला भारदस्त आवाज व समजावण्याची कला अप्रतिम आहे, मला वाटतं आपण मराठी युट्यूबर मध्ये नंबर१ आहात.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयेश जी
@jayeshmasurkar7573
@jayeshmasurkar7573 2 жыл бұрын
@@sunildmello 🙏
@asw7309
@asw7309 2 жыл бұрын
अरे व्वा, गेल्या vlog मध्ये मोगरा आणि बकुळीच्या फुलांची माहिती देण्यासाठी विनंती केली होती, तुम्ही तत्परतेने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली देखील , धन्यवाद सुनील भाऊ. 😊 मस्त पहाटेच्या मोग-यामुळे सुगंधीत अशा वातावरणाची सैर घडवून आणलीत आणि ह्या व्यवसायातील शेतकऱ्यांची मेहेनत,नफा-तोटा या सर्वांबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हीही घेतलेली मेहेनत खरंच खूप कौतुकास्पद आहे, 👍 थॅन्क्स .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 жыл бұрын
सर मोग्र्याच्या शेतीची माहिती खूप छान सांगितली .वसई भागात यीतक पीक काढल जाते हे आपल्या व्हिडिओ मुळे कळलं फुलांची शेती त्याचा व्यापार कसा चालतो हे तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने सांगता .धन्यवाद सर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 2 жыл бұрын
श्री. राजू वजे यांनी मोगरा शेती बदल अतीशय विस्तृतपणे माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. असेच निरनिराळ्या विषयांवर व्हिडिओ पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. 👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, श्रीकांत जी. धन्यवाद
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
फार सुरेख शेती दाखवलीत...श्रमाचा सुगंध पाहताना जाणवला...इतका नाजूक माल विकेपर्यंत किती घालमेल होत असेल...तेव्हा असा माल विकत घेताना भाव न करता विकत घेतला पाहिजे. तुम्हीही उत्तम पद्धतीने संवाद साधून सर्व छान जाणून घेता...खूप धन्यवाद हा आनंद आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
सुनीलजी मोगऱ्याच्या शेतीची खूप छान माहितीदिली. सकाळचे वातवरण पाहून मन प्रसन्न झाले.महावृक्ष दाखवला त्याबद्दल तुमचे आभार.पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून छान वाटले.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हो, पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करत होता. धन्यवाद, मीनाक्षी जी
@shyammali3530
@shyammali3530 2 жыл бұрын
खुप छान 🥰🥰🥰🥰 क्नड्डा शब्द काळाच्या पडद्याआड गेला आहे. साधारण १५ वर्षे आगोदर ऐकलेला शब्द आज ऐकून बर वाटलं.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्याम जी
@suryakantvapilkar3196
@suryakantvapilkar3196 2 жыл бұрын
सुनील जी... नेहमीप्रमाणेच छान व्हिडियो आणि एक वेगळा विषय.... देव करो आणि त्यांना बाजारात चांगला भाव मिळो.. खूप मेहनत करतात हि मंडळी......
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी
@francisdmello793
@francisdmello793 2 жыл бұрын
मोगऱ्याचा मनमोहक सुगंध पुन्हा एकदा दरवळला. अभिनंदन सुनील
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, फ्रान्सिस जी
@Life_lesson143
@Life_lesson143 2 жыл бұрын
मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ठ युट्युबर खुप मेहनतीने संपूर्ण माहिती देता दादा आणि वहिनी तुमचं खुप खुप अभिनंदन ♥️♥️♥️♥️ आपली वसई खुप समृद्ध आहे अजुन खुप व्हिडीओ मध्ये माहिती अशीच महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशाला वसई ची परंपरा आणि संस्कृती अशीच जोपासावी यासाठी असलेल्या तुमच्या जिद्दीला सलाम 🚩🚩🚩♥️♥️♥️🙏🏻👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
व्हिडीओ आवडला काय विचारता सुनिल, मला तो अतिशय आवडला. दोन्हीं फुलं माझ्या आवडीची. आणि त्यातून सायली तर अत्यंत प्रिय. गणपतीमद्धे बाप्पाला सात दिवसात निदान एकदा तरी सायलीची वाडी भरतो अगदी आठशे ते एक हजार रुपये मोजून.. 👍 आता एकदा मदन बाण ( मोगरा ) ची शेतीवर ब्लॉग करा.. 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, खूप छान, संदीप जी. धन्यवाद
@BlossysKitchen
@BlossysKitchen 2 жыл бұрын
मोगरा आणि शायैलीची फुले पाहुनी खुप प्रसन्न वाटले✨ खुप छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@shaileshkadam9731
@shaileshkadam9731 2 жыл бұрын
खुप छान माहीती. मी देखील मोगरा शेती केली होती पण आज सुनील दादा नी जी माहीती मीळवुन दिली ती खुप सहज सोपी आणि महत्वपूर्ण आहे. खुप खुप धन्यवाद सुनिल दादा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शैलेश जी
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 жыл бұрын
सर मोग्र्याच्या शेतीची माहिती खूप छान सांगितली .वसई भागात यीतक पीक काढल जाते हे आपल्या व्हिडिओ मुळे कळलं फुलांची शेती त्याचा व्यापार कसा चालतो हे तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने सांगता .धन्यवाद सर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@suryodaysp
@suryodaysp Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला.. खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवत असतानाचा निवडलेला प्लॉट आणि कॉलिटी फार्मर हा तर वैशिष्ट्याचा महत्त्वपूर्ण विषय आहेच याशिवाय तुम्ही ज्या पद्धतीने शेतकरी आणि कामासाठी असलेले सहकारी यांच्याशी समरस होऊन शूट केलं अँकरिंग केलं आणि सर्व माहिती अतिशय खुबीने काढून घेतली त्याबद्दल खरंच आपले खूप खूप अभिनंदन! मात्र यामध्ये लागवडीचे अंतर रोपांची उपलब्धता आणि शासकीय अनुदान अथवा मदतीच्या बाबतीतला महत्त्वाचा भाग देखील आपण ऍड करू शकला असता. असे मला वाटते. खूप छान सादरीकरण आवाजातील उंची देखील खूप सुंदर वाटली ..शुभेच्छा!!
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. हो, बरेच प्रश्न विचारायचे राहून गेले. धन्यवाद, सुनिल जी
@vaishalikadam5637
@vaishalikadam5637 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तू दिली आहेस. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@ashviniraut5067
@ashviniraut5067 2 жыл бұрын
मोगरा छाटल्या नंतर त्याचे प्रत्येक पान तोडून टाकावे लागते तरच छान फुटवा फुटतो.सकाळी मोगरा काढल्या नंतर झाडावर राहिलेला मोगरा संध्याकाळी काढावा लागतो नाहीतर तो फुलल्यावर दुसऱ्या दिवशी मोगरा काढायल्स त्रास होतो खूप मेहनत आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या मध्ये जास्त फायदा होत नाही खूप कमिशन जाते आणि पट्टी लावताना ते रोजचा भाव पण असेल त्या पेक्षा कमी लावतात.म्हणून ही शेती परवडत नाही.आम्ही ही शेती केली आहे नोकरी करून ही शेती करायचो पन त्या मानाने हातात पैसा कमी येतो.असो.वसईची ही मोगऱ्याची शेती टिकून राहो हीच इच्छा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या माहितीपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@aparnajadhav530
@aparnajadhav530 Жыл бұрын
खूपच मेहनत आहे तेव्हाच सगळ्या गोष्टी जुळून येतात
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, अपर्णा जी
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
🌼 श्री राजू वजे आणि परीवार ह्यांचे मोगरा बद्दल खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🤝🏼 मोगरा फुलला, मोगरा फुलला : गाणं आठवलं 💮 Thankyou Sunil & Anisha for showcasing 🌼 💎🌼
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@rajnarendrachatla8706
@rajnarendrachatla8706 6 ай бұрын
कमेंट्री असावी नुस्त शब्दांच भरमार नसावी असा माला वाट तय बाकी विषय चांगला कवर केलाय
@mitasave8119
@mitasave8119 2 жыл бұрын
आम्ही आगाशी चे आमचा पण मोगरा ची वाडी होती सकाळी मोगरा खुडून भुलेश्वर ला जात होता खूप माणसे होती कामावर खुप खुप धन्यवाद आठवण करुन दिल्याबद्दल आता कमी झाले आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, खूप सुंदर आठवण, मिता जी. धन्यवाद
@jyotsnajoshi1472
@jyotsnajoshi1472 2 жыл бұрын
Wow !.किती छान. मोग्ऱ्याची फुलं मला खूप आवडतात माझ्याकडे दोन कुंड्या आहेत मोग्र्याच्या.गजरा खूप महाग मिळतो.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, खूप छान, ज्योत्स्ना जी. धन्यवाद
@viveknirgudkar1932
@viveknirgudkar1932 2 ай бұрын
You Are Brand Ambassador Of वसई Keep it Up .. Great Job
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Vivek Ji
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 2 жыл бұрын
व्वाह मस्त सुगंधी विषय, सुंदर माहिती,खुप खुप धन्यवाद आणी अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुभांगी जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 2 жыл бұрын
आभारी सुनील मस्त विडियो तुमचा विडियो तुन आम्हाला माहीती मीळते फुलांची शेती कशी करतात आता शिक्षणाने आपली पोर पुढे गेले त्यांना वेळ नाही, मजुरी ऐवढी वाढली आहे की शेतीतुन फायदा काहीच होत नाही, आभारी सुनील अशीच नवनवीन माहीती मीऴु दे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 2 жыл бұрын
अप्रतिम सुनील जी अशी कागडा शेती दाखवा जी सध्या लोप पावत चालली आहे तशीच ‌वालाच्या शेंगांची वाडी देखील खुप कमी झाली आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, मनीषा जी. धन्यवाद
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 2 жыл бұрын
मोगरा फुलला.... मला मोगरा खूप खूप खूपच आवडतो. मला fragrance chi algery आहे पण मोगरा चा त्रास नाही होत. Vry nice video all the best 👍 मस्त वाटल video बघून
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 жыл бұрын
सुनिल खुप चांगली माहीती राजु दादानी दिली व मि अे के काळी वसईचया मोगरयाचा गजरा रोज घालायची माझी मैत्रीण मला द्यायची व त्या मोगरयाचा वास वेगळा होता व बंगलोरचा विमानाने अस का बोलते तर तो लवकर कोमेजून जायच फुल जे हाॅटेलवाले अजुन देवाला व लग्नात गजरा महणुन वाटतात पटी असते गजरयाचि ते पण मि घातले आहेत व ते एका वेगळ्या सालासारख्या पातळ हयाने बांधायचे अजुनही मिळतात माटुंगा भागांत धन्यवाद परत मिसेस दिक्षीत
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, दीक्षित जी
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 2 жыл бұрын
मोगरा तर सुंदर फुललाच, पण डेरेदार वटवृक्ष महणजे निसर्गाची अद्वीतिय कलाकृती!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@Sanjoo_Mumbai
@Sanjoo_Mumbai 2 жыл бұрын
@@sunildmello धन्यवाद सुनील जी
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 2 жыл бұрын
खूप छान माहिती कळली. इतकी मोगरा झाडं ....vdo त कां होईना आयुष्यात पहिल्यांदा च बघायला मिळाली.. धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@rasoi24
@rasoi24 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे वसई मोगरा शेती बद्दल छान माहिती दिली आम्ही चेन्नईला असतो आम्ही जरूर वसईला येऊ अशा छान छान माहिती देत रहा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वसईला स्वागत आहे, संध्या जी. धन्यवाद
@shrutibugad8428
@shrutibugad8428 2 жыл бұрын
मी एकदा वसई ला आलेले तेव्हा मी अशी फुलझाडे शेती पाहिलेली...मला खूप कुतूहल होता की समुद्राच्या बाजूला कसकाय शेती करतात कसा करत असतील .. पण मला माहिती नाही भेटले.. पण तुमच्या माध्यमातून खूप छान पूर्ण माहिती भेटते मला खूप आकर्षण आहे वसई च गोवा ला गेल्यासारखं वाटतं...मुंबई जवळ असून सुद्धा छान गावाकडच्या सारखा निवांत राहतात लोक खाली घरं बांधून खूप आवडला मला...धन्यवाद सर माहितीबद्दल
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रुती जी
@minakshiraskar6198
@minakshiraskar6198 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर 🤩🤩आपल्या पर्यंत येता येता फुल - गजरा किती भाव होतो ना...खुप मेहनत आहे त्यांची .. कसा हिरवागार 🌱🌿☘️🌱होता मळा... त्याचं जून घर 👍🏻 भाऊ तुमचे आभार ✍🏻👏🏻 I m excited to Know about bhaynder khadi ..small wetland / trees / etc
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@SupriyaGhude
@SupriyaGhude 2 жыл бұрын
उदयोन्मुख शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती मिळेल तुमच्या विडिओ मुळे 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुप्रिया जी
@tukarampatil8579
@tukarampatil8579 2 жыл бұрын
मोगरा फुलला खुप छान माहिती दिली धन्यवाद सुनील डिमेलोजी सेट मायकल चचॅ माणीकपुर व सेंट झेवियर हायस्कूल विषही माहीती दया आभारी राहीन
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, तुकाराम जी. धन्यवाद
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 2 жыл бұрын
मोग्र्याची शेती वाव सुंदरच छान माहिती दिलीत धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 2 жыл бұрын
खूपच छान! मी पण मोगरा लावला होता. पाडव्याला फुल मिळायचे. मला ही शेती पहायला आवडेल.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुखदा जी
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 2 жыл бұрын
मस्त माहिती दिली aapan वसई तर् khup chan aahe सगळी शेती chan aahe
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@shundi5
@shundi5 2 жыл бұрын
खूप छान मोगरा शेती. प्रत्यक्ष पाहून यावं असं वाटतंय. डोळे सुखावले मोगरा ढीग बघून
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@manoharbhovad
@manoharbhovad 2 жыл бұрын
वाह सुनीलजी खूपच छान व्हिडीओ 👌नेहमी प्रमाणे छान माहिती दिलीत..! सकाळचे वातावरण खूप सुंदर आहे.... धन्यवाद....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 2 жыл бұрын
खुप खुप खुपच सुंदर vdo त्या लोकांच सुंदर काम,सुंदर फुलं, त्यामूळ च सगळ्यानाच आनंद मिळतो धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी
@maheshnnc
@maheshnnc Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@sunilkotasthane4748
@sunilkotasthane4748 2 жыл бұрын
वसई चा हा ग्रामीण भाग फारच सुंदर आहे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सुनिल जी. धन्यवाद
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
खूप छान मस्त बोलणं मस्त वीडियो
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@omkartravelfood18
@omkartravelfood18 2 жыл бұрын
खूप छान माहिती आणि आपल निवेदन सादर खूपच आवडल. 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
@crv328
@crv328 2 жыл бұрын
खुप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, राहुल जी
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
मोगऱ्याची शेतीचा खूप मस्त माहितीपूर्ण vlog 🤗👌वझे कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा👍खूप मेहनतीने हा व्यवसाय करत आहे 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 жыл бұрын
Khup chan Jasmine farming chi information dili apan. Jasmine farming kashi hote aaj javlun pahayla milala tya mule aple dhanyawad 👍😊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती ....आम्हाला .एक नविन मोगरा शेती बद्दल माहिती मिळाली .धन्यवाद ..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, विलास जी
@vaijayantilimaye6424
@vaijayantilimaye6424 2 жыл бұрын
मस्त माहिती 👌 तुमच्या एका video तील माहिती मुळे माझं जाईचं रोप छान बहरलं.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, खूप छान. धन्यवाद, वैजयंती जी
@manoharlavate2129
@manoharlavate2129 2 жыл бұрын
पुर्वी वाडी तून बाजारात कंडया किंवा टोपल्या भरून घेऊन जायचे तेव्हा फुलांचा सुगंध दरवळाचा त्याची खूप आठवण आली सोनचाफा मोगरा केळी ही ईतिहास जमा होऊ नये ही परमेश्वराला प्रार्थना करूया
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप सुंदर आठवण, मनोहर जी. धन्यवाद
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Khup chan video dada ani mahiti pan chan deli 👌👍❤️❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अभिषेक जी
@sandeepyevle1956
@sandeepyevle1956 Жыл бұрын
छान माहितपूर्ण आहे मी सुध्दा एक पुणे येथील व्यापारी असून मी 25 वर्षा पासुन मोगरा पुणे येथे विक्री करत आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@Mahesh_mahala0022
@Mahesh_mahala0022 3 ай бұрын
Hello saheb tumcha contact no.
@swarapatade6902
@swarapatade6902 2 жыл бұрын
Dada tuja abhys khup chan ahe bolnychi shaile khup Sundar ahe mast mahiti punha ekda chan vidio ❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वरा जी
@kevinpinto5587
@kevinpinto5587 2 жыл бұрын
Such a wonderful video Truly enjoyed
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Kevin Ji
@aaryanpawara8999
@aaryanpawara8999 Ай бұрын
Khup changli mahiti dili dada
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, आर्यन जी
@sanjaysawant232
@sanjaysawant232 2 жыл бұрын
फारच छान धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संजय जी
@vrushali-smitapandit1933
@vrushali-smitapandit1933 2 жыл бұрын
खूप छान माहिती, तुम्ही नेहमीच वेग वेगळे विषय घेऊन येता,खूप खूप अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वृषाली जी
@jayeshnaik9930
@jayeshnaik9930 2 жыл бұрын
Chaan ch Sunil
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, जयेश जी
@parthghagare2010
@parthghagare2010 Жыл бұрын
शेतकऱ्यांनी जर आजच्या या परिस्थिती ला कंटाळून शेतीच करायची सोडुन दिली तर काय वेळ येईल आपल्यावर याचा विचार केला तरी भिती वाटते, शेतकरी जपला पाहिजे प्रत्येकांनी.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, पार्थ जी. धन्यवाद
@MhatreVibes
@MhatreVibes 3 ай бұрын
Ha video pahunch tumhala subscribe kelay .faar upyukt mahiti
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, म्हात्रे जी
@dadasaheb12377
@dadasaheb12377 7 ай бұрын
राजू भाऊ खरचं खुप मेहनती आहे.. धन्यवाद सुनील भाऊ आणि राजू भाऊ
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
@manjiriketkar5331
@manjiriketkar5331 Жыл бұрын
तुमची भाषा खूप छान आहे. तुम्ही शेती tour ka arrange karat nahi
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, मंजिरी जी
@latamody6306
@latamody6306 2 жыл бұрын
Very happy you r covering diff. aspects of vasai.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Lata Ji
@minaltamhane9730
@minaltamhane9730 2 жыл бұрын
Khup mehenat aahe.Zadanchi niga rakhaychi tar manpower havich.aani kharcha pan.Tari profit hoto naval aahe.Mass scale var fule nighatat.paani pan lagat asel.good vlog.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मीनल जी. धन्यवाद
@bonnykini
@bonnykini 2 жыл бұрын
Far Sundar.vasai til amba begeche darshan ghadav Mitra.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, बॉनी जी. धन्यवाद
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Apratim mast chan 👌👌👌👌🌹🌹
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुधा जी
@deepakborkar2583
@deepakborkar2583 2 жыл бұрын
मोगरा फुलला छान व सुगंध पण छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दीपक जी
@priyanisargvlog7379
@priyanisargvlog7379 2 жыл бұрын
खूप छान आहे दादा मोगरा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रिया जी
@malinisawant2181
@malinisawant2181 2 жыл бұрын
😊🙏🙏सुनीलजी.खूप छान माहिती दिली आहे.💐💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@alexmachado6966
@alexmachado6966 2 жыл бұрын
सुंदर व्हिडियो....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी मामा
@suchetanaik
@suchetanaik 2 жыл бұрын
Enjoyed the video. Not just climate change but soil erosion has reduced productivity. Got reminded of Sadguru's 'Save the soil' movement.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you for the valuable information, Sucheta Ji
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 жыл бұрын
For prevention of Soil Erosion , Vermi Composting is the solution !!! Cows are needed for getting organic manure , chemical fertlizers have destroyed the quality of soil .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@sandeeppatil6384 Ji, thanks a lot for this valuable information.
@harishpratap1707
@harishpratap1707 2 жыл бұрын
मोगऱ्याची शेती, खुपच छान माहिती! धन्यवाद सुनीलजी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, हरिष जी
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, पूजा जी
@shivajipungle5069
@shivajipungle5069 2 жыл бұрын
mukkam pada ya thikani khup vela gelo mi......khup chan nisargmaye vatavaran ahe ithle......sheti pan khup hirvigar ahe....khup chan mahiti deli sunil ji
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, शिवाजी जी. धन्यवाद
@kalpeshtandel8896
@kalpeshtandel8896 2 жыл бұрын
छान माहिती दिली दादा👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, कल्पेश जी
@ashagonsalves8772
@ashagonsalves8772 2 жыл бұрын
किती पटापट मोगरा खुडतात.खूप छान माहिती.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, आशा जी
@thesamboy13
@thesamboy13 2 жыл бұрын
I notice the sweat and passion in making in this valuable informational video. Keep going.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sammy Ji
@dianapinto3534
@dianapinto3534 Жыл бұрын
Lot of hard work by PPL like Rajuji..nice video...
@dianapinto3534
@dianapinto3534 Жыл бұрын
What special fertiliser this PPL use for plants..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Raju Ji's contact number is provided in the video's discription. He will be able to give you more information. Thank you, Diana Ji
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 2 жыл бұрын
Bhau khoop chhan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, नारायण जी
@pratibhapawar5642
@pratibhapawar5642 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dili👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रतिभा जी
@geetaathaide142
@geetaathaide142 2 жыл бұрын
Your content of each vedios are very unique.Hats of to you
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Geeta Ji
@amitabhjoshi9919
@amitabhjoshi9919 Жыл бұрын
Sunil bhatte bandhunchi vangi babat mahiti dyavi👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
त्यांनी परवानगी दिल्यास नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, अमिताभ जी
@ramjawan1332
@ramjawan1332 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद साहेब मोगर्याची कोणती व्हरायटी आहे हेही सांगायला पाहिजे व्हत
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हो, तो प्रश्न राहून गेला. धन्यवाद, नेताजी जी
@rohininaik9445
@rohininaik9445 2 жыл бұрын
Chhan vatal nisarg baghun
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रोहिणी जी
@nitinpawar2505
@nitinpawar2505 2 жыл бұрын
Khup chaan mahiti...sunil bhau
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, नितीन जी
@romadighe6988
@romadighe6988 5 ай бұрын
Khup chan mahiti
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, रोमा जी
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, रोमा जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Khup chhan mahiti aani video aahe 👌👌 mala sheti che videos khup aavdtat...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
@nupurbhati7379
@nupurbhati7379 2 жыл бұрын
Wahhhh khupach mast video aahe kaaran mogra majha favourite flower aahe mi dusra kontach flower malat nahi 👍 take care 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नुपूर जी
@rambhosale930
@rambhosale930 2 жыл бұрын
नमस्कार दादा मला तुम्ही केले ली मोगरा ची शेती खूप छान आहे मला थोडी माहिती पाहिजे की दोन रोप मधील अंतर किती आहे🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
व्हिडिओच्या माहितीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास राजू जी आपल्याला ही माहिती देऊ शकतील. धन्यवाद, राम जी
@shankarpalav8383
@shankarpalav8383 Жыл бұрын
Sunil very nice video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Shankar Ji
@minaltamhane9730
@minaltamhane9730 2 жыл бұрын
Good Afternoon sir.Will watch afterwards and will reply.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Good afternoon. Thanks a lot, Minal Ji
@harshdesai6854
@harshdesai6854 2 жыл бұрын
Mast video👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, हर्ष
@rameshbartakke2630
@rameshbartakke2630 Жыл бұрын
कागडा लागवड बाबत माहिती देण्यात यावी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, रमेश जी. धन्यवाद
@shashikalashetty8790
@shashikalashetty8790 6 ай бұрын
Aapli Vasai sundar Vasai
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, शशिकला जी
@apekshakedari8689
@apekshakedari8689 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अपेक्षा जी
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 2 жыл бұрын
Khoopch mast vlog.me pan lahanpani mogra kadayala jayache.old memories 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 20 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН