विनोद ...आपण. कुणाच्याही धार्मिक भावना n दुखावता....दिलेली माहिती . साठी..आपले खूप खूप आभार........
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, उषा जी
@vaijayantilimaye64243 жыл бұрын
फारच छान माहिती. भरपूर परिश्रम घेऊन आपण तयार केली आहे.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वैजयंती जी
@9090Account3 жыл бұрын
सुनीलजी सर्वप्रथम आपल्या अस्खलित मराठी भाषेत अभिमानाने सादर केलेल्या . हा व्हिडिओ खूप चांगला सादर केला गेला आणि गुंतागुंतीचा तपशील समाविष्ट केला गेला. फादर फ्रान्सिस कोरेरियाच्या 25 अधिक वर्षाच्या संशोधन आणि त्याच्या समर्पित कार्यसंघ सदस्यांना सलाम.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रितेश जी
@swatishringarpure87734 жыл бұрын
फारच इंटरेस्टिंग माहिती. ह्या गोष्टी खरोखरच माहित नव्हत्या. मनापासून आभार सुनिल. पास्कल साहेबांनीही खूप महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आणून दिल्या. त्यांचा सखोल अभ्यास जाणवला.
@sunildmello4 жыл бұрын
हो, ह्या विषयावर पास्कल सरांचा खूप अभ्यास आहे. धन्यवाद, स्वाती जी
@rajeshvirkar58652 жыл бұрын
खुपचं छान अभ्यास केला आहे तुम्ही आणी ही माहिती देत असताना कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य नाही निदर्शनास आले👏👏
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@kanchanskitchen35434 жыл бұрын
मला अभिमान आहे की मी वसई कर आहे वसईचा इतिहास आणि त्याची माहिती तु खुप उत्तम प्रकारे सांगितली आणि सांगतो . सर्व विडिओ मी आवर्जून बघते . keep it up
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कांचन जी
@shubhparadkar4 жыл бұрын
धन्यवाद, ही वसईच्या इतिहासातील काही पाने उलगडून दाखवल्या बद्दल. खरोखरच अद्भुत, रोमांचकारी आणि चकीत करणारा तसेच अभिमान आणणारा उत्तम इतिहास आहे हा. खुप खुप शुभेच्छा.
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुभंकर!
@celinacorreia36884 жыл бұрын
सर्वांनाच हा इतिहास माहीत नाही. महाराष्ट्रातील लोकांसमोर हा खरा इतिहास आणल्याबद्दल अभिनंदन आणि आभार. Keep it up. God bless you.
@sunildmello4 жыл бұрын
खूप धन्यवाद, सेलिना जी
@girishkhanvilkar7814 жыл бұрын
श्री पास्कल रोक लोपिस, इतिहासकार आणि नाणे शास्त्रज्ञ, माणिकपूर, वसई यांनी दिलेली माहिती इत्यंभूत आणि माहितीपूर्ण अशीच आहे .तसेच नेहमीप्रमाणे सुनील सरांनी दिलेली माहिती श्रवणीय आणि इतिहासातील बारकावे त्याद्वारे पाहायला मिळतात ,,👌👌🌹👌👌🙏
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
@amitrodrigues78554 жыл бұрын
गेल्याच आठवड्यात फा. कोरिया ह्याचे पुस्तक वाचले आणि आज हा माहितीपट पाहतोय......धन्यवाद सुनील आणि अनिशा
@sunildmello4 жыл бұрын
खूब आबारी, अमित
@ashwinipatil.3708 Жыл бұрын
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@SAGARPATIL-np5ph2 жыл бұрын
सुनील जी.. फार रोचक माहिती दिलीत.. आपण बनविलेल्या अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपले आभारी आहोत.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
@sunildmello2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@Gosparsh003 жыл бұрын
सुनील जी, धन्यवाद आपल्या वसई चा इतिहास सर्वांसमोर मांडल्या बद्दल. खरच तुमच्या कडून आमच्या वसई च्या माहिती ची अपेक्षा निश्चित वाडली.🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@vinaykotwal96453 жыл бұрын
वाह भाई सुनीलजी, आज २६ मे २०२१ साली मी भोपाळला असतां पूर्ण वसई किल्ला आणि महाराष्ट्राचे कित्येक देऊळांचा प्रवास तुमच्या मुळे मला घडला. दाखवलेले अनेक ऐतिहासिक घण्टे असे वाटले जणु ते स्वत: चा इतिहास स्वत:च सांगताहेत. तुमचे मना पासुन आभार.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विनय जी
@sanjaykadam85602 жыл бұрын
तुमचा व्हिडियो आत्ता एक वर्षाने पहिला तेव्हा समजले.धन्यवाद सूनिलजी 🙏
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@madhavijadhav62074 жыл бұрын
किती छान माहिती दिलीत आपण! तुमच्या आवडीला व परिश्रमांना मनापासून सलाम!! 🙏 🙏
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@vikasgole73133 жыл бұрын
मेणवली, वाई. येथील घंटा वसई विजयाच प्रतीक म्हणून ही घंटा चिमाजी अप्पांनी नाना फडणवीस यांना भेट म्हणून दिली. खूपच छान
@sunildmello3 жыл бұрын
माहितीबद्दल धन्यवाद, विकास जी
@narharkorde2 жыл бұрын
छान video. प्रामाणिकपणाही दिसून आला. अभिनंदन व धन्यवाद.
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नरहर जी
@ashamurkar52924 жыл бұрын
खूप छान माहीती सांगीतली सुनील जी ही माहीती मला आता कळली आप ल्या वसई ची 🙏🙏👍👍
@sunildmello4 жыл бұрын
खूप धन्यवाद, आशा जी
@shankarahire69794 жыл бұрын
तुमची माहिती देण्याची पद्धत मला खूप आवडते म्हणून मी तुमचा हर एक व्हिडिओ आवडीने पहातो
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शंकर जी
@ashishpawar84593 жыл бұрын
खूप छान ,अभ्यासपूर्ण माहिती👌👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, आशिष जी.
@shobhawavikar93014 жыл бұрын
वसईतील किल्ला आणि त्याची ऐतिहासिक माहिती हा माझा फार आवडीचा विषय आहे.वसईच्या घंटा व माहिती खुपच प्रिय वाट्ली. नाशिकच्या नरोशंकर ची घंटे विषयी माहिती होती.परंतु महारास्ट्रभर वसईतील चर्च बेल आहेत हे फार विशेस आहे.
@sunildmello4 жыл бұрын
खूप धन्यवाद, शोभा जी
@coolcatool4 жыл бұрын
I am from Pune so I have visited all the temples mentioned in Pune district. I knew about the Bell in Bhimashankar as it is huge and grand. Now I shall also make it a point to notice these bells when I visit Khandobas of Davdi Nimgaon, Jejuri and maha dev temple of Baneshwar. I am sure that maharashtra has a long symbiotic relationship with the Portuguese culture more than any state of India. This is seen in many Latin based words that Marathi language has picked that we don't even know would have a Latin etymology like 'pagar'. Also Chh. Shivaji maharjas sword gifted by Shahu Maharaj to the British namely the Bhawani Talwar was of Portuguese origin. Bassein area has an interesting confluence of Marathi and Portuguese culture and lot of trade happened between Marathas and Portuguese in this context. I had seen a video done by Mark Weins when he visited Portugal where had shown some Indian cuisine being served in hotels with Portuguese adaptation like Samosa. Have they adopted some marathi Cuisine? They are very reminiscent of their stay in India. Does Bassein area also have Portuguese passport holders like some people in Goa. It would be interesting if you can explore further in this regards.Thank you for this informative video.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot for this important information Atul Ji. There is certainly a room for more research as far as the Marathi influence on Portuguese cuisine is concerned. In Vasai we do not have anyone with Portuguese passport as we came under Maratha and then English rule much before Goa.
@shrimangeshchavan5084 жыл бұрын
सुनिल, ज्ञानात भर टाकणारी चांगली ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल खुप खुप...... धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगीश जी
@djbravo7044 жыл бұрын
Nice information 💯
@nileshnagawekar46584 жыл бұрын
In past I knew in bits n pieces about Vasai Church Bells in Temple across Maharashtra, but thanks to you I now have full information.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Nilesh Ji
@vinaysukhdani152 Жыл бұрын
सुंदर माहिती
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विनय जी
@prashantchoubal24314 жыл бұрын
Great job sunil. एक डिफिकल्ट विषय खुप काळजीपूर्वक हाताळ लात. तुमचे व तुमच्या टिमचे अभिनंदन .
@sunildmello4 жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात असे विषय खूप काळजीपूर्वक हाताळावे लागतात. खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी.
@sureshnaik97784 жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण आहे
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सुरेश जी
@pradeepbatwal1434 жыл бұрын
खुप छान माहिती, धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, प्रदीप जी
@kkamleshr2 жыл бұрын
अप्रतिम!!!
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, कमलेश जी
@smitapatil26484 жыл бұрын
सुनीलजी, माहिती, इतिहास आणि आध्यात्मिक जोड यांचा सुरेख त्रिवेणी संगम...!!
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@DK-eu5sx2 жыл бұрын
Khup jabardastta Mahiti ❤
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vikramshinde5739 Жыл бұрын
एक नंबर माहिती दादा, चांगला अभ्यास केलेले दिसतोय, अभिनंदन अणि असेलच ऐतिहासिक Video अजून बनाव 🙏
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रम जी
@Nishan29nandaimata4 жыл бұрын
सुनील दादूस मस्त माहिती मिळत आहे तुमच्या व्हिडीओ द्वारे👌👌👌
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निशांत जी
@pratibhagonsalves48604 жыл бұрын
खूप छान स्पष्टीकरण केले आहे. God bless you.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, प्रतिभा जी
@nivruttigajananjadhavjadha87823 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती सुनील दादा 🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, निवृत्ती जी
@nivruttigajananjadhavjadha87823 жыл бұрын
@@sunildmello दादा मी विक्रमगड ला राहतोय इकडे या फिरायला मी सगळी सोय करेन तुमची 🙏
धन्यवाद! सुनील,आपण फारच अभ्यासपूर्ण माहिती दिलीत,तुमचे,रे.फा. कोरीया तसेच श्री . पास्कल ह्यांचे मनापासून आभार.🌷🌷
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जसिंता जी
@sandeepraibole90544 жыл бұрын
Great information Tx
@taniamachado56804 жыл бұрын
Wow!!! This information is interesting ....... Salute to your hard work
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Tania Ji
@suhasmore88664 жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत तुम्ही सुनील. तुमचे व्हिडिओ मी आवडीने बघतो
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@paddytransplantor63804 жыл бұрын
वसईच्या केळी सारखे तुम्ही लोक गोड आहेत.आणी हो जगाची आणि आपल्या धर्म व्याखेत फरक आहे, आपल्या भारतीयना धर्म म्हणजे शेजारधर्म, माणुसधर्म, इ. म्हणजे आपल इतराप्रती कर्म. दुरिताचे तीमीर जावो विशव स्वधर्म सुर्य पाहो, जो जे वा....
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
@sachindeshpande61124 жыл бұрын
खुप छान समजले.... वसई घंटा चा इतिहास.. चर्च आसो वा मंदिर घंटा उपयोग मात्र पवित्र ठिकाणी झाला....
@sunildmello4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सचिन जी. धन्यवाद.
@Ss-co1wq4 жыл бұрын
खूप छान चांगली माहिती मिळाली 👌
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, शुभम जी
@krutantsatam13104 жыл бұрын
खूप सुरेख अशी माहिती दिली दादा आपण, या गोष्टी कडे कधी लक्ष नाही गेले व माहिती इतकी न्हवती .ती आपण दिली त्या बद्दल धन्यवाद.💐
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@krutantsatam13104 жыл бұрын
@@sunildmello welcome
@abhijeet__patil_6414 жыл бұрын
Vasai is beautiful historic city of Palghar district. Tumche marathi pn khup sunder aahe Christian family madhi asun suddha hindu religion baddal khup chan mahiti aahe Love you ❤️ sir
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@pratulvaity883 жыл бұрын
Khup Sundar Mahitipurna video astaat tumche
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रतुल जी
@vishakhahatkar38074 жыл бұрын
आपला अभ्यास खूपच चांगला आहे, माहिती देताना भाषा अतीशय सुंदर वापरता.
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, विशाखा जी
@arunnaik55922 жыл бұрын
Mala far avadli hi mahiti, juni history sangitali. Khupch shan.
कृपया वसईला पोर्तुगीज कधी आले व किती वर्षे होते तसेच ते येण्यापूर्वी कोणाचे राज्य होते, शिवाय त्यावेळी आणि नंतर कोणकोणत्या जाती जमाती होत्या त्यावेळी वसई परिसरात तसेच पोर्तुगीजांनी किती लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावले, पोर्तुगीज गेल्यावर त्यांचे वंशाचे लोक आहेत का आता वसई मध्ये किंवा मराठ्यांच्या विजयानंतर त्या मराठ्यांचें वंशज आहेत का वसई मध्ये याची सविस्तर माहिती मिळेल का
@sunildmello4 жыл бұрын
नक्कीच सूर्यकांत जी, नजीकच्या काळात असा व्हिडीओ नक्की बनवू. धन्यवाद.
@Nitinmanaji4 жыл бұрын
पोर्तुगीज यांनी केलेला बटवा के
@sunildmello4 жыл бұрын
@@Nitinmanaji काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित तुमची प्रतिक्रिया पूर्णपणे नोंदवली गेलेली नाही. धन्यवाद.
@Nitinmanaji4 жыл бұрын
मराठ्यांनी वसई का जिंकायची होती हे सर्वात महत्त्वाचे कारण पोर्तुगीज यांनी सुरू केलेली हिंदू धर्म नष्ट करण्यासाठीची तयारी आणि कृती हेच कारण बेल उतरवण्याचे
@sunildmello4 жыл бұрын
@@Nitinmanaji माहितीबद्दल धन्यवाद.
@nirvanaorganicbeauty62054 жыл бұрын
Khup chhan information
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@tusharnikam9912 жыл бұрын
Khup chan
@sunildmello2 жыл бұрын
धन्यवाद, तुषार जी
@dineshchanchad94044 жыл бұрын
Very informative
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Dinesh Ji
@rajeshpradhan14304 жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, राजेश जी
@sunnymanohar27664 жыл бұрын
खूप छान माहिती...
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, सनी जी
@rita49024 жыл бұрын
Hi Sunil ji really wonderful video you sharing all this good thing by watching video I seen all this temple I love it thank you 👍 take care 🤗😅👌❤️
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Rita Ji
@chelsacoutinho54274 жыл бұрын
You are such a hard working , amazing and intelligent person. Hats off to you. Each and every time you come up with such a wonderful information about past history. Because of you it has become easy for us "as parents" show this video to our children and make them know /aware of this wonderful history. Once again hats off to Sir.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Chelsa Ji. We are glad that our efforts are being noticed and helping kids understand our history.
@AnkurKordeVlogs4 жыл бұрын
Superbly historic information in an absolute amazing sequence
कंमेंट द्यायला जरा उशीर झालाय सॉरी पण जी काही तुम्ही दिलेली माहिती खूपच आश्चर्य जनक आहे 👌👌👌
@sunildmello4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
@VijayPatil-ie4us4 жыл бұрын
thank you so muchh Dada...🙏 .
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@mabellobo5654 жыл бұрын
सुनील : खूप सुदंर माहिती संकलित करून आमच्यापर्यंत पोहोचवली आहेस । अभिनंदन । proud of you and your work . . Robert lobo
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी, रॉबर्ट सर
@rahulshewale93902 жыл бұрын
Navayugachya preshita he pustak kuthe available hoil? please help
@sunildmello2 жыл бұрын
हे पुस्तक कदाचित गिरीज येथील जीवन दर्शन केंद्रात मिळू शकेल. धन्यवाद, राहुल जी
@simonrodriguful4 жыл бұрын
Great job.. congratulations dear and keep doing it
@sunildmello4 жыл бұрын
खूब खूब आबारी, सायमन अंकल
@sunilparab184 жыл бұрын
Good work Sunil... Nice presentation... Keep it up... I proud to be Vasaikar...
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Sunil Ji
@pravinasonigra26464 жыл бұрын
Good
@sunildmello4 жыл бұрын
Thank you, Pravina Ji
@The_MixedBag4 жыл бұрын
सुंदर विवेचन 👍
@sunildmello4 жыл бұрын
धन्यवाद
@sureshgaikwad43534 жыл бұрын
sir how you decide to make a documentry of bells ? subject is simple but depth is wide. before people only visit the temple but now they sssssstudy or observe carefully.thank you for this information.
@sunildmello4 жыл бұрын
Thanks a lot, Suresh Ji
@buntybhegade2576 Жыл бұрын
Sir ashich 1 ghanta Mala mahit ahe ji lokana mahit nahi
@harshdesai68544 жыл бұрын
Vasai cha ithihass khup sunderpane sadar Kela aahes..👍 Thanks