सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1

  Рет қаралды 46,453

RoadWheel Rane

RoadWheel Rane

5 ай бұрын

किल्ले सिंहगड. साक्षात सिंहाची गुहा. या गुहेत सुभेदार तानाजी मालुसरे यांनी एक खोट शोधली आणि अख्खा सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला. आता तो फिरायचा असेल तर व्हिडीओ स्कीप करा. पण तो अनुभवायचा असेल तर मात्र सिंहगड व्हिडीओ सिरीज नक्की पाहा. त्याचा भाग पहिला तुमच्या चरणी रुजू करतोय..
#roadwheelrane #gadkille #sinhgadfort #tanaji #shivajimaharaj
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 104
@prakashpawar3464
@prakashpawar3464 5 ай бұрын
तुमचा इतिहासाचा अभ्यास फार दांडगा आहे माझे वय ६४ वर्षाचे आहे गडावर पाय पोहोचू शकत नाहीत पण तुमच्या पावलांनी आणि माझ्या डोळ्यांनी गडाचा १/१ कोना कोपरा पहातोय .मी आपला फार आभारी आहे
@rahulkadam9226
@rahulkadam9226 5 ай бұрын
सलाम दादा मला एक सुचवायच आहे प्रत्येक गडावर जाताना तू तुझे चॅनलचे जे सस्क्रबायर आहेत त्यातील एक भाग्यवान विजेता काढ चिट्ठी द्वारे त्याना घेऊन जात जा आमच्या सारख्याना तुझ्या बरोबर पाहता येईल माहिती मिळेल बघ दादा माझ्या सूचनेचा विचार कर❤❤❤❤❤❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
छान कल्पना आहे.. नक्की विचार करू यावर..❤️
@user-sj2rg9yu5p
@user-sj2rg9yu5p 5 ай бұрын
​@@RoadWheelRaneखरच
@Just_me_Sam
@Just_me_Sam 3 ай бұрын
Ho chan ch aahe 👍🏻
@ravimengal9618
@ravimengal9618 5 ай бұрын
किल्ला कसा पहावा हे तुझ्याकडून शिकावं.... प्रत्येक किल्ल्यांची महिती आस देतो की वाटतं शिवकाळात गेल्या सारखं भासत...... तूझ्या व्हिडिओ मधे एक पण अशी जागा सुटत नाही....ती जागा तिचा महत्व सगळ छान प्रकारे मांडतो..... तूझ्या व्हिडिओ बघायला खूप आवडतात... धन्यवाद तुला कि महाराजांच्या गडकिल्ल्यान ची माहिती घरोघरी पोहचावयचा काम करतोय.... जय शिवराय जय शंभुराजे 🚩❣️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप आभार!❤️ शब्दांनी बळ वाढतं ते असं. शिवकाळ उभा करू शकतोय रहा विचारच ताकद वाढवणारा आहे. आणि काय हवं.. असाच पाठींबा देत राहा. जय शिवराय!🚩
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 Ай бұрын
दादा खूप धन्यवाद मी दोनदा या गडावर जाऊन आलो पण खरच खान कडा पहिला नाही आणि तोफ खाण्यासाठी पण सोपाच मार्ग निवडला पण तुमच्या नजरेने तो आम्हाला पाहायला मिळाला आम्ही स्वतः ला खूप नशीबवान समजतो आमच्या कडे तुझ्या सारखा दादा आहे ❤🎉❤🎉❤
@stetaslovers7971
@stetaslovers7971 5 ай бұрын
दादा मी पण धायरतीलाच एक subscriber आहे.. गडावरच दगडी शोभिकरण काम बापू चोरघे यांनी केलं आहे. गडावरच तानाजी मालुसरे स्मारक तसेच माहिती फलक व मेघडांब्रीच काम धायरी मधील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे सर व मी आणि माझे सहकारी यांनी केलेलं आहे.तसेच गडवरतील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाचे रंगकाम शिवकार्य प्रतिष्ठान या युथ संस्थेच्या मुलांनी केलं आहे..धन्यवाद दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात एकदम जिवंत देखावा अनुभवायला मिळतो.असच आम्हाला प्रेरणा देत रहा दादा आमचे तुझ्यावर खूप आणि तुझ्या व्हिडिओ वर खूप प्रेम आहे..धन्यवाद दादा..एक युवा मित्र संकेत लायगुडे..धायरी..पुणे.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप आभार. पुढील व्हिडीओत ही सर्व माहिती झळकलेली दिसेल. जय शिवराय!
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 5 ай бұрын
दुसरा भाग ज्यांना पाहिजे त्यांनी लाईक करा 👇
@digamberthorve106
@digamberthorve106 5 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
जय शिवराय, जय शंभुराजे!
@as9874
@as9874 5 ай бұрын
दादा भाग-२ लवकरच अपलोड करा..जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻
@saurabhlomte9002
@saurabhlomte9002 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
@prabhananaware4264
@prabhananaware4264 4 ай бұрын
सिंहगड खूप वेळा पाहिला पण तुझा सोबत पहिल्यांदा समजला खुपचं गडावर खूप पाहायला आहे हे तुझ्यामुळे समजल खूप धनयवाद
@renukapawar9848
@renukapawar9848 5 ай бұрын
नेहमीसारखे अप्रतिम गडद र्शन. प्लिज तुम्ही लोकांना गडा वरती कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी काय करता येईल का.जय शिवराय जय शंभुराजे.दादा काय तरी करा
@ShantaramMahale-rt2qc
@ShantaramMahale-rt2qc 5 ай бұрын
😊😊😊😊😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😂😂😂😂😂❤❤❤❤❤😮😮
@ShantaramMahale-rt2qc
@ShantaramMahale-rt2qc 5 ай бұрын
😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 1:38 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤
@shekharawasare5462
@shekharawasare5462 5 ай бұрын
अवसरवाडी माझं गाव गडाच्या पायथ्याशी आहे सर.. खूप छान पण अजून खूप गोष्टी आहेत पुढच्या भागात अपेक्षित आहेत त्या
@kalpeshraut9540
@kalpeshraut9540 5 ай бұрын
लय भारी,,,,दादा❤❤❤
@jaydeepshinde318
@jaydeepshinde318 5 ай бұрын
जय शिवराय खूप छान वाटत तुझे व्हिडिओ दादा ❤❤❤
@sanketphatak3581
@sanketphatak3581 4 ай бұрын
फारच सुंदर माहिती तुम्ही देता. उगाच दांगडपणा नाही किंवा उगाच drone फिरवून इंग्लिश संगीत लावून सेन्शन पणा नाही....निखळ स्वच्छ content ahe
@RoadWheelRane
@RoadWheelRane 4 ай бұрын
मनापासून आभार!❤️🙏🏼 जय शिवराय..
@rohitbhalekar3807
@rohitbhalekar3807 5 ай бұрын
जय शिवराय दादा व्हिडिओ १-२ तासाचा झाला तरी चालतोय पण आर्धा नका टाखु कारण गड किल्ले पहायची आणि तुमच्या कडून त्याची माहिती ऐकायची हुरहूर लागून राहते. बऱ्याच दिवसांपासून तुमचे व्हिडिओ पाहतोय दादा गड किल्ल्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि ते सर्वांना दाखवायची आणि प्रत्येक किल्याची माहिती त्याचा इतिहास सांगायची तुमची धडपड खूप कौतुकास्पद आहे. खूप खूप आभार दादा तुमच्या मुळे खूप मौल्यवान माहिती मिळते. तुमचे हे समाजकार्य - स्वराज्यकार्य कायम सुरू राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना 🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
मनापासून आभार! तुम्हा सर्व रयतेच्या आशिर्वादाने हे शिवकार्य असेच चालू राहील यात शंका नाही. व्हिडीओ एकत्रच पाहण्याची इच्छा समजू शकतो मात्र यावेळी प्रयोग म्हणून आपण पार्टमध्ये टाकत आहोत.. जय शिवराय
@Aniket_Patil_5
@Aniket_Patil_5 5 ай бұрын
Kartik 🎉 Bhai ke aage koi bol sakta hai kya ..,... Kartik bhaiiiii😅😅😅😅
@CHETANMOHITE-zk9ux
@CHETANMOHITE-zk9ux 5 ай бұрын
👌👌👌👌एकच वाघ 😂
@NikhilChaudhari-kx1hn
@NikhilChaudhari-kx1hn 5 ай бұрын
Khup chan mitra
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 5 ай бұрын
Jabardast jhak zhalai video
@bhausahebmagare8819
@bhausahebmagare8819 5 ай бұрын
अतिशय सुंदर ❤
@Vijaybagdecreation
@Vijaybagdecreation 5 ай бұрын
Khup chan dada,,,,❤
@prathamshinde7004
@prathamshinde7004 5 ай бұрын
Masta bhau. Waiting for part- 2
@rahulbodake4004
@rahulbodake4004 5 ай бұрын
माझी पहिलीच प्रतिक्रिया 🥰 खूप खूप छान 🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
❤️❤️
@rahulgaykwad4677
@rahulgaykwad4677 5 ай бұрын
Khupach apretim 👍
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 5 ай бұрын
लय भारी दादा तुम्ही माहिती देतात.
@Aniket_Patil_5
@Aniket_Patil_5 5 ай бұрын
Ekach number 🎉🎉🎉
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 5 ай бұрын
खुप भारी वाटलं सिंहगड बघुन. तुझ्या सांगण्याच्या पद्धतीमुळे मी हा संपूर्ण व्हिडीओ पाहिला.
@arvindlanjekar7349
@arvindlanjekar7349 5 ай бұрын
अप्रतिम सर...
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 5 ай бұрын
खूप मजा आली दादा. असेच व्हिडिओ आणत रहा. हा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद
@ommarotkar4730
@ommarotkar4730 5 ай бұрын
Jay shivray dada 😊
@krushnadinde171
@krushnadinde171 5 ай бұрын
KZbinr असावा तर तुझ्या सारखा दादा, प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन माहिती मिळते, गड बघताना तुम्ही इतिहास अनुभवता ते प्रत्येकाला जमत नाही ते तू करतोस भाऊ 💜💫
@sumansawant2923
@sumansawant2923 5 ай бұрын
मस्त..👌👍👍
@user-pb5ry1mx7h
@user-pb5ry1mx7h 5 ай бұрын
Khup mast
@Moanlidoiphode-kadu
@Moanlidoiphode-kadu 5 ай бұрын
खूपच छान vattal dada व्हिडिओ बघून तरीही उच्छुकता आजुन वाढली आहे वाईट वाटल की तू आमच्या घरा जवळ येऊन सुध्धा मला तुला काही कारणाने भेटायची इच्छा राहून गेली पण ठीक आहे तुझ्या नजरेतून सिंह गड शिकता आला
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद😇 कधी ना कधी भेट जरूर होईल..
@Schoolkidaa
@Schoolkidaa 5 ай бұрын
Khup Chhan Killa explore krtoy Dada❤❤
@powerweederpowerweeder5669
@powerweederpowerweeder5669 5 ай бұрын
Thank u
@ImranShah-lu7np
@ImranShah-lu7np 2 ай бұрын
Chatrapati shivaji maharaj k baare me padhne k baad unke liye izzat bahot badh gaya hai history padhna chahiye hum sabko mughal bhi muslim the chatrapati shivaji maharaj k sath jo sipahi the unme bhi bahot tadat me muslim the yeh padhkar mai khud shocked hogaya tab pata chala aise hi koi raja itna bada nahi ban jata jo janta k liye hota hai jo satya k sath hota hai uska sath puri janta deti hai aur wo maharashtrian the jo apni matru bhoomi k liye ladh rahhe the... Golden period of india
@kashinathsutar7461
@kashinathsutar7461 5 ай бұрын
😊😊😊khup Chan
@sanketraut6538
@sanketraut6538 5 ай бұрын
जय शिवराय🙏🚩
@suragsinday395
@suragsinday395 5 ай бұрын
SachinAher👌👌👌👌👌👌 ⛳👍
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 5 ай бұрын
waiting for part 2..
@vishalshinde6413
@vishalshinde6413 5 ай бұрын
दादा आजुन एक ट्रेकिंग रुट आहे शिवगड येथुन
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
पुढच्यावेळी नक्की explore करू
@saurabhjagtap9578
@saurabhjagtap9578 5 ай бұрын
Mast ❤👌👍
@jayantpb0229
@jayantpb0229 5 ай бұрын
सर्व माहिती अप्रतिम देतोस मित्रा,प्रतापगड,सज्जनगड ची व्हिडीओ बनव लवकर, कारण या किल्यांना मला भेट द्यायची आहे...❤❤❤❤❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
सज्जनगड अपलोड केला आहे. प्रतापगड लवकरच शूट करू. जय शिवराय!❤️
@suragsinday395
@suragsinday395 5 ай бұрын
SachinAher 👌🏼👌🏼⛳⛳🌼🌺🌻
@Ipsu777
@Ipsu777 5 ай бұрын
असं वाटलं व्हिडिओ लगेच संपला.खरच गड दाखवायला खूप मेहनत लागते.त्या बरोबर योग्य माहिती देणं सगळ खूप कठीण aahe.प्रथमेश खूप धन्यवाद.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
आज एकसाथ दोन पार्ट पाहता येतील.. खूप खूप आभार! जय शिवराय..
@visionmarathi143
@visionmarathi143 5 ай бұрын
प्रथमेश दादा तुझ्या simplicity ला माझा सलाम!तू 1तासा चे video बनवले तरी मी without skip बघणारच!RWR झिंदाबाद. आयुष्यात एकदा तरी किमान 5 सेकंदांसाठी तुझ्या video चा भाग बनता आले तरी मी माझे भाग्य समजेन!comment वाचलीस तर please notice me दादा 🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप खूप आभार!❤️ विदाऊट स्कीप ही गोष्ट एका युट्यूबरसाठी फारच महत्त्वाची आहे. ती इतक्या आपुलकीनं मिळतेय हेच खुप आहे. आणि कुठल्या जिल्ह्यात आहात तुम्ही.. तिथला दौरा लागला की नक्की तुम्हाला कळवू. ५ सेकंद का. पूर्ण गडभ्रमंती एकत्र करू. जय शिवराय!
@suragsinday395
@suragsinday395 5 ай бұрын
SachinAher👌👌👌 ⛳👍⛳🙏🏻🌺
@user-nt9ky8rh7h
@user-nt9ky8rh7h 5 ай бұрын
Drveli srkh mst vlog 🚩🧡
@powerweederpowerweeder5669
@powerweederpowerweeder5669 5 ай бұрын
वाट पाहतच हाेताे notifications ची
@NikhilChaudhari-kx1hn
@NikhilChaudhari-kx1hn 5 ай бұрын
Thank u. mi khup vat pahat hoto next video cha
@divyadhamale15
@divyadhamale15 5 ай бұрын
🙌🙌🙌🙌
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
🙏🏼💪🏻
@sharadashtekar1654
@sharadashtekar1654 5 ай бұрын
❤❤
@krushnadinde171
@krushnadinde171 5 ай бұрын
🚩
@DharmagirGosavi
@DharmagirGosavi 2 ай бұрын
@Siddhantkulkarni7
@Siddhantkulkarni7 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@maheshthul4768
@maheshthul4768 5 ай бұрын
सर खुप छान व्हिडिओ जय जिजाऊ जय शिवराय पण गड पूर्ण ऐका व्हिडिओ मध्ये का नाही दाखवला
@nandkumarwagh5955
@nandkumarwagh5955 4 ай бұрын
धोडप किल्ल्ला वर या कळवण जवळ आहे
@nation_first7328
@nation_first7328 5 ай бұрын
2nd and 3rd part sobat tak dada please 🙏🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
हो तिसऱ्या भागाचे एडीट सुरू आहे..
@Faktbailgadasuraj9922
@Faktbailgadasuraj9922 5 ай бұрын
​@@RoadWheelRanekadhi yeil
@Cool_Man134
@Cool_Man134 5 ай бұрын
​@@Faktbailgadasuraj9922पुढच्या वर्षी येईल लवड्या😂
@ommarotkar4730
@ommarotkar4730 5 ай бұрын
I made 100th like😊
@sushh_worldwide
@sushh_worldwide 5 ай бұрын
हा भाग अपलोड होण्याची उत्सुकता होती, धन्यवाद. 🚩🙏
@anitachavan22
@anitachavan22 5 ай бұрын
2nd part lavkr upload kara
@digamberthorve106
@digamberthorve106 5 ай бұрын
सिंहगड किल्ला किती क्षेत्रफळाचा आहे.
@gauravkotwal6053
@gauravkotwal6053 5 ай бұрын
Part 2 lvkr upload kr
@user-nt9ky8rh7h
@user-nt9ky8rh7h 5 ай бұрын
Tumi tumche video 1 week mde 2 video krt ja 😊 khup vt pahavi lagte Ani question ans cha video keva enar 🧐
@atharvamarne9187
@atharvamarne9187 5 ай бұрын
Bhupati Chakravarti Kshtriyakulavtans Shrimad Maharajadhirajadhiraj Hindupati Patshah chhatrapati Rajaram maharaj hyanchi samadhi Mandir pan ahe gadavar🙏♥️
@Rajeshwari_1208
@Rajeshwari_1208 5 ай бұрын
दादा रायगड चा विडीओ शुट नाही केला का
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीमान रायगड मार्चमध्ये..
@aniketbirje8400
@aniketbirje8400 5 ай бұрын
Pratapgadh chi video kevha yeil
@user-pb5ry1mx7h
@user-pb5ry1mx7h 5 ай бұрын
Part 2 kadi yenar ahe
@aartibhagat1910
@aartibhagat1910 5 ай бұрын
Khup chhan sir 🙏 Pan ek namra vinanti ahe Tumhi hi same mahiti marathi sobat Hindi ani english madhe pn create kara jyamule fakt aplyapurti nahi tr sampurn jagamadhe Aplya Mharajancha khara ithihas pohachude Please sir 🙏
@atharvthite9341
@atharvthite9341 5 ай бұрын
Dada dusra part kadhi yenar
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
उद्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता
@johncarter145
@johncarter145 5 ай бұрын
preey dada, dada aaj cha video khup chota hota, mi darveli kaam karta karta video baghto. aaj kam ardhavat rahili pan video purna zala. 😂 chale video mothe asle tari konta movie baghun ugach vel vaya ghalvnya peksha to ashya tikani kaami aalela kadhi hi cangla.Mi sadhya data science kartoy and According to yutbe analtics, jast mothe video enguaging nahi hot unless and untill posdcast/movie/art form related astil. Pan tuze videos jevde mothe astat tevde jast enguagig vattat. mazya mitrana sudha tuze video avdale. nivaal prem, jai shivray 🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
प्रिय जॉन कार्टर😜 विदेशातून देखील आपण व्हिडीओ पाहत असल्याने मन भरून आले. खरंतर सर्व भाग एकत्रच टाकणार होतो. पण एडीट वेळेत पूर्ण झालं नाही. कामं अर्धवट राहीली याचं दुःख झालं.. पण काम पूर्ण केले की नाही😐 हो खरंय. मोठे व्हिडीओ लोकांना आवडतात पण त्याचा संख्या केवळ २० टक्के आहेत. आणि हे सर्व प्राणप्रिय सबस्क्रायबर्स आहेत याचीही कल्पना आहे. पण उर्वरित ८० टक्के लोकांना देखील गडकिल्ल्यांप्रति जिव्हाळा निर्माण व्हायला हवा. त्यासाठीचाच अट्टहास! थोडा नवा प्रयोग आहे. आज दोन भाग एकत्र टाकतोय. Keep supporting! जय शिवराय..
@johncarter145
@johncarter145 5 ай бұрын
dada khara thar last month lach mi aalo parat bharatat nusta fir fir firtoy mi te va pasun raj machi, sondai, mahuli, ratangad karun zalet. khara tar mhuli gadavr barach kahi hot baghayla kahi avshesh nakki kasle ya babat konta board vagaire sudha navta lavla manun thoda sambhram aahe tu jeva kadhi hi tikde jasil na teva drone shorts ghe if possible karan vata baryach aahet saglya vata disat sudhha nahit gavta mule 😇@@RoadWheelRane
@surajshirsat2714
@surajshirsat2714 25 күн бұрын
🔥🔥🔥❤️🫂
@akashnikam7710
@akashnikam7710 5 ай бұрын
Bhai video ase part madhe nko takat jau sampurn fort eka video madhe cover karat ja
@kajallambe334
@kajallambe334 5 ай бұрын
Sorry dada atta mulakde mobile ahe but mi ratri nkki video bghnar ahe...mi sakal pasun vaat bght ahe video chi...😊😊
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
काही हरकत नाही. रात्री निवांत व्हिडीओ पाहून घ्या. किंवा आज रात्री आणखी दोन भाग अपलोड होतील म्हणजे एकत्र पाहता येतील. जय शिवराय!
@sandiprajguru7661
@sandiprajguru7661 5 ай бұрын
राणे साहेब हे चुकीचं आहे प्रथम तुम्ही कनकदुर्ग फतेहगड आणि गोवा किल्ला या त्रिकुटाचा व्हिडिओ अपलोड करणार होते... काही हरकत नाही सिंहगड पण must watch आहे 👌
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
उद्या, रविवारी ४ फेब्रुवारी आहे. याच दिवशी तानाजी मालुसरे यांना सिॅहगड स्वराज्यात दाखल केला होता. म्हणून त्रिकुटाचा व्हिडीओ या आठवड्यासाठी बाजूला ठेवला आहे. पण तो लवकरच अपलोड करू. जय शिवराय!❤️
@jyotiramraut8229
@jyotiramraut8229 5 ай бұрын
🚩
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 32 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 66 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 32 МЛН