गावठी गुलाबाची फायदेशीर शेती | Rose farming | Vasai farming

  Рет қаралды 185,851

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

Пікірлер: 460
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
गावठी गुलाबाची फायदेशीर शेती | Rose farming | Vasai farming लालबुंद, टपोरी व सुवासिक गुलाबे सर्वांच्याच मनाला भावतात. विविध प्रकारची फुलशेती करणारा वसईकर शेतकरी आता गुलाबाची शेतीदेखील करू लागलेला आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. वंदेश ह्यांच्याकडून गुलाबाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत १. ही शेती फायद्याची आहे का? २. वसईत गुलाबाची शेती का वाढत आहे? ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? विशेष आभार: श्री. वंदेश व श्रीमती किमया व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम संपर्क क्रमांक - ८२०८६ ९९८४१ हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ मोगऱ्याची शेती किती फायद्याची kzbin.info/www/bejne/gGWup6eXfbOEkKc सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा kzbin.info/www/bejne/mJC3n3luhNBnpMU वसईचा अनोखा बाजार kzbin.info/www/bejne/mHPbiJaFdsuKrac भात झोडणी व शेतावरील जेवण kzbin.info/www/bejne/mX7Hpnaqmqx0h9k आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात kzbin.info/www/bejne/rKnRmnmAhdCHoLc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #gulab #rose #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #rosefarming #gulabsheti #nagpurgulab
@milindbhende215
@milindbhende215 2 жыл бұрын
खुप चांगला उपक्रम .. तुम्हाला भेटायला यायलाच हवे
@shyamgawali5131
@shyamgawali5131 Жыл бұрын
शिर्डी गुलाब बागायतदार
@ravijadhav6983
@ravijadhav6983 2 жыл бұрын
सुनिलजी तुम्ही समोरच्याला बोलण्यात इतक आपले स करता ना तो तुमचा प्लस पॉईंट आहे keep itup चांगल्या पद्धतीने अगदी सुंदरसा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रवी जी
@suryakantvapilkar3196
@suryakantvapilkar3196 2 жыл бұрын
खरंच ही मेहनत अतिशय "काटेरी" मेहनत आहे.... No holiday....वेळेचे बंधन न पाळता मार्केट ला जाणे.....खूप खडतर. सलाम अशा बागायतदार मंडळींना... सुनिल जी....खूप छान व्हिडिओ......
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सूर्यकांत जी. धन्यवाद
@shundi5
@shundi5 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ सुनील खरं तर प्रत्यक्ष पाहावं तुमच्या बरोबर जाऊन असं वाटतं. ऍग्रो टुरिझम सुरू करा छान प्रतिसाद मिळेल❤️❤️
@rajendrapalaskar452
@rajendrapalaskar452 2 жыл бұрын
Hona 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या सुंदर कल्पनेसाठी खूप खूप धन्यवाद, शुंडी जी. ह्याबाबत नक्की विचार करू.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, राजेंद्र जी
@asw7309
@asw7309 2 жыл бұрын
खरंच . . .
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 2 жыл бұрын
Ho na, me tar Sarvat agodar Pohchen
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
सुनीलजी,गावठी गुलाबाची शेती त्याबद्दलची माहिती खूप छान दिली.त्या गुलाबांचा सुगंध माझ्या घरात दरवळला. गावठी गुलाबाचा गुलकंद चवीला अप्रतिम असतो.सुनीलजी तुम्ही अगदी थेट आम्हांला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाता. आजूबाजूला असलेली हिरवळ,त्या पाऊलवाटा आणि सकाळची प्रसन्न वेळ पाहिल्याबरोबर मन अगदी ताजतवान होत.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@anjaliparulkar7753
@anjaliparulkar7753 2 жыл бұрын
सुनिलजी व्हिडिओ बघुन भारावून गेलो, तुमचे कॅमेरामन खुप छान काम करतात, त्यांचे धन्यवाद, तुम्ही प्रश्न बारकाईने विचार ता,प्रत्येक व्हिडीओ बघण्यासारखे आहेत, विषय वेगवेगळे आहेत, मेहनत खूप आहे, तुम्हाला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा, बोलता पण छान, स्पष्ट आवाज आहे छान आहे 👌👌🌷🌷👍👍⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🎉🎉🎊🎊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अंजली जी
@amolgodambe5310
@amolgodambe5310 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुप "सुगंधित" व्लॉग झालाय सुनिल.वसई विरार परिसरातील फुल शेति बद्दल तुम्ही करत असलेल हे डॉक्युमेटेशन खरच मोलाच आहे . keep it up मित्रा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@vishalkadam1402
@vishalkadam1402 2 жыл бұрын
वहिनीच्या कामाला सलाम आणि सगळ्या परिवाराला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
माझ्यासारख्या फुलवेड्या लोकांना वसईत स्थायिक व्हायला काहीच हरकत नाही. फुलांची काढणी, हाताळणी लाजवाब..👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
स्वागत आहे आपलं, संदीप जी. खूप खूप धन्यवाद
@smitasathe3808
@smitasathe3808 2 жыл бұрын
खरच आम्हाला पण यायचं आहे ह सर्व बघायला . अशा सहली काढा ना! प्रेरणा मिळेल लोकाना ! अर्थात तुमच्या मुळे निदान बघायला तरी मिळतय. आणि माहिती पण मिळते. Thanks सुनिल !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, स्मिता जी. धन्यवाद
@rekhapatil9742
@rekhapatil9742 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ.गुलाबाची फुले पाहून खुप छान वाटले.फुलाचा सुंदर सुवास तुम्हाला घेता आला.🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@PMantri6194
@PMantri6194 2 жыл бұрын
आजची सकाळ सुगंधित केलीत, धन्यवाद 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रणय जी
@vinaysukhdani152
@vinaysukhdani152 2 жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ उत्तम असतात त्यांचे खुप खुप धन्यवाद.सर गावठी गुलाबी गुलाबाच्या शेती वर व्हिडिओ बनवा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विनय जी
@sanjaygaikwad1561
@sanjaygaikwad1561 11 ай бұрын
❤ खुप खुप सुंदर... आपला व्हिडिओ कितीही मोठा असला तरी तो forward न करता पाहिला जातो हा माझा अनुभव आहे. Great
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
@manoharlavate2129
@manoharlavate2129 2 жыл бұрын
तुम्ही असे व्हिडिओ दाखवून आमच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात पंधरा मिनिटे खूप छान जातात आम्ही हे सर्व लाईव्ह पाहीले आहे माधुरी वसई
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@rajuaadwade1340
@rajuaadwade1340 2 жыл бұрын
sunil sir i must tell you that you are hardworking guy but Alisha madam's contribution is very much imp .her concentration on Camera is unbelievable.BOTH ARE ONE PAIR SO YOUR VIDEO IS BEAUTIFUL.........THANKS FOR ANOTHER VIDEO ON FARMER....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
You said it right, this is impossible without Anisha. Thank you, Raju Ji
@mangeshkhot1785
@mangeshkhot1785 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती सांगितलीत.गावठी गुलाबाची रोपे कुठे मिळतील, याबद्दल माहिती द्यावी हि विनंती.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर वंदेश जींना संपर्क साधल्यास ते ही माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मंगेश जी
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 жыл бұрын
गुलाबाच्या फुलासारखा सुंदर विडिओ आणी तुमचे बोलणे. अप्रतिम सुनीलजी. हे informative videos खरंच खूप अप्रतिम आहेत. 👍👍👍👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नागेश जी
@manoharbhovad
@manoharbhovad 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत सुनीलजी...👍 नेहमीप्रमाणे छान व सुंदर व्हिडीओ.. धन्यवाद....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@prasadsalgaonkar2610
@prasadsalgaonkar2610 2 жыл бұрын
मी सिधुंदूर्ग मधुन हा विडीओ पाहीला अतिशय आवडला फार छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 2 жыл бұрын
खूप छान गुलाबाची फुले व शेती माहिती छान देता शेती म्हणजे स्वप्नं वाटते खूपच छान धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Жыл бұрын
Sir wau Rose khup chhan original natural vedio dakhawata ved vhayala hote mastt sirji Dhanyawad
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुभदा जी
@revatimore8698
@revatimore8698 7 ай бұрын
Kiti mehanat aahe 🙏🙏shetkari raja 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, रेवती जी. धन्यवाद
@varshatamhankar224
@varshatamhankar224 Жыл бұрын
किती भारी वाटतंय गुलाब बघून मस्तच
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, वर्षा जी
@manishabhogatedolas206
@manishabhogatedolas206 2 жыл бұрын
Anisha is expert in camera handling..in narrow, clumsy place , she is capturing everything & speedily
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Yes, she is indeed a great cinematographr. Thanks you, Manisha Ji
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj 2 жыл бұрын
खूप छान माहिती देता तुम्ही सुनील जी फुले बघून मन खूप प्रसन्न होते 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
@ganeshghadi1218
@ganeshghadi1218 2 жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, गणेश जी
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
खूपखूप धन्यवाद "सुनीलजी"👌🏼👌🏼 माझ्यासाठी फार उपयुक्त आणि माहितीपूर्ण विडिओ. मला माझ्या आधुनिक शेतीसाठी खूप मोठी प्रेरणा मिळाली!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी
@kalpeshraul8374
@kalpeshraul8374 2 жыл бұрын
Khup chan - ekdum detailed video banavala ahe.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ फुले नावाने गावठी पण त्या फुलांचा वास एकदम सुवासिक असतो आणि ती गावठी फुले आता जास्त कूठे पाहायला मिळत नाही
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, वायलेट जी. धन्यवाद
@Jayshree398MadhliAali
@Jayshree398MadhliAali Жыл бұрын
अतिशय सुरेख व्हिडीओ. सुनिलजी , तुमचे व्हिडिओ फार छान आणि माहैतीपूर्ण असतात.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 2 жыл бұрын
खुप सुंदर सुनील जी ‌तुमच्या मुळे आम्हाला आपल्या वसई मधल्या सुंदर फुलाच्या बागायती शेती पहावयास मिळतात 🌹👌👍ड़ोळ्याचे पारणे फिटले 😀👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@manoharlavate2129
@manoharlavate2129 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ माधुरी वसई
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, माधुरी जी
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
🌹 गुलाब शेती 🙌🏽 आता प्रयांत फक्त गुलाब बाग ऐकलं आणि बघितले.श्रीमती किमया आणि श्री वंदेश ह्यांचा खूप धनयवाद एवढी छान माहिती दिल्या बदल 🤝🏼 Thankyou Anisha and Sunil for unique content 💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Khup chan video ahe dada ani mahiti pan khup chan sagitli dada 👌👍❤️😍😘
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 2 жыл бұрын
खूप छान विडियो सुनील गुलाबाची शेती छान वाटली, एवढी मेहनत करून पण बाजारात भाव कमी वाटतो गुलाबाचा रंग किती मोहक आहे आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@sudarshanpatil3767
@sudarshanpatil3767 2 жыл бұрын
नमस्कार दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमचा व्हिडिओ कधी येतोय ह्याची वाट बघावी लागते.तुमच्या व्हिडिओ मध्ये नेहमीच काही तरी वेगळ असतात.पुढील वाटचालीस शुभेच्छा. आई फार्म हाऊस म्हात्रोळी ता.अलिबाग जि.रायगड
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नमस्कार, सुदर्शन जी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@rohitsamant9604
@rohitsamant9604 2 жыл бұрын
वंदेशदा,किमयाजी,सुनिल सुंदर माहीती दिलीत 🙏🙏👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रोहित जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏आज तुम्ही गुलाबांची शेती विषयी माहिती सांगितली सुनील 🙏🙏धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@yashodharaadsul1574
@yashodharaadsul1574 2 жыл бұрын
Farming is very hard work, be it of flowers, vegetables or other crops. I love flowers, specially roses, seeing so many beautiful flowers is a treat, thanks for bringing this video Sunil.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Yashodhara Ji
@milindbhende215
@milindbhende215 2 жыл бұрын
खुप चांगली माहिती .. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मिलिंद जी
@geetaathaide142
@geetaathaide142 2 жыл бұрын
Very beautiful content about Roses 🌹
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Geeta Ji
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 2 жыл бұрын
खूप छान video आहे.गुलाबाची शेती इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाहिली.धन्यवाद सुनिलजी.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्राची जी
@aparnajadhav530
@aparnajadhav530 2 жыл бұрын
Very refreshing and very informative video I'am loving it खूपच सुंदर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
@govindchavan8190
@govindchavan8190 2 жыл бұрын
खुप छान गुलाबाची शेती Mrs. Chavan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चव्हाण जी
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर गुलाब शेती मस्त वीडियो 💓👍👍👍👍👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@sanaansari5908
@sanaansari5908 2 жыл бұрын
Khup chhan video aani faar changli mahiti 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सना जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
वाहवा! सुंदर,, सुवासिक, विलोभनीय video..,. ... सुगंध आमच्यापर्यंत सहज पोहोचवला....खूप छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@sonalmore3077
@sonalmore3077 9 ай бұрын
Thank u so much tumchya mule itke sundar gulab baghayla bhetle
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सोनल जी
@pushpanijai4136
@pushpanijai4136 2 жыл бұрын
Khub chhan bagayt aahe . Jay shree Ram
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, पुष्पा जी
@JMS08092
@JMS08092 2 жыл бұрын
sunil Dada khup khup thank you evdhya sugandhat darvalnarya episode madhye te pan Sundar mahiti pan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जसमित जी
@lavetdabre9116
@lavetdabre9116 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणे उत्तम विषय...उत्तम सादरीकरण..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लवेट जी
@swap0693
@swap0693 Жыл бұрын
🙏💐खूप छान विडीओ दाखवला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 💐🙏🙏 प्रेरणा देणारे विडीओ दाखवला 💐🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@A1User_1009
@A1User_1009 8 ай бұрын
खूपच सुंदर दादा मन गुलाबी गुलाब झाले
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 жыл бұрын
Khupach mast information Rose farming vat dili apan. Khupach surekh ase gulab ahe. Pan hardwork pan titkech ahe 🙌👍😊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@rameshdesai7955
@rameshdesai7955 2 жыл бұрын
Gavthi gulab khup chan video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रमेश जी
@yogismita2692
@yogismita2692 2 жыл бұрын
Khup mehanati aaet he shetkari, mi swata hyachi mehanat aanubhavli aahe. Te hi mukkam lach.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, योगिस्मीता जी
@edwarddsouza1319
@edwarddsouza1319 2 жыл бұрын
अतिशय सुंदर सुनील.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी एडु
@kanchandudile7654
@kanchandudile7654 2 жыл бұрын
Khup chan mahiti milali. Dhanyavad Sunilji
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कांचन जी
@judefernandes195
@judefernandes195 2 жыл бұрын
Vasai Virar Green Belt is Blessed with Fruits....Vegetables....Flowers....Nice Video Sunil......
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Absolutely. Thanks a lot, Jude Ji
@Nandasrecipesandvlogs
@Nandasrecipesandvlogs 2 жыл бұрын
Khupach Chan video 👌👌 fully watched 👍👌 amazing sharing 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Nanda Ji
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam 2 жыл бұрын
Wow खूप छान आहे गुलाब शेती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रो. दीपिका जी
@sunilmane3755
@sunilmane3755 2 жыл бұрын
Dear Sunil you have have improved so much better technically. Enjoyed.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sunil Ji
@shaileshpuranik506
@shaileshpuranik506 2 жыл бұрын
खरच खुप छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, शैलेश जी
@merlynmiranda6584
@merlynmiranda6584 Жыл бұрын
Absolutely amazing work God bless you all
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Merlyn Ji
@h.p.vartak9544
@h.p.vartak9544 2 жыл бұрын
Absolutely amazing Sir💐💐🙏 lahal panicha athvani jagya zalya 😍 ,khup chan interview ghetla ,I have no doubt more youg generation will explore this business opportunity in our area by simply watching this outstanding vlog/ valuble information. Sunil bhau Anisha Tai stay blessed always...You both are doing excellent work to trasure our culture.Salute🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वर्तक जी
@sandhyachavan4829
@sandhyachavan4829 2 жыл бұрын
Chan mahiti, aani tumach Marathi khup chan aahe
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संध्या जी
@chaitanyak5622
@chaitanyak5622 2 жыл бұрын
Amazing video Sunil you have done great job gavti gulab lokana समजला
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चैतन्य जी
@apekshagamemakeupartist4349
@apekshagamemakeupartist4349 2 жыл бұрын
तुमचे वीडीओ बघण्यासारखे असतात मस्तच 😘😘👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अपेक्षा जी
@radhikabahirshet3620
@radhikabahirshet3620 2 жыл бұрын
Sunil Dada .....channel aahe mhanun vlog nahi kela aapan.....utsukta aani energy spasht janawate tumcha bhashet aani chehrya warti....keep it up
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राधिका जी
@malinisawant2181
@malinisawant2181 2 жыл бұрын
😊🙏🙏💐👍खूप छान माहिती दिली.सुनीलजी.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@lilyshelar23
@lilyshelar23 2 жыл бұрын
beautiful very nice 👌 vedio God bless you.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Lily Ji
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 жыл бұрын
वसई लय भारी आहे......मस्त video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रुपेश जी
@bhaveshgharat963
@bhaveshgharat963 2 жыл бұрын
छान वाटलं
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, भावेश जी
@pashtesankesh6000
@pashtesankesh6000 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, संकेश जी
@sonamalatpure7293
@sonamalatpure7293 2 жыл бұрын
काय मस्त आहे ❤️❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सोना जी
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 2 жыл бұрын
Sunil vidio start zala .tevach me nagpuri gulab ahe he olakhala.naigaonla kiravali Gav ahe.tikade khoop varshapurvi gulabachi khoop sheti pahili ahe.baryach varshani tuzya vidio chya madayamatun pahayala milali.danyavad 🙏.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@fernandesfernandes4833
@fernandesfernandes4833 2 жыл бұрын
Sunil you are doing very good vedio. Very good
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Fernandes Ji
@shambhavidesai0104
@shambhavidesai0104 2 жыл бұрын
खुपच सुंदर विडीयो बनवला बनवता तुम्ही सुनील जी 👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
@amolsharma704
@amolsharma704 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुगन्धी विडिओ ....... One video on Juhi flower farming pls BEST Fragrance flower
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, अमोल जी. धन्यवाद
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 жыл бұрын
Khup chan 👌👍 mast
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@minakshichannel8624
@minakshichannel8624 2 жыл бұрын
Very good nice document.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Minakshi Ji
@AstleCorreia
@AstleCorreia 2 жыл бұрын
Nice Information about rose farming
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी ॲस्टल
@sameerghogale1905
@sameerghogale1905 2 жыл бұрын
I LIKED YOUR THIS VLOG ESPECIALLY 👌👍 EYE PLEASURING VLOG...👌 THANKS FOR SHOWING ⚘⚘⚘ ROSE VILLAGE ⚘⚘⚘
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sameer Ji
@udaychandradhuri8087
@udaychandradhuri8087 2 жыл бұрын
छान माहिती मिळत आहे. वसई मध्ये पूर्वी जॉन सर फार प्रसिद्ध होते.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, उदयचंद्र जी
@devanganatawde6434
@devanganatawde6434 2 жыл бұрын
Khup sunder video .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, देवांगणा जी
@dhruvrudrayadav3354
@dhruvrudrayadav3354 2 жыл бұрын
Kitye sunder ahe ... 🌹 💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, ध्रुवरुद्र जी
@sneha2285
@sneha2285 6 ай бұрын
Gulabachi sheti mhanun mi video continue kela mazyakade 2 gulabachi rope ahet pan ti changli vadhat nahi Mazi apeksha hoti ki shetakari dada khat ani kitkanashakabaddal sangtil pan te tyani talale. Te tyanch business secret pan asu shakt.kahi harkat nahi.pan mala te khup attitude madhe ahet ase janavle.karan tumche bharpur video pahile .kalach adivasi family sobat crabs ch Jevan enjoy kartanach video pahila .tya family madhe pahunyacha pahunchar kasa karava hyache Jan hoti. Pan Aaj thode vichitra vatal. Tumhi hya saglyatun javun informative video kadhata tya baddal thanks.soory me spashat bolale .tari tumhala te shetakari aplech bandhu ahet ase vatale.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खरं पाहता मी गेलेलो तेव्हा वंदेश जी खूपच व्यग्र होते कारण फुले खुडून ती ताबोडतोब मुंबईला न्यावी लागतात आणि हवी असलेली गाडी मिळेल की नाही याचे एक सुप्त दडपण असते. आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद , स्नेहा जी
@zahidakhatib9646
@zahidakhatib9646 Жыл бұрын
Very nice
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Zahida Ji
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
Very beautiful ❤️ Greetings from Scotland. Have a wonderful day everyone 🌻🌞
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@Vijayakadam674
@Vijayakadam674 2 жыл бұрын
Informative vedio. Nice rose👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Sanavi Ji
@ashamurkar5292
@ashamurkar5292 2 жыл бұрын
खुप सुंदर छान महीती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, आशा जी
@alkavijaykumarnimase3397
@alkavijaykumarnimase3397 2 жыл бұрын
Wow great I too want to visit the lovely garden
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Alka Ji
@uttrapatil624
@uttrapatil624 2 жыл бұрын
खुप छान ब्लॉग दादा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, उत्तरा जी
@kadambarm9723
@kadambarm9723 2 жыл бұрын
Amazing, it's a great in the Rose gardening and lovely fragrance in surrounding areas. The family is very hard worker. Thanks to u Sunil, making videos content is king everytime. 💗💕💗💕💗💕💗💕👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Kadamba Ji
@sibalgonsalves186
@sibalgonsalves186 2 жыл бұрын
Beutiful rose
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Sibal Ji
@smitaparmekar3197
@smitaparmekar3197 2 жыл бұрын
Kiti chan video.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@DINESHYADAV-fd9do
@DINESHYADAV-fd9do 2 жыл бұрын
Khup chhan mahiti......❤❤👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@patilskitchenvlog
@patilskitchenvlog 2 жыл бұрын
खूप सुंदर फुल 👍तुमची मेहनत पण भरपूर असते😊कुठे आहे ही बाग
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ही बाग विरार पश्चिमेला अर्नाळा परिसरात मुक्काम गावी आहे. धन्यवाद, पाटील जी
@patilskitchenvlog
@patilskitchenvlog 2 жыл бұрын
@@sunildmello 👍😊🙏🏼
@hiteshbhoir5417
@hiteshbhoir5417 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ करतात
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, हितेश जी
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 102 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,6 МЛН
PUSSTA ROSE DEVELOPMENT TOUR AT SAKLA NURSERY #rosefarming #farming
4:32
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 102 МЛН