वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २

  Рет қаралды 43,592

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग २
पहिल्या भागात आपण पाहिले की आम्ही वसईकर कशाप्रकारे मुंबईला बरीच वर्षे दूध पुरवायचो. वसईकरांचा हा पारंपरिक दुग्धव्यवसाय पुढील पिढी कशाप्रकारे पुढे नेत आहे हे आपण ह्या भागात पाहणार आहोत.
पुरुषांची मक्तेदारी असलेला हा व्यवसाय एक महिला गेली दहा वर्षे समर्थपणे पाय रोवून कशाप्रकारे करत आहे हे आपण पाहणार आहोत.
हॉटेल मॅनेजमेंट केलेले व मर्चंट नेव्हीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारे दोन तरुण आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत. थेट हरियाणा वरून आणलेल्या म्हशी. तब्बल दोन एकर जमिनीवर लावलेला 'नेपियर' नावाचा विशिष्ट चारा. काचेच्या बाटलीत पोहोचवले जाणारे दूध. गोठ्यातील तापमान सुसह्य राहावे म्हणून केलेली अत्याधुनिक व्यवस्था. म्हशींना २४ तास पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी असलेली यांत्रिक व्यवस्था... एक ना अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी असलेला 'बसिन हेरिटेज फार्म' देखील आपण पाहणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसई हेरिटेज फार्म, भुईगाव
कॉलिन: ९७६४० ४०९८९
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १
• वसईचा दूधवाला एक माहित...
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पानवेल - विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
• मातीच्या तव्यावरील तां...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
सफर वसई किल्ल्याची
• सफर वसई किल्ल्याची | व...
प्राचीन वसईचा इतिहास
• प्राचीन वसईचा इतिहास |...
वसईतील बैलगाडीवाले शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
#vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello #basseinheritagefarm

Пікірлер: 583
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН