वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ | A documentary on Vasaicha Doodhwala part 1

  Рет қаралды 79,223

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

Пікірлер: 628
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ वसईची केळी, सुकेळी, भाजी आणि फुले खूप प्रसिद्ध आहेत मात्र खूप लोकांना सांगूनही विश्वास बसणार नाही की ह्या सर्व गोष्टींसोबत आम्ही वसईकर मुंबईला दूध देखील पुरवायचो. अनेक वर्षे बरेच वसईकर भल्या पहाटे उठून मुंबईकर उठण्याअगोदर त्यांच्या दारात दूध पोचवायचं काम करायचे. काही वसईकर दिवसाला दोनवेळा मुंबईला जाऊन दूधाचा रतीब घालायचे. आज आपण श्री. बेजमी रुमाव (अण्णा, वय वर्षे ७५) ह्यांच्याकडून ह्या व्यवसायाचा इतिहास व इतर रोचक माहिती जाणून घेणार आहोत. अण्णांनी वयाच्या २०व्या वर्षापासून मुंबईला दूध घेऊन जायचा व्यवसाय सुरू केला आणि ते अव्याहतपणे ४२ वर्षे रोज मुंबईला दूध घेऊन जात असत. आज जरी ते मुंबईला जात नसले तरी सायकलवर फिरून आजूबाजूच्या परिसरात तब्बल ७० लिटर दूध पुरवतात. वयाच्या ७५ व्या वर्षी हा व्यवसाय करणारे अण्णा आपणा सर्वांसाठी एक आदर्श आहेत. ह्यापुढील भागात आपण वसईकरांची पुढील पिढी कशाप्रकारे हा दुग्धव्यवसाय पुढे नेत आहे हे पाहणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईतील पानवेल - विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या kzbin.info/www/bejne/pqjGdGSFa9CgitE वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs सफर वसई किल्ल्याची kzbin.info/www/bejne/aofZiK2OetRggJY प्राचीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rWGll4GiiNKChqs वसईतील बैलगाडीवाले शेतकरी kzbin.info/www/bejne/oJiskIJsobR2rM0 #vasaiculture #vasaichadoodhwala #vasaidocumentary #sunildmello
@kadambarm9723
@kadambarm9723 4 жыл бұрын
Very good info thanks for sharing 👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@minakshimulye3252
@minakshimulye3252 4 жыл бұрын
Khup chan mahitipat aahe. Aanna sarkhya lokani aaplya junya parmpara tikvun thevlya aahet ani tumhi tya aamchya paryant pohchvta.keep it up
@avinashdalvi4479
@avinashdalvi4479 4 жыл бұрын
सुनील भाऊ अण्णांचा तबेला नेमका कुठे आहे मला त्यांच्याकडना तुप व दुध खरेदी करायचं आहे. मी नालासोपाऱ्यात रहातो
@a007rp
@a007rp 4 жыл бұрын
Sunil dada, thanks, very nicely shot video. Kindly help with number of kaka.
@a007rp
@a007rp 4 жыл бұрын
Kindly help with number of Rumav kaka.
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 4 жыл бұрын
अण्णा आणि त्यांचे सहकारी व कुटुंबीय ह्यांना शतशः नमन ! अपार मेहनतीने ते हा व्यवसाय ते इतकी वर्षे करत आहेत ही कौतुकास्पद बाब ! कुटुंबाची लाखमोलाची साथ त्यांना आहे हे ही कौतुकास्पद ! आवडती म्हैस वगैरे शब्द खूप गोड वाटले. प्राण्यांवरही अपार प्रेम अण्णा करतात म्हणूनच दूध भरपूर मिळत आहे. आम्ही मुंबईकर त्यांचे ऋणी आहोत. अश्या unsung heroes ना समाजापुढे आणल्या बद्दल सुनिल, आपले आभार. केळी, पानवेल, ऐतिहासिक वास्तू आणि आता दूधदुभते !! तुमची वसई सर्वार्थाने समृद्ध आहे. वसई चं हे वैभव जपून ठेवा. लक्ष लक्ष शुभेच्छा !!
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 2 жыл бұрын
आपल्या कडे ऐक म्हण आहे जून ते सोनं त्या प्रमाणे ही माणसे आहेत आण्णा खूप मेहनती आहेत त्यांना सलाम 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. धन्यवाद
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
75 varshache Anna kiti mehnati ahet👍👍 Yana salam👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 4 жыл бұрын
काका खूप मेहनतीचे काम करतात ,रोज सकाळी मी फिरायला निघाले म्हणजे बरोबर साडेपाचच्या सुमारास काकांची आमच्या घरासमोर भेट होते .. काकांना सलाम...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूब खूब आबरी
@abhishekash8466
@abhishekash8466 4 жыл бұрын
तुम्ही खरंच खूप मेहनत घेत आहात व्हिडिओ साठी सुनील दादा कधीच कंटाळवाण्या वाटत नाही तुमच्या व्हिडिओज ! तुमचं चॅनेल आता लवकरच भरभराटीस जावो हीच सदिच्छा !👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
आजच्या जमान्यात एकदम कोरे दूध मुस्किल आहे ज्यांना मिळते ते फारच भाग्यवान समजावे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
हो, खरं आहे. धन्यवाद, दिगंबर जी
@kiranpednekar8196
@kiranpednekar8196 2 жыл бұрын
अतिशय मेहनत पाहिली देव तुम्हाला अनंत आयुष्य देवो.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, किरण जी
@vinodgosrani7751
@vinodgosrani7751 11 ай бұрын
Khub chhan video Nice information sir 👍
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विनोद जी
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
अतिशय चिकाटीखोर मेहनत करणाऱ्या माणसाचे काम आहे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
अण्णा च्या मेहनतीला सलाम आहे. दुधाच्या धंद्यात खुपच मेहनत आहे. एवढी वर्षे सातत्याने हे सर्व करणे कमाल आहे. सुनिल तु त्यांच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीची खरी दखल घेतली, म्हणुन त्यांना खर समाधान नक्कीच आज मिळाल असणार. त्यांना बोलके करून आम्हालाही सविस्तर माहिती ह्या धंद्या विषयी मिळु शकली.त्यासाठी तुझेही खुप खुप......आभार तुला आणी तुझ्या परिवारालाही नविन वर्षाच्या (2022) खुप खुप ..शुभेच्छा 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्यालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, मंगेश जी
@rajeshvirkar5865
@rajeshvirkar5865 2 жыл бұрын
तुमचं बोलणं खरंच खुप छान आहे... मी एकच विडिओ पाहिला आणी लगेच चॅनेल‌ सबस्क्राईब केलं खुप खुप धन्यवाद तुम्हांला आणखी खुप साऱ्या शुभेच्छा👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@madhukarlad6964
@madhukarlad6964 4 жыл бұрын
आम्ही स्वतः पाहिले.त्यावेळेस भाजीवाले,दुध्वळे यायचे.म्हणून दादरला सुधा कावड वाल्यांचा पुतळा आहे. खूप मस्त
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, मधुकर जी
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 4 жыл бұрын
🙏👍सुनील सर आणि श्री बेजमी रुमाव तथा अण्णा यांना अभिवादन 👍सदर माहितीपट सुनील सरानी आपल्या सुमधुर, सफाईदार, लोभस भाषा शैलीने श्री बेजम रूमाव तथा अण्णा यांची अतिशय छान चिकित्सक पद्धतीने मुलाखत घेऊन संस्मरणीय आणि अजरामर केलेला आहे.❤️👍 हा सदर माहितीपट म्हणजे जवळ जवळ ५० चित्रफिती समान आहे असेच मी ठामपणे म्हणेन. 👍संकलन, चित्रीकरण, संवाद छायाचित्रण सर्व बाबी उच्च स्तरीय अश्याच. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सचिन सरांचा पाकिस्तानच्या गुगली प्रसिध्द फिरकी गोलंदाज अब्दुल कादर यास प्रदर्शनीय सामन्यात सलग ५ षटकार आणि सर्व स्टेडियम अक्षरशः निशब्द..अश्याच स्तरावर सदर माहितीपट 👍सुनील सर म्हणजे या सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर महान चित्रफीत कार रुपी अवतरले ले प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा च आहे असेच आवर्जून म्हणावे लागेल 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
गिरीश जी आपली प्रतिक्रिया नेहमीच प्रेरणादायी असते. खूप खूप धन्यवाद.
@ganeshpujare9595
@ganeshpujare9595 Жыл бұрын
अण्णा great यू ट्यूबर also grest
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, गणेश जी
@prakashkamble2347
@prakashkamble2347 2 жыл бұрын
अण्णांची कामाची धडपड पाहून अण्णाना सलाम
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@devlyatandel9889
@devlyatandel9889 Жыл бұрын
सुनील भाऊ आपण जुनी आठवण करून दिली की वसई चा कष्टकरी शेतकरी चा हा विडिओ छान आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, देवल्य जी
@tarakmehtakasidhachasma7319
@tarakmehtakasidhachasma7319 4 жыл бұрын
आपल्या वसई समोर गोवा सुध्दा फेल आहे ❤️
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, प्रणित जी
@nayanarathod8932
@nayanarathod8932 4 жыл бұрын
खर आहे 👍👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@nayanarathod8932 जी, धन्यवाद
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
मुंबई मधून 1996 ला आम्ही सांगली ला गावी स्थाईक झालो बाबांना शेतीची आवड... स्वतः वैद्यकीय क्षेत्र मध्ये असूनही त्यांनी गावी राहणे निवडले.... आज ते 72 ते 75 वर्षांचे आहेत diabetic पेशन्ट आहेत दिवसाला 4 इन्सुलिन घेतात पण तरीही शेतात काम करत असतात अण्णा ना पाहून त्यांचीच आठवण झाली.... अण्णांना खूप सार्‍या शुभेच्छा आनि तुम्हाला धन्यवाद.... वसई म्हंटल की केळी आनि तीच खूप आवडतात तुमचे खूप धन्यवाद दादा तुमचे video खूप छान असतात....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
सलाम तुमच्या बाबांना... खूप खूप धन्यवाद, आशु जी
@anand3445
@anand3445 4 жыл бұрын
अण्णा म्हणजे कमाल आहेत. मेहनत कशाला म्हणतात हे त्यांच्याकडे बघून शिकावे. सुनील तुम्ही सुद्धा छान vlog बनवता. यात तुमची चिकित्सक वृत्ती दिसून येते . वसईचा कोळीवाडा, तसेच वसईचे बँड वाले यांच्याबद्दल बरेच ऐकले आहे. त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा. देव बरे करो
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपण जे विषयांबाबत लिहिले आहेत त्यावर सध्या आमचे काम सुरू आहे. लवकरच तेही व्हिडीओ अपलोड होतील. धन्यवाद
@rajashreeagashe
@rajashreeagashe 4 жыл бұрын
खूपच चांगली माहिती. वसईकरांच्या कष्टाळूपणाला सलाम!
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
@AK-wi3df
@AK-wi3df 4 жыл бұрын
आपल्या सारख्या तरुणांना सुद्धा लाजवेल अशी मेहनत,आपण रविवार केव्हा येतोय त्याची वाट बघतो,पण ह्यांना सर्वच दिवस कष्ट करावे लागतात,मेहनतीला सलाम काकांच्या, मस्त व्हिडियो दादा👍👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, अविनाश जी. धन्यवाद
@smitasathe3808
@smitasathe3808 2 жыл бұрын
किती कौतुक करायचं सुनिल तुमचं! भारी भारी VDO ! असे कोण कोणत्या विषयावर माहीतीपट बनवले आहेत हो? वसई त हे सर्व आहे तर एक शैक्षणिक सहल काढा मुलांसाठी . पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 4 жыл бұрын
जबरदस्त मेहनतीमुळे या दुधवाल्यांचे नेहमीच कौतुक वाटत आलंय. सखोल माहिती..
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, माणिकलाल जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 4 жыл бұрын
खुपच सुंदर भरपुर उपयोगी माहिती दिलीत.कमालीचे कष्ट..........
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, शोभा जी
@sumitmhatre8664
@sumitmhatre8664 4 жыл бұрын
Sunil bhau you are grate Chan video ahe
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, सुमित जी
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 4 жыл бұрын
Khup chan mahiti milali Sunil Thanks
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, माया जी
@jayakandalkar3437
@jayakandalkar3437 3 жыл бұрын
Khup chhan mahiti milty Aamahala kahicha mahiti nahavti salam vasikarana🙏🙏Hard working kamal....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शरद जी
@manojjadhav4655
@manojjadhav4655 3 жыл бұрын
सुनिल सर तुमचे व्हिडीओ खरच खुप माहिती पुर्ण व रंजक असतात,तसेच ओघावती व सुंदर मराठी निवेदण खुपच छान,असेच सुंदर व्हिडीओ बनवत रहा,
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोज जी
@smitachavan2641
@smitachavan2641 3 жыл бұрын
Khup mast mahiti Amachya balpanichi aathvan great work 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@pratibhap4546
@pratibhap4546 2 ай бұрын
Kumbhar mavshi kam karayla laglya ,mhanjje tyancha kalcha Ra g osrla, Namskar kumbhar mavshi,tuaamhala khup aavdtes g.
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
धन्यवाद, प्रतिभा जी
@hld5149
@hld5149 2 ай бұрын
very good article 👌
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
Thank you
@sudhirpatil3743
@sudhirpatil3743 2 жыл бұрын
Sunil,खूप खूप अभिनंदन, आपली मुलाखत घ्यायची पध्दत अतिशय सुरेख आहे. मुख्यत्वे आपली पद्धत ही अभ्यास पूर्ण, व स्वतःला त्या क्षेत्रातील स्वानुभव ही मुलाखत सरळ,सोपी आणि ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला खिळवून ठेवते. आज कालच्या पिढीला नवीन आलेले शब्द आपण पकडून त्याचे विश्लेषण, शब्दार्थ बाहेर काढण्याचे कसाब छान आहे. शब्दांचा संग्रह, शब्दांची फेक, बांधणी व बारिक निरीक्षण ही तुझी जमेची बाजु. खुप खुप शुभेच्छा sunil आपणाला .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
@9821846259
@9821846259 4 жыл бұрын
Changli mahiti....Tyana pan khup bara vatla asel nakkicha
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, हरिश्चंद्र जी
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 4 жыл бұрын
दादा आमचाही विश्वास बसत नाही की काका ७५ वर्षांचे आहेत.सलाम काकांना.आणि तुलाही नमस्कार तुझ्यामुळे इतकी सुंदर माहिती मिळाली.तुझ सादरीकरण खूप छान आहे.आवाज तर खूपच सुंदर आहे.पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्राची जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
ग्रैट अण्णा 👍👍👍👍👍 मस्त vlog 🎉🎉🎉🎉🎉
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दीपक जी
@wikystar318
@wikystar318 4 жыл бұрын
अगदी खरं आहे , अतिशय मेहनतीचा धंदा आहे हा ,, ,, 🙏😊
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, विजय जी
@sheelalopes1275
@sheelalopes1275 2 жыл бұрын
Sunil khup khup mehenat ahe tuzi mala dudhwalacha no hava ahe please pathave
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अण्णांचा संपर्क क्रमांक ९९२३७ ३५८९५ आहे. धन्यवाद, शीला जी
@sasodekar
@sasodekar 3 жыл бұрын
Lucky customers really that they are getting this milk. Natural and Gothyache. ... I recalled my old days at Mama che gaon. And its indeed rare now a days, new generation is capable of taking such focused efforts! Nakki, no Sutti...Karavech lagte.... imagine this, you get tense!!! What a focus. Salute to all farmers who are doing their work like this today! What a day really for him and his babies ( buffalos ) and only 2 are doing it. He is an institute! One Art film banav bhawa yavar... Old and rare practice to see today... I am sure all villages must be doing it. BUT new generation really who are watching and has this asset at home, can learn. Today people are ready to pay more for good quality and service.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your amazing feedback. New generation of Vasai is also into this traditional business but with some advanced technology. You would like below video as well. Thank you, Shailendra Ji.
@premarodrigues8903
@premarodrigues8903 4 жыл бұрын
Bhai ek number
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, प्रेमा जी
@smitadmello2387
@smitadmello2387 4 жыл бұрын
पूर्ण विडिओ पाहीला.खूपच छान.अण्णाला मी बाबा अशी हाक मारते.माझ्या सासरी तेच दूध देतात .
@avinashdalvi4479
@avinashdalvi4479 4 жыл бұрын
स्मिता ताई अण्णाचा तबेला नेमका कुठे आहे मला त्यांच्याकडनं तुप आणि दुध खरेदी करायचे आहे
@smitadmello2387
@smitadmello2387 4 жыл бұрын
विरार पश्चिम ला रूमाव गाव आहे.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अविनाश जी, स्मिताताईंनी सांगितल्याप्रमाणे अण्णांचा तबेला विरारला पश्चिमेला नंदाखाल परिसरातील रुमाव ह्या गावात आहे. धन्यवाद
@everest327
@everest327 4 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ. अनेक वेळा दुधा मधील पाणी आम्ही पाहतो पण त्या मागील मेहनत आज समोर आणली त्याबद्दल आभार. कोणतेही आनंदाचे किंवा दुःखाचे प्रसंग असले तरीही कामं करणाऱ्या काकाच्या मेहनतीला आणि तुमच्या व्हिडीओ बनवीन्याच्या मेहनतीला आमचा सलाम.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूब खूब आबारी, एव्हरेस्ट सायेब
@latamore1593
@latamore1593 3 ай бұрын
Dada khup chan vidio me pahat aste❤
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
धन्यवाद, लता जी
@satishjoshi4174
@satishjoshi4174 4 жыл бұрын
सुनील जी एक चांगला video तयार केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही वसई वाले लोक भाग्यवान आहात तुम्हाला अजुन असे धारोष्ण व चांगल्या दर्जाचे दुध मिळते. अण्णा सारखे प्रामाणिक माणसे ह्या वयात एवढे कष्ट करून लोकांना दूध पुरवणारे एक प्रकारचे देवदूत च आहेत. कारण दुधाचा धंदा न म्हणता ही एक प्रकारची सेवाच आहे. पैसा देउन जगातील सर्व गोष्टी मिळत नाही. पेपर वाले पण वर्षाचे पांच दिवस बंद असतात. पण हे दुधाची सेवा देणारे घरातील माणुस गेले तरी सेवा देणारे प्रामाणिक लोक आहेत. सुनील जी परत एकदा धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सतीश जी. खूप खूप धन्यवाद.
@sushamalad7788
@sushamalad7788 2 жыл бұрын
Sunil sir khoop surekh presentation Hats of to Anna! Michael kaka & ofcourse you! Khoop chhan mahiti milali ji kadhich mahiti navhati aataparyant. Tumche Marathi वक्तृत्व छान
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 4 жыл бұрын
सुनिल तू दिलेल्या माहिती मूळे तूझे खूप खूप आभार व काकांच्या मेहनीतीला सलाम
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, व्हॉयलेट जी
@sanjaymhatre1745
@sanjaymhatre1745 4 жыл бұрын
सुनील भाऊ वसईचा दुधवाला हा Video खुप सुंदर अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@veronicadmello6363
@veronicadmello6363 4 жыл бұрын
सुनील व्हिडिओ अतिशय सुंदर तयार केला आहे त्याबद्दल अभिनंदन ताजे दूध म्हणजे धारोष्ण होय .
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अचूक शब्द सुचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, वेरोनिका जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
One of the best video...खूपच छान म्हशींबद्दल व दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती कळली...तुम्ही अशा सर्व कष्टाळू लोकांशी ज्या प्रकारे बोलता व आत्मियतेने वागता ...खूप छान वाटत..मस्तच वाटत हे videoपाहताना...तुमचंही पुनःश्च कौतुक व खूप शुभेच्छा..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@mehul7587
@mehul7587 2 жыл бұрын
Brother you are doing great job....by providing us such a great information Actually it's memorizing my childhood
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Mehul Ji
@mayasawant5711
@mayasawant5711 3 жыл бұрын
Sunil ji appreciate...kharach tumhi video sathi pan itkya lavkar uthlaat.. grt work....mast...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Maya Ji
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
Great sunil 👌👌nice iformation 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Chhaya Ji
@SanjayJD-pu1hz
@SanjayJD-pu1hz 4 жыл бұрын
खुप सुंदर व सविस्तर माहिती 👌👌👍❤ अण्णांच्या कामाला सलाम🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूब खूब आबारी, संजय सायेब
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 4 жыл бұрын
Salute Tya kakan na nasta halli chi manse 40 Par keli ki Swatala mahtare jhalo boltat ani naste ajar pan pathi lagtat 40 shi nantar
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हाहा...बरोबर बोललात माया जी. धन्यवाद
@ajazsirguroh2086
@ajazsirguroh2086 4 жыл бұрын
Verry good great man
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Aijaz Ji
@manishalobo4722
@manishalobo4722 4 жыл бұрын
अण्णा हयाचे अलौकिक सुंदर मेहनतीच्या कामाचा छान असा आढावा घेतला आणि आम्हाला मस्त माहिती दिली हया बदल, सुनील भाऊ तुमचे खूप खूप आभार, 👌😍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@kalsekara.r.4025
@kalsekara.r.4025 2 жыл бұрын
Lai bhari
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, काळसेकर जी
@gaurirane6810
@gaurirane6810 4 жыл бұрын
Khup chan video kharach Anna sarkhe keliwale bhusarke lok ani tyanche kasta hyala tod nahi
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गौरी जी
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
अण्णा या वयात सुद्धा उत्साहाने काम करीत आहेत
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, खूपच मेहनती आहेत अण्णा. धन्यवाद, अथर्व जी
@The_MixedBag
@The_MixedBag 4 жыл бұрын
माहितीपूर्ण video
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 4 жыл бұрын
आण्णा ना माझा सलाम आपले खुप खुप आभारी आहोत
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, फारुख जी
@austindmello6697
@austindmello6697 4 жыл бұрын
Khup mast prakare banvala aahe video tyabaddal tumche dekhil aabhari sunil saheb, asech video send karat raha, go ahead
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ऑस्टिन जी
@bonsonlouis9948
@bonsonlouis9948 4 жыл бұрын
I have grown by seeing his dedication and hardwork since my childhood as one of my maternal side uncle..
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Bonson Ji
@ajinkyaaher
@ajinkyaaher 4 жыл бұрын
Vasaicha keliwala nantar vasaicha dudhwala.... Khup chan.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अजिंक्य जी
@arunshinde6233
@arunshinde6233 4 жыл бұрын
सुनिलजी... तुमचं वक्तुत्व अतिशय लोभस आहे. खूप शुभेच्छा...🙏💐👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@ramchandrasante6395
@ramchandrasante6395 4 жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, रामचंद्र जी
@mimumbaikar45
@mimumbaikar45 4 жыл бұрын
After "kelivala" one more excellent video by Sunil. . Simply great!! Sunil you have been doing a great great job.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Ajit Ji
@sudhirdesai8439
@sudhirdesai8439 4 жыл бұрын
खडतर माणूस अण्णांचा छान माहितीपूर्ण व्हिडिओ! सुनील तू अण्णांशी संभाषणादरम्यान बर्‍याच चांगल्या प्रश्नांची चौकशी केली.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
@shundi5
@shundi5 4 жыл бұрын
त्यांच्या वासरांना ही दूध ठेवा. त्यांना उपाशी ठेवून दूध विकू नका.सलाम काकांना
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
शुंडी जी बरोबर आहे आपलं. आपण व्हिडिओत पाहू शकता की स्वतःसाठी दूध काढण्याअगोदर अण्णांनी वासराला दूध पाजले आहे, कृपया ७:३८ पहा. धन्यवाद
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 4 жыл бұрын
Nice vlog Salute to Anna And you to dear Sunil Thanks you have shown us the Sewa of milkman Such a vasaikar farmers are hard workers Sewa parmo dharm
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Narendra Ji
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 4 жыл бұрын
खुपच छान!! आण्णांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे़. आण्णांच सतत परिश्रम, चिकाटी आपल्या पिढीसाठी आदर्श आहे़. आणि असे विडिओ आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी तुमचे ही धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सोझा जी
@kadambarm9723
@kadambarm9723 4 жыл бұрын
It's really amazing info, no one noticed their hard work, in my childhood I used to stay Grantroad , one vasaiwala Mama used to come with all his farm vegetables, in d afternoon he is used to rushed for Virar train. God bless them more power.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌🥰👌🥰👌🥰👌👌👌👌👌👌🥰👌🥰👌👌🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰🥰👌👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Kadamba Ji
@sheelalopes1275
@sheelalopes1275 2 ай бұрын
Sunil tu khup chan mahiti dili pan ha kaka kuthele ahete amhi pan vasaiche ahot mag hancha phone number anhala milel ka amhala pan dudh paheje gharguti dudh
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
काका नंदाखाल परिसरातील रूमाव गावातील आहेत. धन्यवाद, शिला जी
@V_Y_music
@V_Y_music 4 жыл бұрын
Nice video...injoyed this..its very heard work to carry the milk and others thing's toncatry snd gonto mubai...and by train...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Vijay Ji
@mayasawant5711
@mayasawant5711 3 жыл бұрын
Anna he bhar pavsaat pan asech kam kartaat..? Grt job...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, माया जी, वर्षाचे बाराही महिने...धन्यवाद
@jayanthashetty3522
@jayanthashetty3522 2 жыл бұрын
Thanks for Sharing Sunil Anna is Very much Hardworking U too very much Dedicated in your Profession Stay blessed Regards Hare Krishna
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Jayantha Ji. Hare Krishna!
@rahultungare9835
@rahultungare9835 3 жыл бұрын
Hats off to Anna God Bless You Always with good health.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Rahul Ji
@charlesdias6922
@charlesdias6922 4 жыл бұрын
Salute to his hard work 🙏 Great informative Video ❤️
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Charles Ji
@minakshimulye3252
@minakshimulye3252 4 жыл бұрын
Khup chan mahitipat aahe. Aanna sarkhe lok aaplya junya parmpara tikvun thevtat ani tumhi tya aamchya paryant pohchvta.keep it up
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@subodhsawant5786
@subodhsawant5786 4 жыл бұрын
Chan video.खरचं प्रचंड मेहनतीचा व्यवसाय.किती कष्ट आहेत .अण्णांना सलाम! आम्ही पण वरळी, दादरला वास्तव्य असताना हे दूध घ्यायचो आणि कधी कधी खरवसाचा चीक पण.👍💪
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुबोध जी
@buntypatil8722
@buntypatil8722 4 жыл бұрын
सुनील दादा तुम्ही नेहमीच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आमच्या समोर प्रस्तुत करता खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बंटी जी
@rajeshrodrigues5335
@rajeshrodrigues5335 4 жыл бұрын
Nice video keep it up 👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Rajesh Ji
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 4 жыл бұрын
दादा खुपच छान व्हिडिओ बनविलास काका खुप आवडले खुप मेहनती देवच माणुस छानच.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
@swarajphanse33
@swarajphanse33 4 жыл бұрын
Lajvab मुलाखत..👌
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, वैभव जी
@ericktuscano618
@ericktuscano618 4 жыл бұрын
Sunil bhai.. Wonderful video.. Hats off to Anna for his hardwork and dedication for society .. God bless you
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Erick Ji
@albinafargose576
@albinafargose576 4 жыл бұрын
Great sunil 👍 खूपच छान
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, अल्बिना जी
@colindabre4400
@colindabre4400 4 жыл бұрын
Jam bhari jabardast
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कॉलिन जी
@tejalferreira5815
@tejalferreira5815 4 жыл бұрын
खुप माहितीपुर्ण व्हिडीओ .काका खुप मेहनती आहेत.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, तेजल जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 4 жыл бұрын
Lovely video Sunil. My grandmother used to milk the cows so I have been born and brought up drinking milk from our cows. Those days are gone now💖
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Yes, Doctor Ji, those days are gone...hence we tried documenting one of the last dodhwalas. Thank you.
@raymonddabre5611
@raymonddabre5611 4 жыл бұрын
तुमचे सर्व माहितीपट खूप मस्त आहेत. आम्हला जुन्हा जमान्यहत गेल्या सारख वाटतं. खूप छान.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@anandraojadhav9102
@anandraojadhav9102 4 жыл бұрын
he kaka tar great aaetach aani tuze sudhha kautuk karave tevadhe thodech aahe.tuza vasaicha keliwala ha sudha vedeo jeva tu takala hotas teva sampurn pahila.tumachya bhashet pishavila pivashi mhanatat? tuze marathi sudha tevdhech apratim aahe.vasai aani tithalya parampara varil tuze prem baghun khup bare vatale.technicali vedeo atishay sunder zalay.tuze asech mahitipurn vedeo baghayala nehamich aavadtil.tuzya pudhachya vatchalisathi tula khup khup shubbhecchya.god bless you.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आनंदराव जी आणि हो, आमच्या कादोडी म्हणजे सामवेदी बोलीभाषेत पिशवीला पिवशी, बादलीला बालदी असे बोलतात.
@hazelofvillagepeople6508
@hazelofvillagepeople6508 4 жыл бұрын
Amazing job keep it up brother sunil
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot, Hazel Ji
@santoshmanjrekar965
@santoshmanjrekar965 4 жыл бұрын
Sunil tuze sarv vlogs far sundar astat mahiti far chan asate Anna chi mehanat far ahe ani ha video banawayachi.tuzi mehanat suddha.ahe uttam mahiti dili
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संतोष जी
@SavinTuscano
@SavinTuscano 4 жыл бұрын
अण्णा सुद्धा या व्यवसायाला मशी सारखे बांधले गेले आहेत 🙏 सुंदर व्हिडिओ! आभारी सुनील व आभारी अण्णा तुम्हाला, तुमच्या मेहनतीला सलाम🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
एकदम बरबर हांगीला... खूब खूब आबारी, सेविन
@kalpanadeshmukh6129
@kalpanadeshmukh6129 10 ай бұрын
Very hard working person
@sunildmello
@sunildmello 10 ай бұрын
Thank you, Kalpana Ji
@kanchanrao675
@kanchanrao675 3 жыл бұрын
OMG.SUNIL YOU HAVE REALLY DONE WONDERFUL JOB OF BRINGING TO OUR KNOWLEDGE OF MILK BUSINESS AND IT'S NON-STOP 24X7 TAKING CARE OF THESE BAFFALLOES,PLUS GOING AROUND TO DISTRIBUTE TOO. AMAZING ANNA.SHAT SHAT NAMAN TO HIM AND HIS DEDICATION TO HIS WORK. GOD BLESS.❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Kanchan Ji
@peterdsouza5558
@peterdsouza5558 4 жыл бұрын
Hi Sunil what a interesting topic, it reminds me my child hood in village. Thank you for a lovely video and the 75 years young uncle and his dedication. God bless you.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Peter Ji
@pradipbhagat7387
@pradipbhagat7387 4 жыл бұрын
Sunil ji khup sunder asa mahitipat sadar kela. Tarunaila lajwel ashi kam karnyachi prachand urja hya 75 varshachya gruhastamadhe aahe. Kharokhar kautuk watteye. Dugdha vyavvasayat yeu pahnarya Navin lokansathi ha vedio nakkich margdarshak tharel yat shanka nahi. Khup chan vedio.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, प्रदीप जी. धन्यवाद
@rajashreeagashe
@rajashreeagashe 4 жыл бұрын
Dedicated work..hatsoff!!
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Rajashree Ji
@anni1122
@anni1122 4 жыл бұрын
Wow khupch chhan🙏🙏🙏 Sunil tumhi doghani...video sathi pan brich mehanat ghetle❤️❤️❤️😍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, Anni Ji
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН