वसईचा अनोखा बाजार | Wonder Bazar of Vasai

  Рет қаралды 298,348

Sunil D'Mello

Sunil D'Mello

2 жыл бұрын

वसईचा अनोखा बाजार | Wonder Bazar of Vasai
आज आपण सैर करणार आहोत वसईच्या अनोख्या बाजाराची. ह्या बाजारात मिळणाऱ्या भाजीपेक्षा ताजी भाजी आपल्याला कुठल्याही बाजारात मिळणार नाही कारण ही भाजी आपण थेट शेतातून विकत घेऊ शकता.
वसईत आपला आदिवासी बांधव भाडेतत्त्वावर शेती करून दिवसाला दहा हजार रुपयांपर्यंत शेतमाल विकत आहे. आज आपण ह्या शेतकऱ्यांशी बातचीत करून त्यांच्या शेतीविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत
गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/W5vixpkQ3B8Cj...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. सदाकाका रावते व कुटुंबीय
करास कुटुंबीय, निर्मळ
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#vasai #vasaifarming #vasaimarket #vasaivegetables #freshvegetables #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai

Пікірлер: 1 200
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वसईचा अनोखा बाजार | Wonder Bazar of Vasai आज आपण सैर करणार आहोत वसईच्या अनोख्या बाजाराची. ह्या बाजारात मिळणाऱ्या भाजीपेक्षा ताजी भाजी आपल्याला कुठल्याही बाजारात मिळणार नाही कारण ही भाजी आपण थेट शेतातून विकत घेऊ शकता. वसईत आपला आदिवासी बांधव भाडेतत्त्वावर शेती करून दिवसाला दहा हजार रुपयांपर्यंत शेतमाल विकत आहे. आज आपण ह्या शेतकऱ्यांशी बातचीत करून त्यांच्या शेतीविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/W5vixpkQ3B8CjpUE8 छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. सदाकाका रावते व कुटुंबीय करास कुटुंबीय, निर्मळ हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ भात झोडणी व शेतावरील जेवण kzbin.info/www/bejne/mX7Hpnaqmqx0h9k आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात kzbin.info/www/bejne/rKnRmnmAhdCHoLc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #vasai #vasaifarming #vasaimarket #vasaivegetables #freshvegetables #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 2 жыл бұрын
All the best 👍, लवकरचं 100k होऊदे
@shwetaghag8129
@shwetaghag8129 2 жыл бұрын
आम्हाला मिळू शकते का ही भाजी...घाटकोपर ला
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@ashwiniparkarchury9796 जी, खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@shwetaghag8129 जी, शक्यता कमी वाटते कारण त्यांचा माल शेतावरच संपतो. धन्यवाद
@prakashranadive152
@prakashranadive152 2 жыл бұрын
.......... अ . का
@kailaspadosa2233
@kailaspadosa2233 2 жыл бұрын
ताज्या भाज्या प्रत्यक्ष ग्राहकांना मिळतात .जास्तीत जास्त भाजी ही कष्टाळू लोकांकडून घ्यावी .पूर्ण दिवस मेहनत करतात .खूप छान सदा काका
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, कैलास जी. धन्यवाद
@nandrajpadvi7315
@nandrajpadvi7315 2 жыл бұрын
@@sunildmello sir tumchi pan mehnat ahe ,tumhi lokan samor antay
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@nandrajpadvi7315 जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@vandanaraut5369
@vandanaraut5369 Жыл бұрын
खरोखरच खुप छान धंदा करतात त्यांना खुप खुप शुभेच्छा सर आपण प्रचार प्रसार आपणास पण शुभेच्छा आज काळाची गरजेनुसार अतिशय सुंदर💐💐💐💐💐👌👍
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Khupch khupch Chan 💐💐🙏
@swatibansude4428
@swatibansude4428 Жыл бұрын
घोसाळी नव्हे दोडका. तुमचे vlogs छान असतात. सादरीकरण उत्तम. परमेश्वर सर्वांना मदत करतो हेच खरे.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@onlyentertainment5219
@onlyentertainment5219 2 жыл бұрын
तुझं मराठी भाषेवर प्रभुत्व अप्रतिम आहे. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्यालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद.
@purushottam647
@purushottam647 6 ай бұрын
मी तुमचे व्हिडिओ माझ्या मोठ्या टिव्ही वर रोज दोन तरी बघतो.मी माझ्या मित्र परिवारांनाही बघायला सांगतो.तुम्हाला बघितलं की मला कॅलिफोर्नियातील माझ्या मुलाला भेटल्याचा आनंद होतो.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 9 ай бұрын
सुनील भाऊ तू मस्त काम करतोस कमीत कमी तू वसई ची पारंपरिक शेती विषयी खूप मस्त माहिती देतोस असेच कार्य पृढेही चालू ठेव धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@dnyaneshwartawade140
@dnyaneshwartawade140 2 жыл бұрын
सुनीलजी गावातील शेतीचे छान चित्रीकरण केलं. उत्तम माहिती सांगितली. बऱ्याच जणांना माहित नसेल कि मुंबईच्या जवळच वसईत एवढी उत्तम शेती केली जाते. तुमच्या या व्हिडिओ मुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी नक्कीच फायदा होईल. जास्तीत जास्त ग्राहक त्यांच्या पर्यंत पोहचतील. तुमच्या सगळ्या व्हिडिओ प्रमाणे हा व्हिडिओही खूप चांगला झालाय. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्ञानेश्वर जी
@ingleranjana5441
@ingleranjana5441 2 жыл бұрын
इतकी ताजी भाजी खरच कुठेच मिळणार नाही .तेही इतकी स्वस्त .फारच छान .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रंजना जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी सुनिल तुमचा व्हिडीओ आला आणि तोही शेतातून घरात ह्या बेसिसवर 👌वसईतील निर्मळ गावाप्रमाणेच परिसरही शांत सुंदर नितांत आणि निर्मळ आहे.. ऑल इन वन मस्तं.. 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी.
@smitasathe3808
@smitasathe3808 2 жыл бұрын
. खूप सुंदर !! मन प्रसन्न झाले ताजी भाजी बघून !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 2 жыл бұрын
सुनील अनीशा 🙏🙏खुप खुप छानच झाला हा व्हिडीओ... बघुन मन प्रसन्न झाले.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी
@virendravaidya7714
@virendravaidya7714 7 ай бұрын
मळ्यातील ताजी भाजी, अत्यंत स्वस्त दरात. अतिशय छान व्हिडिओ पहिला खूप आभार
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
@smitamankame9933
@smitamankame9933 2 жыл бұрын
ताजी भाजी शेतावरची मस्त, आदिवासी 6 महिन्यासाठी वसईला येऊन भाजी पिकवून कष्ट करून बागायती करतात कौतुक करण्या सारखे आहे सुनील दादाने ही माहिती दिल्या बद्धल धन्यवाद!!💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
वाह 🤗👌शेतातील विविध ताजी ताजी भाजी बघून मनपण ताजेतवाने झाले.शेतात जाऊन आपल्या आवडीप्रमाणे भाजी घेताना किती मजा येत असेल ना🤗 रावते काकांनी जेव्हा बोरांचा वर्षाव केला तेव्हा ती बोरे वेचायची आमचीही इच्छा झाली. सर तुमच्या चेहऱ्यावरही तो आनंद दिसत होता. शेत मालकाने जमीन पडीक न ठेवता ती वापरायला दिली आणि काकांनी कष्टाने या जमिनीचे सोने केले. खूप मस्त vlog. 👌👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 2 жыл бұрын
तो काकडीचाच एक विदेशी प्रकार आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@vasudhaayare5570 जी, ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.
@sujatadongre99
@sujatadongre99 2 жыл бұрын
These are the kind of people because of which , we get all the nutrition on the plate. So much grateful to all farmers.Keep bringing such videos .Thanks
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
You said it right, Sujata Ji. Thank you.
@madhuriredkar8400
@madhuriredkar8400 4 ай бұрын
तुम्ही खरंच छान व्हिडिओ बनवून डिटेल मध्ये माहिती देता आणि आम्हाला तर असे वाटते की आम्ही प्रत्यक्ष त्या भाजीच्या मळ्यात आहोत आणि निसर्गाचे सानिध्यात आहोत खूपच छान गावाला गेल्या वर कसे असते अगदी तसेच वाटते हे सर्व पाहून खूप छान छान
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@sunilmane3755
@sunilmane3755 2 жыл бұрын
निर्मळ मनाची निर्मळ माणस. निर्मळ भाजी साठी लवकरच येईन. धन्यवाद सुनीलजी हे सर्व आम्हाला दाखवल्या बद्दल.👍👌👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@aakashyadav9235
@aakashyadav9235 2 жыл бұрын
Best part of being in vasai , you are only few minutes away from village life and city life as per convenience . Thanks Sunil ji for bringing this part of vasai to the world . big thums Up !!!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Aakash Ji
@dianapinto3534
@dianapinto3534 2 жыл бұрын
Nice vlog...how do the farmers keep soil fertile and grow vegetables so well..kindly send some tips
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@dianapinto3534 Ji, I'll definitely try to cover this in the upcoming videos. Thank you
@sandhyasamant5656
@sandhyasamant5656 2 жыл бұрын
वसई....निसर्ग सौदर्यानी नटलेले सुंदर...फक्त वसई......लव वसई ❤️❤️❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@sandhyasamant5656 जी, धन्यवाद
@ankushbhoir
@ankushbhoir 2 жыл бұрын
Very beautiful video compositions, nice hosting, never seen farm marketing in the agricultural fields. There are no words to praise. Thank you very much.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Ankush Ji
@pannadivekar2952
@pannadivekar2952 2 жыл бұрын
मीपण इथूनच नेहमी भाज्या घेते.आपण वसईकर असल्याचा खूप अभिमान आहे.👍👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पन्ना जी
@ronitv7286
@ronitv7286 7 ай бұрын
खुप मजा आली हा वीडीओ बघायला. मला माझे बालपण आठवले. In Israel अशा भाजा मीळत नाहीत. I miss Indian life.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
आपल्या समाजाविषयी एक माहितीपर व्हिडिओ बनवायचा मानस आहे. याकामी आपली मदत होईल अशी आशा आहे. धन्यवाद, रोनीत जी
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 2 жыл бұрын
भाऊ, 🙏 आपल्या वसई येथील भाजीपाल्याची शेती विषयक खुप छान माहिती दिली. 👍👌👍👌👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, विमल जी
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 2 жыл бұрын
Sir khoop chhan tumhi video dakhavtay tumhala shubhechha
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@narayanpanavkar1442 जी, खूप खूप धन्यवाद
@rajpathares
@rajpathares 2 жыл бұрын
Sunil, the vasaikars are not only doing a fabulous job but you too are adding a great value to their hardwork by promoting them. Hats off. Keep up the good service.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Raj Ji
@rekharane5500
@rekharane5500 Жыл бұрын
वसईची भाजी , वेलची केळी प्रसिद्ध आहेत. या पुर्वी तुमचे मसाले , लग्न समारंभ , भाजी , केळी मुंबईला पुरवठा करणारे व्हिडीओ बघितले. छान सादर केले आहे. आवडले . शुभेच्छा .🙏🙏 , लग्न समारंभ मसाले ईत्यादी
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@invision3747
@invision3747 Жыл бұрын
आपण म्हणतो ना जेथे पिकते तेथे विकत नाही. पण आज जमाना पूर्णपणे बदलला आहे. जेथे पिकते तेथे विकते😊 सदर ही जागा आमच्याच मालकीची असून समोरची व्यक्तीचे नाव सदू असा आहे. Thanx sunil demello
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
वाह! ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी व वेगळ्या पद्धतीने शेती जिवंत ठेवण्यासाठी खूप खूप धन्यवाद
@Chiu_Hindusthani
@Chiu_Hindusthani 9 ай бұрын
any contact no and address please to connect with the farmer
@balaramfalke3242
@balaramfalke3242 2 жыл бұрын
अशी ही शेती पाहुण मनाला चांगल वाटल पण शेतकरी कीती मेहनत करीत असतील सलाम शेतकऱ्यांना मस्त विडिओ👌👌 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, बाळाराम जी
@alphiusgonsalves5706
@alphiusgonsalves5706 2 жыл бұрын
Quite informative Sunil Da 🙂 Appreciate the efforts you take in promoting local business
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी ॲल्फीयस
@margaretcarvalho4535
@margaretcarvalho4535 2 жыл бұрын
Alkasla Marathi bhashet Navalkol mhantat
@rameshdesai7955
@rameshdesai7955 2 жыл бұрын
Fertilizer vapertat ka
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@margaretcarvalho4535 जी, ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@rameshdesai7955 जी, हो, वापरत असावेत मात्र हा प्रश्न विचारायचे राहून गेलं. धन्यवाद
@jamesgonsalves4128
@jamesgonsalves4128 2 жыл бұрын
फार फार अभिनंदन तुमच्या माहिती बद्दल सुनील तुम्हचे सर्व विडीवो बघतो असेच पुढे जा देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या वर असावा हीच माझी देवा कडे प्रार्थना 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जेम्स जी
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 2 жыл бұрын
ही सर्व शेतजमीन आपल्या स्थानिक लोकांचीच होती पण कमी किमतीत शेठ लोकांनी विकत घेतली. त्याच जमिनीत आपले बांधव राबतात. आणि संसार चालवत आहेत.मीही ग्रामीण भागातील आहे माझा अनुभव सांगतो शेतात राबण्यासारखे सूख नाही.उत्पन्न दिसतेय पण मेहनत आणि भांडवल पण तेवढ्च लागते भाऊ.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
सुदैवाने ही जमीन अजूनही स्थानिक लोकांकडेच आहे. धन्यवाद, दरबार सिंग जी
@minakshiraskar6198
@minakshiraskar6198 2 жыл бұрын
First I say Sorry to comment on different post 😀😀 but I request to you vasai Virar and then surrounding place che treking che social plans tumhi banvave( of course khup kathin ahe te sarv arrangements..)...Jene karun vasai exploring hoil for new community 🤩🤩👍🏻👍🏻👍🏻best of luck 🤞🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू मात्र कामाच्या धबडग्यातून वेळ काढणे कठीण होते. धन्यवाद, मीनाक्षी जी
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 2 жыл бұрын
Previously Vasaiwala use to bring vegetables to our locality in Sion. Subsequently he stopped due to his old age. He told his son has IT company in Andheri and now they will not do farming. However, after watching this video, felt nice that farming is continuing in Vasai though people have changed. 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for this wonderful comment, Shrikant Ji
@sameerraut8535
@sameerraut8535 2 жыл бұрын
Lokana farm to home bhajicha experience milat ahe khup lucky ahet loka. Salute ahe shetkari bandhvana. Nice informative video.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, समीर जी. धन्यवाद
@meghasindhe9196
@meghasindhe9196 Жыл бұрын
मला खुप खुप आनंद झाला अस शेत बघुन अस वाटत होत की अजच्या आज तीथे येऊन ताज्या भांजी घेऊन याव हां व्हीडीवो आमच्या पर्यत पोचवीण्यासाठी खुप खुप धन्यवाद भाई
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेघा जी
@makarandsavant9899
@makarandsavant9899 2 жыл бұрын
Sunil ji, good evening. Nice tour of anokha bazar . Really proud of these farmers. Many thanks to you for promoting them. Thanks once again.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Makarand Ji
@gtakalkar3904
@gtakalkar3904 2 жыл бұрын
नमस्कार सुनील जी💐💐 खूप दिवसांनी विडीयो बघितला. विषय छान आहे. शेतकर्यांच्या शेतात जाऊन ताजा मनपसंत भाजीपाला घेणे, काय सुंदर विचार आहे. किती आपुलकी ने त्यांनी तुम्हाला सर्व भाज्या दाखवल्या व तोडून पण दिल्या. विडीयो पाहुनच मन भरून गेले. धन्यवाद डिमेलो जी💐💐💐💐💐 टाकळकर औरंगाबाद🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
फारच छान व्हिडीओ बनवला आहेस आवडला. ताजी भाजी म्हणजे काय मन भरलं चार वेळा व्हिडीओ बघितला खूप छान.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रेखा जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
सुनिल, खुपच छान आजचा विडिओ होता. शेतकरी खरोखर खुप कष्ट करतात. पण असा थेट माल जर ग्राहकाला मिळाला तर शेतकरी आणी ग्राहकाचाही त्यात फायदा होतो. हा विडिओ पाहुन हया मळयावर ताजी भाजी घेण्यासाठी नक्कीच ग्राहकांची रीघ लागेल. चांगली माहीती नेहमीप्रमाणेच आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल खुप खुप.....धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope 2 жыл бұрын
शेतकरी ते ग्राहक थेटविक्री आणि ताजी भाजी शेतातून घेणं , मस्त झालाय विडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 2 жыл бұрын
आज चा विडीयो फार छान होता. शेतकऱ्यांच्या मेहनतीने हिरवीगार शेत आणि भाजी चे प्रकार पाहून मन खुपच प्रसन्न झाले. खुपच खुप छान.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, शांभवी जी
@kadambarm9723
@kadambarm9723 2 жыл бұрын
Amazing explored Vasai greenery n vegetables farmers as Vasaikars r very lucky to have fresh n cheap vegetables direct from farmers market.Thanks for sharing 💕💗💕💗💕💕💗💗👌🥰👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@swatipradhan5069
@swatipradhan5069 Жыл бұрын
नशीबवान आहात तुम्ही, इतकी स्वच्छ फ्रेश भाजी मिळते , शहरामध्ये हे सगळं दुर्मिळ आहे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@digamberthorve106
@digamberthorve106 6 ай бұрын
Vasaikar अत्यंत भाग्यवान आहेत ताज्या भाज्या मिळत आहेत.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दिगंबर जी
@smitatukral7171
@smitatukral7171 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे.👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 жыл бұрын
Greenary every were. Superb video Sunil. So fresh vegetables seen for the first time ever in Vasai. Amazing. 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Ritesh Ji
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
दादा तुझी शेतकऱ्याबाबत असणारी मनापासुन असते तुझा आलेला व्हिडीओ मी बघते सर्व व्हिडीओ अप्रतिम आहे वसईविषयी बरीच। माहीती मिळाली अधिवासीचें जीवन पध्दत व त्यांची वाताहात देखील व्हिडीओ बनवावा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वसुंधरा जी. आदिवासींबाबतच्या व्हिडिओज साठी माहिती गोळा करत आहे.
@mohinikundgol9103
@mohinikundgol9103 2 жыл бұрын
खुपच छान विडीओ दाखवला सर हिरवीगार भाज्या ची शेती बघून मन प्रसन्न झाले 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मोहिनी जी
@dianapinto3534
@dianapinto3534 2 жыл бұрын
Was so happy to see our vasai doing so well..and this farmer ..his hard work is really appreciating ...and the fresh vegetables..presently m not staying in vasai...abd ur video is amazing
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Diana Ji
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
व्वा! ताजी भाजी...शेतात पिकते तेथेच विकली जाते...खूप छान वाटल पाहून ...मेहनतीने फुललेला हिरवा रंग ...मनाला गारवा देतो...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रश्मी जी
@smilingriyana2492
@smilingriyana2492 2 жыл бұрын
Refreshing to see fresh green vegetables
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, James Ji
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 2 жыл бұрын
Sunil phar chan Tu kiti chan mahiti Detos agadi barbar me vile parle yethil Rahiwasi hoto maza janma tithe zala me lahan asatana ajubajula bhajiche male hote aamhi suddha tya velela bhaji malyat jaun Ghet hito kay chan divas hote aata chalis varasha zali me pune Rajgurunagar Yethe Rahato aani ithe suddha kaditari malyat jaun Gheto Tula kadhi vatala Tar ye mazya kade ikadachi mahiti milel phar chan jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌹🌷⚘💐🚩🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप सुंदर आठवणी दीप जी. राजगुरुनगर परिसरात आल्यावर नक्की भेटूया. खूप खूप धन्यवाद. जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम्! जय कोकण!
@swatipatil3220
@swatipatil3220 2 жыл бұрын
खूप छान आहे ताज्या भाज्या तुमच्या मुळे बघायला मिळाले Thank you
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, स्वाती जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 жыл бұрын
Khup chan ani informative video hota. Farm madhe firne ani farming chi mahiti ghene veglach experience ahe 😊👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, कृतांत जी. धन्यवाद
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
सुनीलजी भाजी बाजाराची सफर खूप छान झाली.मला स्वतःला बाजारहाट करायला आवडते.इतक्या ताज्या भाज्या पाहून मलाही विकत घेण्याचा मोह झाला.ह्या भाज्या शिजवल्यानंतर काय स्वादिष्ट लागत असतील. मला तर काय घेऊ आणि काय नको असं होईल.सुनीलजी खूप छान .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@kanchanrao675
@kanchanrao675 2 жыл бұрын
Wow amazing.i am really missing to experience of buying from the farmers farm fresh vegetables.You vasaikars are really lucky.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Kanchan Ji
@ranjanarodricks8370
@ranjanarodricks8370 2 жыл бұрын
Very nice farming and fresh vegetables to eat for vasai kar and others who stay near by 👍👍👍👍👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Ranjana Ji
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 жыл бұрын
सुनील आजचा तुझा व्हिडिओ मला फार फार आवडला. मला अश्याच प्रकारचे व्हिडिओ पाहायला खूप आवडते. सुनील तुझ्या बोलण्यातून तू किरिस्तव आहेस आसे वाटतच नाही. शेत मळा, हिरवी गार ताजी भाजी, साधी लोकं,त्यांची गोड भाषा, सर्व सर्व मला खूपच आवडलं. अगदी मळ्यात जाऊन आल्या सारखं वाटल. मित्रा तुझी खूप खूप आभार.एकदम फ्रेश व्हायला झालं, असेच छान छान व्हिडिओ दाखवत जा.धन्यवाद!!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विरेंद्र जी
@edwarddsouza1319
@edwarddsouza1319 2 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी संकलन...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी एडू
@kalpeshtandel8896
@kalpeshtandel8896 2 жыл бұрын
खूप छान अशी शेतकऱ्यांची प्रगती होऊ दे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, कल्पेश जी
@rasikaghaste6732
@rasikaghaste6732 2 жыл бұрын
छान शेती आहे आम्ही पण आणतो इथून भाजी. पण अख शेती नाही बघीतली तुम्ही दाखविली मस्त धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रसिका जी
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
मस्त वीडियो वाटला 👌👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 2 жыл бұрын
खूपच छान, सुंदर संकल्पना आहे शुभेच्छा, आपण लोकांच्या पर्यंत हे पोहोचवले त्या बद्दल सुनीलजी तुमचे धन्यवाद👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@alexmachado6966
@alexmachado6966 2 жыл бұрын
मनाला हिरवंगार करणारं वसईचं हिरवेपण मस्त टिपलं आहेस सुनील. खूप छान व्हिडिओ.👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी मामा
@amodbhosle6607
@amodbhosle6607 2 жыл бұрын
खूप सुंदर असा हा उपक्रम आहे,सुनील खूप सुंदर माहिती, नक्की भेट द्यावी लागणार
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, आमोद जी
@pramilarebello70
@pramilarebello70 2 жыл бұрын
खुप छान विडिओ बघायला मिळाला हिरवे गार शेत खुप मेहनत घेतली जाते
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रमिला जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 жыл бұрын
Khup chan aahe ha bazar yamule shetkaryana changla nafa milel. Shiyay lokana fresh tazi changli bhaji milel. Aani aapyla vasaichi bhaji khupch chan aani chavishtha asate. Aani tumhi pan chan mahiti sangitli sir ya madhyamatun khup lok bhaji ghenyasathi aevu shaktat. Dhanyavad sir 🙏👌👌👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@deepalidavane4050
@deepalidavane4050 2 жыл бұрын
Khup mast video 👍🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दिपाली जी
@SS-nakshatra
@SS-nakshatra Жыл бұрын
It's really good to get veggies directly from farmers Good you are promoting this
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
You said it right. Thank you
@BlossysKitchen
@BlossysKitchen 2 жыл бұрын
खुप छान शेतीविषयक माहिती 👍✨
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, ब्लॉसी जी
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 2 жыл бұрын
छान विडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, श्वेता जी
@francisnigrel5634
@francisnigrel5634 Ай бұрын
Wah sunilji badhiya. God bless you
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
धन्यवाद, फ्रान्सिस जी
@rizwanakhan5541
@rizwanakhan5541 2 жыл бұрын
So fresh vegetables and Sada kaka is so kind man.Pustakat vachlelya eka patra sarkhe.Thanks Sunil ji for this video.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रिझवाना जी
@jignalimbachiya9449
@jignalimbachiya9449 2 жыл бұрын
Wah Sunil ekdam mast
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, जिग्ना जी
@sagarborse8230
@sagarborse8230 2 жыл бұрын
Khup sunder ahe video and informative 👌🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सागर जी
@arvindlakhmapurkar69
@arvindlakhmapurkar69 2 жыл бұрын
Sunilbhau, you are very lucky to get farm fresh, eye witness vegetables in your hands. Thanks for participate me.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Arvind Ji
@pratibhapawar5642
@pratibhapawar5642 2 жыл бұрын
Khup Chan video👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रतिभा जी
@anitaakolawala4308
@anitaakolawala4308 2 жыл бұрын
Beautiful video.my lovely Vasai ❤️Love those बोर 👏👏👏watching your programme from Canada 🇨🇦.missing my childhood 😢 well done Sunil 👏👏👏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Anita Ji
@rekhapatil9742
@rekhapatil9742 2 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान वाटले हिरवीगार शेते पाहून.माहिती छान दिलीत.👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रेखा जी
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 2 жыл бұрын
Superb video. Vasai chi bhaji has always been famous...now you know why .... fresh from the farm and to the city. Thanks so much for making this video.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Sachin Ji
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 2 жыл бұрын
@@sunildmello Would it be possible to share the Google Maps location of the spots you visit, specially this farm, so that interested viewers can visit the place themselves?
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@SACHINLAWANDE1977 Ji, I'll definitely try that. Please find the location link below. Hebron Hall maps.app.goo.gl/xJKfhy5Jky72w8TS6
@deepakbalkate3370
@deepakbalkate3370 Жыл бұрын
Khup chan mahati sair
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@vattamma20
@vattamma20 Жыл бұрын
शेतकरी सगळ्यात मोठ्या मनाचा असतो. त्याची सगळं मेहनतीची संपती फक्त तोच उघड्यावर टाकू शकतो. जगाचा पोशिंदा.🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, रुपाली जी. खूप खूप धन्यवाद
@manoharbhovad
@manoharbhovad 2 жыл бұрын
व्वा खूपच छान व्हिडीओ....सुनीलजी.. धन्यवाद....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी
@bobettelewis5343
@bobettelewis5343 2 жыл бұрын
Very informative video,Hope I can visit it one day.God Bless the farmers and you.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Bobette Ji
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 2 жыл бұрын
Wa khup sundar shetmala Ani Sunil bhau tumche talking
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@prakash9782
@prakash9782 2 жыл бұрын
Organic food ajunhi milate ahe yacha anand ahe, sada kaka ani itar shetkaryan mule he shakya ahe , sunil bhai aajacha log kharach manala chataka lavnara hota kiti nashibvan ahat tumhi khup bare vatale 🙏🙏👌👌❤️❤️❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@shakuntalapatil7973
@shakuntalapatil7973 2 жыл бұрын
सुनिल निर्मळचा शेतातला बाजार लय भारी.ताजा माल,कमी किमतीत मिळणारे सर्व प्रकारचे भाजी,व बोर पाहुन तोंडाला पाणी सुटलं. शेतकरी नविन प्रयोग करेल तर सधन होईलच.तुला सलाम खुप छान.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी बाय
@greengrassenterprises5865
@greengrassenterprises5865 Жыл бұрын
Superb.....खुपच छान
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@Finegoals6892
@Finegoals6892 2 жыл бұрын
Woooh great .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot
@vasuk5291
@vasuk5291 2 жыл бұрын
Bro i got this reference must Thoroughly enjoyed video unique exp of buying fresh veggies.. Thanks a lot
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Vasu Ji
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 2 жыл бұрын
ते काका great आहेत. काय काय त्यांनी. मळ्यात काम केले आहे. स्वामी कृपा राहो 🙏. मला हे सगळे खूप आवडत. हे bro तुज्या video tru मी दुबई मध्ये enjoy केला. Thanku
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
@bradx1852
@bradx1852 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@rasiktilva6324
@rasiktilva6324 2 жыл бұрын
very good natural village agriculture video. wel done Sunilbhai .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Rasik Ji
@nileshpatilfy
@nileshpatilfy 2 жыл бұрын
1 no video with Farmer
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Nilesh Ji
@vasumatiambure7464
@vasumatiambure7464 2 жыл бұрын
As usual ur episode is very good मस्त वाटलं बघून नेहमीच एक वेगळा subject मांडता तुम्ही सर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वसुमती जी
@supersid1043
@supersid1043 Жыл бұрын
सुनिल, तुमचा हा विडीयो बाकी विडीयोसारखाच खुप माहीती मिळऊन देणारा आहे. वसई विरार मधील अशी फारच कमी लोकांना माहीती असेल, पण तुमच्या माध्यमातुन ती नक्कीच सर्वांपर्यत पोचत असेल. मला ही शेती बघायला नक्की आवडेल, कृपया पुर्ण पत्ता दिल्यास आम्हीसुद्धा येथे भेट देऊ.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ही शेती नालासोपारा पश्चिमेला गास गावात आहे. धन्यवाद, सिड जी
@anjalikane7377
@anjalikane7377 Жыл бұрын
Feel like taking fresh vegetables from such farmers directly. Nice video and you make such farmers popular. Good job.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Anjali Ji
@spnikam5307
@spnikam5307 2 жыл бұрын
Thank you Sunilji for promoting village farmers. Wish you to complete 100k subscribers in 3/4 days
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Nikam Ji
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Khupch khupch Chan 🙏🙏💐💐
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
@samirapatel6034
@samirapatel6034 2 жыл бұрын
फार सुंदर विडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, समीरा जी
@rehanaparveenbaig9650
@rehanaparveenbaig9650 2 жыл бұрын
Abhinandan ,khup sundar bazar dakhvila
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रेहाना जी
@mpnaik6542
@mpnaik6542 7 ай бұрын
Beautiful grow and glow.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
Thank you, Naik Ji
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 52 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 56 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН