वसईची मोहीम - भाग पहिला - मराठा-पोर्तुगीज संघर्षाची पार्श्वभूमी | Battle of Vasai - Part one - Background भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या पोर्तुगीजांनी वसईवर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दोनशे (१५३४ ते १७३९) वर्षे राज्य केलं. ही जुलुमी परकीय राजवट मोडून काढली ती मराठा फौजांनी. तब्बल २६ महिने चाललेल्या वसईच्या मोहिमीचे यशस्वी नेतृत्व नरवीर चिमाजी आप्पानी केलं. आजच्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुरू झालेले मराठा-पोर्तुगीज संबंध पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात वसईची मोहीम सुरू करण्याइतके का ताणले गेले हे पाहणार आहोत. थोडक्यात मराठा-पोर्तुगीज संघर्षाची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण दाबा. आपल्या समविचारी मित्रमंडळींशी हा व्हिडीओ जरूर शेअर करा. धन्यवाद! माहिती संकलन: अनिशा व सुनिल डि'मेलो छायाचित्रण व संपादन: अनिशा डि'मेलो छायाचित्रे: विकिपीडिया संदर्भ: वसईचे रगेल आणि रंगेल वसईकर Bassein under the portuguese 1534 1640 a socio economic study - प्रा. रजीन डि'सिल्वा पोर्तुगीज-मराठा संबंध - स. श. देसाई वसईची मोहीम - य. न. केळकर पुणे विद्यापीठात सादर केलेले विविध प्रबंध नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ आमचे इतर लोकप्रिय व्हिडीओ प्राचीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rWGll4GiiNKChqs पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rIqopZ-ml7KUqLM सोपाऱ्यातील २५०० वर्षे जुना बौद्ध स्तूप kzbin.info/www/bejne/sHrSqIBmZcmdqKs वसईचा किल्ला kzbin.info/www/bejne/aofZiK2OetRggJY सफर अर्नाळा किल्ल्याची kzbin.info/www/bejne/iprWg4BvatSBbdE वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास kzbin.info/www/bejne/imeof5emd9B0opo #vasaihistory #battleofvasai #vasaichimohim #portuguesevasai #vasai #portugueseinindia #marathaportuguesebattle #marathaportuguese #maratha #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #chatrapatirajarammaharaj #chatrapatishahumaharaj #maharanitarabai #peshva #peshve #bajiraopeshave #narvirchamjiappa #chimajiappa
@saurabhkulkarni63393 жыл бұрын
खुप छान. मी या विषयाचा अभ्यासक आहे. तु मांडलेली माहिती अचूक. त्यामुळे तुझे कौतुक. मांडणी आटोपशीर आणि कथाकथन अप्रतिम. कथालेखन मस्त. पुढच्या भागाची वाट पहातोय.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सौरभ जी
@ssm75933 жыл бұрын
"पारिपत्य" हा शब्द इतिहासकारांच्या आवडीचा शब्द आहे माझ्यामते हा शब्द खूपच attractive आहे 👌
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद!
@suyogbagade8432 жыл бұрын
सुनील जी, आम्ही हा व्हिडिओ भरपूर वेळा पाहिला आहे. कारण आपले सविस्तर वर्णन सारख सारख ऐकावं वाटत. खूप चांगल्या रीतीने आपण आपल्या वाहिनीवर मांडता. आम्ही आपले विडिओ पाहत असतो. जर पोर्तुगीजांना मराठ्यांनी आधीच रोकल असत तर ते पोर्तुगीज त्यांचा विस्तार करू शकले नसते. जबरदस्तीने अनेक लोकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले. त्यांची संस्कृती महाराष्ट्र आणि गोवा या प्रदेशांवर लादली. शिवाजी महाराज आणि इतर मराठे राजांनी त्यांचा विस्तार आधीच रोकला असता तर आज चित्र वेगळे असते. पण त्यामुळे मराठ्यांचे कर्तृत्व कदापिही कमी होत नाही.
@sunildmello2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुयोग जी
@rajeevajgaonkar41523 жыл бұрын
सुनील जी,फारच सुंदर ब्लॉग होता.नव्हे,आहेच. दरम्यानच्या काळात ब्लॉग प्रेषित करण्यात जो उशीर होत होता,त्याचं एक कारण हा ब्लॉग असावा असं मला वाटतं.इतर कारणं आणि परिस्थिती सर्वश्रुत आहेत. ब्लॉग उत्तम तयारीने केला आहे, त्या बद्दल त्रिवार अभिनंदन.विषयाचा अभ्यास,इतिहास आणि त्यावरील समालोचन उत्कृष्ट आहे. गोव्यातील धर्मछळ,आणि वसईत ही तसे घडले असण्याची शक्यता तुम्ही निर्भिडपणे मांडली आहे.त्याचे पडसाद जे पडतील ते पडोत,परंतु इतिहास आपल्या इच्छेनुसार बदलता येत नाही.जे घडलं आहे ते स्विकारण्याची तयारी हवीच.भिवंडीच्या नाईकांची तक्रार माझ्याही वाचनात आली होती. पोर्तुगाल इवलंसं राज्य.त्यातही स्पेनशी असलेल्या संघर्षामुळे कंगाल झालेलं.परंतु आपल्या दर्यावर्दी परंपरेमुळे महासागर ओलांडून आशिया खंड,त्यातही भारतीय उपखंडाशी व्यापार करण्याची आणि त्यातून श्रीमंत होण्याचीअभिलाषा बाळगून होतं.यथावकाश ते भारतात प्रविष्ट झाले.कोचिन,गोवा,मंगळुर, वसई,दमण,दीव अशी अनेक ठाणी त्यांनी वसवली, किंवा काबिज केली.दर्यावर्दी व्यापार आणि संचार यांवर त्यांचं नियंत्रण स्थापन केलं.पुढे काय घडलं,हा सर्व इतिहासाचा भाग आहे.मान्य करावाच लागेल. मात्र या सर्वांतून आपण काय शिकलो, किंवा शिकावं, हा प्रश्न श्रोत्यांनी/दर्शकांनी स्वतःलाच विचारावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट ब्लॉग सादर केल्याबद्दल अभिनंदन.हा उपक्रम असाच अव्याहतपणे चालू राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏
@sunildmello3 жыл бұрын
आपली प्रतिक्रिया नेहमीच माहितीने ओतप्रोत भरलेली असते. आपल्याला बऱ्याच विषयांची अगदी खोल माहिती आहे. खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@aartiutpat66263 жыл бұрын
वा सुनिलजी तुम्ही खरे महाराष्ट्राचे सुपुत्र आहात छ्त्रपतींप्रती आदर प्रेम पाहून आज आमच्या मनात आपले वेगळेच स्थान निर्माण झाले खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे ईश्वर आपले रक्षण करो आई भवानी आपल्याला व कुटुंबियांना उदंड निरोगी आयुष्य देवो ही प्रार्थना जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩🚩
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आरती जी. जय शिवराय! जय महाराष्ट्र!!
@aartiutpat66263 жыл бұрын
@@sunildmello 🙏
@sarangjadhav42432 жыл бұрын
दादा खूप जबरदस्त माहिती दिलीत , आपण शिवरायांचे खरे मावळे आहात , वसई कर असल्याचा नक्कीच अभिमानी आहे🙏 जय शिवराय , जय महाराष्ट्र 🙏💐
@suyogbagade8433 жыл бұрын
एकच नंबर माहिती। खूपच सुंदर, छान, विस्तृत, सविस्तर आणि मुद्देसूद मांडणी सुनील सर। आपले मराठी भाषेवर खूपच चांगले प्रभुत्व आहे। खूप छान 👌👌💐💐💐😊☺
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुयोग जी
@chhayasardar10123 жыл бұрын
अप्रतिम अशी माहिती दिली सुनील 🙏🙏🙏धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, छाया जी
@hinalad41594 ай бұрын
🙏🚩जय भवानी. जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩
@sunildmello4 ай бұрын
धन्यवाद, हिना जी
@manoharlavate21292 жыл бұрын
आपली रसाळ वाणी आपला अभ्यास आहे खूप अशीच घौडदौड चालू ठेवा तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा
@sunildmello2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@MichaelCorriea2 ай бұрын
Shan mahiti
@sunildmello2 ай бұрын
धन्यवाद, मायकल जी
@mangeshpimple91842 жыл бұрын
🙏 नमस्कार 🙏 अप्रतिम इतिहास माहिती सुनील जी तुम्ही खूपच सुंदर मांडली आहे👍
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@ushaghadigaonkar6795 Жыл бұрын
Khup chhan माहिती देत आहात ...vlog sathi .उत्सुकता.. वाढत जाते ......तुमचे प्रत्येक vlog बघत असतो आम्ही....वसई चा इतिहास तुमच्या मुळे..समजला.....खूप खूप धन्यवाद...सुनील जी..तुम्हाला....अधिकाधिक माहिती देत जा....ही विनंति...........
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उषा जी
@bluediamond68663 жыл бұрын
Khup chan mahiti vasai baddal
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, हितेश जी
@prakashlangi78943 жыл бұрын
सुनीलसाहेब तुमचा आम्हाला आभिमान आहे .
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
@buntypatil87223 жыл бұрын
खूप छान दादा तुमच्या कडून नेहमीच नवीन माहिती आम्हा प्रेक्षकाणा सरळ आणि सध्या पद्धतीने देत राहता खूप खूप धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बंटी जी
@Engene1013 жыл бұрын
Very Nice video Sunil Ji
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Shivani Ji
@rekhakhade4473 жыл бұрын
खूप चांगल काम सुरु केले आहे तुमचा खुप अभिमान वाटतो
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@suryakantvapilkar31963 жыл бұрын
सुनिल दादा......मी सुद्धा एक इतिहास प्रेमी, अभ्यासक आणि वाचक आहे.. आपण खुप छान आणि सखोल माहिती दिली. मस्त....👍👍👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी
@krutantsatam13103 жыл бұрын
Khupach chaan ashi apan mahiti dili tya baddal aple dhanyawaad. Maratha Portuguese war baddal itke mahiti nhavti pan ata ti barya peki milali ani pudhe dekhil Milel aplya kadun .so exited for next video.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@krutantsatam13103 жыл бұрын
@@sunildmello most welcome
@swapnilmhatre88822 жыл бұрын
खूप छान माहिती प्रावूड टू बी अ अंजुरकर 🚩🚩🚩
@sunildmello2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वप्नील जी
@akshayamolik75743 жыл бұрын
Khup chan sir ashech video banava ajun
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अक्षय जी
@atharvapendse36943 жыл бұрын
सुनील जी आपण माहिती दिली त्या बद्दल तुमचं धन्यवाद साध्य व सोप्या भाषेत सांगितले ,
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@rasikadeshpande43013 жыл бұрын
फारच छान माहिती💯👌🏼
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रसिका जी
@dayanandmasnekar92933 жыл бұрын
आपल्या वसईबद्दल खूप छान आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती सुनिलजी आपण दिलीत आणि देत आहात. येणाऱ्या पिढीसाठी वसईबद्दल आपण दिलेली माहिती मार्गदर्शक ठरेल, ह्यात शंका नाही. समर्पक भाषा, मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण माहिती 👌👌👌👍👍🙏🏻🙏🏻
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिकियेबद्दल खूप खूप धन्यवाद, दयानंद जी
@kchandrakant503 жыл бұрын
अप्रतिम मांडणी, पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे
@sunildmello3 жыл бұрын
पुढील भाग लवकरच... धन्यवाद, चंद्रकांत जी
@manishapotdar76653 жыл бұрын
सुनील जी तुमचा इतिहासाचा अभ्यास खूप छान आहे🙏👍👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मनीषा जी
@KalashnikovCult3 жыл бұрын
Bhauus...tuzha kathan karaychi paddhatt aprateem👌🏽👌🏽👌🏽❤️ Jai Maharashtra 🙏🏽
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राज जी. जय महाराष्ट्र
@srinuchennuri39983 жыл бұрын
Ha 100%u r right bro
@rubydsilva46072 жыл бұрын
Very nice
@sunildmello2 жыл бұрын
Thank you, Ruby Ji
@parmabendkhale31166 ай бұрын
Chhan.. khup बारकाईने विश्लेषण केले आहे..
@sunildmello6 ай бұрын
धन्यवाद
@meenatuscano43403 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण विडिओ बनवला आहेस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर वीर नावा बरोबर आपल्या वसईचे नाव जोडले गेले होते ह्या पेक्षा अधिक अभिमानाची बाब आपल्या साठी काय आहे. धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
एकदम बरबर बोयले बाय. खूब आबारी
@MindsetwithAijazShaikh3 жыл бұрын
You've accomplished the Art of Story Telling. Loved it.
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Aijaz Ji
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
सुनील सर नमस्कार...!!🙏🙏 ❤️छान श्रवणीय अशीच मराठा पोर्तुगीज संघर्षाची पार्श्वभूमीवर चित्रफीत आणि तद संबंधित संग्रही असावी अशीच इत्यंभूत माहिती. 👍सखोल अभ्यास आणि त्या अनुषंगाने आशयाला अनुसरून सुंदर संवादात्मक भाष्य आणि अप्रतिम अनमोल अशीच छायाचित्रे चित्रफीत संस्मरणीय करते. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
@smitapatil26483 жыл бұрын
सुनीलजी, अप्रतिम माहिती आणि अगदी मनापासून केलेलं, सुरेख मुखोद्गत कथन ..!!
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@souzaskitchenbynamratadsouza3 жыл бұрын
वा! आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद सुनील जी.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नम्रता जी
@sid9463 Жыл бұрын
Dada khup changli mahiti dili aajchya generation la mahiti pahije aapla itihas ani sanskruti
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सीड जी
@aartiutpat66263 жыл бұрын
हे वाक्य एकदम भारी आम्हा मराठ्यांना रात्रन्दिन आम्हा युद्धाचा प्रसंग चहुबाजूनी आक्रमणे आणि मोहिमा सुरूच होत्या ...खूप छान👌👌
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आरती जी
@मराठाmaratha3 жыл бұрын
सुनील जी अप्रतिम... आई भवानी तुम्हाला उदंड यश देवो
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@neelvaze32733 жыл бұрын
अप्रतिम
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, निल जी
@rajanikntchipat46063 жыл бұрын
Khup sundar mahiti sangitli sir ,vasaichya etihasavishai
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@VijayJadhav-ug9zkАй бұрын
Good video about the vasai fort as ancient Killa ...ok thanks
@sunildmelloАй бұрын
Thank you, Vijay Ji
@satyavijaykadu38783 жыл бұрын
अद्भुत, अविश्वसनीय, दमदार....
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@BlossysKitchen3 жыл бұрын
उत्तम ऐतिहासिक माहिती ऐकायला मिळाली .. thank you 👍🏼
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
@bhramar54983 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम.👍👌👌👌👌 भरपूर दिवसांनी विडीओ टाकला
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भ्रमर जी
@nisargsanskruti18963 жыл бұрын
सुनिलभाऊ superr👌 अप्रतिम प्राचीन इतिहासाची माहिती excellent performance 👍👍👍🚩🚩🚩
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नामदेव जी
@maryrodrigues54593 жыл бұрын
ईतीहासाची माहीती सांगन्याची पद्मत खूप छान, आभारी सुनील, लवकरच या ऊरलेला ईताहास सांगा
@sunildmello3 жыл бұрын
हो, पुढील भाग लवकरच अपलोड करू. धन्यवाद, मेरी जी
@rupeshg.33273 жыл бұрын
Chhan mahiti dilit...👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रुपेश जी
@minakshimulye32523 жыл бұрын
अप्रतिम माहिती,संपूर्ण अभ्यास करून माहितीपूर्ण असा हा विडिओ आहे.प्रत्येक गोष्ट अगदी तारीख ,वर्ष सांगून सांगितली.सुनीलजी तुम्ही निवेदन खूप छान करता. तुमच्या सादरीकरणात मेहनत तसेच बारीकसारीक गोष्टींचा केलेला अभ्यास दिसून येतो.👍👍
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@mumbhay31312 жыл бұрын
Very nice brother 👍
@sunildmello2 жыл бұрын
Thanks a lot
@makarandsavant98993 жыл бұрын
Dear Sunilji, thanks for the detailed historical account. I really appreciate your in depth knowledge of Vasai history as well as general Maratha history. Eagerly awaiting the next part.
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Makarand Ji
@seemamulkwad42853 жыл бұрын
Your fluency in language its self shows how much you are involved in our great maharashtra. Very well explained. Would like to hear such more stories in future from you. I would complement you by saying "you are a replica of Annu Kapoor. Gift to our maharashtra." Khoop pudhe jasheel nishchit sangte. God bless you abundantly. (Amhala visroo nakos beta. )😊
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words and wishes, Seema Ji
@shreekrushnagawade99573 жыл бұрын
सुनील दादा खूप सुंदर माहिती ❤🤗 we r proud of you 👏👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, श्रीकृष्ण जी
@kalpeshtandel88963 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली दादा
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, कल्पेश जी
@ashishpawar84593 жыл бұрын
खूप छान 👍👌👌💐😊
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, आशिष जी
@jitendravaze60203 жыл бұрын
खूपच चांगली सुरूवात!!
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, जितेंद्र जी
@maryrodrigues54593 жыл бұрын
कसे आहात सुनील, खूप छान ईतीहासाची माही सांगीतली, खूप दिवसांनी दर्शन झाले, माहीती
@sunildmello3 жыл бұрын
सर्व मजेत. आपण कश्या आहात, मेरी जी? धन्यवाद
@sandeshsawant60753 жыл бұрын
सुनील भाऊ खुप छान विश्लेषण केलात
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, संदेश जी
@jaeekawli68793 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, जाई जी
@swatishringarpure87733 жыл бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ आला! असो. खूप खूप सुरेख, अभ्यासपूर्ण निवेदन.. इंटरेस्टिंग ! खूप आवडला आणि छान माहिती कळली..
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@amodbhosle66073 жыл бұрын
"सुनील डिमेलो वसई" हे नाव you tube वर ऐकू आलं की एक वेगळीच उत्सुकता मनात येते ,असं वाटत की आज नक्की काहीतरी नवीन आणि ज्ञना मध्ये भर पडणारी माहिती मिळणारच ,आणि अशी ही अपेक्षे सुनील खूप उत्स्फूर्तपणे पार पडतोच. म्हणूनच खूप खूप धन्यवाद नवीन विषय आणल्या बद्धल , आतुरता पुढील भागाची ....
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आमोद जी
@snehalparab25733 жыл бұрын
मस्त
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@jacintadmello30113 жыл бұрын
Sunil jam masth mahiti dile eyekon jam bara vaata, dhayavad,God bless you, aate milagree cross remedi vasai ver video banav,
@sunildmello3 жыл бұрын
खूब खूब आबारी, जसिंता जी
@malinisawant21813 жыл бұрын
🙏🙏सुनीलजी. अतिशय उत्तम विश्लेषण. धन्यवाद. 👍👏👏
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@crv3283 жыл бұрын
Very nice and informative video 👌👌
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Rahul Ji
@prof.kishorgupte4893 жыл бұрын
अप्रतिम,अभ्यासपूर्ण सुनील तू आपल्या वसई च्या इतिहासावर Ph.D कर.
@sunildmello3 жыл бұрын
आपल्या ह्या विश्वासाबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रोफेसर किशोर जी
@paragbhosale71493 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, पराग जी
@roshanparihar2313 жыл бұрын
अगदी सुन्दर
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रोशन जी
@truptinaik53103 жыл бұрын
दादा, उत्तम माहिती मिळाली.
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तृप्ती जी
@yogeshhikaralkar23963 жыл бұрын
Thank you sir
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Yogesh Ji
@kishoremirchandani86713 жыл бұрын
Khup Chan👌 👍🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, किशोर जी
@franklindiagofigero313 жыл бұрын
Good knowledge
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Franklin Ji
@dattatrayharpale27333 жыл бұрын
Great
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Dattatray Ji
@milindchowgule19973 жыл бұрын
Sunil really Appreciate for your efforts..very nicely explained.. God bless you..👍👍👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Milind Ji
@ranjitwarang45573 жыл бұрын
सुनील भाऊ, छान शब्दांकन
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, रणजित जी
@AnkurKordeVlogs3 жыл бұрын
3rd comment, 6th like....thanks for this wonderful share
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Ankur
@AnkurKordeVlogs3 жыл бұрын
@@sunildmello bigg fann sir🥂
@sunildmello3 жыл бұрын
@@AnkurKordeVlogs 🙏
@terrencepereira1693 жыл бұрын
Ekdum Masta Dada❤️
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, टेरेन्स जी
@kshitijachavan96283 жыл бұрын
Khoop chaan information dada👍
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, क्षितिजा जी
@jordandsilva73073 жыл бұрын
Informative video 👍 Good work !
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Jordan Ji
@manojsarnaik27283 жыл бұрын
Ek no Sunil keep it up.
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, मनोज जी
@vanitamankame89373 жыл бұрын
छा😇न महिती आहे,
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, वनिता जी
@dineshchanchad94043 жыл бұрын
उत्कृष्ट वर्णन
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@ashwinidalvi18603 жыл бұрын
Old resipy history mast sngta thanks😀🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, अश्विनी जी
@royalart30023 жыл бұрын
Information 👌🏻👌🏻👌🏻
@sunildmello3 жыл бұрын
आबारी रॉयल
@mohanheismixingfengshuiand20973 жыл бұрын
Thanks sir 🙏☺😊👍👍👍👍👍👍👍👍👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Mohan Ji
@manoharbhovad3 жыл бұрын
व्वा.. सुनीलजी....छान.. अप्रतिम.. माहितीपूर्ण व्हिडीओ... ऐकून समाधान वाटले... तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे... खूप अभ्यासपूर्ण व्हिडीओ बनवला आहे... अभिनंदन... आणि पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा.... दुसऱ्या भागाची आतुरने वाट पाहतोय... सद्या आम्ही कोकणात आहोत......खराब नेटवर्कमुळे व्हिडीओ त्याच दिवशी बघता येत नाही... काळजी घ्या.... धन्यवाद...
@sunildmello3 жыл бұрын
पुढील भाग अपलोड केले आहेत. खूप खूप धन्यवाद, मनोहर जी.
@nishavasaikar28053 жыл бұрын
Thanks Sunil Gr8 job. Keep it up!!!!
@sunildmello3 жыл бұрын
खूब आबारी, आंटी
@butterflywingsmarathivlog23863 жыл бұрын
Khup apratim aani deatils.. always like to watch your video Dada... upgrade knowledge
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot
@Rideyoung23233 жыл бұрын
Amazing video 👍
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Gary Ji
@sportstar21503 жыл бұрын
Superb narration
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot
@AstleCorreia3 жыл бұрын
Nice information 👌
@sunildmello3 жыл бұрын
आबारी, ऍस्टल
@apekshagharat84903 жыл бұрын
Good work nyc vid sunil dada🙏👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Apeksha Ji
@roshanfurtado9433 жыл бұрын
Great Information bro ..
@sunildmello3 жыл бұрын
Thank you, Roshan Ji
@dnyaneshmaharao17893 жыл бұрын
माहितीपूर्ण! श्रवणीय! प्रेक्षणीय! आणि इतिहास कसा सांगावा, ह्याचा उत्तम वस्तुपाठ!!
@sunildmello3 жыл бұрын
सर आपली ही शाबासकीची थाप आमच्यासाठी खूप मोलाची आहे. खूप खूप धन्यवाद
@kevinpinto55873 жыл бұрын
Nice video regards PINTOS CUISINE
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Kevin Ji
@ShivprasadVengurlekar3 жыл бұрын
बरेच दिवसांनी आपला व्हिडीओ पाहून आवाज ऐकू आला खूप आनंद झाला👌
@sunildmello3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@52819783 жыл бұрын
Simply great ! Keep going and developing your multifaceted personality.
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Shivanand Ji
@kishoremirchandani86713 жыл бұрын
Maharashtra ane Kamgar Dinachya Hardik Shubhecha🙏
@sunildmello3 жыл бұрын
धन्यवाद, किशोर जी. आपल्यालाही महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
@ajitkeshkamat26503 жыл бұрын
Sunil, your flawless story telling ,it's a history actually, and style is so enchanting, hats off to you. Fluent Marathi . Liked it , really.👍
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Ajit Ji
@namratadsouza80563 жыл бұрын
Thank you dada for the information.
@sunildmello3 жыл бұрын
Thanks a lot, Namrata Ji
@sjsandee3 жыл бұрын
Aprateem video.. appreciate your research done ..and detailing..it's very informative 👍👍👍