आणि इथे रचला गेला त्या महान ज्ञानेश्वरी चा पाया... पांडुरंग हरी 🙏🏻
@kailashatkar619211 ай бұрын
हि मालिका बघुन कोनाच्या ही डोळ्यात पाणी आले नसेल असे झालं नसेल पन जो मनापासून हि मालिका बघत असेल त्याचा जिवनात वागण्यात थोडा तरी फरक झाल्या शिवाय राहत नाही राम कृष्ण हरी 🙏🚩 विठ्ठल पंतांच्या आणि रूक्मिणी आई च्या चरनी कोटी कोटी प्रणाम
@RishiTidke3 ай бұрын
राम कृष्ण हरि दादा 🙌🙏😌
@hemalataramineni27573 жыл бұрын
विठ्ठल पंत आणि रुक्मिणी बाई शत-शत प्रणाम किती तो त्याग मुलांसाठी
@सत्यमपरदेशी2 жыл бұрын
किती वाईट दिवस.असेल.तो.त्या.कुटुंबासाठी नाही.बघवत.हा.episode
@nitinbadhe97022 жыл бұрын
जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण.
@shubhshlad42012 жыл бұрын
🌺🙏‼️🚩ॐ जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज की जय 🚩‼️🙏🌺