आपल्या चारी मुलांना असे पोरके करुन जाताना किती वेदना झाल्या असतील ह्या दोघा मातापिता ना 😢😢😢
@nitinbadhe97022 жыл бұрын
ही मालिका बघून खूप बळ मिळते, आपले दुःख कमी वाटते या महात्म्यांचे दुःख बघून.
@avinashmarkal52962 жыл бұрын
जगत असतान लहान पनी❤️आई ऐका चीमनी सारखे ईकडे तीकडे नेवुन👍खावु घालते मनुन जगात झाड़ा सारकी सावली व आई सारकी माऊली राहने 😭 आवश्यक आहे🙏👍
@sachinkambal45922 жыл бұрын
खूपच छान सिरियल आहे मला खूप आवडते परंतु माझा असा मुद्दा आहे की परमेश्वर पहिलं दिव्य करायचे पण आता का करत नाहीत या विश्वात्मक अनेक चांगले लोक आहेत परंतु जे सत्याच्या मार्गावर चालतात त्यांच्याच बाबतीत वाईट का घडते काही दुर घटनेनं मरतात परमेश्वर त्यांना वाचवत का नाही का परमेश्वरा कडे इतकि पण शक्ति नाही कलियुगात प्राण्याला मारुन खातात त्यांना तडफडून मारतात त्यांना भगवंत का नाही वाचवत
@NNTV85617 күн бұрын
या विश्वात अनेक चांगले लोक आहेत जे सत्याच्या मार्गावर चालतात त्यांच्या च सोबत वाईट का घडते? कारण ते या जन्मात सत्याच्या मार्गाने चालते आहे याच फळ त्यांना समोर मिळेल. आणि आता जे भोग भोगत आहे ते पूर्वी जन्मांचे पाप असते. आपण देवाचे देवाचे नामस्मण करत राहिलो तर आपल्यावर खूप जास्त अडचणी येतात कारण आपले पूर्वीचे पाप हे नष्ट होण्यासाठी येतात. पाप हे कधीही माफ होत नाही. ते भोगावे लागतात. म्हणून चांगले कर्म करणाऱ्या सोबत वाईट घडते हे त्याचे पूर्वीचे पाप नष्ट होण्यासाठी आणि पुण्य वाढण्या साठी. एकदा पूर्ण पाप नष्ट झाले तर तर व्यक्ती ल मोक्ष प्राप्त होतो. पण काही लोक संकट आल्यावर देवाने मदत केली नाही म्हणून, स्वतः वाईट बनतात. वाईट काम करणाऱ्या सोबत चांगले घडते हे त्याच्या पूर्वीच्या पुण्य कर्माचे फळ. त्याचे पुण्य नष्ट होत जाते आणि पाप वाढत जाते. आपल्याला या जनमत जे चांगल वाटत घडत ते मागच्या हजारो जन्माचे कर्माचे फळ असू शकते.
@manoharambhore1832 жыл бұрын
जय..निवृती महाराज..जय..ज्ञानेश्र्वर महाराज जय..सोपानदेव..जय मुक्ताआई🙏🙏🙏🙏🙏🙏
@geetanjalipatole69343 жыл бұрын
सीतेची कहाणी सगळीकडे प्रसिद्ध आहे . या मातेची कहाणी दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@narsingbhande49202 жыл бұрын
र
@narsingbhande49202 жыл бұрын
यंय
@narsingbhande49202 жыл бұрын
यययययययययययययययययययययययययययययययययययययययययय
@narsingbhande49202 жыл бұрын
यययययययययययययययययययययययययययययययययंययययययययययययय
@v.r.mgamer13612 жыл бұрын
Tttttttt
@anitasawant95702 жыл бұрын
खरच आजच सुख़ दुख ह्या चा पुढे काहीही नाही हा सीन बघताना रडू आले निवरूती ज्ञानदेव सोपान मुक्ता धन्यती बाळ🙏🙏
@dnyaneshwarraut65862 жыл бұрын
जय मुक्ताबाई जय सोपानदेव जय ज्ञानेश्वर जय निवृत्ती जय विठ्ठल पंत जय रुख्मिणी धन्य होत .
@जयगुरुदेव-व2प3 жыл бұрын
काय प्रसंग आहे महाराज खुप मोठ मन आहे विठठल पंतच 😭😭😭😭😭😭😭😭😭
@kantajagdale27103 жыл бұрын
जगाच्या कल्याणासाठी संताच्या विभूती ् जे का रंजले गंजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा तेथेची देव जाणावा ् ््््
@singershyammore8247 Жыл бұрын
हा भाग मी २/३/२०२३ मध्ये पाहतो आहे. आणी तुम्हाला काय सांगू खूप रडू येतंय. 🙏🏻जय हरि माऊली 🙏🏻 ,🚩🚩🚩🚩😭😟😥
@leenakhedkar23312 жыл бұрын
धन्य आहे आई बाबा 😭😭😭
@hemalataramineni27573 жыл бұрын
हृदयद्रावक प्रसंग जय हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग
@geetanjalipatole69343 жыл бұрын
आपण जे सुख दुःख म्हणतो ते या क्षणापुढे खूप क्षुल्लक वाटते
@sanket94252 жыл бұрын
Aryhatach...apla kahich nahi dukkha.....😪😔😓😪
@shivam02182 жыл бұрын
माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏
@uttamkharat58832 жыл бұрын
राम कृष्ण हरी. धन्य ती आई आणि धन्य ते बाबा.
@pandharinathjagtap6539 Жыл бұрын
Jay guru mauli
@navanatnagare6664 Жыл бұрын
श्री ज्ञानेश्वर माऊली
@Shindebhagawat3 күн бұрын
ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
@prafullajage35992 ай бұрын
ही सिरियल पाहिल्यावर समद मोह माया सोडून देवाच्या भक्तीत रमुन जावं असे वाटते.
@kalpanakshatriya42442 жыл бұрын
खूप काम छान केलं सर्वांनी...श्री हरी 🙏🏻🙏🏻🚩
@Poojanatkalwad79242 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 निवृत्ती माऊली 🙏 ज्ञानेश्वर माऊली 🙏 सोपान माऊली 🙏 मुक्ताई माता😭😭😭😭😭
@freefire-wd5qn Жыл бұрын
Jay Shri Hari Panduranga Tujhe kaun si mavali ki Jay 🎉🎉🎉 21:26
@saishff132 жыл бұрын
Jay hari mauli 🚩🙏 Soni marati
@sachinkaspate78643 жыл бұрын
Mauli mauli 🙏🙏🙏🙏
@RaviBharade-n9c5 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
@prabhasawant87082 жыл бұрын
जय माऊली
@sunilbudhvant53472 жыл бұрын
Om shree Santa dhaneshwar maharaj ki jay 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@durgasadbhaiyya742 Жыл бұрын
ही मलिका खूप शिकन्यासर्खी आहे.धन्य त्या माता पीता याना यांमुले आम्हाला ही जगन्याचे बल मिलते❤🙏🙏
@shrikantdhakne22163 жыл бұрын
लोक ऐवढे निच आहेत जिंवतपनी जगु देत नाही .
@shakuntalaankalle46483 жыл бұрын
खूपच छान सिरीयल आहे मन प्रसन्न झाले पाहून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sadhanasukre96002 жыл бұрын
छाल
@shubhujoshi Жыл бұрын
❤
@durgasadbhaiyya742 Жыл бұрын
।।पांडुरंग हरी वासुदेव हरी।।🙏🙏
@gajanankanole4075 Жыл бұрын
The great mauli
@chetanramgude40882 жыл бұрын
धन्य ते आई बाबा
@विजयक्षीरसागर Жыл бұрын
पूर्वी ब्रह्म धाम कैसा होता हे बगा
@kandekarbs47702 жыл бұрын
माऊली
@kantajagdale27103 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् ् ््््
@kalpanasutar66292 жыл бұрын
Bhrrun Al man digdershkana dhanyavad
@kalavatikalshetti72633 жыл бұрын
Hrudyday prasang
@sonianadkat57243 ай бұрын
Ram Krushna Hari 🙏
@janabairaut36915 ай бұрын
खूप वाईट वाटले मुलांना सोडून जाताना रडायला खूप येत आहे धन्य ते माता पिता
@shubhshlad42012 жыл бұрын
🌺🙏‼️🚩 ॐ जय श्री पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरी। 🚩‼️🙏🌺
@narayanpachpor113811 ай бұрын
Prernadai Astitva Aaye yeah Prasang Prasanga
@अजयलोखंडे3 ай бұрын
खूप छान मालिका आहे
@ganeshsirsath88882 жыл бұрын
माऊली माऊली 🚩
@sachinkarhale9857 Жыл бұрын
🙂🌺🙏जय हरि विट्ठल 🙏🌺🙂
@kakaraosonone99777 ай бұрын
धन्य माता-पिता तयाचिया
@pandharinathjagtap6539 Жыл бұрын
Kharya chi pariksha hote
@amoldive7561 Жыл бұрын
Om sai ram🙏🙏🙏🙏🙏🙏
@गजाननआवचार3 жыл бұрын
माऊली माऊली माऊली माऊली🙏🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂😂
@chinmaypatki44982 жыл бұрын
यात हसन्या सारखे काहिच नाही .
@rkrk1900 Жыл бұрын
@@chinmaypatki4498येथे काय विनोद दाखवला आहे हासण्या सारखा माणुस म्हणुन बघा जरा ह्या मातापित्या ने देहत्याग केला त्याच्या लेकरा साठी हे किती वेदना दायी होते ज्ञानेश्वरा च्या संपुर्ण कुंटूबांसाठी 😢😢😢
@Dattatry-e6i11 ай бұрын
सिरीयल खूप चांगली आहे सत्याच्या खटके बसतात हा मला प्रश्न❤❤
@रामकृष्णहरी-ह3श2 жыл бұрын
Jai hari
@abhijitgodase71812 жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩
@surajkharwade8393 жыл бұрын
Khup chan mavli
@muktamilindkhandvekhandve31532 жыл бұрын
Ha sin baghu fkst😭😭 rdu Aale mala he shabdat sangta pan yena 😞mauli
@radhatmane20003 жыл бұрын
Pandurang hari🙏
@rajashreegavate71088 ай бұрын
आपल्या चार लेकरांना सोडून जाताना किती यातना झाल्या असतील त्या माता पित्याला .बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
@ashokjadhav83343 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ujwalsuryawashi10953 жыл бұрын
😔😔 phalutu काही baghanya peksha he bagha😭😭
@shimakadam44422 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@digamberbhamare49583 жыл бұрын
Mauli
@shubhujoshi Жыл бұрын
😢😢😢🙁😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤
@umeshkale6193 жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@sheelakanawadepokharkar72062 жыл бұрын
देहत्यागाच्या वेळी निवृत्ती नसतो तो ब्रम्हगिरीवर हरवला आहे.गुहेत तपश्चर्या करतो.
@prahladkhapre94122 жыл бұрын
मला तर रडु आवरतच नाही 😂
@mangaltirodkar85662 жыл бұрын
Mangal 👍👌❤≈Tirodkar
@gokulrathod45522 жыл бұрын
🙏
@gajanandravalkar65654 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@manoharambhore1832 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhambongane2 жыл бұрын
आमची गया बाई खुप बघते मालिका
@BalaKokatare2 жыл бұрын
खूप रडू येत आहे बघून
@navnathkale1629 Жыл бұрын
Hi Malika bagtanaa ashru yetat .
@durgasadbhaiyya742 Жыл бұрын
मालिका रदवुन गेली.😭😭
@dildarthale61345 ай бұрын
पाहून भारावून जातो
@surajkharwade8393 жыл бұрын
Khup dukhat ahe sgd
@santoshdake45532 жыл бұрын
😟😟
@prathameshjogdand58822 жыл бұрын
😭😭😭🙏🙏🙏😭😭
@dhirajbhalerao91262 жыл бұрын
Mala Garv ahe mi Mulinchha Nevasha madhe service la ahe ☺️🙏Mauli Mauli jeya Paij khambala tekun Dyaneshwar Maharajani Dyaneshwari Lihili🙏Mauli Mauli
@विजयसाळुंखे-त9घ2 жыл бұрын
dev tari tayla kon mari. 💐💐
@adinathdasare9112 жыл бұрын
😢
@bhagojiparsharam92664 ай бұрын
हे सिरीयल बघून खूप रडायला येते
@vasantmuthe.punepolice13483 жыл бұрын
😭😭
@prakashmule91153 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shiwajichawhan14862 жыл бұрын
Mauli mauli
@manojbalasahebpawar1142 жыл бұрын
Te visoba shastri yanci pudaci pidi ahe ka ajun आळंदीत..?