कर्ज माफी होणार नाही. कारण आपण संघटित नाही. आपलं चांगलं झालेल आपल्या ला बरे वाटत नाही.
@Arun-g8o7k8 күн бұрын
कर्ज माफी करा शेतकरी मेला 😢
@ganeshnandklshrmule26038 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी आमची सहनशक्ती पाहुणे जो शब्द दिला आहे तो पाळावा कर्जमाफी एवढीच विनंती आहे
@JaydevBhoyar7 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे पाटील साहेब 🙏
@RahulKubade-q9z8 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@dnyaneshwarraut65868 күн бұрын
सरकार ने आठवा काय आणखी वेतन आयोग लागू करावा त्याबद्दल आम्हाला आनंदच पण परंतु...... शेतकरी साठी स्वामिनाथन आयोग लागू करावा सरकारने.... कर्ज माफी करावी.... मागील वर्षी चार खरीप रब्बी हंगामातील पीक विमा द्यावा....शेती मालाला हमीभाव मिळावा....
@Abhimanyumhasrup8 күн бұрын
कर्ज माफी झाली शिवाय शेतकरी जगणणार नाही
@nagesh_suryawanshi_96k7 күн бұрын
शेतकऱ्यांना फुकट कर्जमाफी पाहीजे,,, ना कुठले आंदोलन ना कुठली चळवळ😢😢😢
@ShivThakare-yu8wu7 күн бұрын
Tumhi kara chalu mi yeto 2gh bhau bhandu
@dipakash..97117 күн бұрын
त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण एक ठिकाण ठरवू आणि सोशल मीडियावर माध्यमातून सर्वांना आव्हान करूया एकत्र येण्यासाठी. 10 दिवसाच्या अंतरावर दोन मीटिंगा ठेवू आणि तिसऱ्या मिटींगला आपण क्रांतिकारी आंदोलन करू शकतो . चक्का जाम. आणि आता युवा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे . आणि आपल्या सर्वांना एकत्र यावच लागणार.
@gorakshkhedkar43448 күн бұрын
सरकारचे चुकीचे धोरण त्यात शेतकऱ्यांचे मरण शेतकऱ्यांचे कर्ज माफ मार्च एंड च्या आत झालंच पाहिजे
@orgaincfarming8 күн бұрын
मार्च आगोदर् झाले पाहिजे... पण फाशी घेणार नाही जर तस वाटल तर 1 मंत्री मारल्यावर फासावर् स्वत जाईल 🤨😩 एक बेरोजगार शेतकरी 🙏
@ShnakaraoKadam6 күн бұрын
ज्ञानेश्वर खरात साहेब आपण आम्हा शेतकर्यांचा व्यथा मांडली आहे त्या बद्दल धन्यवाद साहेब
@vishwasbhaware43328 күн бұрын
अगदी बरोबर साहेब
@shyamshukla50118 күн бұрын
1 nambar bhau ❤❤❤
@SanjayPatil-v5g8 күн бұрын
20 मार्च पर्यंत कर्ज माफी चा जीआर सरकार ने नाही काढला तर शेतकरी लाडका नाही तर महामार्ग बंद आंदोलन ने शेतकरी व विरोधी पक्षनेते नेते सर्व मिळून एकत्र यावं लागणार व कर्ज माफी करा नाही तर राजीनामा द्यावा
@pradipdesale68098 күн бұрын
काहीच होणार नाही त्यांना लाडक्या बहिणींचे मत मिळतील शेतकरी कुठेच नाही
@ganeshnandklshrmule26038 күн бұрын
शिका संघटित व्हा संघर्ष करा🙏
@आवडशेतीची-ड3त8 күн бұрын
कर्मचाऱ्यांना न मागता आठवा आयोग मिळतो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही असं का
@madhukarmuluk3368 күн бұрын
All farmer come together fight against BJP government.💯
@praahantbhopale19618 күн бұрын
शेतकरी जात धर्म पंथ यात विभागतात पण नोकरदार एक होतात
@santoshpalhad46494 күн бұрын
सर्व शेतकरी एकजूट करा स्वामीनाथन आयोग लागू झाल्याशिवाय थांबू नये जय जवान जय किसान❤❤❤❤❤❤
@kundan.raut148 күн бұрын
शेतकरी बसला आंदोलन, उपोषण वर तर काय होणार हे लक्षात ठेवा म्हणा सरकार ला?
@balajiengale14498 күн бұрын
केंद्र सरकारला फक्त कर्मचाऱ्याचा भल करायचं आहे शेतकऱ्याच कुठ हित करायचं आहे जगाचा पोशिंदा मेला तरी चाललं
@hanumantthorat88477 күн бұрын
कर्जमाफी केली तरच अठवा वेतन आयोग लागू करा या धर्तीवर आपण शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे
@dnyaneshwarkhanzode48258 күн бұрын
Karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije
@sunilchimanpade25668 күн бұрын
कर्ज माफी अगोदर व्हावं 8वा वेतन आयोग नंतर....
@SachinShinde-uv1DV7 күн бұрын
शेतकरी संघटित व्हा ❤❤❤❤
@sachinchavannaik19217 күн бұрын
जय जवान जय किसान है वाक्य नुसता मन्हण पूरता
@nandubhagure33167 күн бұрын
सरसकट सातबारा कोरा झाला पाहिजे तरच शेतकर्याना दिलासा मिळेल अन्यथा शेतकरी लवकरच देशोधडिला जाईल
@pravinpatil-iy9mt7 күн бұрын
फडण20 ची शेट्ट घ्या....😮
@NandkishorNemade8 күн бұрын
दादा अशक्य काहीच नाही शेतकरी पण सांगठीत होऊ शकतो आपल्या ला प्रामाणिक प्रयत्न करावे लागेल कुलाही नेता जर शेतकऱ्यांना हाती धरून मोठा होतो तर त्याला सरकार फोडते प्रस्नाचे उत्तर देत नाही 6000रु सोयाबीन 3800विकलं तूर 12000 रु वरून 7000रु झाले कॉटन 11000रु वरून 7000रु झालं पण शेतकरी सांगठीत नाही शेतकरी सन्मान निधी लडकी बहीण नमो शेतकरी पैसेदिले सांगता पण आमचे पैसेसरकार आमच्या जवळून काडुन घेते तरी शेतकरी पाहतच राहतो पण नोकरदार वेतन वाढ शेतकरी फासावर कुठल्याही वस्तू चे भाव कमी होत नाही पण शेतकऱ्याचे मात्र का कमी होता आज काय परिस्थितीआली शेतकऱ्यांचा मुलांवर त्यांचे लग्न पण होत नाही सरकार नोकर दा र टॅक्सभरतो शेतकऱ्यांना ही काहीच मोफत नको उत्पादन खर्चानुसार भाव पाहिजे हिच विनंती सरकार ला उठा जागे व्हा संघटीत व्हा जातीपातीत न राहता शेतकरी एक है तो सेफ है नारा द्या कुठल्याही सरकार विरुद्ध बुलंद आवाज उभे रहा
@AshishChodhary-j1o7 күн бұрын
शेतकरी संघटित व्हायला पाहिजे त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही
@SandipPatil-fk6nb7 күн бұрын
कर्ज माफ करा आधी
@SuvarnaDesai-t7g8 күн бұрын
शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा तसेच निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे कर्जमाफी करावी ही विनंती आहे शेतकरी संघटित कसा होईल यासाठी शेतकऱ्यांनी विचार करावा
@dnyaneshwarmirase72357 күн бұрын
खरं बोलताय पाटील शेतकऱ्यांची एक जुट नाही
@SandipMagar-yg4un7 күн бұрын
Very nice 👍🏻
@ankushshinde82707 күн бұрын
कर्मचारी संघटित आहे.शेतकरी संघटित होणे गरजेचे
@sudhirkunjir83058 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे सरकारचा पैसा फक्त मंत्री लोकांना लुट करण्यासाठीच आहे का
@prakashautomated99718 күн бұрын
शेतकर्यांचा मुलगा पण कर्मचारी आहे
@bhartshinde7 күн бұрын
आपले हाल आपणच करून घेतले असघटित राहुन
@dipakgadekar32418 күн бұрын
हे पश्नं जनतेला विचारुन काय फायदा शेतकरी झोपलाय सरकार भयर झालय याला कारनिंभुत शेतकारी च आहे
@pradipdesale68098 күн бұрын
बरोबर
@AS-fo6sd8 күн бұрын
आम्ही शेती करन सोडलं भाऊ कारण खर्च खूप वाढला आहे मजुरी वाढली पण उत्पन्न कमी आणि भाव पण कमी
@gajananapophale27587 күн бұрын
जोपर्यंत शेतकरी संघटीत होत नाही तोपर्यंत असेच चालू राहणार हे राजकीय पुढारी व अधिकारी शेतकरी बांधवांना कधीच एक होऊ देत नाही अजुनही वेळ गेलेली नाही
@DATTADANDALE-f2u7 күн бұрын
कर्ज माफी
@SHIVAJ-kokare17 күн бұрын
सध्या आताच्या घडीला सगळे शेतकरी नेते झोपी गेले आहेत फक्त एकटा शेतकरी योद्धा ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकऱ्याची बाजू मांडत आहे पोटतिडकीने तुम्हाला जय मल्हार
@sampatchavan86088 күн бұрын
1976 ला 3 टन ऊस विकला तर तर 10 ग्रॅम सोने येत होते आज 1 ग्रॅम तरी येते का सरकारी नोकर चे पगार 150 ते 200 पट वाढले या पटीत शेतीमालाचा भाव का वाढवत नाही कर्मचारी 8वा वेतन आयोग स्थापन केला शेतीसाठी काय ढेकळ यांना खायला काय विदेशा तून येत का
@rameshwarsomvanshi8792Күн бұрын
राजकारनी लोकांना काय चिंता नाही कारण धर्म, जात नावचा तुकडा भेकायच आले शेतकरी लगेच😂😂😂
@ankushshinde82707 күн бұрын
बरोबर आहे भाऊ शेतकरी मनातून मेला तो कंटाळला आहे. पण गावातील तुरून शेतकऱ्याने बदलणे गरजेचे आहे
@ravindrakowale78977 күн бұрын
सरकार शेतकऱ्यांना फसवत नसुन तो धर्म,प़ंथ,पक्ष,जात पाहुन मतदान करतो.जो स्वःताची मदत स्वतः करतनाही त्याची मदत देवही करु शकत नाही.
@pradeepnatkarnatkar10966 күн бұрын
एकच एक सरकार निवडून आणल तर असेच हाल होणार आहे
@nishantnicesongkalaskar98058 күн бұрын
मुळात हे सरकार सतेवार आलेच नाही... हे EVM सरकार आहे
@NarayanChaudhary-lz6ng7 күн бұрын
कर्ज माफी नाही झाली तरी चालेल शेतकरी मेला तरी चालेल स्वामी नाथन आयोग सडत ठेवा पण आठवा नाही पंधरावा वेतन आयोग पास करा सर सरळ दहा लाख पगार करा त्यांना कष्ट जातात r चार दिवसाचा आठवडा आणि तीन तासाचा दिवस करा साठ मिनीटाच्या लंच तला घोषीत करा अंधरे नगरी मे चौपट राजा
@SandipJadhav-l7s7 күн бұрын
सुंदर साहेब😢🙏🏻🙏🏻
@balajiwanje11727 күн бұрын
सर एक संधी आहे हो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी महायुतीचा दारुण पराभव करावा म्हणजे यांना कळेल
@mansingchaugle7 күн бұрын
शेतकर्यांना स्वामी नाथन आयोग लागू करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी द्यायला पाहिजे. केंद्र सरकारला ज्या सरकारी नोकरदारांना एक लाख रुपये जरी पगार असला तरी त्यांची काळजी सरकार ला आहे शेतकरी मेला तरी त्याचे काही च घेण नाही. म
@janardhangadge5777 күн бұрын
रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय सरकार चे डोळे उघडणार नाही, या करिता विरोधी पक्षाने पुढाकार घेऊन आंदोलन करावं पण विरोधी पक्ष सुद्धा झोपी गेलेला दिसते
@rameshwarsomvanshi8792Күн бұрын
शेतकरी ची लायकी दाखवली सरकार ने पगार 2025 नुसार पण शेतीला भाव 2010 नुसार😂😂
@santoshjadhao45857 күн бұрын
कृषीप्रधान देश आहे हे फक्त बोलायला आहे पण शेतकर्या ना मारण्यासाठी सगळेच उठतात . पण एक दिवस आमचाही येईल तेव्हा आम्हीही दाखवू . आता भाउ उठाव पाहीजे . कर्जमाफी पाहीजे
@sahebraowagh44234 күн бұрын
निवडून येणे साठी आश्वासने दिली ती पुर्ण करणेचे ठरत नाही,ती त्वरित करावी अन्यथा शेतकऱी आपल्याला धडा शिकवला शिवाय रहाणारं ,आपले पुरतेच अन्न धान्य पिकविल, शेतकरी उठाव करतील,
@rameshwarsomvanshi8792Күн бұрын
आठवा वेतन लागू होणे भारता साठी धोक्याची बाब आहे कारण जेव्हा एक वर्ग खूप श्रीमंत होत असतो किंवा एक वर्गा कडे पैसा जास्त येतो तेव्हा महागाई वाढत असते याचा फटका गरिबाला नक्की बसणार ...म्हणून sarkar balanced approach घेतला पाहिजे
@dnyaneshwarchede73937 күн бұрын
कर्ज माफ करावे सरकार ने
@badrinarayandoulse59108 күн бұрын
कर्ज माफी झाली पहिजेत
@BabanKakde-ti4xs8 күн бұрын
हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे शब्द पाळणारे नाहीत आता हे सरकार कधी पडणार सर्व जण वाट पाहत आहेत
@keshaopawar79938 күн бұрын
भाऊ शेतकरी एक नाही आपण फक्त पैसे घेऊन मतदान करतो म्हणून शेतकरी आमदार निवडून येत नाही जर ह्या आमदारांनी राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे
@vikassatpute55947 күн бұрын
शेतकरी एक जुट वह
@SadanandSuryavanshi-g8y7 күн бұрын
Ho
@chanduwagh70538 күн бұрын
कर्ज माफी हे सरकार करणार नाही मी पुन्हा सांगतो कर्ज माफी होणार नाही .कर्ज माफ देऊ हा फक्त निवडणूक होईस तोपर्यंत होत.शेतकर्यांना चॉकलेट दिली होती आता बघा वाट म्हणून महाराष्ट्राला माहाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर पाहिजे होत मग छाती ठोकून कर्ज माफ झाल असत
@Hanmantbodke-pu2zw7 күн бұрын
Good
@SunilJadhav-e3w7 күн бұрын
भाऊ तुम्ही बरोबर बोलता शेतकऱ्यांचे चांगले दिवस कधी येतील हो
@prathmeshmalipatil89437 күн бұрын
उत्तर भारतात ल शेतकरी जेव्हा आंदोलनाला उतरतो तेव्हा पण आणि कधी पण आपला शेतकरी झोपलेला असतो
@Sona-nc4jw7 күн бұрын
Farming is not joke There are scientists for par day
@SunilJadhav-e3w7 күн бұрын
भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोलता पण शेतकऱ्याची एकी होणे शक्य नाही आणि हेच बरं सरकार कर्जमाफी करत नाही आणि सोयाबीनला 6000 रुपये भाव सुद्धा देत नाही
@dnyaneshwarkhanzode48258 күн бұрын
Good information sir
@santoshaher30898 күн бұрын
कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरू
@shriramsarkate68117 күн бұрын
एक तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्या नाहीतर शेतीला सरकारी नियमांच्या पाशातुन मुक्त करा अर्थात ज्यांना जे मनाला वाटेल ते करू द्या भिकार योजना नको वाटेल ते शेतात पिकवायला स्वंतत्र द्या आम्ही आमच्या शेतीत काहिही लावु मग कसे सरकार ताळ्यावर येते ते पहा
@navanatbudhale828 күн бұрын
शेतकरी शेतमाल स्वतःसाठी पिकवावे.शेतमाल विक्री करू नये.
@dattashejul90568 күн бұрын
हया सरकार ला शेतकरयाच काही घेन देन नाही कारण मुळातच शेतकरी विरोधी आहे म्हणून आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतल्याशिवाय हे सरकार शेतकरयाला काहीच दयायचया मनस्तीत दिसत नाही लबाडाच आवतन जेवल्यावशिवाय खर नाही
@GorakhKapre6 күн бұрын
Swami natan lagu kara
@KakaPatil-b8p8 күн бұрын
खरात साहेब तुम्ही शेतकऱ्याची बाजू मांडता स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू केल्यावर जे शेतकऱ्यांना सन्मान निधी 6000 देतात ती शेतकरी पंतप्रधानांना 6000 देतील या देशात शेतकऱ्याची लाड कमी नोकरदारांची जास्त आहेत
@dgaikwad12358 күн бұрын
शेतकऱ्या चा कोन्हीही विचार करत नाही
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट8 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ मोदी फक्त नोकरी करणाऱ्या लोकांसाठी काम करता सातवा वेतन आयोग लागू केला आता आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली दुसऱ्या बाजूला स्वामी नाथन आयोग लागू करायला लाज वाटते मोदिला हे कसलं हिंदुत्व मोदी च
शेतकरी संघटना सर्व लालची आहेत पाधाचा....आत्ता कूट मेले सर्व जण.....आंदोलन का करत नाहीत....
@shriramsarkate68117 күн бұрын
तुम्ही म्हणालात की शेतकरी प्रश्नासाठी शेतकरी नेत्याच्या पाठीमागे शेतकरी येत नाही.हे सत्य आहे पण का?? येत नाही,शेतकरी प्रश्नांमुळे या राज्यातच काय देशात अनेक शेतकरी नेते मोठे झाले अन् सत्तेच्या मुख्य प्रवाहात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या मुख्य प्रश्नाला न्याय दिलाच नाही त्यामुळे शेतकरी वर्गाचा गैरसमज वाढत गेला आहे आणि त्यामुळे शेतकरी एकत्रित येऊन कोणत्याच नेत्यांवर विश्वास ठेवायला तयार नाही