Mi mazya pet shi bolto , mansanshi bolun kahi fayda hot nahi pranich bare
@omkarkirpekar6965 ай бұрын
Tried speaking to many people and a psychologist but at the end of conversation I understood that there is no use...
@RajnikantKamble-ej1cj5 ай бұрын
Lihun
@rushikeshvaidya13844 ай бұрын
I do cry...but not in front of others
@kunalmotugade35765 ай бұрын
समाजाने मुलाला...... पुरुष बनवलं..... पण माणूस करायचं राहून गेलं........ ह्या मध्यमातून एक माणूस तयार करताय......❤ Keep Growing ❤
@prakashsalunkhe82676 ай бұрын
माझे बाबा गेल्यानंतर मी रोज रात्री रडतो तेही गेली पाच वर्ष! कारण दिवसा कामामध्ये व्यस्त असतो संध्याकाळी मात्र नेहमी त्यांची आठवण येते आणि मग मी रडतो आणि अतीशयोक्ती नाही हे खर आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@prasadmhsk5 ай бұрын
I feel you bro .
@jecum0075 ай бұрын
वडलांच हात पहिज.....बस....तो जर नसले तर बाकी सगळ शून्य आहे...अनुभव
@deepakdhanave62576 ай бұрын
भा2पा... मस्त मना लां भावेल असा विषय निवडता, कारण आपल्या समाज मध्ये हा विषय एका बाजूला सारला गेला आहे❤❤❤😊
@VishayKhol6 ай бұрын
धन्यवाद😊❤
@smitaldalavi13746 ай бұрын
That’s the topic we should talk about.. really nice. People talk abt equality but with their own convenience.
@Ranjeet_k0076 ай бұрын
जो तुम इतना मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो !........😥
@kunalmotugade35765 ай бұрын
Vishay khol पर्यंत येण्या चा मार्ग भाडीपा वर सापडला......आणि समाजात असणाऱ्या असंख्य विष्यान पैकी एका विषयावर जो segment तुम्ही सुरू केला आहे..... Is One Of The Best Segment from Vishay Khol..... Bhadipa.....bhatupa बघता बघता विषय खोल कड दुर्लक्ष्य होतं..... पण हा segment आवडीने बघितला जातोय...... Keep Working........ Keep Growing........Keep it up ❤
@amitpatilamit6 ай бұрын
This is one of your best series. Breaking one of the strongest stereotypes. Keep it up. 👌🏼👍🏼
@avinashvhanakade5309Ай бұрын
आयुष्यात आजपर्यंत असा एकही व्यक्ति मिळाला नाही की त्याच्या किंवा तिच्यासमोर मनातल्या सगळ्या गोष्टी सांगाव्या...रडायचे तर फार प्रसंग येतात पण डोळ्यातून एक थेंब येत नाही याच दुःख वेगळच...जाऊदे आपण च तो व्यक्ति बनण्याचे ठरवल जो समजून घेईल...मन मोकळ करायच झाल तर मी श्रीकृष्णाला सांगतो...बर वाटत तेवढच...हा पहिला एवढा मोठा कमेन्ट मी पहिल्यांदाच करतोय...एवढ लिहून सुद्धा बर वाटतय...असो..जाऊदे खड्ड्यात गेल सगळ म्हणायच...आणि पुढे चालत राहायच...एक माणूस काय काय करणार...आयुष खूप सुंदर आहे फक्त आनंदाने आणि समाधानाने जगायला शिकू 😊
@prasadg7210Ай бұрын
6.22 perfect line😢
@amitrewadkar72396 ай бұрын
past few days been watching these other mens mental health awareness issues on sarangs reels and today this episode @chalaboluya, super and hats to team bhadipa as we men itself avoid talking or expressing on it..and as well analysed and researched its all because of surrounding people or upbring at times....jagat bhari bhadipa
@VishayKhol6 ай бұрын
We are glad you like it!! Also,did you watch the first part?❤
@kunal06026 ай бұрын
Terrific topic
@shrutinandedkar28146 ай бұрын
Thanks for taking this up, hats off
@vg75006 ай бұрын
खर आहे मुलांनी पुरूषांनी सुद्धा व्यक्त होतांना रडू येत असेल रडायला हवच मी माझे सासरे वारले तेव्हा रडलेच नवहते त्यामुळेच दोन वर्ष त्याची तब्येत बिघडतच होती पण जेंव्हा ते अचानक एक दिवस रडले ,मोकळे झाले
@ajaypalande6 ай бұрын
Why men should not express? Emotion and responsibilities are two different thing,
@VishayKhol6 ай бұрын
Correct!
@sameerk45735 ай бұрын
#ChalaBoluya..Amazing episode, ya vishayvar koni kadhi bolatal nahi.. Ani mala asa vatat ki ti ata chi garaj ahe..
@kunalpawar54915 ай бұрын
Vishay Kharch khol aahai
@SamDcosta1236 ай бұрын
This is nice. Keep making more relevant videos because this is something which needs to be spoken
@Ganeshsp20026 ай бұрын
धन्यवाद ❤🌻
@sandhyakapadi41126 ай бұрын
खरंच खोल विषय
@manishjadhav36 ай бұрын
4:55 very very true
@MAX-lb1cv4 ай бұрын
काय वाईट झाल तरी डोळ्यातून पाणी येत नाही 🤐
@sagarthik10856 ай бұрын
I would say today you justify your channel name❤
@VishayKhol6 ай бұрын
Thank you so much 😊
@kets7Ай бұрын
Even after 15 yrs of marriage, husband shares n open up only to his mother...!!!
@gigglygirl20996 ай бұрын
Radan ha ek emotion ahe... Kay Mulinsarkh radto he koni banval to bhetla tar marla pahije tyala... Radayla aal ki radal pahije mulga aso or mulgi radan important ahe...
@vinayaklembarkar94196 ай бұрын
त्या दिवशी मी पुण्याला होतो. आई च फोन आला की बाबा ना ऍडमिट केलंय लवकरात लवकर ये. संध्याकाळी इतकं late कळलं की, ट्रेन नव्हती by Road जायचं ठरलं. त्या दिवशी आई सारखी फोन वर रडत होती. मला काहीच कळत नव्हतं मी फक्त तिला धीर देत होतो. त्या रात्री मला 2 वाजले हॉस्पिटल मधे पोहचायला. बाबा ना हॉस्पिटल नाही आवडत ते फौजी होते. तेव्हा ते स्वतःच irritate होत होते. But, त्यामुळे त्यांचा त्रास वाढत होता. Next day kalal is paralyzed. माझे एज्युकेशन चालू होत. बहीण जॉब वर होती. आईचं वय झालेलं. सगळे जण रडत होते. मलापण रडायचं होत. पण आई - बहिणी ला सावरत सावरत मला रडूच येत नव्हतं. माझी बायको त्या वेळेला माझी बेस्ट फ्रेंड होती. तिने दिलेला खांदा,"कसा आहेस ?" म्हणून विचारनं मला रडू आल की मी भर रस्त्यात ८:३० च्या सुमारास तिला मीठी मारून जोर जोरात रडत होतो. 😭😭😭
@speaking52936 ай бұрын
मी माझ्या आयुष्यातील पुरुषांना कायम सांगत असते , रडणं जिवंत पणाच लक्षण आहे. तुम्ही जिवंत आहात , जाणवत तुम्हाला याच लक्षण आहे. रडून तुमचा पुरुषार्थ काहीच कमी नाही होत. Atleast मी माझ्या लहान भावा मधल रडू जिवंत ठेवली
@VishayKhol6 ай бұрын
खूप कौतुकास्पद आहे😊❤
@speaking52936 ай бұрын
@@VishayKhol तुमचा व्हिडिओ मी बाबा पाठवला. त्यांनी सांगितलं त्यांची आई गेली तेव्हा मोकळेपणानं रडले होते, आता कधी तरी anxiety झाली तर रडतो एकटा थोड. ऐकून इतकं बर वाटलं आपला बाबा जिवंत आहे
@rohitpotadar77996 ай бұрын
विडिओ रिलीज करुन बारा तास होऊन गेले.. दोन हजारही view अजून आले नाहीत 😅 Views ची कोंडी फोडणं इतकं अवघड आहे..पुरुषांच्या मनातली कोंडी फोडणं किती अवघड काम असेल? छान प्रयत्न..पण आणखी एक याच विषयावर रँडम रस्त्यावरचा अचानक चालता बोलता मुलाखत प्रकारातला विडिओ अपेक्षित आहे..ग्रामीण भागातून पूर्ण मुंबईपर्यंतच रँडम सँपल
@aakashbambardekar94135 ай бұрын
👌🏼👌🏼👍🏼👍🏼
@chandrashekhargalgale58406 ай бұрын
राम राम ❤️🌹
@vaibhav31376 ай бұрын
❤️❤️🔥
@amitkharade55376 ай бұрын
Ekhada jawan gelyavar tyachya gharchr kiti radtat te pan dakhava
@ThoratPatil-y2q2 ай бұрын
Mi aek ledey ahe mi pan aeka mulala radtana pahilach nahi tho kayam sambhalatho sagalaya gosti ka dabun thevtat kay mahit ka lokanchaya presser mule radtana nahit te mala kiv yeti tayanchi aamhi patkan radon mokale hoto pan radlayavar manus mokala hoto pan lokani tayana te allow kel nahi
@travellerkabir87886 ай бұрын
Yaar english caption pahije hote! Please add kara mla mazya south indian mitrala send karaycha ahe video pn english caption nahi milat rao!
@vaibhav31376 ай бұрын
👍
@sakshamKulkarni-qn4qr5 ай бұрын
Kadhi kadhi mansanshi bolnyapeksha pets shi bolla tar man halka hoil. Asa vatt. 🙂🙂
@pradipshinde95575 ай бұрын
मी असाच एकदा घरातल्या वाटपा वरून चार चौघात रडलो होतो . सगळे मला कमजोर . समजत होते अगदी माझी बायको मुलंही .तेंव्हा मला समजले की पुरुषाने रडायचं नसतं . आलेला भावनावेग तसाच दाबून ठेवत आतल्या आत तळमळत राहिलो कारण - - - कारण एकच परुषाने रडायच नसतं . आमच्या मुलांवरही आम्ही हेच कोटूबीक ,सामाजीक बंधन लादत रहातो . पण खरं सांगायचं तर पुरुषांनीही रडावसं रडू येईल त्या वेळी रडावं अन् स्वतःची कोंडी फोडून बाहेर यावं हेच बरे .
@shardulparab11116 ай бұрын
Mala ek kalat nahi muli boltat tyancha life khoop deficult ahe , mula boltata tyancha deficult ahe ; jar saglech dukhi ahet tar khoosh kon ahe?
@amitpatilamit6 ай бұрын
Life is gray, not either black or white. Trick is... can you handle the grayness of it? Or you keep pretending it's all good or all bad only. So, kuni radala mhanaje to janmabharacha dukkhi nahiye. To tya moment madhe dukkhi aahe. How he/she handles it decides how his / her life will be.