वाचन, मैत्रिणींबरोबर बाहेर जाणे, चित्र काढणे, exercise, yoga ,काम करत राहणे, watching movies, etc etc. Also I enjoy cooking which relieves stress. 🎉
@girishkadam36116 ай бұрын
Mi try karto far pudcha vichar nahi karaycha smamor ahe te deal karaycha Ani positive rahaycha udyacha sathi. Everything will be fine.
@mulukhsahyandricha29116 ай бұрын
जी गोष्ट आवडते ती पहिली करायची. उदा. वेळात वेळ काढून bike काढून आवडत्या ठिकाणी फिरून येणे. इ...
@kamathmanoj6 ай бұрын
Vel kuthey mental health saathi? Kasla Prashna vichaarlay? 😢
@motivationrediscover6 ай бұрын
दुर्लक्षित विषय असा विषय उचललाय, आणि तो देखील मराठीत. इंग्रजीतही असे विषय पाहायला मिळत नाही. कौतुकास्पद पुढाकार
@VishayKhol6 ай бұрын
धन्यवाद❤
@vedikakudalkar9436 ай бұрын
आणि हे सगळ असूनही घरची कुरबुर सोडवण्याची अपेक्षा आणि मधेच होणारी घालमेल हाही रोजच्या जीवनातील मुद्दा आहे. यातही मानसिक खच्चिकरण होते पुरुषांचे..खूप सुंदर मांडणी केली आहे🎉
@rajatraut19525 ай бұрын
खूप चांगला विषय निवडला. मी depression मध्ये आहे treatment चालू आहे पण अजून सुद्धा माझ्या आजू बाजूच्या लोकांना वाटतं depression वगैरे असं काही नसतं. Hi rajat तू तुझ्या क्षेत्रात खूप भारी आहेस आणि त्यात काम करून एक दिवस नक्की यशस्वी होशील.
@vishals114 ай бұрын
भावा हार नको मानू १ व्यायाम कर 2 तुझ्या आवडीची गाणी ऐक 3 जवळच्या मंदिरात आरती वगैरे होत असेल तर नक्की जा 4. संध्याकाळच्या वेळी एकटा राहु नको 5. सर्वात महत्त्वाचे दिवसाचे 8 ते 10 तास कामात व्यस्त ठेव
@rajatraut19524 ай бұрын
@@vishals11 हो भाऊ सगळ चालू आहे बाहेर येण्यासाठी 💪 Thank you 😊
@MALHAR15424 ай бұрын
लढ भावा ❤
@rajatraut19524 ай бұрын
@@MALHAR1542 तेच चालू आहे. 💪 धन्यवाद भाऊ ❤️
@VijayThoratV.D.G6 ай бұрын
ज्या मुलांचे लग्न होत नाही ते किती प्रेशर मध्ये असतील . सरकारी नोकरी नाही किंवा चांगल्या पगाराची नोकरी नाही म्हणून मराठवाडा खानदेश या भागात मुलीचा बाप मुलगी शेतकऱ्याला देत नाही. एमआयडीसीत कामाला असेल तर सरळ नाही म्हणतात. एक वेगळं सामाजिक मानसिक तणाव असतो.
@kundantakale69676 ай бұрын
Lagn hou kiva n hou khishat mulanchya Paisa asan jast mahtvach
@VijayThoratV.D.G6 ай бұрын
@@kundantakale6967 Bhava pasie tar ahe pan apeksha khup ahe muli chya baap chya . Mulga 35000 te 40000 hazar rupaye mahina kamvnar pahije tyacha city madye flat pahije. Sheti pahije pan amchi mulgi sheti karnar nahi expectation khup ahe Kami vaya madye muli chaya baap mula kadun . Ani sarv bota sarkhi nasta he kadi samjanar tyana .
@tushar29195 ай бұрын
@@kundantakale6967Right
@peacemakerpravin5 ай бұрын
मुळात लग्न पाहिजेच कशाला. सगळ्यांना फाट्यावर मारला आले पाहिजे. आपले आयुष्य आहे ते आपल्या प्रमाणे जगावे
@rajeshwaribalajiwale6410Ай бұрын
Very sad. Girls should realise it's their responsibility too to run the house
@swarooopraparti73045 ай бұрын
पुरुषसत्ताक समाज असला तरी पुरुषांच्या समस्या आहेत, त्यांना ही अडचणी आहेत. यावर चर्चा होण महत्वाचं आहे. खूप छान व्हिडिओ.
@sushildhoble55686 ай бұрын
पुरुषांन बद्दलचे विषय घ्यायला हवे आहेत आज काल, कारण पुरुषांनी इतके वर्ष केलेले सगळे काम व मेहेनत विसरलेत लोक, त्याहून महत्त्वाचे म्हणजे पुरुषांना सुद्धा कायदेशीर अधिकार असेल पाहिजेत असा विषय व्हायला हवा. कारण सगळं करून कायदेशीर लढाया हरतात पुरुष. आणि शेवट खूप वाईट होतो...पण विषयाला सुरुवात झाली ते बरे.
@pratibhashlke6 ай бұрын
खरच खूप दुःख ती बाजू शब्दात मांडली आहे.. कारण एक पुरुष म्हणून खूप काही face कराव लागत आणि ते करत असताना दुःख, वेदना, मनातली घुसमट सर्व नजर अंदाज करत सोसावं लागत.... मी एक working women आहे आणि माझ्या विषयी बरंच काही आहे समाजात माझी बाजू सांगायला पण पहिल्यांदा करता पुरुष या विषयी समजून घेता येईल असा सुंदर विषय निवडला आणि छान हाताळला ही..❤best topic 😊🙌🏼
@sys92084 ай бұрын
तूपण पुरुष आहे का?
@nikhilpification4 ай бұрын
@@sys9208nice question bro
@7585prashant3 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं आपणच आपल्या समस्या मांडतोय असा वाटला. खूपच महत्त्वाचा विषय आहे pls continue करा
@siddhantpalkhedkar38456 ай бұрын
Brilliant.. प्लिज ही series continue करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोहोचली पाहिजे. Experts (like psychiatrist or psychologists) ला सुद्धा बोलावू शकता .!!! 🙏🙏🙏 धन्यवाद इतका महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल..!!🙏
@shilpanilkanthpophale6 ай бұрын
Bravo! मुलांनो बोलते व्हा! 🤗
@vb59694 ай бұрын
1:39 very true... Asa vatta ki ek zakan hota ani te konitari kadhun taklay ani sagla varun padtay dokyavar...and we hear you need to be strong
@mulukhsahyandricha29116 ай бұрын
खूप छान आणि एक कुठे तरी लक्ष्यवेदी विषय घेतलात. समाजातील एक हा महत्वाचा विषय आहे आणि तो तुम्ही नेमका ओळखलात याबद्दल खरच खूप खूप आभार. पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि असेच जे समाजातील हरवलेले काही विषय आहेत ते तुम्ही समाजा पुढे आणाल अशी अपेक्षा आहे.
@VishayKhol6 ай бұрын
या विषयांवर सुद्धा बोललं गेलं पाहिजे!
@ArtIndia-xs3rl6 ай бұрын
हाय हर्षल, तू जे काही करत आहेस, आज तू जे काही आहेस, हे सगळ तू केलंस, कधीही स्वतःला दोष देऊ नकोस अतिविचार करू नकोस, आणि सर्वात महत्त्वाचं कोणावरही आंधळा विश्वास करू नकोस❤ I love myself😊
@VishayKhol6 ай бұрын
😊❤❤
@sunayanah91596 ай бұрын
खूपच छान.. अजून काही अनुभव समजले असते तर खरच पुरूषाबदल आणि त्यांच्या मनातल्या अजून सुख दुःख कळले असते. खरच खूप थकतो पुरुष सगळ्या गोष्टींचा विचार करून.. खूप ग्रेट विषय निवडला विषय खोल team 🙏🏻🥰❤🎉 Thank You 🙏🏻
@aakashshinde37133 ай бұрын
वडिल आहे आणि वडिल नाही आहे याच्या मध्ये पुरुष बदलतो....this line hit me hard....
@sagarsutar30226 ай бұрын
हे एका प्रकारे देवच बोलत असतो,तू हार नको मानू लढ रहा,मी आहे तुझ्या पाठीशी,ज्याची जळते त्याला कळते🙏🙏💐😊
@abhinaysalure6 ай бұрын
❤खूपच मनातला विषय हाती घेतल्या..! Waiting for another episode.💯
@shounakjoshi87176 ай бұрын
हा खूप जास्त sensitive विषय आहे आणि तो perfect प्रश्न विचारुन छान मांडला! मला माझ आत्तापर्यंतच आयुष एकदम डोळ्यासमोर आल. Strong Men ची ही बाजू पण असु शकते हे दाखवल्या बद्दल धन्यवाद 👏🏼
@algalande4 ай бұрын
बाबा रे ! काळजाला स्पर्श करून गेला ❤...आशा करतो माझ होईल सर्व नीट 😊
@BhaveshMandhare5 ай бұрын
अंगावर काटे आले व्हिडिओ पाहून..आणि एक आधार मिळाला...पूर्वी सारखं आजकाल कुणीच कुणाच्या सुखदुःखात पडत नाही.. दिवसेंदिवस मित्रांना भेटणं दुर्मिळ झालंय..सर्व जण आपापल्या दुनियेत अडकले आहेत..
@harshallokhande27416 ай бұрын
त्याला खुप काही बोलावासे वाटते पण तो बोलू शकत नाही तो पुरुष असतो खुप माहिती पुर्ण विडिओ बनवला आहे तुम्ही एखादा पुरुष त्याचं दुःख लपवून नेहमी आतल्या आत घुसमट असतो पण आज या विडिओ माध्यमातून तुम्ही प्रत्येक पुरुषाला स्वतःशी संवाद साधण्यास एक संदेश दिला आहे त्याबद्दल विषय खोलचे खुप खुप आभार ❤ stay safe and be happy ☺️
@MJ_Vlogs066 ай бұрын
स्वतःला काय संदेश द्याल.. मी literally रडतो आहे स्वतःला समजावताना..😭😭😭 #vishaykhol.. असे अजून खूप videos गरजेचे आहेत सगळ्यांना.. keep it up.. #चला बोलूया..
@vaishalijoshi34676 ай бұрын
नेहमीप्रमाणे *खूप छान विषय* ! अभिनंदन, आभार आणि कौतुक! 🎉🎉🎉❤🎉🎉🎉 बोलल्याने खूप प्रश्न सुटतात,ह्यावर माझा विश्वास आहे! तेच अधोरेखित केले आहे. वडील,भाऊ,नवरा आणि मुलगा असे चार महत्त्वाचे पुरुष माझ्याही जीवनात आहेत. त्या सगळ्यांना हे पाठवणार आहे! परत एकदा खूप खूप धन्यवाद! 🎉😊🎉
@VishayKhol6 ай бұрын
त्यांना अमच्यकडून एक मिठी मारा नक्की❤
@bharteshshetty4 ай бұрын
Hi, Everyone I was Actually in tears because have gone through this phase and still going through it can only Say Stay Strong it's a Rough World Got too Fight For Yourself ❤ Very Important Topic Thank You for taking it up from All Men Thank You Once Again 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch heart touching video ❤ani vichar karayla lawnara kharach. Thank you 👍
@rohrrr856 ай бұрын
Wah..!! Khup ch sundar.. Ky vishay ghetalay.. Samadhan vatal ki social media var avadhe changle samaj prabhodhan tumhi lok karat ahat.. Hatts off..😊😊🙌🙌
@awildflower6 ай бұрын
This is one of the most beautiful videos I have come across in recent times. Being a mental health professional, I am grateful, and acknowledging my responsibility once again! Let's do this together! ✨🌻
@VishayKhol6 ай бұрын
Thank you so much 😊
@sukumarhire76936 ай бұрын
फारच महत्वाचा विषय मांडला मित्रानो, बर्याच जणांनसाठी फार वेळेवर उपलब्ध झालाय व्हिडिओ
@VishayKhol6 ай бұрын
आम्ही कृतज्ञ आहोत❤
@anujapatil73806 ай бұрын
Eye opener episode....पुरुषांनी कणखर च असले पाहिजे असे म्हणत त्यांना विचारायचं च विसरतात की तुम्हाला काही त्रास आहे का काय आपण मिळून करू शकतो.... ह्या विषया बद्दल अजून बोलले पाहिजे. माझे बाबा कायम म्हणतात... दीदी तू रडू शकतेस पण आम्हाला रडू आले तरी नाही रडू शकत कारण समाज लगेच शंड्य म्हणू लागतो....
@VishayKhol6 ай бұрын
आपण समाज म्हणून बदललो तर कदाचित पुरुष मनमोकळेपणाने रडू शकतील एक दिवशी!
@MrAjit815 ай бұрын
खूपच छान आणि आत्मकथन करायला लावणारा विषय आणि व्हिडीओ. Thanks to all of u... 👍🙏🙏
@avinashvhanakade5309Ай бұрын
स्वतःला काय संदेश द्याल🥹...खूप भारी वाटलं कारण दरवेळेस तेच करत आलोय
@sushrutkarpe6 ай бұрын
First line by Sarang ♥♥♥
@prachikhaladkar58186 ай бұрын
Thnku for sharing this amazing video. Our Indian men deserve a lot of support from loved ones. A much needed video. Responsibility is bigger than anything, n nothing matters n our men do it with a smile.
@tejashreeshinde74036 ай бұрын
How beautifully presented ! Thank you for making this video 😊❤️ (The last statement of this video is epic and important)
@VishayKhol6 ай бұрын
Thank you so much 😊❤
@madhaviwagle6 ай бұрын
Beautiful. Thank you Vishay Khol for creating this video. The message to self was the best part. I think all of us need this retrospection.
@world_conquerer5 ай бұрын
खूप छान उपक्रम ज्याचं दुखणं त्याला माहीत
@samb21306 ай бұрын
Sunder n imp vishay. I am a Psychologist, though a woman, I try my best to empathise with men. We try in our profession to give men also a platform where they can CRY openly without Judgments. Its sad that they are conditioned only to BE STRONG, DONT CRY. Its causing lot of anxieties in men, especially between age 25 to 40 Glad that you are talking about Mental Health. Really thank you. Because we Psychologist and Psychiatrist do try every day but we need more people to talk to create awareness. Thank you and beautiful effort. ❤
@adnyat6 ай бұрын
स्त्रिया रडून मोकळ्या होऊ शकतात (मनावरचे दडपण कमी होते). पण पुरुष रडला तर खचतो. त्यामुळे त्याला रडण्याची नाही, आधाराची, बळाची गरज असते! हा फरक लक्षात ठेवा..
@adityasolanke24344 ай бұрын
Khup changla vishay niwadla Dada.
@vishals114 ай бұрын
लोक म्हणतात याला काय कमी आहे पण बाप यशस्वी असताना पोराकडून दुप्पट यशाची अपेक्षा असते
@satishkolvankar66234 ай бұрын
Katu satya..
@VaishnaviPatil-w3s6 ай бұрын
हा खोल विषय तुम्ही घेतला आणि एवढ्या चांगल्या प्रकारे मांडला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन! एक पुढारलेली स्त्री म्हणून मी नेहमीच काळजी घेते आणि पुढेही घेऊन की माझ्या आजूबाजूला असलेल्या पुरुषाला कधीच असे वाटणार नाही की सगळी जबाबदारी त्याच्यावरच आहे. मी ही त्याची प्रत्येक जबाबदारी बरोबरीने वाटून घेईन 😊
@VishayKhol6 ай бұрын
धन्यवाद! आणि तुमचे विचार ऐकून बरं वाटलं! समाज या ही दिशेने पुढे चाललाय❤
@tumo275 ай бұрын
Khup mhatvacha vishay aahe. Ekte pana and pressure he purshanmadhe commonly adhalnare mental issues aahet
@rajeshwaribalajiwale6410Ай бұрын
Hi Amit. You have immense potential. U will always have good things for you in your life
@harshgw23k4 ай бұрын
मराठी माणसाचे विचार कित प्रगल्भ आहेत, हे या video मधून कळतं 👌🏼
@tejashreevaidya89016 ай бұрын
Excellent topic and very touching video. Men seriously don't need to take all burden, look around, help is available
@adp17714 ай бұрын
Thank you for bringing this🙌it is very much needed...tk.people understand thos side too
@cnpmh206 ай бұрын
9:38 background music Natarng movie mdhlya khel mandla saarkha aahe ... situation resemblance 😭😭😭😭😭
@Akshayyam6 ай бұрын
Chaan topic nivadla aahe. Thankyou . As a Man I can totally relate to it.
@AniKulkarni4 ай бұрын
Khip chaan... Made me think what message I will give to myself...
@shylesh854 ай бұрын
Excellent Topic 🙏
@darsheetvoraАй бұрын
Thank you team Bhadipa
@sonalkadam93084 ай бұрын
Hi.. सर्वात आधी खूप खूप धन्यवाद हा विषय निवडल्याबद्दल .. असाही एक angle असू शकतो..पुरुषांच्या आयुष्याचा..या गोष्टीचा विचार करता आला..हा व्हिडिओ बघून.. पुरुष खरंतर..असे का वागतात..??ते कळायचं नाही मला..म्हणजे सदानकदा..ओरडत..चिडचिड करत.. घरात स्वतःचा hold ठेवत असतात.. पण आता असं वाटलं की ते बाहेरून जसे दाखवतात..त्यापेक्षा खूप वेगळे आतून असतात..त्यांना बहुतेक आपल्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत..स्त्रियांसारख्या.. पण तरीसुद्धा ते आपली माणसं आहेत..आपले बाबा..आपले भाऊ..आपले नवरोबा..मुलगा ..किंवा अजून काहीही.. हे प्रकरण थोडं अलगद हाताळायला हवंय.. असं जाणवलं..thank you whole team... या विषयावर अजून जाणून घ्यायला आवडेल ❤❤
@ashwinikhedkar47136 ай бұрын
Much needed topic 👍
@maheshavhad10504 ай бұрын
Thanks a lot for the video.
@हरिभाऊउगले6 ай бұрын
खरंच असे विषय कायम घ्यायला पाहिजे आत्महत्या किमान कमी होतील एक प्रयत्न करू या
@VishayKhol6 ай бұрын
खरंच!
@tanmaymundhe8756 ай бұрын
खूप सुंदरतेने हाताळल दुःख, धन्यवाद
@VishayKhol6 ай бұрын
धन्यवाद❤
@KaranJ-q3b4 ай бұрын
Very nice topic
@nehatodankar21866 ай бұрын
5:34 एक मैत्रीण म्हणून त्याला खुप वेळा विचारलेलं, तुझ्या मनात जे असेल ते बोलुन मन मोकळं कर. पण नेहमी प्रमाणेच 'सब मोह माया है' चा टॅग लावुन द्यायचं. मुलांनी सुद्धा स्वतःहून थोड initiative घेऊन मन मोकळ केलं पाहिजे. मन मोकळं बोलण्यात, आणि बोलता बोलता रडायला आलं तर रडायला काय हरकत आहे? बर्याच मुलांना रडायला येईल म्हणून पण मन मोकळं करायला घाबरतात. And this is not just about a particular gender but applies to everyone.
@gigglygirl20996 ай бұрын
Exactly jari lahanpana pasun tyana shikval gel ki mulge radat nahi etc tari jevha koni javalch vicharto tevha bolal pahije
@adnyat6 ай бұрын
फरक असतो. स्त्रियांना रडून मोकळं वाटतं, मनावरील दडपण कमी होतं. पण पुरुष रडला तर खचतो. त्याच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका! उलट त्याला आधार द्या, बळ द्या.
@darsheetvoraАй бұрын
True
@avinashpawar514 ай бұрын
Excellent..!
@tejasdhandarphale25246 ай бұрын
Best video😊😊 Thank you tumhi haa vishay ghetla mhnun..
@adnyat6 ай бұрын
पुरुषाला जबाबदारी हे ओझे न वाटता कर्तव्य वाटले, तर तुमच्यावर योग्य संस्कार झाले आहेत. बाकी यश, अपयश, संकटे, प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात...
@RandomBaba55534 ай бұрын
Chaan ahe hi series ❤❤❤❤
@dhirajkumbhar29994 ай бұрын
thanks a lot for sharing your experience learned a lot about my father today why he act sometimes differently and give and other hope to give it an chance thanks
@aryaapatil80466 ай бұрын
Hats off bhadipa for choosing this topic❤❤❤
@VishayKhol6 ай бұрын
❤️
@reshmabhoir39535 ай бұрын
Sarang sundar vishay ghetlaas, being a female I prefer a neutral stand for all genders. Its always a balance. No male should underestimate the female's role and vice-versa. Females have strong community, while males dont share among themselves, out of fear of being judged. Thats a major change a male should bring. As you rightly said, your friends will make joke out of your situation. THAT S WHAT MEN SHOULD CHANGE.
@SamDcosta1236 ай бұрын
This is really great. Thank you Vishay Khol for talking on really important and very Khol Vishay
@aniketkadam58986 ай бұрын
धन्यवाद असे व्हिडिओ बनवत रहा . खुप छान आणि खूप शुभेच्छा विषय खोल channel ला 😊🙏
@VishayKhol6 ай бұрын
आम्ही आभारी आहोत!❤
@shantanukale266 ай бұрын
This is all me ❤ Thanks broo ❤
@roshanrane46546 ай бұрын
सगळे सामान्य माणसाला घेतल असत तर अजून बर झाल असत बाकी विषय मस्त होता 👍🏼
@0727sushi6 ай бұрын
Thank you for this topic
@kavitadjoshi6 ай бұрын
Woman, family, children, in laws , husband, office, society, so called culture आणि pressure !
@shantanupatil76266 ай бұрын
Thank you
@ShahuPhuleAmbedkar4 ай бұрын
शिवाजीराव सलाम तुम्हाला
@Techtips2005 ай бұрын
Only Men can feel pain of men...Thanks for bringing this topic..men are very lonely
@gjkabd53516 ай бұрын
Pertinent Topic , Gr8 discussion 👍
@keyagokhale39406 ай бұрын
खूप वेगळा , पण महत्वाचा विषय. Thank you so much
@KSTANG126 ай бұрын
Be great full for what u have received....and that what u have not got, try to make arrangements for others that they can get it.....
@ravibhoskar6 ай бұрын
अप्रतिम❤❤❤❤❤❤❤
@maynba35706 ай бұрын
खरच खोल विषय घेतलाय भावांनो...
@neetashinde64236 ай бұрын
छान विषय.
@adityapatankar35435 ай бұрын
Nice topic !!
@Aditya_Lanjewar5 ай бұрын
मी सुद्धा डिप्रेशन मधून बाहेर आलोये.. मला Meditaion नी खूप मोठी मदत केली... ह्या सगळ्या तून भायेर कडल... जरी कोण बोलायला नसल तरी सुद्धा Meditation तुम्हाला ह्या सगळ्या तून बाहेर कडू शकतो
@bhartideochakke78176 ай бұрын
छान विषय
@niranjanshelar69806 ай бұрын
Khup chan vishay. Mulgya cha purush kasa hoto te tumhi sangitla.
@aishwaryapotdar6035 ай бұрын
Brilliant❤...!
@deepakdhanave62576 ай бұрын
खूप छान विषय निवडला आहे..@विषय खोल.. अशेच विषय घ्या...😢😮😮😮
@VishayKhol6 ай бұрын
नक्कीच
@MrNareshProMax6 ай бұрын
Thanks for the video
@ashishbhosale50466 ай бұрын
मस्त झालय ✌️😊 must watch 🤓
@gaukanvinde6 ай бұрын
Content superb aahe. Just one suggestion if possible can you make English captions? I want to even forward to people who don't know Marathi also. Thanks
@VishayKhol6 ай бұрын
We are searching for a subtitles intern! 😂 If you have anyone in mind tell them to send us their CV!
@nimishaage166 ай бұрын
@@VishayKhol I would love to be associated with Bhadipa in any way possible. Happy to assist in subtitling!
@nppk15296 ай бұрын
Very nice video. Kharach chaan.
@sararacitizen6 ай бұрын
Thank you ❤
@musicfun82706 ай бұрын
आपल आपल्यालाच सावरावं लागतं कोण समजून घेत नाही. अध्यात्मिक practice, meditation ने बऱ्याच गोष्टी accept karayla सोप्या होतात . 🙂
@VishayKhol6 ай бұрын
सुरुवात चांगली आहे❤
@pranavpawar26036 ай бұрын
Bhadipa itke relatable navhate vhayavhe hote
@wanderlustnemo32836 ай бұрын
Apratim vishay 👍🏼
@adityachaubey39655 ай бұрын
This is so true 😢, That's why only 32k views for this video 😢has
@185_hiteshjawale26 ай бұрын
Really very nice video ❤
@Ganeshsp20026 ай бұрын
धन्यवाद ❤🌻
@madhavitarle-auti84496 ай бұрын
खुप सुंदर रित्या मांडले आहे.......या व्हिडिओ मध्ये बोलणारी सगळी पुरुष मंडळी, अतिशय संवेदनशील, अनुभवी, सज्जन असल्यामुळं कुठं तरी डोळ्यात पाणी आलं ऐकताना पण....... पुरुषांची एक वेगळी बाजू आहे. जी अपरिपक्व, कोडगी, हेकेखोर, गर्विष्ठ अशी आहे त्यांनाही असे mental health issues असतील काय?