🌹👌श्रीसरस्वतीचा वरदहस्त लाभलेले प्रतिभावंत ज्ञानपीठ विजेते,मराठी साहित्याचा अभिमान,सन्माननीय वि. वा. शिरवाडकर,कुसुमाग्रज,नासिककरांचे लाडके तात्यासाहेब यांना मानाचा मुजरा🙏❤️⭐️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🌼🌹🌸⭐️🌺
@vijaymohare57912 ай бұрын
आदरणीय शंकर वैद्य जी तुमची बोलत करण्याच्या कलेला नमस्कार, अव्वल आहे.
@PoetDesh6 ай бұрын
अप्रतिम मुलाखत कारण मुलाखत घेणारे श्री शंकर वैद्य हे स्वतः खूप मोठे कवी आहेत. या मुलाखतीत स्पष्टपणे दिसून येते की स्व कुसुमाग्रज यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आहे. कौन्तेय आणि दुसरा पेशवा या नाटकाबद्दलचे त्यांचे विचार ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात!
@kamaljadhav56123 жыл бұрын
प्रतिभेस वंदन. बहुआयामी सहित्याला आणि साहित्यिकाला मानाचा मुजरा. धन्यवाद.
🌄🙏🌹ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिलेले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच तात्यासाहेब ज्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषादिन म्हणून साजरा करतो... या माध्यमातून त्यांच्या गप्पा ऐकतोय हे आम्हां पन्नाशीतल्या रसिकांचे परमभाग्य त्यासाठी सह्याद्री वाहिनीवरील प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमच्या सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद...💐💐 प्रत्येक पुस्तकामागची पाश्र्वभूमी कळतेय ती मुलाखतकार शंकर वैद्य सरांमुळे....
@universalboss92168 ай бұрын
मुलाखतकार शंकर वैद्य सर सुद्धा ग्रेट आहेत
@TravellingLion-o8p2 ай бұрын
Khup chhan
@rohitsonawane93522 жыл бұрын
खूप भारी वाटलं कुसुमाग्रजना बघून
@karunakulkarni50209 ай бұрын
महाराष्ट्राचे भूषण तात्या साहेब शिरवाडकर
@ramdasbokare29 Жыл бұрын
ग्रेट
@sandeshl310 Жыл бұрын
Legend of literature❤
@amolsonawale-cy5kg9 ай бұрын
❤❤❤ सुंदर
@sureshshenavi59652 жыл бұрын
एक दिव्य तारा. मानाचा मुजरा
@sanikaghatage23766 ай бұрын
🙏धन्यवाद।
@prasadpatil6139 Жыл бұрын
Nashik cha Khazana🙏🏻
@RushikeshAghade3 жыл бұрын
Chan ase kaaryakram ghetle pahije vhayla pahije trp ya goshitinna bhetla pahije great literaturer