महान कलावंत साधी वेशभूषा पण अफलातून अभिनय चंद्र तारे असेपर्यंत निळू भाऊंना कोणी विसरणार नाहीत, दूरदर्शनचे मनापासून आभार.
@kamaljadhav56122 жыл бұрын
अभिनय क्षेत्रांतील मोठा देवमाणुस आज पाहिला आणि ऐकला ही काय बोलायचं ह्याच्या बाबतीत. नि:शब्द!दोघांनाही सलाम. धन्यवाद
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
निळू फुले ही व्यक्ती म्हणजे मराठी हिंदी चित्रपसृष्टीला पडलेले मोठे स्वप्न आहे. भावपुर्ण श्रध्दांजली 🎉🎉
@way2vikrampotdar Жыл бұрын
मराठीत जर ऑस्कर अवॉर्ड असते तर निळुभाऊंनी प्रत्येक भूमिकेला एक एक नकीच मिळवला असता .असा हा great actor एक great मनुष्य देखील आहे.शतशः प्रणाम.आपला मराठी common man आहे.
@sattarsanadi4637 Жыл бұрын
कॉमेडी मध्ये अशोक मामा, व्हिलन मध्ये निळू दादा मराठी सिनेमा ची शान.
@shobhagiri9335 Жыл бұрын
निळू फुले कलाकार खरे जिवंत कलाकार आहे. कोल्हापूरी बाज त्यांनी बरोबर घेतला. उत्तुंग प्रतिभा. उत्तुंग कलाकार आहेत. योग्य मार्गदर्शन.
@sulabhaapte22282 жыл бұрын
लाखात एक माणूस. किती साधेपणानं बोलतात मुलाखतीतही. कमालीचं उत्तुंग आक्णि साधं व्यक्तिमत्व..
@bhimraopatil5902 жыл бұрын
मूलाखत देणारे व घेणारे. दोन्हीही मोठी माणसं.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavmankar1898 Жыл бұрын
सामना श्रीराम लागू व निळूभाऊ फुले. अतिशय अप्रतिम व अर्थबोध आणि आत्मविश्वास ठेवून भाषा शौली, अतिशय मैलिक वास्तववादी शब्दात सांगायचे तर फक्त शब्दांत..... कलाकार,❤🎉❤
@arunkagbatte7865 Жыл бұрын
निळू भाऊ खरया अर्थाने ग्रेट माणूस. सामाजिक बांधिलकी जपणारा मोठा नट आहे
@niranjanishetty8069 Жыл бұрын
What a humble person, great actor and one of the greatest human being who walked on the great land maharashtra
@kishanharidas794 Жыл бұрын
निळू भाऊ माझे आवडते कलावंत, अभिनेते. नांदेडला आले तेंव्हा समक्ष भेटलो. रामजी sarange यांचे आग्रहाखातर तळणी hadgaon येथे सोबत प्रवासात भरपूर गप्पा मारल्या. पुण्यातील घरी, शेतावर फार्म हाऊस मध्ये भेटलो. जालना येथील नाट्य प्रयोग " लग्नाची बेडी " पहिला. डॉ श्रीराम लागु, रोहिणी hatangadi,डॉ. दाभोलकर, डॉ. बाबा आढाव यांनी माझ्याकडे स्नेह भोजन घेतले याचा आनंद झाला.
@universalboss92164 ай бұрын
नशिबवान आहात
@bhagwatpatil8554 Жыл бұрын
असे कलाकार होने नाही असे महान कलावंताना सलाम
@swami874 Жыл бұрын
आज निळू फुले यांचा वाढदिवस... विनम्र अभिवादन 🙏
@pravinchuri20332 жыл бұрын
अशीही माणसं होऊन गेली या महाराष्ट्रात
@प्रज्ञेश Жыл бұрын
आजच्या काळातील उध्दव ठाकरे आणि सजंय राऊतानी मुलाखत कशी असावी कशी घ्यावी शिकावी असे निळूभाऊ म्हणजे अप्रतिम अभिनया चे अतिउंच शिखर तेथे पर्यंत कोणीही कधीही पोहोचले असे वाटत नाही
@baliramsalunkhe499 Жыл бұрын
Today I heard and watched the interview of one of the great marathi artists and actors Nilu bhau Phule, he came from poor families and initially he did the job as gardener and subsequently became social activist and did the job of Rastriy Seva Dal which was a branch of Indian National Congress. He also helped adivasi and poor families. He had seen so many English cinema's also prior to coming in acting . He has learned so many things from English films his acting skills developed from that, besides his language was rural and he studied the minute details of local leaders who helped him while doing acting in dramas and various films. He was from the family of great social activist Mahatma jotirao Phule , hats off and great salute to him.
@Satyajeet-Giri Жыл бұрын
निळूभाऊ या चित्रपट सृष्टीतील महान " अभिनेत्याला " साष्टांग दंडवत.
@bhagwatbalak4140 Жыл бұрын
आदरणीय निळुभाऊंनी खुप कष्ट करून जीवनातील चढ उतार शेवटच्या क्षणापर्यंत लोकसेवा व नाटक व सिनेमातील त्यांच्या कामाची समाजात खुप गरज आहे
@abhilashchoudhary4016 Жыл бұрын
आमच्या सारख्या डाव्या चळवळीत सहभागी असणाऱ्यांसाठी आदर्श असणारे.. सत्यशोधक समाजवादी विचारवंत, कलावंत ❤🙏🏼🏳️🌈 Love you निळूभाऊ
@दळवींचापुष्कराज Жыл бұрын
नि शब्द त्यांना खलनायक म्हणून बघितले , विनोदी कलाकार आणि समाजसेवक म्हणून ऐकले होते मी त्यांना पाहिले होते दादर एशियाडमध्ये येथे पुण्याला जात होते.एकदम साधी राहणी उच्च विचारसरणी हि त्यांची ओळख अशाच त्यांची व्याख्याने दाखवायला पाहिजे. नवीन मुलांना निळुभाऊं काय होते
@yogeshjadhav49032 жыл бұрын
दोघे पण ग्रेट.
@wethepeople2067 Жыл бұрын
महान व्यक्तित्व 🙏
@कॉमनमॅन9 ай бұрын
स्वतःला महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला असतांना आम्ही कलाकार पैसे घेऊन काम करतो माझ्या ऐवजी नि सार्थपणे सेवा करणारे अभय बंग आणि राणी बंग यांना तो प्रदान करण्यात यावा. आशा या स्वार्थी जगात मी सार्थपणे जगणारा मनस्वी कलावंत ज्यांची प्रत्यक्ष माझ्या घरी भेट झालेली आहे त्यांनी आपला नाटकातील अमूल्य वेळ माझ्यासारख्या सामान्य माणसाला दिला त्यांची मुलाखत ऐकताना मन आनंदी आणि प्रसन्न झाले आज ते हयात नाहीत माझ्यासारखे ज्यांना सर्वात लाभला ते खरोखर धन्य आहेत .🌹🌹🌹🌹
@Satyajeet-Giri Жыл бұрын
प्रत्यक्ष गरीबी अनुभवलेला अभिनयचा "भगवंत" निळूभाऊ!
@vijayshirke3786 Жыл бұрын
शतशः प्रणाम
@priyadarshipakhale74944 ай бұрын
मी लहान असताना मालेगावी वाशिम जिल्ह्यात भारिप पक्षाच्या प्रचारथ आले असताना पाहिले होते...त्यानंतर मी कॉलेजला असताना औरंगाबाद आले होते तेव्हा हॉटेल मेनॉल येथे क्रांती चौक मध्ये प्रत्यक्ष भेट घेतली व साईन घेतली त्यावेळेस खूप हसत पाठीवर हात टाकला...त्यावेळेस खूप गदगद व धन्य झाल्यासारखे वाटले होते...असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही
@Cinemawaal Жыл бұрын
अश्या मोकळ्या मनाचे कलाकार पुन्हा होणे नाही❤🙌
@alexiofernandes272820 күн бұрын
Great actor! Great Person!
@Sp093 Жыл бұрын
ऐकत रहाव वाटते
@ramdasbokare29 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत .
@smitajyoga24682 жыл бұрын
Great man
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vaibhavwaragade9844 Жыл бұрын
Asey Vyaktimahtwa kadhich Hou Shakat Nahi....greatest actor of all time.....and Execeptional Villian......
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
👌 insights
@devkumarsawant1018Ай бұрын
केवळ महान ✨✨✨✨🙏😊
@PrashantMali-l6n10 ай бұрын
जातीव्ंत कलाकार आहे,मळ्यातल्या माती चा ❤❤
@tanajikalbhor7691 Жыл бұрын
Asa nat pudhe hone nahi Nilu bhau salute
@vidyakulkarni2646 Жыл бұрын
Real image kiti changaliy hya manasachi
@aarohipatil8715 Жыл бұрын
What an actor.....great
@mohamedshafishaikh6021 Жыл бұрын
मोठा पण साधा आपला माणूस
@dineshpatole5599 Жыл бұрын
कुमार केतकर सरांचा आवाज छान a💐👌🏻
@AS-if1ei2 жыл бұрын
Dada kondake chi mulakhat dakhava
@pritampandhare6300 Жыл бұрын
मराठी चित्रपटातील अस्सल अभिनेता निळूभाऊ फुले
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Pokethuder Жыл бұрын
Saccha manus
@aamchasindhudurgaparivar79142 жыл бұрын
Nilu phule sir mhanaje marathi chitrapatsrushtitil "praan"
@rpp8569 Жыл бұрын
आपणास विनंती की, आपल्या संग्रहातील प्रत्येक दुर्मिळ मुलाखतीची तारिख नोंद आपल्या कडे असणारच , कृपया ती तारिख माहिती / details सदरात न चुकता नमूद करावी
@gyaanibabu9912 жыл бұрын
Simple man
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhim7183 Жыл бұрын
राष्ट्र सेवा दलाच्या पठडीत वाढलेले
@krishnamukkawar1873 Жыл бұрын
Dada saheb falke purskar milna chahiye
@ashutoshharale4153 Жыл бұрын
🚩🙏🙏🙏🙏🙏🚩
@maheshhakke89092 жыл бұрын
Naxvadi karyakartyana madat karyache. Phule ani lagu suddha. He kiti barobar vatata apalyala.
@rishikeshbachhav35768 ай бұрын
🙏
@YogeshPatil-rp3nc Жыл бұрын
Nilu bhau salam tumhla
@tanishqsamant16262 жыл бұрын
Ha episode kadhicha aahe te sudha krupaya description madhe taakava, tevdhach ek aaplyala samjel ki kadhicha shoot aahe. Dhanyawad
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
This programme was telecast in 2001 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@avinashdhage37732 жыл бұрын
निळू फुले यांचे अप्रतिम खूप छान चित्रपट आहेत
@tanishqsamant16262 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri dhanyawad kalvnyasathi 😁 also thanks a lot for uploading this interview here.
@statusking2917 Жыл бұрын
Navin Rajakarnyani Ha Interview nakki pahila hava aani hi manse v yancha interview samjun ghyala hava v tas kam hi karav✌️🙌
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kotankars2 жыл бұрын
आणीबाणीचे समर्थन करणारा, व्यक्तिपूजक (तशी प्रतिमा आहे) असलेल्या मुलाखतकारापेक्षा नि:पक्ष, सर्वसमावेशक व्यक्तिला घेतले तर कार्यक्रम अधिक व्यापक होऊ शकतो.
@wisecritic71972 жыл бұрын
सुमार केतकर हा मोदी द्वेष्टा संपादक आहे ! डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या ! तो मोदी"ला" जिंकून आणणे हा आंतरराष्ट्रीय डाव आहे असे म्हणतो !
@टिरंजननकले2 жыл бұрын
२०-२२ वर्षे जुना कार्यक्रम आहे तो. त्यावेळी केतकरांची ओळख 'स्मार्ट संपादक" अशी होती.
@dattatrayjunnarkar172 Жыл бұрын
Soondar mulakhat
@Satyajeet-Giri Жыл бұрын
"बाई वाड्यावर या" असं म्हणणारा "पाटील" निळू भाऊचं उभा करू जाने. आता तसं इतरांना पेलणं शक्य आहे का ?
निळू फुले हा माणूस कलाकार म्हणून चांगलाच होता,पण तो जातीयवादी देखील होता ! ते म्हणाले होते की साधना मासिकाला ब्राह्मणेतर संपादक कां मिळत नाही ? फक्त साने, प्रधान, दाभोळकरच कां ?
@our50492 жыл бұрын
ब्राम्हणवादाचा विरोध करणे याला जातीयवाद म्हणत नाही.....
@mayurgarde15112 жыл бұрын
@wise critic जातीयवादाचा विरोध करणे म्हणजे जातीयवाद नव्हे. आणि ज्यांनी जातीयवाद सुरू केला त्यांनी त्याविषयी बोलू नये.
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
ज्योतीबा फुलेंचे खापरपणतू आहेत ते. पात्रता असून देखील ईतर समाजातील व्यक्तींची निवड त्या पदावर होत नाही, याची खंत असल्यामुळे ते बोलले असावेत.
@rpp8569 Жыл бұрын
आमच्या मनात रक्तात आणि व्यवहारात जात आणि धर्म हे कधी संपतील ? त्यामुळे आमच्या राज्यकर्त्यांना सत्तेची पोळी भाजणे सोप्पं जातंय. काही असो आम्ही कितीही शिकलो तर स्वतः आणि मानवी समूहाला ( समाजाला ) माणुस बनुच देणार नाहीत. युगानुयुगे ही मेख मारून ठेवली आहे. आम्ही सोयीने व्यक्तीपूजक ठरतो आणि लोकांना देवभोळे वगेरे ठरवित असतो. हीच या समाजाची मानवी समूह ) खासियत किंवा करंटेपणा आहे.
@abhijeetkate645 Жыл бұрын
जो जसे घेईल तसें मत बनवतील... मुळात फुले साहेबांनी त्यांचे विचार मांडले यात गैर काय...... जातीचे प्रकार कोणी पाडलेत अजूनही नाही समजत.... साफसफाई शूद्रनीच का करावी आणि पंडित्य ब्राम्हणांनीच का करावे ???? देव कधीच असे भेदभाव करू शकत नाही....