कणकवली स्टेशनवर जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा मधू दंडवतेना त्यांच्या फोटो समोर उभा राहून त्यांना आदराने नमन करतो. कोकणचो माणूस त्येंका कधीच इसरायचो नाय.
@akshaytanksale56322 жыл бұрын
महाराष्ट्रात असे ही राजकारणी होते हे पाहून ऐकून आश्चर्य वाटले.
@positivevibes779 Жыл бұрын
आता अशी लोकं राजकारणात नाहीत.काय लोकं होती.काय कमालीचा प्रामाणिकपणा , बुद्धिमत्ता , साधेपणा !
@arunkagbatte7865 Жыл бұрын
सर्व बाबतीत मधु जी चे गुण घेणे गरजेचे आहे. एव्हढा मोठा माणूस पण खुप साधा सरळ मनाचा. कोकण रेल्वे झाली ती फक्त मधु जी यांच्या मुळेच, प्रणाम सर
@milindsawant6639Ай бұрын
Pan ya wyaktiche kontyahi station la nav dilele gele nahi he durdaiw
@prachishinde57932 жыл бұрын
असे राजकारणी आता होणे नाहीत ,याचंच वाईट वाटत
@jagdishpawar119 Жыл бұрын
दंडवते यांना शत शत नमन!
@abhijeetkate6452 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री चॅनल तुमचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. आजच्या पिढीला कोकण रेल्वे चे निर्माण करता स्व.मधु जी दंडवते यांची ओळख करून दिली. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. असेच कार्यक्रम दाखवा
@abhijeetkate6452 жыл бұрын
स्व.मधु दंडवते जी आपणांस प्रणाम. आपण खरंच हिरे आहात. पंचवीस लाख परत करणारे तुम्ही कुठे आणि आताची नेते मंडळी करोडो करोडे उड्डाणे वाले.
@prashantthakur27632 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री . दंडवते साहेबांची मुलाखत दाखवल्याबद्दल. त्यांच्यासारखा तत्वनिष्ठ राजकारणी हल्लीच्या काळात विरळाच. त्यांनी मनात आणले असते तर देशाचे पंतप्रधानपद ते भूषवू शकले असते. पण लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मागल्या दाराने राज्यसभेत जाणे त्यांना नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटले.
@vilaspadave4472 Жыл бұрын
दंडवते साहेब म्हणजे प्रामाणिकपणा प्रांजलपणा उत्कृष्ठ संसदपट्टू होते असा राजकारणी होणे नाही
@AjayIngle-g7j5 ай бұрын
बाबासाहेब यांच्या संपर्कात जो आला तो मोठा झाला...
@sawantalokhande3642 Жыл бұрын
अशी महान माणस महाराष्ट्राच्या राजकारणातून लोप पावली. त्यामुळे आजचे राजकारण हे फक्त द्वेषाचे आहे. मुल्याधारात राजकारण संपल्यात जमा आहे.
@abhijitmahale45112 жыл бұрын
अप्रतिम. आम्ही त्यांचे मतदार होतो यांचा आम्हाला अभिमान वाटतो. काय उंचीचे खासदार लोकसभेत काम करत होते. निष्कलंक जीवन आणि अभ्यासू वृत्ती संसदेची उंची वाढवणारे. आता काय घसरण झाली आहे कधीच सुधारणा होणारी.
@kiranpatil39842 жыл бұрын
जेवढी वैचारिक ताकद दंडवतेंची, तेवढीच प्रगल्भ ता मुलाखतकार केतकरांची, both are great..
@kailasshendkar5336 Жыл бұрын
हिंदुस्थान विकासासाठी माजी अर्थमंत्री भारतीय जनता पक्षात असते तर भारताचे पंतप्रधान झाले असते
@sabajisawant690 Жыл бұрын
कोकण रेल्वेचे शिल्पकार श्री मधु दंडवते यांना सलाम
@abhijeetkate6452 жыл бұрын
जनता दल मध्ये एकाहुन एक हिरे होते. जनता पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष कामगारांच्या आणि जनतेच्या हिताचेच प्रश्न मांडायचे...
@pnk52302 жыл бұрын
राजकारणात अशी निस्सीम माणसं नाहीत..कोकण रेल्वेचे प्रणेते दंडवतेना सप्रेम नमस्कार.
@anandvardhanpatwardhan4464 Жыл бұрын
स्व दंडवते मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात आणि माझे वडील मिलींद महाविद्यालयात म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेत प्रोफेसर म्हणुन कार्य केले दोघेही न्युक्लिअर फिजिक्स चे प्राध्यापक होते
@rdgaikwad26 Жыл бұрын
आज महाराष्ट्र अशा वैचारिक आणि चारित्र्यवान राजकारणी लोकांची फार आठवण येते
@satyajitparab399 Жыл бұрын
सत्वशिल चारित्र्याचा सज्जन साधा सच्चा माणूस ! अतिशय बुद्धिमान ! कसलाही गर्व नसलेला, पूर्णपणे निस्वार्थी असलेला हा राजामाणूस पंतप्रधान पदाला अगदी योग्य माणूस होता. पण, गलिच्छ राजकारणामुळे हा सच्चा माणूस भारताचा पंतप्रधान होऊ शकला नाही. हे भारताचे व भारतिय जनतेचे दुर्दैव ! दंडवते साहेबांना त्रिवार प्रणाम !
@gorakshnathmoresarkar2382 Жыл бұрын
अशी देव मानसं पुन्हा राजकारणात होणे नाही! चारित्र्यसंपन्न, विचाराशी प्रामाणिक, बुद्धीमंत!
@ranjitdalvi96892 жыл бұрын
Dignified and honest to the core! That era of dedicated, non corrupt, selfless politicians is long over!
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
Correct
@user-su7bj4eu4z Жыл бұрын
U said it. Nothing cud be truer than this. 🙏
@anilraut4600 Жыл бұрын
राजकारणातिल ऐक चारित्र्यवान व्यक्तीमत्व म्हणजे मधू दंङवते
@anil.jadhav1195 Жыл бұрын
Madhu dandvate saheb yanchi mulakat pahun mi Khup anandi zalo barech aikale hote bachale hote Chhan bachale Good
@sandeepkalantre8609 Жыл бұрын
Great perosn great thinking Salam sir
@malharifuke3497 Жыл бұрын
सह्याद्री चे धन्यवाद.
@ranjanjoshi3454 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@udaykatre308311 ай бұрын
Great personality and real gem of India. Regards to दंडवते साहेब.
Ajun pn Gandhi Ani ambedkar yanche Jo vichar gheun Ani swata changal shikshan gheun desh ghadvu shaktat..❤ love you sir
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
कणकवली रेल्वे स्थानकात उतरल्यावर समोरच दंडवते साहेबांचा फोटो नेहमी दिसतो. आणि ह्रदय नकळतच नतमस्तक होतं या विभूति समोर.
@chandrashekharmore82952 ай бұрын
Railway Minister Madhu Dandvate has announced the Konkan Railway n gv the green signal to go the train........hatts off to Hon Railway Minister Madhu Dandvate ❤❤
@santuranpise36783 ай бұрын
मधु द़्डवते साहेबा़ना शत्त नमन🙏🙏
@sandeepdongare8576 Жыл бұрын
Great man mi 78 la tyanchi bhet gheun tyanchi Signature ghetali hoti and handshake kele hote that is my goldan moment
@govinddandwate7423 Жыл бұрын
आम्हा दंडवते परिवाराचा अभिमान आहे
@sanjaykadam8083 Жыл бұрын
Superb
@dr.bhimraobandgar2069 Жыл бұрын
great
@sanjaysangle57202 жыл бұрын
Very Good interview. Science and political fusion
@dattadgr83 ай бұрын
पराकोटीचा माणूस🙏🙏
@rajanipendekar5245 Жыл бұрын
Asha nisvarthi Mahan nete vndniy madhu dndvte😅 shatshha namn
@ganeshlimaye6717 Жыл бұрын
Great Manus kokan railwayche khare shilpkar shri dandwate Ani George Fernandes
@hemantparadkar91772 жыл бұрын
Great sir
@sachindandge764 Жыл бұрын
Video सहज recommend zala great Manus ashe मूल्यवान लोक आता दुर्लभ
@chitniskd17 ай бұрын
खरी व्यक्ती
@anitagokhale87226 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌹
@anandvardhanpatwardhan4464 Жыл бұрын
न्युक्लिअर फिजिक्स चे प्राध्यापक, रेल्वेचे बजेट तोंडपाठ संसदेत सादर केले, मराठवाडा रेल्वे चे ब्राड गेज मधे रुपांतर आणि सोन्यावरील नियंत्रण रद्द केले
@sumantchavan2753 Жыл бұрын
सह्याद्रीच्या स्तुत्य उपक्रमास धन्यवाद! जयंत नारळीकर, त्यांचे आईवडील आणि कुटुंबीयांसमवेत घेतलेली मुलाखत ही आमच्यासाठी पुन्हा प्रकाशित करावी.
@madhavmankar1898 Жыл бұрын
खूपच सुंदर , अप्रतिम विडीओ सह्याद्री निमित्ती.❤❤
@shrikantkulkarni4144 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@sureshgawade9129 Жыл бұрын
Founder of KOKAN RAILWAY ❤मोठा ❤ माणूस
@Mumbai-of3eh2 жыл бұрын
Rajkarnatil dev manus
@sandeepmitthewad11882 жыл бұрын
अतिशय उत्तम मुलाखत
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
Thanks for sharing this Insightful Information ❤️
@vaibhavmanjarekar7573 Жыл бұрын
असे अभ्यासू राजकारणी आता तरी नक्किच होणे नाही
@diliprajdilipraj7290 Жыл бұрын
Both are great.
@mitalitanksale2162 жыл бұрын
मुद्देसुद .... मुलाखत
@vilashowal9482 Жыл бұрын
महाराष्ट्रातील राजकारणात अनिती मुल्यांचा बाजार मांडला आहे
@anilrane6666 Жыл бұрын
❤❤❤
@balasahebdhobale915 Жыл бұрын
कोकण रेल्वेचे जनक
@a.r.ghotne3234 Жыл бұрын
अशी माणसे परत होणे नाहीत
@rajendrakatre207 Жыл бұрын
😊
@swati98199 Жыл бұрын
मोठा माणूस
@kishanharidas794 Жыл бұрын
मला संधी मिळाली की 1965 साली s.m.joshi, यांना अंबेजोगाईला शिबिरात भेटता आले. नानासाहेब गोरे यांना पुणे येथे भेटलो. जॉर्ज फर्नांडिस यांना 1975 साली आणीबाणीच्या काळात भेटलोय. जय प्रकाश नारायण यांना पुनम होटल डेक्कन जिमखाना पुणे येथे जवळून पाहिले. मधु दंडवते, मधु लिमये यांना जवळून पहिले. Yashwantrao chavan यांना भेटलो. शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठकीत सहभागी होता आले. शरद पवार यांना अनेक वेळा भेटलो, चर्चा केली आहे. प्राध्यापक n.d.patil ,यशवंतराव मोहिते यांना भेटलो, चर्चा केली आहे. अहो भाग्य माझे, की या दिग्गजांना भेटलो, बोललो, चर्चा केली त्यामुळे माझे जीवन उन्नत झाले. धन्यता वाटली K.E.Haridas.
@amartapkire1877 Жыл бұрын
Nashibvan aahat.
@soldier20ification2 жыл бұрын
Kokan railway sathi sahebanche abhar
@avimango462 жыл бұрын
मुलाखत ची तारीख़ वर्ष दयावे
@टिरंजननकले Жыл бұрын
Year 2000 or 2001.
@prabhajoshi8236 Жыл бұрын
उत्कृष्ट मुलाखत 🙏
@विवेकानंदपाटिल2 жыл бұрын
मूलाखतकार पन त्या तोडीचा आहे
@vinaydandavate7008 Жыл бұрын
Great person आता अशी माणस होणे नाहि
@perfectionistpersona Жыл бұрын
God has stopped creating such people
@sangeetashirvalkar2331 Жыл бұрын
अश्या व्यक्ती आता होणे नाही
@bhaskarbansode260 Жыл бұрын
आता काय रेन्दडी झाली आहे राजकारणाची...
@udaypadhye38352 жыл бұрын
Kumar Ketkar such a rotten person he met so many great people but ......