अगदी योग्य तेवढी आणि सोप्या मराठीत दिलेली फार उपयोगी माहिती. डॉक्टरांचे भाषेवरील प्रभुत्व अजोड
@radhikajoshi59902 жыл бұрын
खूपच सुंदर! vishyachimadani.
@seemabotkar357610 ай бұрын
सरान बद्दल काय बोलू , .... त्यांची ओळख करून द्यायची आवशक्ता नाही , प्रत्तेकाच्या मनामनात वसलेले , उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे . सिंपल, साधे, स्वच्छ , व्यक्तिमत्व , अतिशय , अभ्यास पूर्वक व प्रभावी वाणी ......... आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसा करावा .....
@pratapbapat7 жыл бұрын
Thank You Very Much for Rational Emotive Behavior Theory.
@manjirikarmarkar71956 жыл бұрын
Very useful vedio. Very nice explanation. Thank you Dr.
@shyamumrikar74445 жыл бұрын
A very cristal clean presentation by Dr. Nadkarni.
@seemabotkar357610 ай бұрын
आनंद नाडकर्णी सरांची मुलाखत ज्या घेत आहेत , त्यांना एक विनंती , की , आपले बोलणे खूप अनावश्यक होते आहे , सरांना बोलून देता , आपला ठसा कसा उमटेल .... अशा पद्धतीने आपले बोलणे आहे , सर्वजण सरांचे बोलणे ऐकायला आले आहेत .... तेव्हा कृपया वाईट वाटून घेऊ नका , पण किमान पुढचा कधी इंटरव्यू घ्याल तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूरक बोला .... 🙏