Grief |Khuspus with Omkar| Emotions Crash course|Dr. Sanjyot Deshpande

  Рет қаралды 59,738

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 179
@talkingpoint2902
@talkingpoint2902 Жыл бұрын
रडणे या विषयावर एक एपिसोड व्हावा. म्हणजे दुःख झाले की येणारे रडू, वेदनांमुळे येणारे रडू, शोक करताना येणारे रडू, अतीव आनंद झाला की येणारे रडू, इतरांच्या वेदना, दुःख पाहून येणारे रडू किंवा महिलांना कधी कधी रडावेसे वाटते म्हणून येणारे रडू. भावना वेगळ्या पण अश्रू तेच. काय आहे हे? यावर चर्चा घडून आणावी प्लीज.
@nikitapawale9835
@nikitapawale9835 8 ай бұрын
Nakki kra video on 'radane'
@snehalprabhune2033
@snehalprabhune2033 4 күн бұрын
Right
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 Жыл бұрын
मृत्यूनंतरची दिवसकार्ये हा सुद्धा समजून घेण्याचा विषय आहे असं वाटतं. वैयक्तिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर मृत्युचा व त्यानंतरच्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची ती एक process आहे. काळानुसार नवीन पद्धती जरुर विकसित व्हाव्यात हे खूप पटलं.
@tanayadivekar4201
@tanayadivekar4201 11 ай бұрын
Regret or पश्र्चाताप वर podcast कराल का please... emotions series मधले बाकी सगळे podcast खूप छान
@swapm123
@swapm123 Жыл бұрын
Grief बद्दल मला हल्लीच समजलं माझी आई गेल्यानंतर. थोडं फार google केल पण सविस्तर माहिती दिल्याबद्दल खरच thank you मनापासून
@kundashinde6617
@kundashinde6617 Жыл бұрын
अमुक तमुक रोजच्या आयुष्याशी निगडीत विषय आणते.सोप्या भाषेत चर्चा घडवून आणते.आमच्या मनातले प्रश्न विचारते. खरच खूप खूप आभार...
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
धन्यवाद🌻
@poonampitrubhakta9852
@poonampitrubhakta9852 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद या मुद्द्याला हात लावल्याबद्दल. माझ्या सारखीच अनेक लोकांना या vishayachi खरच गरज असू शकते.
@dhananjaygokhale7963
@dhananjaygokhale7963 Жыл бұрын
डॉक्टर संज्योट आणि टीम खुसपुस अनेकदा धन्यवाद,मला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर समजली,ओमकार ज्या सहजतेने तुम्ही सुसंवाद साधता त्याबद्दल अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा. तुमच्या सगळ्या विषयांची निवड आणि मांडणी खूपच युनिक आहे.
@shrutijadhav9688
@shrutijadhav9688 Жыл бұрын
Best episode so far🙌🏻🙌🏻🙌🏻. Dr. Sanjyot Deshpande has a beautiful way of speaking and explaining things with such a great empathy in her diction.
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 5 ай бұрын
खूप छान झाला एपिसोड. शोक किंवा moaning याबद्दलचे बरेच पैलू समजले. मुख्य म्हणजे डॅा.संज्योत देशपांडे खूप व्यवस्थित मराठीतून बोलल्या. काही इंग्रजी शब्द किंवा वाक्य अपरिहार्य असतात. माझ्या हे लक्षात आलंय की मुलाखत देणारी व्यक्ती जर नीट मराठी बोलत असेल, तर ओंकार सुद्धा जास्त करून मराठीत बोलतो. ,फारसे इंग्लिश शब्द वापरत नाही. हे खरं तर उलट असायला हवं.
@the.candid.colour
@the.candid.colour Жыл бұрын
She is just impeccable! Tons of gratitude for this episode🙏
@manalidhotre2246
@manalidhotre2246 11 ай бұрын
Khup chan hota ha episode nakki ch ek vegla perspective samjla grief badal ki te deal karnya peksha kas feel karych. Khup important and neglected topic var discussion karat ahat amuk tamuk team plz keep it up we want more episode like this.
@bhagyashreewalvekar3671
@bhagyashreewalvekar3671 Жыл бұрын
किती माहितीपूर्ण एपिसोड आहे. Ma'am नी खूपच सुरेख प्रकारे सांगितलंय.. मलाही recent grief बद्दल खूप insights मिळाल्या.. Thank you 🙏
@MeghaVishwas121828
@MeghaVishwas121828 Жыл бұрын
The most required discussion. Ha topic discuss hona atyant garjechach hota... aplyakade GRIEF babat , empathising babat atyant udasinta ahe ani saglya goshti gruhit dharlya jatat , dukhat aslelay mansala puresa vel hi dila jat nahi , sundar episode ,,, Keep up the great work !
@bharatipatil1905
@bharatipatil1905 Жыл бұрын
Thanks ❤ खुप च खोल दरी कायम असते😢... गमवलेल्या नात्याची पण ...यातून खूप प्रश्न ची उत्तरे मिळाली. Once again thank ❤
@meenalsunil6944
@meenalsunil6944 Жыл бұрын
This is very sensitive topic. Mind and logic does not work for the people who are in grief. The gap between Mind and emotions is to be understood. Good job team on taking up this topic
@abhabhagwat2884
@abhabhagwat2884 Жыл бұрын
अतिशय चांगले मुद्दे. उत्तम मांडणी. डॉ. संज्योत यांचं अटळ दु:खातून सावरताना, हे पुस्तकही फार उपयोगी आहे... संपूर्ण सिरीज फार चांगली आणि महत्वाची होतेय. धन्यवाद ही सिरीज केल्याबद्दल. 🙏🏼
@muktakelkar4496
@muktakelkar4496 Жыл бұрын
👌👌👌 आज मोकळेपणाने रडायला जो खांदा मी मीस करतेय तो आज अंश रुपाने का होईना तो आधार मिळाला..... धन्यवाद 🙏🏻
@sangeetakanade2923
@sangeetakanade2923 Жыл бұрын
Thanks for this subject, nicely explained. I lost my 23 year son in tragic accident. I am living new normal now. Our world become upside down. We are trying to live normal day by day. It is so hard . I have one question is there any grief groups available?
@shre_yaa__
@shre_yaa__ 9 ай бұрын
As I am homoeopathy student and homoeopathy includes mind this emotions are really helping ❤❤ Grateful 😇
@sonalchitnis-karanjikar689
@sonalchitnis-karanjikar689 Жыл бұрын
Thankyou Omkar. I am dealing with this grief of death of my beloved person for last 5 years. This episode helped me to navigate through my emotions mindfully. ❤ Thankyou for this series.
@prakashkamlakar3730
@prakashkamlakar3730 Жыл бұрын
अतिशय संवेदनशील विषयावर चर्चा सुंदर आणि सोप्या भाषेत मांडणी केली आहे.
@sushrusk
@sushrusk Жыл бұрын
विषय फार नाजूक आणि महत्त्वाचा आहे. काही मला जाणवलेले लिहितो १. जसे बोलण्यात आले की invisible losses चे अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा तुमच्या बाजूला सगळे त्यांचे grief हक्काने express करत राहतात परंतु त्यांना सांभाळायचा नादात तुम्हाला सतत भक्कम रहावे लागते...ज्यामुळे तुम्हाला तुमचे दुःख नेहमी आवरते घ्यावे लागते...
@padmadhage5622
@padmadhage5622 6 ай бұрын
खुप वास्तववादी माहिती.. आमच्या आयुष्यात ही पोकळी अनुभवतोय.. सध्या!अगदी मनातले प्रश्न विचारत होतास तू ओंकार!! सावरायला मदत होते आहे तूझे एपिसोड बघितल्यावर..Thank you
@ranjanamhase346
@ranjanamhase346 Жыл бұрын
ओमकार खूप छान विषय आसतात ...विश्वासघात होतो त्या मधून कसे सावरायचं या वर पोडकास घ्या
@manasivaishampayan4301
@manasivaishampayan4301 Жыл бұрын
खरंच खूप छान विषय.. या विषयाची खूप गरज होती. शोक या भावने बद्दल बहुमोल ,सुंदर मार्गदर्शन केले. मला स्वतःला या मार्गदर्शनाचा खूपच उपयोग होत आहे. धन्यवाद !
@lavinagawali8990
@lavinagawali8990 Жыл бұрын
अतिशय उपयोगी माहिती सांगितली आहे. शोक या भावनेबरोबर कस deal करायचं?याच councelling केलं आहे तुम्ही... अमुक तमुक चे खूप खूप आभार . असेच crash course अजून बघायला नक्कीच आवडेल.
@bharatigogte7976
@bharatigogte7976 Жыл бұрын
मृत्यु, दुख ह्या अतर्क्य विषयवार खूपच सहजतेने झालेले discussion खूप भावले. Hats off to Dr Deshpande आणी ओंकार तुझे पण, किती वेगवेगळे आणी जीवनाच्या जगण्याचे विषय ह्या प्लॅटफॉर्म वर आणल्याबद्दल!! ऐकतच रहावे असे तरलपणे झालेला आहे हा एपिसोड.
@OmkarJadhav09
@OmkarJadhav09 Жыл бұрын
धन्यवाद 🌻
@jyotideshpande4770
@jyotideshpande4770 Жыл бұрын
फारच छान विषय..अतिशय सुंदर मार्गदर्शन..जवळच्या व्यक्तिचा अचानक मृत्यू पचवणं फार कठिण असतं..एकदा तरी ती व्यक्ती दिसावी ही ओढ लागते..
@ShrutiNarawane
@ShrutiNarawane Жыл бұрын
ओंकार तुम्ही सगळेच विषय खूप छान घेतले आहेत....grief हा विषय खूपच अवघड आहे....माझ्या सासूबाईंना जाऊन आज २ वर्ष झाली पण त्या दुःखातून अजूनही बाहेर नाही पडता आलं मला....मॅडम जसं म्हणल्या तसं मला ही वाटतं एकदा माझ्या सासूबाई मला परत दिसाव्यात....एकदा त्यांच्याशी शेवटचं बोलता आलं तर? असं नेहमी वाटतं...माझ्या सासूबाई मला नेहेमी सांगायच्या की श्रुती आयुष्यात काहीही होऊ दे पुढे चालत राहायचं....मी प्रयत्न करतेय....हा episode मला फारच आवडला....मनापासून धन्यवाद!!!
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
🌻🌻
@seemasapre6149
@seemasapre6149 Жыл бұрын
Superb episode..Omkar’s questions are very good and very well thought out..big big fan of TATS❤
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
Thank you!
@ANANDI275
@ANANDI275 Жыл бұрын
खरच.... Thank both of you शार्दुल ,अँड ओमकार... तुम्ही आमच्यासाठी खूप खूप मेहनत घेता.... आणि आम्हाला या सर्व podcast मधून खूप खूप फायदा होतो...मी यामध्ये येणाऱ्या जाहिरातही skip करत नाही🙋🙋🙋🙋 .... कारण तुम्ही आमच्यासाठी खूप मेहनत घेता.....😊😊😊 Thank you all team of AMUK🏅🏅🥉🥇 TAMUK
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
खूप खूप आभार! 🌻🌻
@ANANDI275
@ANANDI275 Жыл бұрын
@@amuktamuk thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻.... 🎉🎉🎉🎉
@ketkiask15
@ketkiask15 Жыл бұрын
Such a nice thought!!
@poonambagmar772
@poonambagmar772 Жыл бұрын
Thank you so much ओमकार . खूप छान पद्धतीनी विषय समजावल. या परस्थितीतून मी गेले आहे त्या वेळी खरच काहीच समजत नसत . बाहेर एक चालेल असत & मनात खूप वेगळं काही तरी . काय बरोबर काय चूक हे समजत नसत . हे ऐकल्या वर मला आता समजल त्या वेळी नक्की काय घडतं होत माझा बरोबर . Thank you . God bless you
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz Жыл бұрын
Thanx for this vidio ,witch helped to my family, better let than never,ushira ka hoina grief madhun baher padnyasathi ha vidiothoda ushira ka hoina pan atishay parinam karak aahe , grief madhe asnarya sarvani ha vidio treatment mhanun pahava Dr .che aabhar .atishay mulyawan mahiti dili .witch helped mi a lot .thx amuk ,tamuk .👍👍👍👍👍
@SP-zh8ey
@SP-zh8ey Жыл бұрын
ओंकार हँटस् आँफ🎉आतापर्यंत आणलेल्या प्रत्येक व्यक्ती खुप सुंदर बोलल्यात 🎉❤
@patilpatil7382
@patilpatil7382 Жыл бұрын
खूप छान ह्या मुळे खूप मदत झाली थोडे विचार करण्याची पद्धत बदली एक नंबर मनापासून आभारी आहे तुमचा
@vrushalis1228
@vrushalis1228 Жыл бұрын
This is an excellent subject of podcast. a humble request is to have one more session and preferably one live session of this with Mam. One may have so many questions to answer. Kudos to the team for bringing up such a powerful topic and kudos to mam for making it so easy to understand. ❤ Thank you
@sadhanakamble9484
@sadhanakamble9484 Жыл бұрын
अवघड आहे सगळं पण समजावत जाणं गरजेच आहे🙏
@pajoshi70
@pajoshi70 Жыл бұрын
Dr. Sanjyot, thank you so much for explaining! Omkar, great job as usual!
@manjirideshpande3430
@manjirideshpande3430 Жыл бұрын
खूप धन्यवाद ओंकार हा विषय तुम्हाला सुचला.10 वर्षांपूर्वी पासून मी ज्या दुःखाच्या जाणीवेतून जात आहे त्याचं अतिशय तंतोतंत विश्लेषण डाँ.देशपांडेकडुन झालंय.त्यासाठी तुमचे मनापासून आभार.
@mangalaambekar3312
@mangalaambekar3312 Жыл бұрын
Khup chan manipulate kelay grief la....I am suffering from this grief and guilt from last 10 months 😢
@SP_5PS
@SP_5PS Жыл бұрын
इतका महत्वाचा आणि संवेदनशील विषय खूप साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितल्या बद्दल संज्योत मॅडम चे खूप आभार..🙏
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे.. अगदी समर्थपणे हाताळला आहे.. Omkar खूप अचूक आणि स्पष्ट चांगले प्रश्न विचारलेस ..Dr पण अतिशय सविस्तर व संवेदनशील होऊन उत्तरे दिली..thanks both of you..🎉🎉
@bhakti8306
@bhakti8306 10 ай бұрын
Question on point hote absolutely correct question vicharle & very much needed how to deal with grief thankx for this best podcast ever 👍 keep going
@anaghab7804
@anaghab7804 Жыл бұрын
तुमचे topic of discussion खूप छान असतात..👍. excellent work..एकखाद्या व्यक्ती ला therapist ची गरज आहे हे कसे convince करावे ह्या वर एक session करता आले तर छान होईल ..कारण आपण बरेचदा अशा व्यक्तींना ओळखत असतो पण त्यांना convince करणे कठीण जाते कारण ते हे accept च करायला तयार नसतात की त्यांना therapy ची गरज आहे..अशा व्यातीना वाटते की त्यांना सगळे समजते and they know how to handle grief or any other situation.. आणि मग कधीतरी असे होते की such people go into depression or it starts affecting their relationships etc. तर as a friend or family आपण कसे त्यांना help करू शकतो ह्यावर एक session झाले तर मस्त..
@meghatendulkartendulkar240
@meghatendulkartendulkar240 Жыл бұрын
Grief is a complex emotion. Coping skills to deal with grief explained well. Dealing with grief is explained in simple words. Presently in global times. And about different types of grief.
@VidyaAvinash
@VidyaAvinash Жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले...डॉ.संज्योत नी..... खूप वेग वेगळे मुद्दे चर्चीले गेले आहेत... ओंकार.... प्रश्न पण सर्वकष विचारलेत🙏
@OmkarJadhav09
@OmkarJadhav09 Жыл бұрын
धन्यवाद🌻
@ranjanamhase346
@ranjanamhase346 Жыл бұрын
आजच अपिसिड छान झाला ..abhindan
@rupadoddannawar1791
@rupadoddannawar1791 11 ай бұрын
Very imp topic ghetal aahe. Ani mam ni atishay sudar explain kel aahe. Ajun asech chhan episode banva. Ek episode azarshi kas deal karav hyavar ghyava. All the best. waiting for new episode.😊
@sanjeevanibhonsale2776
@sanjeevanibhonsale2776 10 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन.
@shailaphatak
@shailaphatak Жыл бұрын
Farach apratim vivechan
@manasiawachat8334
@manasiawachat8334 11 ай бұрын
Khup chan madam.mala khup madat zali ya savandatun.
@siastar
@siastar Жыл бұрын
Khoop chaan sangitla. Khoop helpful. Thank you
@shraddhashwetasunilindulka4420
@shraddhashwetasunilindulka4420 Жыл бұрын
Indeed another brilliant podcast by Amuk Tamul team! It would have been great if incidents like sudden departure of husband and society's compulsion to perform brutal rituals like breaking the wife's bangles, smudging her bindi, etc. and it's effect on wife's mind, society's expectations if the female wishes to remarry, etc. would have been explained.
@Shalaka_Gadre
@Shalaka_Gadre Жыл бұрын
Excellent Job team amuk tamuk. On 11 oct 2020 I lost my 28 year old only cousin brother in a join a family of 11. On 11 oct 2023 I feel very light to listen to this podcast when that day still brings lots of memories thank you
@OmkarJadhav09
@OmkarJadhav09 Жыл бұрын
🌻
@DrAnuja01_
@DrAnuja01_ Жыл бұрын
Best best best podcast ever. Omkar dada ❤❤❤❤ .
@anand778
@anand778 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण. मुलाखतकार मात्र अवघडलेले वाटतात
@vijaya7761
@vijaya7761 11 ай бұрын
Thank you I'm grateful
@mandarjoshi5713
@mandarjoshi5713 Жыл бұрын
खूप महत्त्वाचा विषय घेतलात. ह्याची फार गरज आहे.
@manishagosavi1470
@manishagosavi1470 Жыл бұрын
Constantly learning many things from your content. Thank you very much amuk tamuk team. ❤ lots of blessings to you guys...
@sharayukulkarni4421
@sharayukulkarni4421 Жыл бұрын
Such a important topic..I have listed my father since 3 years due to sudden death in Covid ..but still I am not recovered from it…but this episode might help me to recover..Thank you
@s_d_g9
@s_d_g9 Жыл бұрын
Khup sunder ❤ Having lost 4 members of my family last years✨ i think i manifested this video ❤️
@padmaKasiViswanathan
@padmaKasiViswanathan 11 ай бұрын
I lost my husband 2 years ago. And I am still not able to get over his loss. I continue to go through my regular life but I continue to grieve him and processing his loss.
@snehalpandit9757
@snehalpandit9757 Жыл бұрын
खूपच उपयुक्त आणि न माहिती असणारी भावनिक गरजेची कारण समजून घ्यायला मिळाली ... धन्यवाद namaste 🙏
@aahaantheraputiccaredrshwe1533
@aahaantheraputiccaredrshwe1533 Жыл бұрын
Thank u for introducing wonderful topic
@snehalpatil9250
@snehalpatil9250 Жыл бұрын
Summary aikunach like kela... Kiti Sundar sangital dukh vegala asu shakato kami jast nahi... ❤ I lost my dad 5 years ago and still not able to accept it, this discussion helped to deal in better way....❤
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
🌻
@deadgaming8740
@deadgaming8740 Жыл бұрын
khup sundar topic ahe omkar dada........kadhihi n bolala janara topic ahe jyatun har ek vyaktila jav lagat......i lost my dad by sudden cardiac arrest.....so i was gone thru dat shock n Grief....so so wonderful episode..
@ashumarathe9660
@ashumarathe9660 Жыл бұрын
Thank you for this video. Excellent inputs. Would have liked more insight on Grief due to losses other than death,too. May be in future episodes.
@granthameshram340
@granthameshram340 4 ай бұрын
Amuk tamuk sir please make one podcast with mam to learn about depression....
@shreyaponkshe6027
@shreyaponkshe6027 11 ай бұрын
Amazing perspective! Khup helpful ahe 🙌🏼
@vaibhaviadkar3318
@vaibhaviadkar3318 Жыл бұрын
Omkar nehami pramane khup chan hatalas he , host ani topics chanach astat , pan mala tuza kautuk watata , kashya padhattiche prashna vicharayache . Khup chan , me almost sagale episodes baghitlet .. waiting for new topic now , Best wishes 👍
@pushpalatasonawane4135
@pushpalatasonawane4135 3 ай бұрын
Avaj khupch Mast
@vaishaliaage9020
@vaishaliaage9020 Жыл бұрын
Very nice session ..." SO " ha shabd pharch khatakto ..
@ashwinigogate7467
@ashwinigogate7467 Жыл бұрын
A very complex emotion discussed by you... Great initiative... You discussed not just physical loss but also loss of support system which gave a new perspective to the discussion. I thank you for bringing this on social platform. 🙏
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 Жыл бұрын
Really very sensitive emotion kindly elaborated ❤
@namitagore3097
@namitagore3097 Жыл бұрын
खूप सुंदर चर्चा 👌 ह्या विषयावर चर्चा ठेवल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन 💐
@PriyankaSakpaal
@PriyankaSakpaal Жыл бұрын
Khup chan vishay mandlat thank u ❤
@AncientAromas-c5u
@AncientAromas-c5u Жыл бұрын
Thank you series khup sundar design keli aahe tumhi... last year aai geli tevha pasun ti rikami jaga aamhi bharun kashi kadhata yeil ya baddal me prayant karat hote... aaj ti gosht clear ki ti aapoaap nit hoil just need to allow... thank you so much ...
@rutujaharugade
@rutujaharugade Жыл бұрын
Tumchi hi series kharach purna clarity denari ani emotional management nakii ky asta hyacha arth sangnari ahe khup khup Thanks ❣️ Lot's of Love❤
@neerajakanikar5481
@neerajakanikar5481 Жыл бұрын
Thank you very much,it was very helpful.
@truptikapse3730
@truptikapse3730 Жыл бұрын
Khup ch surekh charcha ahe
@vaishaligore6818
@vaishaligore6818 Жыл бұрын
Thankyou both of you.
@vrushalimodak1602
@vrushalimodak1602 Жыл бұрын
Thank you.khupe knowledge milale
@bhagyashreewalvekar3671
@bhagyashreewalvekar3671 Жыл бұрын
❤ किती छान प्रकारे सांगितले आहे! खूप छान आहेत सगळे एपिसोड 👌👏👏👏👍
@AparnaSuhas
@AparnaSuhas Жыл бұрын
This was a very nice and required episode. Grief is something nobody knows how to deal with. Thank you so much. I always feel that society should not be biased. We all need to understand and tell the person who is going through sorrow that "It's ok , You don't need to be strong always" Thank you Doc. Sanjoyt for this
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 11 ай бұрын
Nature and Time is medicine...adjustment
@manasihate3133
@manasihate3133 Жыл бұрын
You are covering really good and necessary topics, thanks a lot for this. Please continue, all the best.👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@nandita1964
@nandita1964 Жыл бұрын
धन्यवाद संज्योत, खूप सोप्या भाषेत आणि छान बोललीस. अत्यंत गरजेच्या विषयावर हे पॉडकास्ट केल्याबद्दल ओमकार आणि टीमचे अभिनंदन🙏
@OmkarJadhav09
@OmkarJadhav09 Жыл бұрын
🌻
@nishigandharajaneeprakash8809
@nishigandharajaneeprakash8809 Жыл бұрын
खूप मुद्देसुद आणि सहज, सोपी मांडणी.. इतकी वेगळी न बोलली जाणारी भावना.. इतक्या सोप्या पद्धतीने मांडली आहे.. फारच छान.. Highly highly recommended 👍
@rupaliveerkar8327
@rupaliveerkar8327 Жыл бұрын
लेख पोस्ट होत नाहीये.. तुमच्या (अमुक-तमुक) पर्यंत कसं पोचवू शकते... plz guide
@namratatalpade9322
@namratatalpade9322 Жыл бұрын
खुप छान पद्धती नी समजावले आहे.
@namratatalpade9322
@namratatalpade9322 Жыл бұрын
I am going through the grief of loss of my husband 3 months back. After watching this blog it will surely help me. Thank you.
@kaminikamble2857
@kaminikamble2857 Жыл бұрын
Kiti sunder explain kel..... Amazing episode Thank you Omkar dada...
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
धन्यवाद 🌻
@dileepkulkarni7298
@dileepkulkarni7298 6 ай бұрын
जे गेले त्यांच्यासाठी क्षण एक स्तब्धता पाळू आठवून त्यांचे चेहरे रुण मैत्रीचे सांभाळू ते होते तेव्हा त्यांचे अस्तित्व नाही कळले शोधितो तया सर्वत्र ते निघून गेल्यावर ती
@smitaldalavi1374
@smitaldalavi1374 Жыл бұрын
Kudos to the team for bringing such khuspus topics.. special thanks for Omkar for asking right questions … hope to see something more for sure
@vaishakhsonawane4283
@vaishakhsonawane4283 Жыл бұрын
please bring many such sessions especially young mulamulisathi aana female friends, backbencher mula he manache mothe astat yavar pan aana ani dashiing astat ani te hatavar hat na dharta kaskay linivar lagtat ani pustaki kide kaskay nitthalle rahun jatat yavar pan aana session
@BasicsMoolbhoot
@BasicsMoolbhoot Жыл бұрын
फार छान मुलाखत ! ओंकार आणि डॉ संज्योत देशपांडे ❤
@OmkarJadhav09
@OmkarJadhav09 Жыл бұрын
धन्यवाद 🌻
@nikhil.koranne
@nikhil.koranne Жыл бұрын
Thanks for bringing this topic, though it could have come at couple years back, I felt this will help people understand and come to terms with the bitter truth 🙏🏻
@sangeetask2232
@sangeetask2232 Жыл бұрын
Thank you for this sensitive topic being conducted so well. I wish more people take a clue from this and better relationships
@sujatalad156
@sujatalad156 Жыл бұрын
खूपच सुंदर
@vidsrocks100
@vidsrocks100 Жыл бұрын
Vishay ani tyachi mandani❤🙏
@shardulpathak185
@shardulpathak185 Жыл бұрын
खूप छान असतात podcasts... please time stamp टाकले तर अजून help होईल
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 Жыл бұрын
Thank you so much 🙏
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 79 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 125 МЛН
Session on Parenting and Child Psychology by Dr Bhooshan Shukla
1:00:43
Vibha Paschim Maharashtra
Рет қаралды 104 М.
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 79 МЛН