हया कार्यक्रमाचे खरे तर 5/6/7/8l..... अनेक भाग व्हायला हवे होते. या थोर कलावांताकडे किती अनुभव , किती कला असेल . पण आपले आभार मानतो की इतका उत्कृष्ट कार्यक्रम सह्याद्री वाहीनिच्या माध्यमातून आम्हाला ऐकता आला. 🙏🌷
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anilogde18163 ай бұрын
विघ्नेशजी मी आपणास टी व्हि वर बघत असतो. आज आपण खुप चांगली मुलाखत घेतली. आभार .
@mohanphadnis456210 ай бұрын
विघ्नेश सर तुम्ही नेहमीच चांगली मुलाखत घेता त्यामुळे तुमचे अभिनंदन. त्याचबरोबर विश्वनाथ कान्हेरे सरांचे पण कौतुकच. किती साधेपणाने बोलत होते. दोघांना धन्यवाद.
@shanugaonkar528028 күн бұрын
अती सुंदर
@madhavoak62617 ай бұрын
पंडित विश्वनाथजी कान्हेरे आणि नाना मुळे कलाक्षेत्रातील अनेक रत्नां पैकी रत्न. विघ्नेश जी यांनी उत्तम संवाद साधून या कार्यक्रमाला अधिक मजा आणली
@sohamjoshi9006 Жыл бұрын
विघ्नेश दादा एक ऑर्गन वर पण मुलाखत कर ना 🥹 ऑर्गन म्हणजे आपल्या मराठी माणुस नाट्यप्रेमी माणसाचा जीव श्र्वास आहे 💓✨🙏🏻
@anantphansikar84612 жыл бұрын
मैत्र हे ताल सुरांचे शब्द अपुरे पडतात त्या बद्ल अतीव आनंद व्यक्त करायला नानाजी विश्वनाथजी यांचे अप्रतिम वादन व त्या बरोबर विघ्नेश जसा मोहक व जाणकार मुलाखतकार वाः क्या बात है सह्याद्री मी ८६वयाचा श्रवण भक्त आपले आभार मानतो
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sanjaypuranik2492 жыл бұрын
Wah Wah Nana ji khupach chhan Age No limit
@anandpurohit4187 Жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्री वाहिनी मार्फत अनेक कार्यक्रम पाहायला मिळतात असाच एखादा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रीमती ज्योत्स्नाबाई भोळे यांचा असेल तर प्रसारित करा त्या एक उत्तम शास्त्रीय संगीत गाणाऱ्या कलावती होत्या. त्यांचे शास्त्रीय संगीत ऐकणे निश्चितच आवडेल.
@parshuramwarik4572 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री... उत्तम असा श्रवणीय आणि आम्हास शिकवणी चा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद...!!!