खूप छान विश्लेषण... सगळीकडे असे कार्यक्रम झाले पाहिजे... डॉक्टर सप्तर्षी सरांना खूप शुभेच्छा
@prof.dr.vyankateshpotfode4675 Жыл бұрын
कुमार सप्तर्षी साहेबांचे विचार ग्रामीण भागातील सर्व जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजेत अशा स्वरूपाचे विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचल्यास भारत देश हा शक्ती शा ली होईल
@mohanm6818 Жыл бұрын
फारच चांगला विषय घेऊन आला आहात तुमचे खरोखरच अभिनंदनीय आहे ,मनूची समाजव्यवस्था अत्यंत घाणेरडे व्यवस्था होती
@nagindasvispute4408 Жыл бұрын
खुप छान मतितार्थ उलगडून दाखविले.मनामनात मनुने घर केले आहे ती घान बाहेर काढून टाकण्याचा आपला प्रयत्न यशस्वी झाला.
@namratabagde573 Жыл бұрын
असे प्रबोधन केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित असू नये तर संपूर्ण भारतामध्ये हे व्हायला पाहिजे. उत्तर भारतामध्ये तर लोकांच्या रक्तातील सूक्ष्म पेशींमध्ये मनुस्मृतीे किती भरलेली आहे याचे प्रत्यय आपण त्यांच्या वागण्यातून उघड्या डोळ्यांनी अनुभवतो आहोत.
@suhaswajge4750 Жыл бұрын
भिडे गुरुजीं मुळे,,,,,हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला,
@satyachashodh Жыл бұрын
डॉक्टर सप्तर्षी सरांना खूप शुभेच्छा ... खूप महत्त्वपूर्ण विवेचन..
@babajiwatotejiwatode362 Жыл бұрын
मा आदरनिय सर नमस्कार डॉ सप्तर्षी साहेब दिर्घ आयुष्य हो फार छान समाजात मनुस्मृती चे व्याख्यान ग्रामीण आणि शहरी भागात कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे जय संविधान जय भारत धन्यवाद
@kiransurve2969 Жыл бұрын
९९% हिंदूं मनुस्मृती विसरून गेले तरीही ना त्यांच्या हिंदू असण्यात, अनुसरण्यात कोणती बाधा आली. मात्र मनुस्मृती अमर करण्यात तुम्ही लावलेल्या हातभार साठी धन्यवाद.
@shankarkathale84044 ай бұрын
जे आपला इतिहास विसतात, ते इतिहास घडवू शकत नाही. इतिहासाची पुनःरावृत्ती होत असते. 🇪🇬🌈❤
@satishalgude Жыл бұрын
असे समाज प़ोबोधन प़त्येक जिल्हा -जिल्हा त व्हावेत.
@uttamraonarwade5919 Жыл бұрын
रस्त्यावर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम व्हायला हवाच.
@nikhilmodak214 Жыл бұрын
ग्रंथ जाळणे हे कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. सगळेच ग्रंथ टाकाऊ म्हणून जाळायचे म्हंटले तर कुराण बायबल सगळेच जाळावे लागतील. पण ग्रंथ पाहून किमान काय लिहिले आहे हे पाहणे आणि विवेकाने सारासार ठरवणे हे अधिक कठीण पण अधिक योग्य आहे.
@vivekingole8848 Жыл бұрын
@@nikhilmodak214बरोबर
@umeshkachare4406 Жыл бұрын
😂😂😂 librandu
@shwetagajbhiye771110 ай бұрын
Ho ,manusmruti he manuski var vaar karnare vishaari hatyar ahe, te jalalach pahije.
@I6eeikahdu3810 ай бұрын
@@nikhilmodak214मनुस्मृती इतका नीच ग्रंथ नाही. मनुस्मृती मध्ये लिहिले आहे महिला जी तुझी बहिण आणि आई सुद्धा असते ती लंपट आहे. असे मनुस्मृती सांगते. सर्व धर्म टाकाऊ आहेत हे खरे आहे परंतु मनुस्मृती एकमेव ग्रंथ आहे जो आपल्याच धर्माच्या लोकांना नीच मानते आणि वासिम रिझवी ला मात्र ब्राम्हण बनवते😡
@balasahebbhosale8637 Жыл бұрын
सप्तर्षी साहेब मी तुमचा खूप चाहता असून मला तुमचे विचार खूप आवडतात. आजचं विवेचन देखील नक्कीच विचार करावा लागेल असेच आहे. सर्वांनी मनु स्मृती वाचली पाहिजे तरच लोकांना जाग येईल;आणि ते मनुस्मृती जाळतील.
@vijaysingpawara30593 ай бұрын
आदरणीय श्री सुरेज द्वादशिवार , डाॅ. कुमार सप्तर्षी, कुमार केतकर ही पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते विचारवंत समाजसेवी यांचे विचार अमलात आणि आचरणात आणणे गरजेचे आहे
@rupeshsonawane3522Ай бұрын
खूप छान विश्लेषण सर । हे विचार सगळ्याना समजले , पाहिजेत आणि हा विडीओ सगळ्यांना शेर करा
@123SawantHrishikesh Жыл бұрын
Dr. Kumar Saptarshi Ji yancha abhiman aahe mala. Aapan ek Vidyapeeth aahat. Real intellectual.. Maharastra chi Shaan. ❤ Yuvak Kranti Dal aage badho..
@vilasbhore3148 Жыл бұрын
अत्यंत सुंदर विचार, विश्लेषण
@vilasbhore3148 Жыл бұрын
असे चांगले विचार सर्व ठिकाणी रूजविने आवश्यक आहे.
@akshaypatil-cs9fo Жыл бұрын
कुमार सर, तुम्ही अजुन जिवंत आहेत? आमचे अहो भाग्य.....
@jayshreebamble510923 күн бұрын
गावोगावी अशी व्याखाने व्हायला पाहिजे खूप गरज आहे. धन्यवाद
@dadasahebdevkate2311 Жыл бұрын
आपल्या अभूतपूर्व कार्यास खूप शुभेच्छा ! आगे बढो !
@ashokm33259 күн бұрын
Till I was beliving that the all brahimns are in favour of MANUSMRUTI Congratulations to you sir
@DEEPAKVAIDYA-l3b4 ай бұрын
आज 3000 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला मनुस्मृतीवर व्याख्यान आयोजित करावं लागतं ह्यातच मनुस्मृतीचं यश आहे.
@Deepak_Bhalerao2 ай бұрын
आणि असली कॉमेंट तुम्हाला लिहावी वाटली हे तुमचे अपयश आहे 😂
@Deepak_Bhalerao2 ай бұрын
वैद्य नावाला जागला आहात हे मात्र सत्य.
@RajshreeUmre-nl4jq11 ай бұрын
Very nice information sirji, thank you very much.
@SantoshBhanushali-n4m8 ай бұрын
मनुस्मृती खरोखरीच कालबाह्य झाली आहे
@lilawahane53344 күн бұрын
असे प्रबोधन प्रत्येक राज्यात,गावात, जील्हा स्तरावर सतत झाली पाहिजे खुप छान प्रबोधन विष्वलेशन केले सर
@yasminmulla6750 Жыл бұрын
सर मी सुद्धा तुमच्या विचारांशी सहमत आहे. मी महार असून मुस्लिम धर्मात विवाह केला आहे. तुमचे विचार पूर्ण भारताने स्वीकारली तर ❓ किती छान होईल. माझ्या स्वप्नातला भारत ❤❤
गजानन ननवरे :--- डाॅ. आपले बस्याच दिवसातून प्रबोधन ऐकावयास मीळाले तूमच्या घोषणा आठवतात टगेगीरीपर हल्ला बोल ! वोल रे जवान हल्लाबोल ! करमाळा वीधानसभा मतदार संघात उभा होतात !! Thanks Sir
@Omkarj0707 Жыл бұрын
असे समाज प्रबोधन पुर्ण महाराष्ट्र राज्यात झाले पाहिजेत.🎉
@sadashivkore9591 Жыл бұрын
P
@SagarPawar-br7nt Жыл бұрын
🔥🔥🔥
@SagarPawar-br7nt Жыл бұрын
तुम्ही जे सांगत आहे सर ते अगदी बरोबर आहे सलाम तुमच्या बोलण्याला तुम्ही धाडस करून खरं बोलत आहेत या समाजाला समजण्यासाठी धन्यवाद
@Suresh-yr8ul Жыл бұрын
deell
@Suresh-yr8ul Жыл бұрын
fl
@shamashinde4971 Жыл бұрын
Dr. Saptarshi yana mi shalet qslyapasun olakhte...tyaveli mi Yukrandchi sabhasad zale hote. Tya sarv samajvadyanche vichar ajunhi upyogqt aahet.Dr Saptarshi. Pranam.
@keshavkaran86437 ай бұрын
खरे पुरोगामी विचार मांडतात,सप्तश्री साहेब.आभारी आहे,साहेब.
@annakhade4107 Жыл бұрын
खुप छान सर आपले व्याख्यान
@Bgkolsepatil Жыл бұрын
Doctor you are really great,
@vilasbhore3148 Жыл бұрын
डॉ.सप्तर्षी यांना खूप खूप शुभेच्छा!
@practicalscience9478 Жыл бұрын
मनुस्मृतीला सर्वात जास्त प्रसिद्धी मनुस्मृतीच्या विरोधकानी दिली. यांना मनुस्मृती नष्ट होऊ द्यायची नाही. चालू द्या.
Yah bhashan Hindi me hona chahiye taki pure bharat ko yah samaj me aye.
@siddharthpurnimavitthal5568 Жыл бұрын
Excellent session! Yukrant under the able, intellectual and inclusive leadership of Saptarshi Sir and all its members are working tirelessly to keep our beloved Nation Democratic through Constitutional Nationalism which was given to us by the founding mothers and fathers of independent India...thank you Sir, Sandeep and Team Yukrant. Jai Savidhan - Jai Hind
@prakashamale9223 Жыл бұрын
Khup chan information sirji
@pitambarwankhede5580 Жыл бұрын
Thank. Yoú. Sir. For. This. Speech.
@vilaasbappat7635 Жыл бұрын
युक्रांदला माझ्या कॉलेज जीवनात भूक्रांद असे म्हटले जाई.
@ravindrawalimbe1241 Жыл бұрын
🕉🕉🚩🚩🙏🙏🇧🇴🇧🇴
@babulalahire17273 күн бұрын
महान विचार,मांडणी छान आहे.
@raosaheb844611 ай бұрын
सर खरच खूपच छान प्रबोधन
@deepakghanekar6561 Жыл бұрын
आज आपला समाज प्रगत झालेला आहे. आपण ज्या गोष्टींचा उहापोह करताहात त्या आज कालबाह्य झालेल्या आहेत. समाज व्यवस्थेचा खल करताना आपण जो राजकारणाचा आढावा घेता तो अयोग्य वाटतो. ज्या महात्मा गांधींचा आणि मोदींचा आपण जो एकेरी उल्लेख करता, तो स्पृहणीय वाटत नाही. ह्याच मोदींनी लाचलुचपतीच्या राजकारणाचा बीमोड करायचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि महिलांना आदराचे स्थान देऊन आपल्या राष्ट्रपती साहेबांना अधिष्ठापीत केले आहे. हे विसरता कामा नये. आपले म्हणणे चुकीचे आहे असे मला म्हणायचे नाही. पण त्या गोष्टींवर भाष्य करून समाजात दुफळी माजवणे योग्य नव्हे हे इथे अधोरेखित करावेसे वाटते.
@milindkadam3634 Жыл бұрын
Dr. Saptarshi, you are really great, apan manav dharna che sachhe samaj sevak ahat, I am proud of you & great Salute 💐🙏💐
@sacthakur007 Жыл бұрын
B😅u
@chandrakantchaudhari6063 Жыл бұрын
उत्तम अतिउत्तम सर्वोत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@prabhakarnagrale636 Жыл бұрын
Manusmrichi charcya aaj ka karat ahe. Mhanje tumhala punha te vichyar lokansamor anayache ahe. He sarva Brahmanwadche Bad gud ahe.
@vilasnarayane4238 Жыл бұрын
Dr. Kumar saptarshi saheb yanche prabodhan aikun prof. Hari narke sir yanchi aathwan yete. Mahatma jyotiba phule v Dr. Ambedkar 47:41 yanni aayushbhar samaj sudharneche kam kele aahe. Parantu samaj ha andhshraddha madhech gurfatun rahila v jatiwadat v andhshraddha madhech aadkun rahila. Saptarshi sir yanche aabhar
@ayushranshinge23943 күн бұрын
..१५ टक्क्याच्या राजकारणासाठी हे सगळं असेल तर हे खरं राजकीय प्रबोधन आहे.
@ravigajrmal8562 Жыл бұрын
Salute Hon. Kumar saptshri sir
@tripeshsalve8890 Жыл бұрын
Khup Sundar sir. 👌👌👌
@HowtoreadandwriteUrdu5145 Жыл бұрын
खुप छान उपक्रम राबविले आहे
@shubhashlingade601810 ай бұрын
Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought
@milindhire5717 Жыл бұрын
Very nice and perfect speech
@emmanualbhambal3387 Жыл бұрын
Very nice👍
@Unbounded0611 күн бұрын
युवक क्रांती दल अभ्यास वर्ग विषय - मनुस्मृती वक्ते - डॉ. कुमार सप्तर्षी दिनांक - १५ जुलै २०१८ स्थळ- गांधी भवन कोथरूड वेळ- सायं ६ वाजता
@raghunathdhok92312 ай бұрын
मानवता धर्म पाळण्यासाठी मनू स्मृती सतत धिक्कार करणे काळाची गरज आहे. डॉ .चे सतत भाषणे झाली पाहिजेत.उशीर झाला पण देर नहीं प्रबोधन करण्यासाठी गरज आहेच
@lovekushsurnar15423 ай бұрын
यांना फक्त हिंदूंवर , त्यांच्या देवांवर, त्यांच्या धार्मिक ग्रंथांवर च बोलता येते.
@parsu1210 ай бұрын
35 वर्षाचा मी आज हे मला माहिती पडली Sad reality of our society 😢
@deepakkadam4495 Жыл бұрын
खूप सुंदर ❤
@patahe7036 Жыл бұрын
Full support to you sir❤
@ajitparbhakar9299Күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद.. जय संविधान. जय भीम.।।छुत अछुत .दलीत लोक ईतर धर्म मात गेले जय महाराष्ट्र
@user-np5tp2wy8h Жыл бұрын
Khup.chan.sir.
@madhusudandeval8448Ай бұрын
5000 वर्षात ही मनुस्मृती कधीही लागु नाही ती काढुन राजकीय दंगली व लुट मिळवणेचा खास प्रयत्न.
@vikasshinde317 Жыл бұрын
खूप छान माहिती .. सर
@skpchealthandfitness6244 Жыл бұрын
खूब एक्सपीरियंस आणि तग्य आहेत डॉ. सप्तर्षि ... ह्रदयस्पर्शी वक्ता
@LaranyaBhatia-r7b5 ай бұрын
मनुस्मृती हि खरच कालबाह्य झालेली आहे. मनुस्मृती परत परत घाण का उचकली जाते. आज लोक बापाला मानायला तयार नाहीत तेव्हा तो कुणालाच श्रेष्ठ उच्च असलं काही मानत नाही. मनुस्मृती या कार्यक्रमाची सुरुवात मनुस्मृती जाळुन करावी. 😮😮😮😮😮
@ashokjetithor2786 Жыл бұрын
शंकराचार्य प्रकरण पुणे - प्रकृतीत,निसर्गात विविधता आहे, मनुष्य एकच प्रकार आहे,मानवी समाजातील विषमता मनुष्य स्थापित आहे.
@sakharamtukaram5932 Жыл бұрын
Dr.saptatshi कृपया आप बायबल, कुराण वर सुध्धा प्रवचन द्यावेच.
@shankarpol3935 Жыл бұрын
सुंदर विचार
@mancharkar Жыл бұрын
डाॅक्टर आपण सलाम आलेकूम म्हटल्यावरच आपल्या रक्तात भिनलेली स्मृती समजली.
@santoshdhopate4998 Жыл бұрын
Pahile aikl ast tu tr jaml asst bhavaa 🙏
@MrBond916 Жыл бұрын
हे व्यक्तव्य केल्यावर तुमच्या रक्तातला मनू दिसला.
@santuktaru9563 Жыл бұрын
सध्या मन्याच्या पिलांना गरज आहे तुमच्या प्रबोधनाची
@subhashrathod6033 Жыл бұрын
Very good vdo
@truptibhale8393 Жыл бұрын
.. राक्षसी तथाकथित कायदे असलेली मनूस्म्रूती मानणार्याना राजकीय ,सांस्क्रूतिक प्रक्रीयेतून हद्दपार करावे।
@nandkumarparab72125 ай бұрын
अतिशय सुरेख
@amarbavachkar2387 Жыл бұрын
विजलेल्या आगीतून अंगारा सापडून जाळ लावण्याचा प्रयत्न म्हणजे यांचे वख्यान..
@vilasnikam53225 ай бұрын
काय चुकीचं आहे?
@knowledgekakida9327 Жыл бұрын
Very good
@anilmukhekar2526 Жыл бұрын
खूप महत्त्वपूर्ण विवेचन...!!!
@shubhashlingade601810 ай бұрын
Thanks sir for giving real knowledge of manusmurti which is dangerous for bahujan
@rajpacharaney2731 Жыл бұрын
Excellent
@baliramsalunkhe4996 ай бұрын
DR SAPTRSHI SAHEB THANKS FOR THE POST MARTUM OF MANUSMRUTI .
@ashokjetithor2786 Жыл бұрын
सर,हा बहुत बढ़िया उपक्रम आहे. हा ब्राह्मणवाद भयानक आहे. म्हणून मनूस्मृती व भारतीय राज्य घटना तुलनात्मक अभ्यास क्रम १० वी व १२ वीच्या विध्यार्थ्यास सक्तीचा विषय ठेवावा। या मागणीसाठी निदर्शने वा आमरण धरणा आंदोलन करता येत असेल तर मी व माझे काही साथी तयार आहेत.
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation very good thanks bhrminvadi oka jumala logone samjna होगा कुलकर्णी cheers pathirakhe आहेत तेच jababdar आहेत हे समजून घेण्यासाठी भाऊ ase prebodhan करणे avashak आहे
@hanmantpol842311 ай бұрын
Dr.kumar Saptarshi is Speaking true his Rational thinking is Always showing path for youths for Democratic behaviour .He had always followed Secularism educated young Youths through Youkrant Movements thanks for details critical review of Manusmriti which Exploiting society.Thanks & Congratulations of Dr.Sapatarshi Sir.nice&eye opening review Done by this programme.
@1616-p5v Жыл бұрын
Dr sir अप्रतिम
@khushaltrivedi982910 ай бұрын
great intellectual person
@ravindranarayane2477 Жыл бұрын
❤❤ very good information ❤❤manumurtu ❤❤
@PalwankarRavi Жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharashtra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 6.a. Of all Fighters in India, how come only one fighter was offered a sword by a goddess.? What about the other fighters? 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN kzbin.info/www/bejne/fZCTYmydZrZ-gLcsi=uzhPQfv0MZ0v1_6R 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@vasantbhujbal464310 ай бұрын
Very good think
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
Excellent analysis thanks sir
@zpschooldhanorasindakhedra5327 Жыл бұрын
असे प्रबोधन करणे आवश्यक असते
@chandrakantghadge517011 ай бұрын
ज्याला चंगळवाद हवा आहे त्यांना.........चांगले विचार नको असतात.
@Avibhegade5 күн бұрын
हा देश मनुस्मृती वर चालत नाही तर संविधानावर चालतो व सामान्य हिंदू धर्मा पेक्षा देशाला महत्व देतो, पण कोणत्याही सामान्य मुस्लिमाला जो इस्लाम ला मानतो त्याला फक्त कुराण वर आधारित आचरण करायची आहे… त्या कुराण वर पण आपण चर्चा करावी म्हणजे आपण ढोंगी नाहीत हे सिद्ध होईल.. भारत माता की जय
@sangeetakamble9310 Жыл бұрын
💯💯💯💯👍🏻👌👌👌🙏🏻
@hanumantbansode15664 күн бұрын
जय मूलनिवासी साथियौं...
@vasantbhujbal464310 ай бұрын
Thank you sir
@anilkadam18207 ай бұрын
👌💐🙏
@nareshshirke1608 Жыл бұрын
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@arunkagbatte7865 Жыл бұрын
त्या काळात ते सत्य हि असेल , कुणी सांगावं. आज तो काळ नाही ते लोक नाहीत
@MarshalDevil47 Жыл бұрын
स्वतःच्या फायद्यासाठी दुहेरी विचार धारणा का एखाद्या धर्माविषयी मग आपण असे (जसे तुम्ही मांडलेत)विचार का नाही करत.