डॉ तुम्ही अजब रसायन आहात. तुम्हांला ऐकताना, गदगद झालो. 🙏🙏🌹🌹
@sandippatil5080 Жыл бұрын
ही खूप नशीबवान लोक आहेत......हीच खरी संपत्ती आयुष्याची
@GovindKulkarni-pi9hc4 ай бұрын
आम्ही भाग्यवान, अशी पेटी ऐकाला मिळाली . कान व अंतर्मन तृप्त झाले
@shilpadeshpande27402 жыл бұрын
डॉक्टरसाहेब , तबलासाथ , निवेदन एकअमूल्य ठेवा.🙏🙏
@subodhkirtane5916 Жыл бұрын
Ati sundar 👏🏽👏🏽
@tanmaykhairnar78955 ай бұрын
माझा भारत म्हणूनच महान, त्यात डॉक्टरांसारखे कोहिनूर पेक्षाही अनमोल हिरे आहेत, श्वासागणित प्रणाम
@sandippatil5080 Жыл бұрын
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@mohanphadnis45622 жыл бұрын
कितीही वेळेला कार्यक्रम ऐकला तरी मन तृप्त होत नाही. डाॅ विद्याधर ओकांना मनापासून धन्यवाद
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@seemaketkar41872 жыл бұрын
संगीत मेजवानी आणि डॉ ओक यांनी मुलाखत दिलखुलास खूप छान दिली आणि श्री विघ्नेश जोशी तुम्ही खूप घेतली. खूप खूप धन्यवाद. दोघांना आणि साथ-संगत करणाऱ्या हार्मोनियम, तबला वादक सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
@samantprasad40583 жыл бұрын
नवीन वर्षाच्या सुरुवातीला रसिकांना मिळालेली सांगतिक मेजवानी.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashokvt2 жыл бұрын
जादूगार . अप्रतिम !

@danceforever59402 жыл бұрын
Intelligent & Knowledgeable Personality
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@supriyabhagade41453 жыл бұрын
विलक्षण अनुभव येत आहे.अप्रतिम वाचन आणि विवेचन
@supriyabhagade41453 жыл бұрын
वादन
@nandkishorfutane88453 жыл бұрын
फारच छान कार्यक्रम
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prachis6785 Жыл бұрын
मला वेळ नाही ...कामात busy असलेल्या आमच्यासारख्यांना...आजचा video म्हणजे big motivation ..असेल आवड तर मिळेल सवड..
@manjiridandekar67093 жыл бұрын
apratim
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mohanphadnis45623 жыл бұрын
शब्दच अपुरे आहेत डॉ. विद्याधरजीं बद्दल बोलायला ..🙏🙏
@mukundapte31643 жыл бұрын
अशा कलाकारांना व्यक्तीशिया भेटूनहीं इतकी सुंदर माहिती मिळणे अवघड आहे..!! धन्यवाद..!!
@umanghingane94873 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@vikaskelkar70194 ай бұрын
दुग्धशर्करा योग दुसरा असू शकत नाही. मुकुंदराव मराठे संगतीला आणि पेटीवर संवादिनी प्रभू पं.ओक .ही मैफल संपूच नये.
@shrikantkulkarni67933 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम आहे
@2112x1Book22 жыл бұрын
One of the great pandits of this great nation 🙏 Going into the history books for inventing that 22 Shruti harmonium which will be a huge boon to mankind
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
विडीयो अजरामर
@ErPratikBDhere3 жыл бұрын
Ajay joglekaranchi pn interview ghya
@knowledgegrowthwithshivam3 жыл бұрын
Very nice program but one suggestion is please provide respective program playlist in discription so we can get all video of that program easily Thank you