सांज ये गोकुळी...अहाहा... हे गाणं मराठीतील अजरामर गीतातील एक आहे... श्रीधर फडके साहेब आपण खूप प्रतिभाशाली आहेत...
@vamansalvi38162 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत घेऊन श्रीधर जी किती महान आहेत हे सिद्ध होते मला अतिशय आवडली मुलाखत 👌👌👌❤️❤️
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ranjanajadhav33543 жыл бұрын
नितांत सुंदर कार्यक्रम निशीगंधा मॅडम खुपच छान मुलाखत घेतात .श्रीधरजी तर लाजवाब आहेत .👌👍सह्याद्रीचे आभार🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@The-earh Жыл бұрын
" ओमकार स्वरूपा " चे कर्ते ...! माझा मिञ चैतन्य पटवर्धन मुळे श्रीधरजींची महती कळत गेली ...! 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@ashakanitkar18803 жыл бұрын
श्रीधरजी आनंद ओसंडून वाहीला मला वाटत दिड पावणे दोन वर्षांनी Live कार्यक्रम ऐकला निशीगंध ताईंनी शेवट उत्तमच केला मन मनास गाण्याची विनंती केली तेव्हा Yes there u go म्हणून -----
@surendrapatwardhan60232 жыл бұрын
खूपच सुंदर संगीताने मन तृप्त झाले धन्यवाद
@realisticcoments283 Жыл бұрын
सुंदर , गोड संवाद!
@abhijeetkorde18143 жыл бұрын
खूप सुंदर रंगलेली मुलाखत.. फार छान
@nimanaik2151 Жыл бұрын
अतिशय उत्तम
@sanjayjoshi10002 жыл бұрын
श्रीधरजींच्या प्रतिभेला सलाम👌😊
@ashadonde88452 жыл бұрын
खूप सुंदर खूप छान
@rajanbadri69772 жыл бұрын
उत्तंग व्यक्तिमत्त्व. असे असूनही अत्यंत विनयशील, विनम्र. कमाल आहे.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@aartimore85132 жыл бұрын
प्रतिभा आणि प्रतिमा आ नं दा ची.......
@sangeetamoghe29903 жыл бұрын
अतिशय प्रतिभावान माणस🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vivekjadhav22102 жыл бұрын
Wow
@saralamali35512 жыл бұрын
अतीशय सुरेख संवाद
@bhagyashri28522 жыл бұрын
खूप छान. धन्यवाद.
@ashadonde88452 жыл бұрын
खरच दारामागे पाहिले होते तुला.
@alkachakradeo19542 жыл бұрын
खूपच छान मुलाखत.महान गायक संगीतकार!
@rekhasamant68413 жыл бұрын
बाबुजींच्या आणि आपल्या प्रतिभेला सलाम.
@prakashnaik29923 жыл бұрын
Wah... Pranaam Buvaji 🙏
@ashadonde88452 жыл бұрын
शांताबाईंची कविता फारच छान
@sumedhasahasrabuddhe83913 жыл бұрын
वाह सुंदर
@sharadpatwardhan47523 жыл бұрын
One and only shridharji
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ramgogte.89852 жыл бұрын
Liked the interview of Shreedhar phadke on sahyadri Morsi because I was also his classmate in Ruparel collage for 2 years.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@anilthombare899910 ай бұрын
तुमच्या तिला पाहिले... या गाण्याला समांतर गाणं मी लिहिलं, "तिला ऐकिली गात रागेश्वरी । कसा छान गंधारी गळा मोकळा । एकेक सूर ये ईश्वरी ।। धृ ।।
@danceforever59402 жыл бұрын
Apratim , He should have gotten more recognition
@starrzdance77713 жыл бұрын
Thankyou Sahayadri , for bringing such a great programs to us
@abhishekpande65113 жыл бұрын
श्रीधरजी अतिशय प्रतिभावंत संगीतकार आहेत,,,,,सुमन कल्याणपूर यांची पण मुलाखत दाखवा
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
या कार्यक्रमाचे आतापर्यंत एकूण 64 भाग आम्ही आमच्या युट्युब चॅनेल वर क्रमवार उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची प्लेलिस्ट सोबत जोडत आहोत kzbin.info/www/bejne/fHvEoYmInshrZqc आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@supriyavelhal94752 жыл бұрын
आपली आणि बाबूजींची गाणी ऐकतच रहावीशी वाटतात.
@sulakshanakulkarni7591 Жыл бұрын
Anupmeya aanj spear in program
@ashadonde88452 жыл бұрын
लहानपणी जरा बुजराच हा मुलगा, लाजरा बुजरा मी मीरा रावसाहेब यांच्या कडे येत असे तेंव्हा भेट झाली होती आता खूप मोठा माणुस झालास.
@nandkushormule13732 жыл бұрын
दूर दर्शन मुंबई केन्द्रा वरून दर रविवारी प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रम प्रक्शेपित् होत असे.आम्ही ह्या कर्यक्रमाचि वाट पाहत आस्य्चो.आपल्याला नम्र विनंती कि हा कार्यक्रम किंवा आसेच् दर्जेदार् कार्यक्रम पुन्हा दूर दर्शन वरून प्रक्शेपित् करावेत्.