खूप मुलाखती बघितल्या, पण संजय मोने यांनी अत्यंत उस्फुर्तपणें ही मुलाखत दिली. एकदम सच्ची. मजा आली.
@kotankars3 жыл бұрын
मोने साहेबांचा अशुद्ध भाषेविषयीचा सात्त्विक संताप, आणि भाषाशुद्धीचा आग्रह खुप समाधान देतो .. हा हट्ट कायम करत रहा ...
@leenadixit67343 жыл бұрын
दोन अप्रतिम कलाकार समोरासमोर ! एक अत्यंत उत्कृष्ट वैचारिक आदान-प्रदान. खुरच छान वाटलं.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pankajgogte76183 жыл бұрын
अत्यंत स्पष्टवक्ता आणि परखड असा विचार, ऐकणार्याला आवडेल की नाही याचा फारसा विचार न करता व्यक्त होणारा माणूस.
@jyotikuber3 жыл бұрын
अतिशय परखडपणे विचार मांडणारा अभिनेता. कुसुम मनोहर लेले नाटकात खूप छान केले आहे मोने सरांनी.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Chinma..Jadhav21 күн бұрын
खूपच भारी व्यक्ती संजय मोने 🙏🙏🙏🙏🙏
@raghunathphatak70933 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आहेत मोने साहेब आपले....👌👌👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mrinalinijoshi18393 жыл бұрын
मुलाखत खूपच छान झाली..अगदी अपेक्षेप्रमाणेच...मोनेंच्या सारखी मंडळी सुदैवाने आहेत म्हणून रंगभूमी समृद्ध आहेआजही.......त्यांची परखड मतं...अभिनयाच॔ त्यांनी केलेलं चिंतन...नाटकाविषयी केलेला अभ्यास त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवतं...शुद्ध भाषेचा आग्रह....हे सर्व आदरणीय आहे....हे क्षेत्र अतिशय गांभीर्याने घ्यायचं असतं,एव्हढं जरी नवीन पिढीला कळलं तरी खूप चांगलं होईल....मुलाखत खूप आवडली...🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@gayatriiyer54063 жыл бұрын
Kiti chaan boltat kahi lok..,aikat rahavasa watata... khupach chaan interview..
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@virendrakadam44163 жыл бұрын
सर्वात आवडलेली मुलाखत झाली ही, अगदी मनापासून आणि पोटतिडकीने बोलले मोने सर
@rekhathakur89213 жыл бұрын
Ho kharokharch
@bhavnagadgil56733 жыл бұрын
@@rekhathakur8921 majeshir chhan mulakhat
@dhanashreevaidya29803 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anuradhajoshi44433 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम खूपखूप धन्यवाद फक्त सगळ्यांनी त्या वहीत काय लिहीले ते समजले असते तर आवडले असते एक कुतुहल म्हणून
@govindborkar91918 ай бұрын
बिनधास्त मुलाखत देणारा एकच कलावंत म्हणजे संजय मोने.
@MarathiCricketCompany4 ай бұрын
Khupach masta EPISODE! WAH
@vidyawatkar3203 жыл бұрын
सुंदर स्पष्ट आणि प्रामाणीक विचारांची तरीही मनोरंजक मुलाखत
@maneeshajoshi15023 жыл бұрын
खूपच परखड विचार.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nayanamule73422 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ग्रेट मोने सर
@kundafulgaonkar31662 жыл бұрын
अतिशय परखड पणे मत मांडणारा सच्चा अभिनेता. छान मुलाखत झाली.
@ushakshirsagar34662 жыл бұрын
संजय मोने सर, तुमचं मनोहर लेले चं काम मला खूप सही वाटतं. नाटक पाहताना मला राग येतो त्या व्यक्तिरेखेचा..... ज्या रीतीने ते सुजाताला मनस्ताप देतात, दुखवतात. खलनायक छान साकारला आहे.एक डाव धोबी पछाड़ मधला प्रमोशन साठी अधिर झालेले जोडपे हे कामही मला खूप आवडतं. इन्स्पेक्टर साहेबान बायको कौतुकाने आरती करते. हा सीन छान आहे.
विक्रम काका तुम्ही ग्रेट आहात. छान कार्यक्रम सादर करता. तुमच्या बरोबर कमला नाटकात तुमच्या बरोबर बॅक स्टेज काम केलेला 2वरष तुमचा मित्र. प्रलहाद गुणवंत अकोलकर.....ह्याच्या शुभेच्छा व सलाम. श्रीराम. धन्यवाद....गाव गोंदवले. 🙏🙏👌👌👌
@meenakshideshmukh4493 жыл бұрын
मस्त मुलाखत
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@poonambhide58583 жыл бұрын
खूप आवडली मुलाखत...दिलखुलास बोलले संजय मोने. मराठी भाषा हल्ली खूपच अशुद्ध पद्धतीने लिहीली / बोलली जाते. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तिथेच ती शुद्ध करुन घोटवून घ्यावी बोलणा-या / लिहीणा-याकडून असे वाटते.
@varshahirave86713 жыл бұрын
ही मुलाखत खूप आवडली. विचारांची देवाणघेवाण , जी माझ्यासाठी शिकण्यासारखे खूप आहे, हे दाखवून दिले. धन्यवाद 🙏
@anjanamorajkar39542 жыл бұрын
खरच ऐकत राहावस वाटत. दुसरी बाजू बरच काही शिकवून जाते.गोखले सर नमस्कार
@rekhathakur89213 жыл бұрын
Khupchh GREAT personlity khup avaadli mulakatt
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhavilapate1554 Жыл бұрын
सगळ्याच मुलाखती उत्तम वैचारिक पातळीवरच्या आहेत,खर्च छान
@vandanachitre92113 жыл бұрын
Mone Sir khupch chan Mulakht zali. 👌👍💐
@sudhirpatil37063 жыл бұрын
जिंदगी अपनी मन की हो तो ठीक है, न हो तो और भी अच्छा! हे हरिवंशराय बच्चन यांचे वाक्य ही मुलाखत पाहताना सारखे आठवत होते 🙏
@abhayghosarwadkar9 ай бұрын
atishay parkhad vichar pan khare vichar
@shubhangeeingale47053 жыл бұрын
मला खुप आवडतात खरं बोलणारे लोक मस्त
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vinayashinde1332 Жыл бұрын
संजय मोने यांना डोळ्या समोर धरून कोणती भूमिका लिहिली आहे का
@rekhathakur89213 жыл бұрын
AAJPARANT CHI PAHILELI SARVAAT BEST EPISODE, , MANACHA MUJRAAA
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunilpatekar-fitnesspersonaltr2 жыл бұрын
ग्रेट अभिनेता
@prititalwalkar14343 жыл бұрын
सच्चा माणूस
@janardhanauti11363 жыл бұрын
प्रांजळ मनाचा माणूस , चेहरा वर कमीत कमी हावभाव ठेऊन केवळ शब्द फेकीतून , आवाजातील चढ उतारातून भूमिका लीलया पेलनारा हरहुनंनरी नट , स्वतःतील लहान मूल अजून जपलं आहे. स्पष्टवकता.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@cybkart57593 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम आहे 👌 राजसाहेबाना पण बोलवा 🙏 सगळे एवढे मोठे मराठी मंडळी आहेत... शो मध्ये मराठी कशी वाढवू शकतो लोकांमध्ये परत ह्याचा ek segment असावा किंवा विचार करावा 🙏
@gorakhtalekar70323 жыл бұрын
फारच अस्वस्थ वाटले मनामध्ये खूपच वादळे आहेत
@pspol32733 жыл бұрын
जगात मीच मोठा शहाणा.. असे भाव असतात मोनेच्या चेहऱ्यावर.
Late Dr. Dilip Galwanker and Dr. Vishvas Raut were very very good criceters . They became doctors of Indian cricket team.
@vikasmaskar59403 жыл бұрын
9?
@padmasarpotdar21082 жыл бұрын
@@vikasmaskar5940 औंध व्
@padmasarpotdar21082 жыл бұрын
जय
@arunachafekar48953 жыл бұрын
Mast Mulakhat😊😊
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@masterwrestler19203 жыл бұрын
🙏🙏👌🏻👌🏻

@MrPratham0773 жыл бұрын
Namaskaar sir Atishay chhaan vatali mulakhat mala aplyala aani sanjay sir na ek goshta vicharavisi vatate Jya junya natakanchya babat tumhi bolat hota ki tyanche vishay ani sndarbha he tatkaalin hote aani ata kaalbahya aahet Tyanchi sanhita badlayala aavdel ka? aani jar badlaychi zali tar version 2 mhanun hi natke punrujjivit karta yetil ka?
@pramodchoudhary61303 жыл бұрын
Sanjay Mone Sir is saying, when you are alone, whatever you want to say and no-one around you then you write your views instead of saying. I think it's very nice idea.
@girishgavaskar3 жыл бұрын
तुम्ही नावं का दाखवत नाही? हा जो माणूस संजय बद्दल बोलला तो कोण ? विक्रम जीनी नाव सांगायला पाहिजे होते.
@rekhathakur89213 жыл бұрын
Ho naa, kharrach😊
@starrzdance77713 жыл бұрын
Ekdum Mast Personality ,, enjoyed a lot
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sharmilasawant18913 жыл бұрын
खुपचं परखड विचार पण तितक्याच पोटतिडकीने व ताकदीने भुमिका पेलणारा अभिनेता व कोणताही अभिनिवेश न बाळगता वावरणारे व्यक्तीमत्व
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mrinalpathare26493 жыл бұрын
Sanjay Mone badal bolnare Velankar Sir aahet
@madhukarjuvekar4667 Жыл бұрын
anker. Tatal ab
@vishalsitap32762 жыл бұрын
Pakka akhadu kalakar Sorry khadus😂
@blitzkrieg80883 жыл бұрын
अस्वस्थ.
@sagarnirbhavane60243 жыл бұрын
स्वतः ला जास्त शहाणे समजणारे अशे नको आहेत इंडस्ट्री ला.