अनंत कलाकार म्हणून चांगलाच आहे. पण अति मद्यप्राशनाने घात केला.
@siddheshsawant87104 ай бұрын
Route number 61...Sir....आहट...त्यामुळे लहानपणीच लक्षात राहिलात सर ....
@anjanajadhav5352 Жыл бұрын
अनंत जोग हींन्दी मराठी चीत्रपटांमध्ये वीलनची खूप चांगली भूमीका करतात । रावडी राठोड चीत्रपटामध्ये त्यांनी खूप छान काम केले आहे । खूप मोठे कलाकार आहेत अनंत जोग
@vinodjoshi65113 жыл бұрын
एक सशक्त कलाकार !
@nainaapte9823 жыл бұрын
Good
@pralhadakolkar43073 жыл бұрын
तुमचे सर्व पिक्चर आवडले. मी टिवी बघत नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया नाही. तुमच्या आईला व तुम्हाला सलाम व प्रणाम. शुभेच्छा. श्रीराम. धन्यवाद. 👌🙏👣🙏👌👌
@sanjayagre89873 жыл бұрын
एक हुरहूनरी कलाकार आहेत मला तर जुन्या काळातील निवडक कलाकार आणि त्यांचे जुने पिच्यर पण आवडतात
@dushyantpande43482 жыл бұрын
अनंत जोग इतरांपेक्षा हटके कलाकार आहेत छान वाटतं त्यांचं अभिनय पाहून आणि गोखले गुरुजी तर उत्तमच आहेत. शेवटी रंगभूमी मध्ये काम करणाऱ्यांची बात काही औरच असते. 👌👍🙏🏻
@anujabal47972 жыл бұрын
अनंत जोग यांचा अभिनय मला खूप भावतो
@moodysworld6734 Жыл бұрын
This is how an interview should be. With maturity, grace and calmness.
@mullaconfucius50163 жыл бұрын
His personality is unique and noticeable. We thought he would reach to greater height in his career.
@janhavikhanvilkar773310 ай бұрын
दमदार अभिनेते Feel good
@gayatriiyer54063 жыл бұрын
Absolutely wonderful human being and a very wonderful actor.... khoop chaan interview....
@shripadkulkarni96833 жыл бұрын
Genuine Actor 🙏
@BHAVESHPATEL-sr6ng3 жыл бұрын
Salute....-jog saheb
@rajratnagawai82993 жыл бұрын
खूपच छान धन्यवाद सह्याद्री..👍
@art.a123 жыл бұрын
ALL GREAT PEOPLE.JUST ADORE THEM BAS
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunitatendulkar19252 жыл бұрын
खुप छान मुलाखत
@bhavanajawale8463 Жыл бұрын
Amazing
@RustyMyers12 жыл бұрын
He's excellent in Marathi Short Play 'कलंक'
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@archanakalghatgi74823 жыл бұрын
Anant jog awadate kalakar spastwakte ashi manas kami asatat abhinay uttam karatat te ani tyanchya patni akatr yawet aas watat
@adhikaralasomashekar35033 жыл бұрын
Great 👌👌👌
@jitendradange95723 жыл бұрын
Very chan interview
@harishchandragawde69343 жыл бұрын
खुप सुंदर
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhuripai7163 жыл бұрын
चांगला कलाकार आम्हाला तुमची काम पहायला आवडेल 👍
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
विक्रम गोखलेजी आपण प्रेक्षकांना प्रतिभावंत कलाकारांच्या भावना समर्पित करण्याचे कार्य उत्तम करीत आहात. आपणास शुभेच्छा💐💐🙏🙏
@sohanjadhav5723 жыл бұрын
Te pustak antaralat milel ka, ka tar fakt gokhle sarani wachlay
@Garvhai Жыл бұрын
Ok
@Abhijeetphoto19733 жыл бұрын
One flew over the Cuckoo's Nest वर बेतलेले ते नाटक कुठले होते ते कळवू शकाल का ?
@arunabhagwat10213 жыл бұрын
गोखले सर मराठी कार्यक्रम आहे मराठी बोला
@ratnamalakhade97723 жыл бұрын
खरं बोलने बऱ्याच लोकांना आवडत नाही. याचा स्वतः ला खुप त्रास सहन करावा लागतो
@EasyThings92 жыл бұрын
👌👌👌👌👌
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
🙏 धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Shri1183 жыл бұрын
"Man Watching" by Desmond Morris is available at Lokmanya Seva Sangha Library, Vileparle. I have read it about 30 years back. Similarly, the other books of Desmond Morris are also very good. Those are .... "Body Watching" & "How to read a man like a book".
@nrutyadarshinidanceacademy87422 жыл бұрын
मराठी मध्ये अनुवादित आहे का हे पुस्तक?
@Shri1182 жыл бұрын
@@nrutyadarshinidanceacademy8742 माझ्या माहितीप्रमाणे नाही.
@rajlaxmipatil1939 Жыл бұрын
Shanta Jog , tumchi aai khup sunder actrees hoti ani aahe
@probirsarkar51583 жыл бұрын
Actor Anant Jog in Doosari Baju was aired on 12th November, 2017
@shailajanalawade32542 жыл бұрын
दोघांनाही शुभेच्या
@kk71343 жыл бұрын
विक्रमजी...प्रत्येक मुलाखतीत तुमचं अनावश्यक , विनाकारण इंग्रजी कानाला खटकतं...क्रुपया मराठीतच बोला...बाकी कार्यक्रम छानच आहे.
@ganeshsutar36523 жыл бұрын
Krupaya English shika...adani pana soda.. he normal ahe..shikleli loka casual bolatana madhye madhye English boltatat.. Adani pana soda..nako tith Marathi Marathi...
@tejsinhpathak68933 жыл бұрын
अगदी बरोबर... मराठी नाटक,मालिका आणि चित्रपटात कामे करायची पैसे कमवायचे मग मराठीतच बोलावे
@kk71343 жыл бұрын
@@ganeshsutar3652 मराठी वाहिनीवरच्या मराठी कार्यक्रमात मराठी भाषेचा आग्रहं धरला जो नक्कीच रास्त्ं आहे तर तुमच्या सारख्या मराठी न्यूनगंडग्रस्तं माणसांना मराठीचा आग्रहं धरणं हा अडाणीपणा वाटत असेल, इंग्रजी समजणं कींवा न समजणं म्हणजे शहाणपणा कींवा अडाणीपणा वाटत असेल कींवा इंग्रजीला विरोध आहे असा परस्पर समज ( गैर ) करून घेत असाल तर तुम्ही तुमच्या अडाणीपणावर आणि न्यूनगंडावर उपचार करण्याची नितांत गरज आहे.😀
@jiti50343 жыл бұрын
@@ganeshsutar3652 सुतार साहेब इंग्रजी काय इतर हि भाषा शिकाव्यात . आपल्याला माहिती नसेल कदाचित भारताबाहेर पूर्ण इंग्रजी भाषा समूहात वावरणारे मराठी लोक इंग्रजीची मिसल ना करता मराठी बोलतात सुतार साहेब इंग्रजी काय इतर हि भाषा शिकाव्यात . मग विक्रमजींसारख्या मराठीवर प्रभुत्व असलेल्या व्यक्ती कडून मराठीची अपेक्षा ठेवली तर काय बिघडल ? कार्यक्रम मराठी आहे ना? उद्या हा कार्यक्रम हिंदीत असता तर त्यांनी मराठी बोलावे असे तर नाही ना म्हणले कोणी ?
@jiti50343 жыл бұрын
@@kk7134 अगदी बरोबर...,
@pratibhakarkera25473 жыл бұрын
I always like to watch his role in Singham...bournvita pahije ki chocolate
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
I always like to watch his role in Singham आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@1915164 Жыл бұрын
दूरदर्शन वर गणितं शिकवतं होते जोग सर
@prashantkatti1183 жыл бұрын
I feel laughing when I listen to Anant Jog.
@madhuripai7163 жыл бұрын
लाली कोण
@murlidharnimse36323 жыл бұрын
सर मला तर तुमच्या व्हिलन च्या च भूमिका आवडतात मी माझ्या गावात नाटकात काम केले एका नाटकात चेअरमन चा रोल केला सख्या लहान भावाला मारून त्याच्या बायकोवर बलात्कार करतो मी तो सिन असा केला ना माझी मैत्रीण एक महिना माझ्या शी बोललीच नाही व बाकीच्या बायका रस्त्यावर मी दिसलो तर मला शिव्या घालायच्या पण तरी तुमच्या भूमिका मला व्हिलन म्हणून च आवडतात
@user-ur9wy1lt8z2 жыл бұрын
I have been looking for a mystery/suspense serial in which one episode featured Anant Jog. The story I vaguely remember was of a man whose arm gets chopped due to an accident finds a strange way of moving and controlling objects whenever his emotions get strong like using his invisible arm. When once some quarrel happens between him and a person he just slaps the guy out of anger without the hands ofcourse and both look confused to each other, and in another incident when his daughter slips from the terrace, he runs to save her and catches her just using his mind and without the arms , the daughter just stays aflot in the air and looks awkwardly at her dad. And then E=MC² appears at the ending and a scientist would give a speech on how human mind has powers that can be used just barely with our minds. It was pretty mind-blowing stuff! I'm quite sure this show used to come on DD Metro in 97-98.
@ReshmaWaghmare-93 жыл бұрын
20:20 aho asa koni live program madhe vicharta ka? Gokhale sir tumhi baryach guests na asa boltat. Mala hi baghaycha ahe tumhi tya paiki kiti lokanna kaam deta. Hi goshta khaajgit vichara. Kashala ugach lokansamor bau?
@bestrealestatedeals60202 жыл бұрын
स्वतःची जाहीर स्तुती ऐकण्याची इच्छा झाल्यावर नाईलाजाने हा प्रश्न सुरू असलेल्या कार्यक्रमात विचारावाच लागतो.
@sanjayagre89873 жыл бұрын
विक्रम गोखले कार्यक्रम मराठी आहे मराठीतच बोला
@basavarajganachari20413 жыл бұрын
Anant Jog ek negative role karnara abhyasu Kalakar. 👌🙏👍💐🌹
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@adityadeshpande88233 жыл бұрын
मी लहान असताना सह्याद्री वर एक मालिका होती. त्यात अनंत जोग यांनी 'व्यंकु' नावाची खलनायकी भूमिका वठवली होती. ती इतकी सशक्त होती की माझी आजी त्यांना शिव्या घालायची! कायम म्हणायची हा किती दुष्ट माणूस आहे, बोटं मोडायची! एखाद्या कलाकाराला या पेक्षा मोठी पोच पावती मिळू शकत नाही. सिंघम मध्ये ही एक छोट्याशा comedy भूमिकेत मस्त भाव खाऊन गेलेत. ते ज्याप्रकारे nonsense म्हणतात तसे मी & माझा मुलगा एकमेकांना चिडवायला म्हणतो.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ReshmaWaghmare-93 жыл бұрын
He suruvatilach Gokhale sir guest la evdha conscious ka kartat? "Tu ithe basaychas, sit down". Kay ahe he? Doesnt it sound rude?? Guest na maahit aselach na kuthe basaycha te. Ugach Gokhale sir kashala shaletlya principal sarkhe vagtat?
@religionhumanity-hx4zc7 ай бұрын
take a seat mhanaycha aahe tyana
@vimalpatwardhan4312 жыл бұрын
विक्रम गोखले इंग्लिश का बोलतात जास्त?
@sohanjadhav5723 жыл бұрын
Interview marathi aahe ka kenedy ghet aahet
@raunak30054 ай бұрын
Nonsains!!😂😂
@nishathosar63573 жыл бұрын
लाली कोण?
@shashideshmukh18813 жыл бұрын
क्षिती जोग
@learnwithfunwithchinusir41503 жыл бұрын
लाली म्हणजे उज्वला जोग. अनंत जोग यांची ex wife.
@sophiyabhoire13415 ай бұрын
Bayko
@prakashotawanekar6182 жыл бұрын
मराठी बरोबर मधूनच इंग्रजी चा वापर करतांना आपण आपल्या भाषेला गोंडस पणा प्राप्त होऊन ऐकायला गोड वाटते. 💐💐🙏🙏
@Prabhu_Desai3 жыл бұрын
Vikram Gokhale he maaze atyanta Awadate nat aahet pan tey madhye madhye English kaa boltat he jara khatakte.
@jaysinhabagal91343 жыл бұрын
Lay bore kartay rao tumhi.. iter channel kade bagha jara.. tumhala changale nivedak pn nahi bhetat rao..
@rupeshshindeofficial71803 жыл бұрын
Ho bor hotat kahi interview
@rudralende76013 жыл бұрын
Vijay gokhle sir cha awaz.. Mazi chief minister sarkha ahe