दिलीप प्रभावळकर हे खूप गुणी आणि प्रभावशाली अभिनेते आहेत, त्यांच्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी जनमानसात एक पक्के स्थान ठेऊन आहेत.
@adityadeshpande88233 жыл бұрын
mutual admiration society ❤️ काय सुरेख मुलाखत आहे ही! मुलाखत वाटतच नाही. असे वाटते दोन मित्र पूर्वीच्या आठवणी ताज्या करत आहेत. दिलीप प्रभवळकर यांचा रात्रारंभ पाहून या माणसाची भीती वाटली होती! विक्रम गोखले यांचा अशोक सराफ सोबतचा वजीर देखील खूप आवडला होता & कळत नकळत सुद्धा. प्रभवळकर यांचा चौकट राजा तरी अभिनयाचा उच्चांक गाठणारी भूमिका आहे.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vinayakkulkarni2965 Жыл бұрын
दिलीप प्रभावळकर.. उच्च अभिनय.. ग्रेट भेट.. विक्रम गोखले छान मुलाखत घेतात.
@ashwinikulkarni24972 жыл бұрын
एकावेळी दोन दिग्गज असे समोरासमोर पाहणं , ऐकणं ही आमच्यासारख्या ना एक पर्वणीच आहे आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना मनापासून जी दाद दिलीत त्यातूनच तुमचं मोठेपण लक्षात येत खूप छान ,👍🙏🙏
@rituayadav3 жыл бұрын
He is a living legend of Marathi Film Industry! Simplicity at its best🥰Thank you Dileep Sir for giving us the best Childhood memories 🥰
@73shrishail2 жыл бұрын
दूरदर्शन पाहणे या मध्ये दुहेरी फायदा. एक तर दंगा आरडा ओरडा पासून दूर आणि दुसरा फायदा की दूरदर्शन आपल्याला बालपणात घेऊन जातो. धन्यवाद दूरदर्शन....
@zacharydavidbaptista1103 жыл бұрын
I am now 50 years old , I used to watch chimanrao on Doordarshan when I was little, Lucky to be born in the Era of Dilip prabawalkar we will never have a personality Like him he is too good.
@eknathbhaginibhahini65393 жыл бұрын
तुम्ही या मुलाखती ytub वर टाकल्याबद्दल खूप खूप आभार. इतक्या दिग्गजांच्या मुलाखती बघता आल्या. खुपच सुंदर
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vakapadnis2 жыл бұрын
मी माझ्या लहानपणी प्रभावळकरांचा छक्के पंजे हा चित्रपट पाहिला होता, त्यांच्या राजा बैरागी MA Phd Marathi literature, या पत्राचा मी अगदी चाहता झालो, तेव्हापासून मला दिलीपजींचा अभिनय खूपच आवडतो, नारबाची वाडी हा माझा सगळ्यात आवडता चित्रपट आहे, दिलीपजी तुम्ही असच आमचं मनोरंजन करत राहा.....
@manoharpednekar83513 жыл бұрын
दोघेही फार स्वच्छ, स्पष्ट, प्रामाणिक होते आहेत इथंही तीच प्रभावळ तोच विक्रम पुनश्चः प्रस्थापित केलात 👍✅📈💯💕💝💘🍺😇🙏👏👌👌👌👌👌👌👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rekhathakur89213 жыл бұрын
Wah kitti ha prismism chashma
@arunachouhan85573 жыл бұрын
What a great comment 👌👌👌
@cheetababar42632 жыл бұрын
रामराम सज्जन साधाभोळा सोज्वळ अभिनेता म्हणून ते आदरणीय आहेत त्यांच्या मुलाखती वरचेवर दाखवत रहावे जेणेकरून संस्कार घडत राहतील धन्यवाद
@sunandapawar3582 Жыл бұрын
छान
@rajeshbhosale20083 жыл бұрын
Two legends of Marathi cinema & dramas. 🙏🏻🙌🏻
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@meenagupte3371 Жыл бұрын
@@DoordarshanSahyadrith
@abhaybelsare38303 жыл бұрын
One of the greatest actors all time in marathi & Hindi cinema, serials. I am lucky to watch his plays , chimanrao serial since child hood. Also got opportunity to talk to him twice. Absolutely down to earth, multifaceted personality , very talented & equally entertaining performances he show cases always. Punnama in Encounter cinema & Hasavafasavi marathi play were just superb & unmatched performance.
@govindanvv9203 жыл бұрын
one of my favourate actors. A complete actor who deserves more recognition on national level.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sudhakarvalanju57333 жыл бұрын
इथे एक मुलाखत घेणारा व एक देणारा असे नसून दोन दिग्गजांची आगळी वेगळी जुगलबंदीच जणू !
@mangeshpanchal48133 жыл бұрын
Superb... Both are masters of world of acting.
@manojshirsat18643 жыл бұрын
मुलाखत घेणारे आणि देणारे दोन महान कलाकार एकाच मंचावर.. दुग्ध शर्करा योग 👌👌👌 दिलीप प्रभावळकर यांची दिलखुलास मुलाखत सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून बघायला मिळाली 🙏🙏 धन्यवाद सह्याद्री
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@hdkloh3 жыл бұрын
अभिनेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण
@rameshtonpe8980 Жыл бұрын
विक्रम सर आपण ह्या कार्यक्रमातुन सर्व रति महा रतीना जानुनु घेण्यासारखे अभ्यास एकच नंबर सयाजीभाऊ शिंदे सचिन पेडगावकर मोहन जोशी दिलीप प्रभावळकर आता प्रयत पाहीले
@sugandhagodbole4623 жыл бұрын
Dilip prabhavalkar sir mhanje atishay sadha vyaktimatv pan titkach great khup khup Abhinandan aani shubhechhya
@avinashrajarshi50862 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अतिशय उत्तम पद्धतीने उलगडून दाखविल्या बद्दल दूरदर्शन च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.
@dahliadsouza96383 жыл бұрын
Two Great Gems on stage...no words to express my gratitude.. 🙏🙏🙏
@rushigolande2253 Жыл бұрын
सुंदर मुलाखत. दिलीप प्रभावळकर अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व.
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dipakshinde40823 жыл бұрын
अतिशय सुंदर मनाला आनंद देणारी ही मुलाखत होती, त्यात अश्या दोन महान कलाकारांना बोलताना पाहून मान हरवून गेलं होतं. मी खुप भाग्यवान आहे असे मि समजिन कारण ही मुलाखत पाहता आली. दूरदर्शन सह्याद्री वहिनी चे खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Kaustubh_Dixit3 жыл бұрын
ऐकतच रहावी अशी मुलाखत, नव्हे चर्चाच !! 🙏🏼 Thank you Sahyadri for this upload
@jyotijahagirdar60913 жыл бұрын
मुलाखत बघतांना प्रकर्षाने जाणवले की एकाच व्यक्तीत लेखक व नट किती बेमालूमपणे सरमिसळ झालेली असू शकते....खूपच उत्कृष्ठ मुलाखत...दोन दिग्गजांना ऐकणे एक पर्वणी
@NandKumar-vj1sc3 жыл бұрын
Dilpaji aapan gret aahat..😀🤔👌
@anitasubhedar49493 жыл бұрын
कित्ती प्रतिभावान कलाकार आणि तेवढेच धरतीवर पाय रोवून उभे असलेले पाहून अभिमान वाटतो यांचा 🙏🏻👍🏻
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sandhyachaware76903 жыл бұрын
दोन असामान्य व डोळस कलाकारांचे एकमेकांशी संभाषण, अप्रतिम
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rameshtonpe8980 Жыл бұрын
🙏🙏विक्रम सर आपनास व सह्याद्री वाहीणीस मनापासून आभार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम 🙏🙏🙏
@JayashreeRanade-s5h Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. प्रभावळकर आपण आमच्या घरचे वाटतात
@anilkamlajkar9049 Жыл бұрын
दूरदर्शन गुणी मराठी अभिनेत्याचे मुलाखत दाखऊन आमचे मनोरंजन तसेच ज्ञान वाढवत आहे.
@shriniwasbhong39386 ай бұрын
जीविका,उपजीविका,सुंदर 🌹
@cinemamylove57123 жыл бұрын
99 percent lok chukoon actor hotat.....ye 100 percent satya aahe
@shubhechachamankar18612 жыл бұрын
अप्रतिम सह्याद्री चे नेहमीच चागले कार्यक्रम असतात👍
@gdhairyawan Жыл бұрын
Fantastic interview. Great to see both the legends having a heart to heart chat
@vidyadharpathak30782 жыл бұрын
अखेर महाराष्ट्राची धाव ' सह्याद्री ' कडेच !
@sangeetawaikar51083 жыл бұрын
खूप छान ....दिलीप प्रभावळकर अतिशय आवडते ....विक्रम गोखले सुद्धा....🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shubhangianandnilangekar70892 жыл бұрын
खुप छान उपक्रम धन्यवाद
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@RetroMirchi3 жыл бұрын
अभिनय की दुनिया के दो अनमोल रत्न 🙏🙏⚘⚘
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mamatasarode2650 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत....great कलाकार
@mamba42223 жыл бұрын
The great "Dilip Prabhavalkar is immensely talented is evident from his body of work but the shine is also Bcus of success. Like a diamond, the price & popularity increases with shine etc, in the same vein success & popularity brings a shine & aura to a Dilip Prabhavalkar is my opinion.
@starrzdance77713 жыл бұрын
A very respected & talented personality 🙏
@aditioak26833 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती ऐकायला मिळाली... हॅट्स ऑफ टू बोथ.. विक्रम जी आणि दिलीप जी.. 🙏🙏
@aditioak26833 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@veerhellboy78793 жыл бұрын
Like Vikram Sir Said "WHAT A WONDERFULL PROCESS"..THIS INTERVIEW WAS JST THAT 👌🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@lifeinnature58283 жыл бұрын
CHIMANRAO serial please upload. It will be great pleasure for all doordarshan 's child means 90 'S we all generations. It will be great pleasure for doordarshan 's audience.
@riteshr94773 жыл бұрын
It is already available. Pls search dd sahayadri YT channel video list
@geet14582 жыл бұрын
Khup chan . Ek suggestion aahe . VIDEO post kartana actual date mention karavi .
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
This programme telecast on 31-12-2017 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dipikaambre32132 жыл бұрын
अभिनयांची उत्तम जाण असलेले कलाकार.
@mihirjoshi8934 Жыл бұрын
Big fan of Dilip Prabhawalkar sir🙏🏻
@prajaktanene73002 жыл бұрын
मुलाखत खूप छान झाली. मनात एक प्रश्न आला की या मुलाखतीत दिलिप प्रभावळकर यांनी आपल्या कुटुंबाबद्दल काहीच सांगितले नाही. कोणत्याही माणसाच्या यशात त्याच्या कुटुंबाचा हिस्सा खूप मोठा असतो. कृपया त्यांचा उल्लेख पुढे जरूर करावा.
@TheShashankgharat3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम मुलाखत.
@manishachaudhari68972 жыл бұрын
Great sir ❤️ God bless you 💐
@anjalipanchariya46573 жыл бұрын
Simply superb.Both actors are fabulous.
@maheshmahatekar28852 жыл бұрын
Enjoyed! Two giants in Acting, Writing and enjoying each others success. Great !!!!
@alkanaik28892 жыл бұрын
Excellent interview. Both are too.good..
@arvindbatawale2 жыл бұрын
खूप सुंदर
@kamalgharat34602 жыл бұрын
दिलीप प्रभावळकरांचा लकबी आवाज अभिनय भाषाशैली लाजवाब 🌹🌹🙏👌👌😍
@leenadixit67343 жыл бұрын
You can not pin point any one character! All of his characters are aprateem. He makes his all characters looks so much bigger than they really are. Loved CHIMANRAO / HASVA PHASAVI / CHUK BHUL DYAVI GHYAVI and TATYA VINCHOO all the time. I can watch them anytime I am bored.
@kashinathbhore7385 Жыл бұрын
Hii😊
@vibhakarmarkar30173 жыл бұрын
अप्रतिम. कधीच सम्पू नये अस वाटल. पुनः पुन्हा ऐकली. दोघाही कलाकारांचे मनःपूर्वक आभा र 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@priyankasurve19583 жыл бұрын
Dilip kaka great actor.tumhi ashich kam karat Raha n aamha rasikanna nikhal aanand det raha😊
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bilalchikte86553 жыл бұрын
His character as tataya vinchu and Gandhi ji will me remembered forever ❤️
@seemabahutule92723 жыл бұрын
एवढ्या महान कलाकारांची मुलाखत घर बसल्या पाहणं म्हणजे आमचे सौभाग्य 👌👌🙏🙏
@विश्व-फ1श2 жыл бұрын
अनुभवी शब्द 👍
@shrutisamant28473 жыл бұрын
सुंदर मुलाखत दोन्ही व्यक्तीमत्व मोठी आहेत
@futurol41773 жыл бұрын
चिमणराव या सुरवातीच्या सिरीयलमधेच अभिनयाची अफाट उंची गाठलेला मोठा कलाकार। दोन मोठ्या कलाकारांमुळे हा कार्यक्रम ऊच्च पातळीवर गेला।
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kirteerahatekar18213 жыл бұрын
नेहमी प्रमाणे ऐकून, पाहून शिकायला मिळाले. धन्यवाद🙏🏻
@ArvindJ2 жыл бұрын
दोघंही बापमाणसं आहेत... सलाम दोघांना 🙏🙏🙏
@nandkumarranmale447 Жыл бұрын
Pharach Chan
@eagleeye69863 жыл бұрын
Dilip Prabhavalkar an outstanding personality from Theater 🎭, TV 📺 and Cinema 🎦 Chimanrao Gundyabhau was so famous that many people got their pet name as Gundyabhau.
@manjushaakhade88583 жыл бұрын
खूप छान 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunilpatekar-fitnesspersonaltr2 жыл бұрын
ग्रेट
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Mi_Marathi2 жыл бұрын
अप्पा आणि बाप्पा एकत्र👍
@govindvichare66442 жыл бұрын
👌👌👍
@mysanisa3 жыл бұрын
Doghehi solid , fakt aaikat rahave asa karyakram
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shaileshkanake53772 жыл бұрын
Amazing actors !!
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sampadakurbet463410 ай бұрын
👌👌🙏🙏👍
@rajanpawar29412 жыл бұрын
त्या डायरी मध्ये या गुणी कलाकारांनी लिहल असेल ते ऐकायला आवडलं असतं,🙏🙏🙏🙏
@mimalti39803 жыл бұрын
Khup chann mulakhat. Great actor 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jayramkarandikar44512 жыл бұрын
वा! सुन्दर मुलाखत.

@manishapatil75303 жыл бұрын
Happy birthday dear Dilip Prabhavalkar Sir -4/08/2021
@prasadgole64533 жыл бұрын
4/8 birthday ahe ka
@madhukarjuvekar46673 жыл бұрын
गोखले साहेब तुमचा पौज गिनीज मध्ये nondvavalagel
@प्रमोदश्रीरामबायस्कर3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत 🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vijaybrid33652 жыл бұрын
दिलीप प्रभावळकरांच मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली हे आहे अस त्यांनी एका दिवाळी अंकात लिहल होत
@vishwanathdatye10363 жыл бұрын
दोन उत्तुंग व्यक्तीमत्व एकावेळी ऐकायला मिळणे हे भाग्यच...
@Anupkulkarni233 жыл бұрын
Is this series aired in 2021 or like in 2015 or older?
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
This Programme was telecast in the 31/12/2017 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
This programme was telecast in the year 31/12/2017 आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhaveshrvd2 жыл бұрын
Navin kalakarani Kharaj he interview baghave. Kharaj khup shikana sarakha ahe....great sir
@rohinikulkarni55712 жыл бұрын
Kontya yearla zalele ha program ?
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
हा कार्यक्रम 31.12.2017 साली झालेला आहे. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rohinikulkarni55712 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri thank u so much ..yach veli yach kashni natak tar ardhrch dakhvle .
यामुलाखती दोन भागात कराव्यात भाग ) जीवन भाग २ ) कलाकृतीतील जास्त सविस्तर अनुभव
@shambhavishetty79413 жыл бұрын
Both..too good
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajendradeshmukh35963 жыл бұрын
विक्रमजी गोखले व दिलीपजी प्रभावळकर दोन्हीही जबरदस्त कलाकार ,स्वभाव प्रामाणिक आणि कलेशी इमान राखून आजपर्यंत कारकीर्द केली. दोन्ही महान कलाकारांना मानाचा मुजरा 🌹🌹🌹🌹🌹🙏
@vasantpawar15112 жыл бұрын
लाजवाब मेजवानी अतिशय सुंदर
@sarikabivalkar503 жыл бұрын
Gr8 Dilipji
@shripadkshirsagar45133 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम आहे. नाना पाटेकर, गिरीश कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, अशोक सराफ, अजय -अतुल, मोहन आगाशे, सयाजी शिंदे, अमोल पालेकर ह्यांच्या मुलाखती बघायला आवडेल.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
या कार्यक्रमाचे आतापर्यंत एकूण 48 भाग आम्ही आमच्या युट्युब चॅनेल वर क्रमवार उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची प्लेलिस्ट सोबत जोडत आहोत kzbin.info/aero/PLNC2j2pmdklDPLCuyyCtRbX-DvEhCY0LM आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk