खूपच दर्जेदार व्यक्तिमत्व आहे गिरीश ओक यांचं... आयुष्यातील सर्व खाच खळगे त्यांनी न कुरकुरता छान पद्धतीने सांगितले. त्यांची काम करण्याची जिद्द, सकारात्मक विचारसरणी, मिश्किल स्वभाव, दुसऱ्यासाठी स्वतहून आनंदाने काही करण्याची वृत्ती आणि तेही कोणताही मोठेपणा न मिरवता..शिस्त, त्यांची सहकलाकारांबद्दल असणारी अतिशय आत्मीयता व काळजी घेणे. कितीतरी गुण स्तुत्य आहेत.. अशा या हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकाराला मनापासून सलाम.. आणि त्यांना त्यांच्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा..असेच यशस्वी व्हा आणि खूप काम करत रहा.. देव तुम्हाला ती शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..🙏🙏 सर्व टीमचे खूप खूप आभार..
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rsiddhaye3 жыл бұрын
चांगली मुलाखत घेतली आहे. दूरदर्शनचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. असेच दर्जेदार कार्यक्रम दूरदर्शन वर साजरे व्हावेत ही अपेक्षा आहे
@pralhadakolkar87122 жыл бұрын
खूप छान. धन्यवाद.
@freebk1613 жыл бұрын
दोन उच्च आणि दर्जेदार व्यक्ती बोलताना बघितल्या की आमच्या मानसिक दृष्ट्या सगळ्या "बाजू" ना अतीव आनंद मिळतो !!!!
@ushakshirsagar34662 жыл бұрын
नो प्रोब्लम या जुन्या दुरदर्शन सिरियल मध्ये स्वाती चिटणीस सोबतची chemistry आवडली. मी तेव्हा ८-९ वर्षांची होते. आणि तेव्हाच नाव वाचून मी लक्षात ठेवलं दोघांचंही नाव . विक्रम गोखले यांना सर्व प्रथम महानंदा या चित्रपटात पाहिलं. कुसुम मनोहर लेले या नाटकातला सदा देशमुख चा गिरिश ओक यांनी साकरलेला रोल आवडला.
@pramodghule44563 жыл бұрын
I liked and love this programme.
@smitasathe38083 жыл бұрын
झी मराठीवरची अग्गबाई सासुबाई मालिकेत त्यांनी आपली इमेज घालवली असं वाटतय. ओक साहेब खूप आवडते कलाकार आहेतच. लहानपणापासुनचा प्रवास त्यातील खाचखळगे सर्व कळलं आणि आज ते जिथे येऊन पोहोचलेत त्याचा आनंद आहे.
@leenamawal88743 жыл бұрын
chan chan!
@sunandasanghvi31113 жыл бұрын
P
@maheshkadkade13843 жыл бұрын
Q
@vidyadhumale13092 жыл бұрын
खूप मस्त खूप सुंदर मुलाखत होती. ❤️😍👌👌
@pramodchoudhary61303 жыл бұрын
After watching Dr. Girish oak interview feeling very pleasure. How he changed himself from Dr to actor, his journey in different forms .very interesting. Conclusion, he is Dr., actor, director, poem writer and last all in one. All the best Dr. Girish sir.
@alkajoshi74976 ай бұрын
Girishji great , Versatile Actor.
@197ANKUR3 жыл бұрын
बालगंधर्व यांचं पूर्ण नाव 'नारायण श्रीपाद राजहंस' आहे. गिरीश ओक यांनी श्रीपाद नारायण राजहंस असं सांगितलंय रॅपिड फायर मध्ये...
@shalinigokhale55072 жыл бұрын
6
@bmt45262 жыл бұрын
@@shalinigokhale5507 ँ
@nutangodse4843 жыл бұрын
खूपच रंजक मुलाखत दोघेहि कलाकार अप्रतिम..
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shubhangeetiwari95003 жыл бұрын
मुलाखत देणाऱ्यास काहीच कळत नाही असं समजून त्याला आपणच उत्तरासाठी पर्याय सुचवणे हा हास्यास्पद प्रकार गोखले का करतात कोण जाणे
@meenadesai70208 ай бұрын
खूप छान बोलले गिरीश ओक.
@kamalgharat34602 жыл бұрын
Girish OK great actress; his movies so much better 👌👌💜👍👍
@DrShekharPawar3 жыл бұрын
खुप आवडते अभिनेते व रूबाबदार व्यक्तिमत्व विक्रम गोखले यांची देखील दुसरी बाजु ऐकायला आवडेल, दुरदर्शनला विनंती 👍☺️
@MadhuriMeena245 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे हा कार्यक्रम, मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जेव्हा गिरीश सरांची बायको त्यांच्याबद्दल बोलते त्यानंतर कुणीच काही बोलत नाही डायरेक्ट मूळ मुद्यावरून विषय पुढे सरकतो,तर हे जरा काहीतरी missing वाटतं. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर निदान एक छान smile आणि अरे वा !! असे काहितरी हवे...बाकी छानच 🙏
@zunjarrao94913 жыл бұрын
विक्रम सरांबद्दल खूपच आदर आहे, पण त्यांचे प्रश्न खूपच दीर्घ, आणि एकाच शब्दाला अनेक पर्यायवाची (शब्दकोड्यातल्यासारखे ) वाटतात.
@maheshmahatekar28852 жыл бұрын
Great bhet. I love Dr.Girish Oak as a person and as an actor.
@kumkumstriveconsultant55843 жыл бұрын
Great Girish Oak
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@akshayphalphale73992 жыл бұрын
आमच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक शाळेचे माजी विद्यार्थी....अभिमान वाटतो गिरीश सरांबद्दल
@dr.jyubedatamboli82513 жыл бұрын
छान मुलाखत दिली 👌👌
@leenadixit67343 жыл бұрын
Awesome acting in all his characters. Very good interview. 👏🏼👏🏼👏🏼
@kathalay..3 жыл бұрын
खूप चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम
@vinodjoshi30303 жыл бұрын
REAL / TRUE / GENUINE -- TALKS , BY TWO THOUGHTFUL ACTORS / PERSONS. .
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jaywant993 жыл бұрын
वाई चे जावई हुशार भला
@prachisathe76563 жыл бұрын
खूप छान कलाकार..एकदम सिंपल
@zampupam71383 жыл бұрын
If this wife says he is such an ideal husband then what went wrong with first marriage . GirijaOak is very talented. The child , now grown up, too feels compromised.
@vinayakdegwekar76283 жыл бұрын
पहिल्या सासूबाई नागपूरच्या लोकांच्या शाळेत शिक्षिका होत्या.
@wisecritic71972 жыл бұрын
दुसरे लग्नसुद्धा गिरिजा मोठी झाल्यावर केले ! इतक्या वर्षांनी त्यांना बायकोत दोष दिसले कां ?
@arungadge99443 жыл бұрын
खूप सुंदर चर्चा.
@harshadadharmadhikari45466 ай бұрын
बाबांच्या बदलीमुळे अनेकांशी संबंध ,त्या मुळे आपोआप घडण होते,
@sangeetawaikar51083 жыл бұрын
दुसरी बाजू कळायला हवी....या सारखा दुसरा कार्यक्रम नाही....
@pramodghule44563 жыл бұрын
Vikram Sir pl avoid to talk in between as I know this, I have seen this, this all is for to know for viewer. At last ur most senior and legend.
@prachisawant79003 жыл бұрын
Natak pahtana prkshakanihi actors itkech tallin zale pahije.. it's true
@seemakulkarni77213 жыл бұрын
बायको वेगळी वाटतेय,मागे वर्तमानपत्रातून वेगळीच पाहिल्यासारखी वाटली.अशी नक्कीच नव्हती.
@badmintonphile3 жыл бұрын
Saath sangat aani dusrya junya maalika tumchya channel var please uplabdh karun dya
@VYDEO3 жыл бұрын
बी ए एम एस वाल्यांनी पर्यायी मार्गाचा विचार करावाच .
Vikram gokhale ya manasala tumhi good husband ase mhanata?tyanni changlya baykola divorce dila he tumhala mahit nahi?
@sarreetaghadi3 жыл бұрын
Khup chhan ❤️
@sunilmalusare66553 жыл бұрын
Same garvisht like Sharad ponkshe
@meerajoglekar13203 жыл бұрын
First wifeche kay zale?
@sadhanakadam14303 жыл бұрын
Kay honar?rahate ektich
@meerajoglekar13203 жыл бұрын
Tumhala kase mahit Sadhanatai?
@anitaathawale75093 жыл бұрын
पुरूष नट दुसरे लग्न करतात.आणि बिचाऱ्या पहिल्या बायका एकट्या रहातात.(काही अपवाद असणारच) अनुया पालेकर,दिपा मांजरेकर,तेजश्री ,हनी अख्तर हिंदितल्या तर खूपच आहेत.खरं तर त्यांना बोलावले पाहिजे.
@anitaathawale75093 жыл бұрын
Zeecha tichyabaribaracha 1 interview hota U tube var
@madhukarpendse50343 жыл бұрын
Atyant mahitipurn charcha.
@maniklalpardeshi55733 жыл бұрын
🙏🙏🙏
@aparnakeskar85973 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌🌹🌹🙏🙏🙏
@anjalikulkarni39553 жыл бұрын
girija oak mulgi ahe na hyanchi
@spp47083 жыл бұрын
हो!
@anitaathawale75093 жыл бұрын
Pahilya baikochi
@rekhathakur89213 жыл бұрын
Ho from firdt wife
@sonimali83303 жыл бұрын
Ek non Marathi sangte ha mi avargun pahte
@aparnasarang24122 жыл бұрын
Sanskar khup changale zalet pan mhatar panat 2nd marriage he patat nahi
@prashantjondhale90123 жыл бұрын
I want to give audition for dd sahyadri programs, can I know what is the process?
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
ज्यावेळी सह्याद्री चँनेलवर ऑडिशन घेणार त्यावेळी चँनेलवर त्याबाबत अनॉउँन्समेंट (घोषणा) केली जाते. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@samirjamadar73503 жыл бұрын
Break sarakh gheu nka
@varshajoshi6513 жыл бұрын
Vikram Gokhale jast boltat.
@jayantmisal40043 жыл бұрын
एकच दिग्गज आहे...विक्रमजी....दोन कोणाला दिसले...
@ajinkyatikhe91643 жыл бұрын
तू हा कार्यक्रम पाहिला आहेस का? (असशील तर) मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत नाही पहिला असशील तर आपल्याला मस्त गप्पा मारायच्या आहेत ... (नसशील तर) तू इथे बसायचं आहेस आणि मी इथे. तू कसा घडलास, तुझे आर्थिक सामाजिक आणि वैचारिक संस्कार कसे आहेत ते तू सांगा अर्थात मला माहिती आहे परंतु तुझ्या प्रेक्षकांना सांग हो मी त्याला ओळखतो....कोणी बडा असामी असेल तर हो अगदीच खूप छान आहे तो ...कोणाचा कौतुक होत असेल तर आणि विषय बदल समजायचं आपण.. विक्रम गोखले अभिनेता म्हणून उत्तम पण एक मुलाखत कार म्हणून अतिशय वाईट... मुलाखत सुरुवातीला दोन वेळा नाव घेणं घेऊन बोलावणे म्हणजे अती....... अतिशय गंभीर आणि बुद्धिजीवी असल्याचा आव आणणे आणि खरंच असणे यात खूप जमीन अस्मान च फरक आहे...
@magiceye75363 жыл бұрын
Ajinkya अतिशय बरोबर निरीक्षण आहे तुमच . मुलाखत कमी आणि पोलिस चौकशी जास्त वाटते . पाहुणे पण दडपणाखाली आल्या सारखे वाटतात .
@samirjamadar73503 жыл бұрын
Aayd bandh kara
@meetaraikar15853 жыл бұрын
Why Vikram G, speaks in English in between???, and that is also wrong English typical Indian people's English!! the programme is in Marathi,so why not in marathi10000%?? besides that his slippers, sandals are so nasty old, worn out looks???-meeta mahajan -usa
@aparnabodas41033 жыл бұрын
किती विरोधाभास आहे हा!! मराठी कार्यक्रमाबद्दलची आणि मराठी भाषेच्या आग्रहासाठी प्रतिक्रिया देताना ती तरी आधी मराठीतून द्यावी. मग इतरांकडून अपेक्षा करावी. ते दोघेही उत्तम कलाकार आहेत आणि मराठीवर त्यांचे प्रभुत्व आहे.
@meetaraikar15853 жыл бұрын
@@aparnabodas4103 Then why he speaks wrong English and in between English in the first place????
@aparnabodas41033 жыл бұрын
@@meetaraikar1585 अभिव्यक्ती स्वातंत्र्य!
@meetaraikar15853 жыл бұрын
@@aparnabodas4103 He can exercise it in personal life, he is a public figure for Marathi audience, so he has to obey certain criteria, he is getting paid for that, he is not above ethics, it is Marathi programme, so why wrong English?? and English in Marathi programme??, it is not a globally watched, it's only for Marathi people only. and he has freedom-personal in your words then speak at least proper grammatical English which is a basic principle of English language.-meeta Mahajan raikar-united state of America.-that is the USA.