कलाकाराने किती नम्र आणि विनयशील असावं हे या कलाकारांकडून शिकावं.... काय शब्द..!! 90 च्या दशकातील या सर्व कलाकारांचा सदैव अभिमान.!
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nilimajagtap78429 ай бұрын
आदरयुक्त,सोज्वळ,लाघवी बोलणं हे निशिगंधा वाड लाच जमू शकतं. Great.
@rekhanashikkar7280 Жыл бұрын
सर्वांगाने फुललेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ निशिगंधा वाड. खूप छान मुलाखत
@swatithite083 жыл бұрын
विद्या विनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे निशिगंधा वाड आहे 👍
@bhatsayali113 жыл бұрын
Well said!
@lewis2025163 жыл бұрын
आतापर्यंत सर्वात सुंदर झालेला इंटरव्हिव्ह आहे हा. निशिगंधा फार बुद्धिमान आहे. तिने आयुष्यात असेच प्रगतीशील राहावे हीच इच्छा.
@anjalipandit68633 жыл бұрын
श्री मुकेश शर्मा सर खूप धन्यवाद.त्यांच्या काळात हे असे नितांत सुंदर कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाले.त्यातलाच एक सखी सह्याद्री.मालविका मराठे आणि बाकी सगळे .मोठी मेजवानी असायची.शर्मा सर धन्यवाद.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
@jaapss77612 жыл бұрын
'पांडुरंगाची अक्षय कृपा आहे काका' पहीलच वाक्य ईतकं सुंदर 👌👌👌
@vijaykambale23553 жыл бұрын
Salute to you Mam....किती वैचारिक प्रगल्भता ....धन्य झालो मॕडम ..तुमचे विचार ऐकून
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sandhyaprasad74943 жыл бұрын
अतिशय आनंददायी अशी ही मुलाखत ! निशिगंधा हे मराठी मनाला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे आणि ती बोलते तेव्हा सायंकाळी डोळे मिटून एखादा राग ऐकावा इतके मधुर वाटते. निशिगंधा, तुझ्या सम तूच , तुला खूप शुभेच्छा , सुखी रहा 💫💫
@prabhakarmanohar52083 жыл бұрын
. मग
@ptk3473 жыл бұрын
@@prabhakarmanohar5208काय reply द्यायचा हे ही कळत नाही लोकांना...
@nanabhaukolekar25122 жыл бұрын
Nice
@mayachibhatkanti3 жыл бұрын
मान्य आहे की राजकारण आता एक शिवी झालीय... पण अश्या विचारांची असे बोलणारी माणसे राजकारणात असतील तर किती सुंदर देश बनेल
@SkyVillager1233 жыл бұрын
Perfect language command.. Beauty with brain... Great person😘
@chayawakode97783 жыл бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी आहे निशिगंधा वाड खुप सुंदर आहे 👌👌👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pratikmunjewar3 жыл бұрын
निशिगंधा वाड , अतिशय सुरेख तितकेच सुंदर मराठी बोलतात , फारच छान👍👍
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@krishnamurtirao923 жыл бұрын
एक अत्यंत सद्गुणी व्यक्ती. एक सुंदर मैफिल ऐकल्याचा अनुभव आला
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@suvarnaagate93093 жыл бұрын
@@DoordarshanSahyadriQ ok
@sindhubansode49603 жыл бұрын
निशिगंधा वाढ यांचीे सर्वात उत्कष्ठ मुलाखत झाली .त्याची भाषाशैली खूपच छान आहे.त्याच हार्दिक हार्दिक अभिनंदन! 🌹🌹
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bestrealestatedeals60202 жыл бұрын
वाढ नाही वाड.
@raginimudaliar69253 жыл бұрын
Highly educated n down to earth. Capable of becoming an education minister or president. Proud of you.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@swatidorge71333 жыл бұрын
खरं आहे
@PrateiM3 жыл бұрын
Ho khare ahe
@PastelNuages2 жыл бұрын
no because she has really bad views on lgbt community.
@sunandamore23593 жыл бұрын
निशीगंधा नावाला शोभेल असच व्यक्तीमहतव आहे . वक्तृत्व खुप छान . मल तर खुप भावलं .
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Chinma..Jadhav Жыл бұрын
शब्द आणि मुलाखत ऐकून खूपच सुंदर वाटलं एकच सांगावेसे वाटते सर्वगुण संपूर्ण व्यक्ती डॉ निशिगंधा वाड 👍👍👍👍👍👍👍
@nitaborse2253 Жыл бұрын
किती सुंदर गोड ग निशिगंधा अगदी निशिगंधा च्या फुलाप्रमाणे मसतच No words really
@prajaktadeval82522 жыл бұрын
सर्वार्थाने उत्तम झाली मुलाखत ! अप्रतिम व्यक्तिमत्त्व आणि किती humble !
@prasadrsawant3 жыл бұрын
शब्दांकन, भाषा तुम्हाला दाबलेय विक्रम काका।। She is awesome, निशिगंधा
@varshahirave86713 жыл бұрын
खूप शिकण्यासारखं आणि अनुकरणीय व्यक्तिमत्व आहात तुम्ही. धन्यवाद🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@maheshpatil84043 жыл бұрын
मराठीतील सुंदर अभिनेत्री..कधीही चीप रोल केले नाहीत.👍🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pratibhabhruguwar7076 Жыл бұрын
बुद्धिमान आणि कला प्रेमी व्यक्तीची मुलाखत फारच सुंदर. तुमच्या कलेला बुद्धिमत्तेला सलाम.
@gamingsquad61297 күн бұрын
सुंदर प्रामाणिक नितीमत्ती चे व्यक्तीमत्व. अशी व्यक्ती विरळा.
@shubhangipatil2073 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम.आभाळ हाती लागूनही पाय जमिनीवर खिळवून ठेवणारे हे कलाकार महान आहेत.दुसरी बाजू हा दर्जेदार कार्यक्रम मी नेहमीच बघते.विक्रम गोखले हे दिग्गज कलाकार व त्यांनी घेतलेली सुंदर मुलाखत त्यामुळे हा कार्यक्रम नेहमीच रंगतो.धन्यवाद.
@rupspc3 жыл бұрын
I love her. There is so much to learn from her. I was waiting for Nishigandha's interview.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@umamhaskar56612 жыл бұрын
अतिशय उत्तम कायंक्रम. सह्यादी ने आपल्याला परत जाहिरात करावीच जुन्या कायंक्रमानी पण दसर्या बाजूसकट कारण तो त्याच कॅटॅगरित आहै.
"आव्हान" youtube वर आहे.... Lockdown मध्येय मी पूर्ण बघितली खुप खुप छान मालिका होती 👌👌👌
@dhanashreejoshi31603 жыл бұрын
अप्रतिम..मुलाखत विद्या विनयेन शोभते.. अत्यंत गुणी.दुसरी बाजू कार्यक्रम अत्यंत दर्जेदार होतोय..सगळे भाग आवर्जून बघण्यासारखे..विक्रम गोखले..केवळ अप्रतिम
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Vijay.01013 жыл бұрын
अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व 🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@babandhage99483 жыл бұрын
खुप छान मुलाखत निशिगंधा वाड आणि विक्रम गोखले हे मराठीतील अतिशेय प्रतिभा शाली आणि लोकप्रिय कलाकार आहेत
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vrushalijagtap3161 Жыл бұрын
खुप सुंदर ,छान काम ,उच्च शिक्षण घेऊन परिपूर्ण , माझी सदैव आवडती अभिनेत्री म्हणण्यापेक्षा, मैत्रीण म्हणण्याचे धाडस करते
@poojagulve19766 ай бұрын
Nishigandha tu far guni abhinetri aahe, tuze misterani Jay shri Krishna madhe khup chan chap sodli, tumha doghanchi jodi khupach chan aahe👍👍👍👍👌👌👌♥️♥️♥️
@vandanamhatre60572 жыл бұрын
अतिशय सुमधुर,मनाला भावणारी मुलाखत👌🙏💐♥️
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sharmilabawdekar17403 жыл бұрын
Khoopach chan mulakhat 👌👌👌she is so simple and down to earth personality
@nehapatil35523 жыл бұрын
My favorite actress from my childhood😍💕
@manishateke909 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत,👌👌 खूपच छान 😊
@sangeetawaikar51083 жыл бұрын
निशिगंधा ताई ...खूप छान ...एक पारदर्शक कार्यक्रम ..विक्रम जी अतिशय आवडते व्यक्तिमत्त्व...,
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prachisathe10183 жыл бұрын
👍🏻 अप्रतिम! मुलाखत. निशिगंधा ताई, you are great. तुम्ही सर्व गुण संपन्न आहात.तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.....!!💐😊🙏
@sialo1 Жыл бұрын
केवळ हीचं अप्रतीम मराठी ऐकण्यासाठी ही मुलाखत पहावी
@ushadravid1765 Жыл бұрын
नेहेमीप्रमाणेच उत्तम प्रोग्राम!
@dks69673 жыл бұрын
Bhashevarti prabhutva… Down to earth Mam hats off to you 🙏🏼
@nehadighe52053 жыл бұрын
अतिशय हुशार व्यक्तिमत्व 🙏🙏
@anjaliapte45913 жыл бұрын
फारच सुंदर व्यक्तिमत्व . एक विशेष म्हणजे निशिगंधा खाली वाकून जो खास कोकणस्थी नमस्कार करते ते बघून सुध्दा सुसंस्कारित वाटते . असा नमस्कार कित्येक वर्षात पाहिला नव्हता . शिक्षण असून सुध्दा असलेलीलीनता पाहून खूपच आनंद वाटला . तीला अनेक उत्तम आशिर्वाद . मुलाखत छानच.
@priyankssawant95763 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे संदर्भ सारखे देऊन मुलाखती मधील गंमत घालवू नये असे मनापासून वाटते . मुलाखतकार म्हणून तुमची निवड केली यातच सर्व काही आलेच ना ! रसभंग होतो प्रत्येक मुलाखत पाहताना ,म्हणून हे लिहावे लागले .
@indraajeetsengupta82072 жыл бұрын
Shevti gokhale te
@PastelNuages2 жыл бұрын
@@indraajeetsengupta8207 And you are sengupta after all.. hating somebody based on their caste is so old school uncle. grow up 😂
@PastelNuages2 жыл бұрын
khara aahe, especially te kapala var cha chumban ithe jagajahir karaychi kahihi avashakta navti 😂😂😂😂😂
@sushilwadnere53843 жыл бұрын
Ekdum sunder, sahaj, sojwal, satwik ani Pramanik vyakti ashi Nishigandha Ma'am ahet.. Ashe inspiring lokanche interviews ajun vhayla pahije...
@pallavikulkarni94632 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं एकदा खरंच प्रत्यक्ष डॉक्टर निशिगंधा वाड यांना भेटायचे आहे.
@shobhamadhamshettiwar5399 Жыл бұрын
फारच छान मुलाखत झाली
@abhishekdudhekar69253 жыл бұрын
निशिगंधा मॅम च मराठी भाषेवरच प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. त्या इतक्या शिकलेल्या असूनसुद्धा. मुलाखत खूप छान झाली👌👌👌👌👌
@vivekpatkar71411 ай бұрын
Vikramji Gokhale .. having many facets of personality .. an actor with great acting prowess, scholar, keen observer, social worker and a great thinker.
@nagendrathakkar46013 жыл бұрын
so simple but truly beautiful, so graceful, so talented, so knowledgeable, so down to earth, her command over language ..... one of the best female. 🙏👌
@vandanashinde80813 жыл бұрын
अप्रतिम खूपच छान शब्द नाहीत बोलायला.
@swapnakolhatkar26933 жыл бұрын
Khupach sunder मुलाखत. Brilliant व्यक्ति व kalakar
@nehabalapure53652 жыл бұрын
Amazing, simply no words to describe, what Sanskar
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@such_chin3 жыл бұрын
Ek Sundar Vyakti aani Vyaktimatva ..
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@MrPao863 жыл бұрын
She has excelled in each of her disciplines, we knew her as an actor. Will come across very few such genius personalities with such humility. Good thing about the show is Vikram Gokhale ji let's the guest to take over & listens patiently.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sainathaivale59933 жыл бұрын
Great Personality and Humble Person, Down to Earth.....
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ____________________________________________________________________________
@meetaraikar15853 жыл бұрын
I came across the first time as cultured, humble, down-to-earth, level-headed, polite, respectful, honest, smart, intelligent, well-read, cultured, with clean Marathi, and not a single English sentence in between, a first actor of Indian movies!!! I enjoyed the interview!!!!!! but I felt it was too short, you should make another episode with her, Now she must have finished her third Ph.D., so someone should write her biography, or make a Marathi movie on her. yes, it will be very interesting. hats off to her and her mother who gave her a very good upbringing and values. God bless her and her family-meeta mahjan raikar-usa
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@anildevkar8621 Жыл бұрын
Nishigandha mam I always idolise u from Marathi industry.. such a humble a humble person with too much maturity wow.. thanku fr having such kind words
@cheetababar42632 жыл бұрын
नमस्ते तीन वेळा डॉक्टरेट होणे यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@aartishevde2833 жыл бұрын
फारच छान.सुंदर हुशार.अभ्यासू.अभिनेत्री
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________
@prajaktakane91509 ай бұрын
Khup chhan mulakhat ahe. Nishigandha mam khup cute ahet.
@vijayawad6616 Жыл бұрын
मस्त
@YariyaMedia Жыл бұрын
खूप प्रातिभावंत आणि मातीला पाय व आभाळावर उंची गाठलेल्या असामान्य व्यक्तींची भेट घडली.
@vipulghatol22422 жыл бұрын
खूपच छान मुलाखत आणि नम्र अशी भाषाशैली मी आधी पण तुमचा फॅन आहेच पण तुमचा या मुलाखती नंतर मला तुमच अधिकच कौतुक वाटत आहे 🙏🙏😊😊
@nayanpatil450 Жыл бұрын
Beauty ,Brain ,grounded. Rare to find 👏🏼👏🏼🧿
@sanketdhanave58353 жыл бұрын
किती छान बोलतात निशीगंधा
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashu600713 жыл бұрын
Overall marathi is next level 👌
@rajandhake202 жыл бұрын
खुप छान मुलाखत
@pramodchoudhary61303 жыл бұрын
जी व्यक्तीश्वासा च्या अंतरा वर आहे, त्या व्यक्ती वर श्वासा इतकाच विश्वास असावा। very important sentence said by Dr. Nishigandha Vad. At the end of interview, very nice poem also said . Madam wish you all the best.
@leenagokhale21113 жыл бұрын
निशिगंधा ताई तुमच्या सारख व्यक्तिमत्त्वच खरंतर योग्य मार्गदर्शन करू शकत आजच्या पिढीला,तुम्हाला अनेक शुभेच्छा!धन्यवाद!💐
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunitiupasani3 жыл бұрын
I have no words for this girl. Thanks to people behind this program.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sheelabagkarwadyekar76952 жыл бұрын
खरच! ऐकतच रहावे अशी मुलाखत आहे.
@abhijitshinde93843 жыл бұрын
निशिगंधा एक गुणी अभिनेत्री आहे. स्वराज्य जननी आऊसाहेब मानाचा मुजरा
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@vijaypowar6972 Жыл бұрын
My fev ....nishigandha madam
@dipikaambre32133 жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली जीवनात आनंद निर्माण कसं करावं हे नीशी ताई कडून शिकले . धन्यवाद सह्याद्री वाहिनी .
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Bhogichand2 жыл бұрын
घरचे संस्कार चांगले असतील तर पुढची पिढी सुसंस्कृत, विद्वान निपजणार याचं चांगले उदाहरण म्हणजे ही मुलाखत ! दोन्ही व्यक्ती प्रतिभावान ! दूरदर्शन चे आभार ! किती साली हे चित्रीकरण केले त्याची तारीख डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली तर चांगले होईल. एका वर्षात भरपूर एपिसोड केलेले दिसतात. दिपक देऊळकर यांची मुलाखत १२ व्या एपिसोडमध्ये घेतली गेली. आणि डॉ निशिगंधा वाड हीची ही मुलाखत घेण्यास ८९ वा एपिसोड उजाडावा लागला. दोन एपिसोड च्या प्रक्षेपणात केवळ एक महिन्याचा फरक ? म्हणून म्हणतो चित्रीकरणाची तारीख सांगा. त्यावरून समजेल की वर्षभरात किती एपिसोड झाले.
@rajivkelapure79972 жыл бұрын
व्वा फार छान विचार मांडले अभिनंदन व शुभेच्छा🙏
@ashishdeshpande72622 жыл бұрын
Lovely episode. She is a delight to hear and watch. I am a new fan of hers.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Ravi-vj7cj3 жыл бұрын
खूप छान महिती......really she is very talented person 👍🏻
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dineshnagwekar31733 жыл бұрын
उच्च विद्याविभूषित असूनही इंग्रजीचा वापर माफक केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ganeshsolase63393 жыл бұрын
Salute Nishigandha Mam .salute to your brilliant success!!! You r so brilliant actress.
@sunilsakalkamble39653 жыл бұрын
दुसरी बाजू खूप छान शो.आहे
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rekhajinturkar45442 жыл бұрын
निशिगंधा ताई जेव्हा बोलायला लागतात तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या बोलण्याने भान विसरून जातो इतके गोड शब्द आणि अविस्मरणीय असे किस्से सांगून आपले अनुभव सांगून प्रत्येकाला प्रेरणा मिळते जीवनाच्या वाटेवर योग्य निर्णय घेऊन आपण यशस्वीरीत्या वाटचाल करीत आहे आणि अशाच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@dattatrayachavan88093 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत