अतिशय उत्तम भाषा . ओघवती वाणी, अतिशय गोड आवाज. एवढं उच्च शिक्षण असूनही अतिशय नम्र, व शालीन. तरीही पाय जमिनीवर असलेली आमची निशिगंधा ताई.
@nishigandha51074 жыл бұрын
🙏
@ajitalanjekar67324 жыл бұрын
माझी शाळेतील मैत्रीण अतिशय सुंदर, गोड, ओघवती भाषा, शालीन नम्र आमच्या विजया वाड बाई यांच्या कन्या रत्नl तिचा lakhalakatal प्रवासाला सलाम. (संगीता एकावडे
@radhamote31644 жыл бұрын
A great hero for the middle class ,a great woman carrying moral and maural ,missing the magazine चारचौघी
@sunitadutta73473 жыл бұрын
Great 🙏
@tejaswinichavan15483 жыл бұрын
Very inspiring 😉👍
@sonali37944 жыл бұрын
This lady is merit holder in 10th and 12th plus 2 doctorate and going for 3rd one and yet so humble....... kharach “ Vidya vinayen shobhate “ Che uttam udaharan. Interview was mind blowing, interviewer and interviewee both were fabulous.
@shubhadakarve52804 жыл бұрын
खूपच सुंदर बाकी शब्दच नाहीत . सुरेखा तू खूप lucky तुला असे अनुभव जगता येतात. Hatsoff to Nishigandha 🙏
@Hrishikesh72722 жыл бұрын
सौंदर्य, बुद्धी, सोज्वळता, संस्कार, शिक्षण, भाषा, विनम्रता, विचार आणि श्रद्धा सगळच उत्तुंग , एका व्यक्ती मध्ये सगळं कसं असू शकतं याचं उदाहरण म्हणजे निशीगंधाजी. लहानपणी दूरदर्शन वर चित्रपट असायचे त्यात कधी निशिगंधाजीचा कुठला तरी चित्रपट पहिला आणि तेव्हापासून निशिगंधाजी पहिलं निरागस प्रेम आहेत ❤️
@nishigandha51072 жыл бұрын
😊🙏
@darshanakamble30274 жыл бұрын
या एपिसोड मुळे, मन अंतर्मुख व्हायला मदत झाली. श्रेष्ठ व्यक्ति अशाच मोठ्या नाही होत,मनाची श्रीमंती! संस्कार! धन्यवाद.
@meghakolhekar4 жыл бұрын
अतिशय उत्तम मुलाखत... डॉ. निशिगंधा वाड यांच्या विद्वत्तेने स्तिमित व्हायला होतं.. आणि त्यांचे प्रवाही विचार तर अचंबित करतात... प्रेरणादायी व्यक्तिमत्व!! सुलेखा जी फार विनयाने बोलतात👍
@manalivaidya61824 жыл бұрын
Kopp change mulakhat. Marathi bashevar pram. Tyanchi sagnachi padhat. Shabhat a pure padatil
@ashanaykodi67803 жыл бұрын
खरंच दुसरा पार्ट झालाच पाहिजे जणू निशिगंधा ताई तुमच्या विचारांचा आचारांचा परीस स्पर्श झाला
@madanhagir64153 жыл бұрын
दिल के करीब....शीर्षकाला साजेसा कार्यक्रम काल अचानक पाहण्यात आला. सुलेखाताई खूप उत्तमप्रकारे तू समोरच्याला बोलता करतेस, दिलखुलास गप्पा ऐकतच राहाव्याश्या वाटतात....मला निशिगंधा ताईचं बोलणं खूप खूप आवडल रादर ते खूप Inspirational & Motivational होतं आणि आहेच... एका क्षणाला तुम्हा दोघींचे डोळे पाणावले... खरंच दिल के करीब.......... उच्चविद्याविभूषित पण तेवढीच साधी आणि सरळ निशिगंधा ताई आणि तिचे ते लाघवी बोलणे खरंच मनाला कुठेतरी स्पर्शून जाते... तिने सांगितलेला शब्द न शब्द खूप काही सांगून गेला, शिकवून गेला आणि एक वेगळीच उर्जा देऊन गेला एक प्रकारचे बळ देऊन गेला...मी आवर्जून हे सगळं लिहलं कारण मला माहिती आहे की चांगल्या कामाची पोचपावती त्या काम करणाऱ्या माणसाला एक वेगळी उर्जा आणि चालना देऊन जाते.... सुलेखाताई या सेशन चा पार्ट-२ ची मी वाट पाहतोय खूप काही ऐकायचंय, शिकायचंय आणि सतत नवीन काहीतरी करण्याचा ध्यासवसा असाच अखंडितपणे चालू ठेवायचा आहे... धन्यवाद आणि हरीओम......
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
अचानकपणे का होईना पण तुम्ही या कार्यक्रमाशी जोडले गेलात म्हणून धन्यवाद. नक्कीच, आम्ही हा ध्यास असाच कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमची साथ तितकीच मोलाची आहे, जी कायम मिळत राहील अशी आशा, अपेक्षा आणि इच्छा. तुमच्या ही पुढील आयुष्यासाठी आमच्याकडून मनःपुर्वक शुभेच्छा.
@nishigandha51072 жыл бұрын
🙏Manahpurvak Naman aani Aabhar
@sunitapawar44364 жыл бұрын
विजयाताई वाढ यांची यांची लाडकी लेक, शब्दसुमना च भांडार असलेली खूप गोड मुलगी, खूप खूप शुभेच्छा आपणास
@AnjaliRajadhyaksha4 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम.. असे वाटले निशिगंधा ताईंनी बोलत राहावे व आपण ऐकत राहावे.. देवी सरस्वती चा वरदहस्त व कोठेही अभिनिवेश नाही, साधे बोलणे पण हृदयाच्या जवळचे.. खूप सुंदर सुलेखा जी !! मी मंत्रमुग्ध होऊन सर्व ऐकले.. तुमची जी मनःस्थिती झाली तीच माझी 🙏. निशिगंधा ताई व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏
@nishigandha51074 жыл бұрын
🙏
@nehakulkarni75224 жыл бұрын
Anjali tai same here
@kamatradhika154 жыл бұрын
Absolutely true
@meenagokhale86194 жыл бұрын
@@nishigandha5107 याची आई पण सुंदर.
@swamiom54704 жыл бұрын
Khup chan nishi tai
@mrs.smitaraut57334 жыл бұрын
काय लिहावं हेच कळत नाही ईतकी सुंदर मुलाखत आहे ही.सुलेखा ताई फारच छान घेतलीत मुलाखत आणि निशीगंधा ताईंना काय म्हणायचं.ऐकताना भारावून गेले मी.शेवटचा किस्सा तर हेलावून टाकणारा आहे.आपल्या अवतीभवती किती भयाण वास्तव आहे.आपल्याला जाणीव ही नसते.मला वाटतं अशा खूप जाणिवा ताईंनी जाग्या केल्या या मुलाखतीत.खूपच प्रेरणादायी आहे हे कामं तुमच.तुमचे आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा...🙏🙂
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
आभार
@vibhavariparab94374 жыл бұрын
डाॅ निशिगंधा यांचे बोलणे ऐकूताना मन भारावून गेले , निःशब्द झाले 😘😘
@smitaphase40304 жыл бұрын
Dusrya partchi wat phardiwas phayla lau naka Sulekha tai khup chan
@dipaksawant43294 жыл бұрын
बाप रे.. निशिगंधा वाड ..such a big star itka humbleness...she deserves to be rewarded for her work... सुलेखा ताई...you too just outstanding..wish tula tuzya sasubaincha interview asach Dil ke Kareeb gheta ala asta...😭🙏
@ankitanaik50123 жыл бұрын
Dr. निशिगंधा वाड यांची मुलाखत ऐकली. खूपच छान. तेजस्वी व्यक्तिमत्व, ओघवती भाषा, खूप हुशार आणि तरीही कुठे self ego नाही. खरंच असं साधं सरळ राहणं सगळ्यांना नाही जमत. माझ्यासाठी तर त्या नेहमी प्रेरणादायी व्यक्त आहे. Lots of love to ur programme and best wishes to ur group to Sulekhatai. Very nice conept. Dil Ke Karib. 🌹🌹❤️❤️🍫🍫
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@jankisamant88793 ай бұрын
फार छान मुलाखत.दोघीही अगदी सरस.
@rohitshete45394 жыл бұрын
खूप काही शिकायला मिळाले या एपिसोड मुळे, शेवटी डोळ्यात पाणी आले, आपण ही समाजासाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीव झाली, अन् तसे नक्कीच काहीतरी करेन.. Really inspirational.. waiting for part 2 with Nishigandha Mam..👍👍👍
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
नवीन काहीतरी घेऊन नक्कीच करू part 2
@pa054 жыл бұрын
हाच interview पुढे continue करा pl. कारण जे ऐकलं ते कमीच वाटतंय. On public demand निशिगंधा वाड यांना special request kara
@the_invisible__3 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Kharach sulekha mam Part-2 please gheun ya.
@rudraveerahappytwins40833 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial please nishigandha tai la parat aana
@raginim.74194 жыл бұрын
मस्त मुलाखत.अक्षरश: डोळे पाणावले.मरठी बोलणं ही अप्रतिम.मुलाखत पण छान घेतली.दुसरा भागही जरूर घ्यावा
@prachisworld72624 жыл бұрын
ताई खरच शेवटचा किस्सा रडवून गेला ...आपली ओंजळ भरली तर ढेकर देऊ नये ..दुसऱ्यांना घस भरवा ..खूपच भावूक ..मला तुमच्या सारख्या लोकांसोबत काम करावं वाटत ..पण कसे यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
@medhakulkarni91453 жыл бұрын
I love nishigandhstai medha kulkarni
@shraddhapawar60924 жыл бұрын
लिहायला शब्दच नाहीत इतका सुंदर झाला आहे हा एपिसोड ,thanku सुलेखा आणि निशिगंधाजी ,नुसतं ऐकत बसावे असे वाटतेय ,खूप छान,, याचा दुसरा एपिसोड आला तर चालेल आम्हाला
@nishigandha51072 жыл бұрын
🙏
@prasadg75824 жыл бұрын
Excellent stuff !! Speechless. I am a big fan of her acting and movies but now I become biggest fan of her personality. Please make another interview with Nishigandha Wad tai. Excellent. Hats off.
@diptidalvi18934 жыл бұрын
Superb
@pratibharane39034 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत .....निशिगंधा ताई मी तुमची आणि तुमच्या आई ची खुप खुप चाहती आहे.... विजया वाड यांची खूपच पुस्तके वाचलीत....बहुतेक सगळीच..... सुले खा ताई अन निशिगंधा ताई दोघीही खूपच सुंदर झाली तुमची भेट.....पुन्हा नक्की भेटायला मला आवडेल👌🥰
@SamRege243 жыл бұрын
खरच भावा शब्द ते शब्द खर आहेत तुझ
@SansarikaFoodofficial3 жыл бұрын
निशीगंधा ताई खुप छान. सुलेखा ताई बोलली तसं तुझं बोलणं खरंच ऐकत रहावं वाटत. तुझ्याकडे बघून असं वाटतं आपण आता कुठेतरी सुरुवात केली आहे आणि खुप पुढे जायचं आहे . खुप छान ताई.
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@anjana-665423 жыл бұрын
Mast 🙏💐
@official_rajnandini_999993 жыл бұрын
Very really vocab of words... Actually thumcha haste award betly me.. Mla thumla betun khupp chhan vatle..
@tejashreeveer33134 жыл бұрын
किती गोड आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व ❤🙌🙌निशिगंधा वाड Ma'am😇........Beauty with brains🙂. Down to earth person. ही मुलाखत संपूच नये असं वाटलं !! किती आणि काय काय सांगण्यासारखं आहे त्यांच्याकडे....बाप रे !!! चालतं बोलतं विद्यापीठ जणू 😇❣🙌. अनुभवांची शिदोरी. भाषेवरचं प्रभुत्व. सुलेखा तळवळकर ma'am......thank you so much !!❤🙏 Second Part ची खूपच उत्सुकता आहे. 🙏😊❣
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@shilpany95524 жыл бұрын
Really one of the best interview. Was not aware Nishiganda is a lady full of knowledge and talent. Hats off. Really humble very motivational and inspirational.
@sneharane44063 жыл бұрын
एवढे episode pahile pn आजचा खरच खूप छान होता डोळ्यातले पाणी थांबवता नाही आले...परत परत पहावा एवढा सुंदर.....☺️😌
@nishigandha51072 жыл бұрын
🙏
@yakoo4567894 жыл бұрын
One of the finest episodes. Nishigandha wad is a perfect combination of beauty with LOTS of brains. Sulekha, you are doing a very good work by bringing this side of actors to the table. Looking forward to many more episodes. All the best!!
@aartidesai82654 жыл бұрын
Nishigandha tai is a great combination of intelligence & humbleness....also a confident orator. Thank you Sulekhatai for a wonderful interview.
@mugdhachandakkar51072 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण. निशिगंधा ताई, तुम्हाला तर कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 काय सुंदर दाखले, ओघवती भाषा आणि ह्या जोडीला कमालीचा विनम्रपणा. खूप काही घेण्यासारखे मिळाले आज. मनापासून धन्यवाद 🙏 दोघींनाही
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@ketkigore93304 жыл бұрын
Excellent interview... शब्दात नाही मांडता येईल इतका सुरेख संवाद साधला गेला. एक चांगली अभिनेत्री ह्या पेक्षा किती तरी मोठं आणि सुंदर व्यक्तिमत्त्व आहे ह्यांच. As you also said, Please do a part two of this interview. अजून किती तरी पैलू आहे, जे उलगडायचे राहिले असतील. खूप आवडेल ते जाणून घ्यायला.
@98udit4 жыл бұрын
Waiting for part 2. After watching this interview realised their is lot to learn from both of you. Be a good listener, be humble, don't be greedy.. Help whenever possible. 😊
@muraliseetharaman19084 жыл бұрын
The best episode I have watched in my life. Dr Nishigandha Wad is such a down to earth person as well as Sulekha Talwalkar her style of interviewing is simply amazing. God bless this show and let it complete 10,000 episodes. So happy for you all.
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
Thank you for your best wishes.
@mugdhakanyalkar16643 жыл бұрын
सुलेखाताई दिल के करिब ... अतिशय सुरेख व्यासपीठ . आणि निशिगंधाताईच ओघवतं बोलण . छान ! खुप आवडल. खुप प्रेरणादायी . मस्तच .
@pallavikumbhar16984 жыл бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी या वाक्याला साजेस व्यक्तिमत्व आहे तुमचे निशिगंधा ताई
@nishigandha51074 жыл бұрын
🙏
@dr.reshmapore9243 жыл бұрын
अतिशय सुरेख....भारावून गेले.... असं काम करायला आवडेल मलाही...🙏🙏🙏👍👍👍
@mischelleviegas38273 жыл бұрын
Very true Nishigandhaji🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂
@mischelleviegas38273 жыл бұрын
Very true 🙏
@desi4peace4 жыл бұрын
Soft spoken, gentle and a very different kind of beauty, and such a unique name. Nishigandha...have set reminder and can't wait to watch. All the episodes are very hatke btw, you have the knack of getting to the soul of a person..l
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
thanks
@anuradha68922 жыл бұрын
I want this interview to reach more than million views, its worth it, it should reach to maximum people, very inspirational and mind-blowing.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Glad you liked it
@nishigandha51072 жыл бұрын
🙏
@shailasarode57334 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत !!आज एका महान व्यक्तिमत्वाला मनापासून ऐकायला मिळाले, मन तृप्त झाले, निशिगंधा ताईंची असीम विद्वत्ता, रसपूर्ण भाषाशैली..शब्दच नाहीत वर्णन करायला. शेवटचा किस्सा तर मनात घर करून गेला.. 🙏🙏👍
@smitakadam26904 жыл бұрын
Mast, khup chan, shubhechchhya khup khup
@yogeshkolekar37784 жыл бұрын
Nishigandha mam so humble 😊 she is down to earth 🤗
@anuradhaarade51103 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत! सुलेखाताई म्हणतात तसे ऐकतच रहावे इतकी ओघवती भाषा, सुंदर विचार, नम्रपणा. वा क्या बात है!निशिगंधताई नावाप्रमाणेच सुगंध पसरवणार सगळीकडे.
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@seemaketkar41874 жыл бұрын
निशिगंधा वाड यांची मुलाखत "दिल के करीब" बऱ्याच भागांत घ्यावीत अशी सुलेखा तळवलकर यांना विनंती करते.💐💐 तुम्ही घेतलेल्या सर्वच मुलाखती खूप छान आहेत.मनाला भावणाऱ्या आहेत.
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
सीमा सगळ्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद
@mvvkb4 жыл бұрын
sulekha talwalkar is a good listner. very good qyality indeed
@piuu_92 жыл бұрын
Mala shabd ch nahiye suchat ha interview pahilyanantr..I'm speechless khup kamaal interview hota ha.. thank you Sulekha tai please part 2 gheun lavkar gheun ye. Nidhi gandha ma'am vishayi tr kay bolav suchatch nahiye fakt aikat rahav asa vatat hota, khup prabhavi vyaktimatva, evdhi sunder Marathi mi yapurvi kadhihi aikli navti , she's multi-talented ❤️ tu khar bolalis tai "asa kahi ahe ka g je tuza Karaycha baki ahe" ani shevtacha kissa tr agadi dolyat Pani deun gela. Thank you tai for this wonderful interview and thank you to Nishigandha ma'am for sharing your thoughts, experiences, wisdom with us! :)
@pandit134 жыл бұрын
खूप सुंदर..निशिगंधा ताई..या भागात तुम्ही खूप शिकवलंत...दुसऱ्या भागाची मी तळमळीने वाट पाहतोय..!!!
@aditioak26834 жыл бұрын
अगदी खरंय..दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहोत..👍
@titanspacexx55604 жыл бұрын
It seems you were lost for words while talking to Mrs Wad . You were taken aback by her intellectence and knowledge .
@ranjanajadhav33542 жыл бұрын
खुप खुप म्हणजे अतिशय सुंदर विचार,बोलणं,वागणं आणि सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व.मुलाखत संपू नये असच वाटत होतं.सुलेखाचे आभार.निशिगंधा आमची आवडती अभिनेत्री आहे.आजपर्यंतची सर्वांत छान मुलाखत.👌🌈🌹💞
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@pradnyamilindrasal6414 жыл бұрын
किती सुरेख ओघवते मराठी,,हल्ली फार कमी असे मराठी ऐकायला मिळत नाही .
@shivaughade96024 жыл бұрын
Sai.amruta.sonali....etc..kadhi bolu shaktil ka as Marathi...
@gayatriwagle50494 жыл бұрын
Khup सुंदर मुलाखत
@meenagokhale86194 жыл бұрын
@@shivaughade9602 मला खुप आवडते.
@AnkurMadhavIngale084 жыл бұрын
विजय वाड यांची मुलगी आहे ती त्यामुळे मराठी टॉप क्लासच असणार 😁
@bluerain3694 жыл бұрын
@@AnkurMadhavIngale08 te kon ahet?
@kamaljadhav56124 жыл бұрын
विजयाताई ची मुलगी शोभते. सेम बोलण्याची ढब .फारच छान. सहित्याची सेवा कला विभाग आपलासा केला. समाजसेवा ही चालू आहे. संसाराची गोडी अनुभवने ही चालू आहे. शिक्षण ही चालू आहे. आणि विचाराची ऊंची तर कशी मोजावी ते कळत नाही. सुलेखताई तर पाहतच राहिली. आणि मी बघतच राहिले ऐकतच राहिले.हे बोलणं असंच चालू रहावं असं वाटलं. पण काय करणार वेळेच बंधन!असो. असेच अनेकदा आपले विचार ऐकायला मिळावेत हीच आशा. विचार तर खूप आहेत मुलाखतीबाबत लिहिण्यासाठी पण--- धन्यवाद. खूपच मन मोकळं बोलणं छान वाटलं.
@smitaranade25654 жыл бұрын
Nishigandha great polite beautyhonest havishi vatnari god vyaktimatva tiche vichar aplyat rujavet manapadunvate
@shweta59544 жыл бұрын
This is the first ever interview I have watched of a Marathi star..and it's the best. Very inspirational..beautiful language..beautiful mind.
@nishigandha51074 жыл бұрын
🙏
@mayakulkarni97313 жыл бұрын
No words 👍
@tanulatawalawalkar23754 жыл бұрын
We never waited so much so eagerly for any other episode and this was a mesmerizing experience to watch. We would love to watch second episode or part 2 as there looks like so much more to know and learn from Dr. Nishigandha.
@abhijittere36934 жыл бұрын
एक श्रीमंत करणारा अनुभव. अनेक दिवसांनी खूप छान म रा ठी कानावर पडले. निवडीसाठी १००% गुण सुलेखा मॅडमना. काहीतरी आशयसंपन्र, आशयपूर्ण तरी बोजड न वाटणारे. प्रेरणा देणारा अनुभव.
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
खरं आहे. असं मराठी बोलणारे आणि समजणारे आता विरळाच झाले आहेत. तुम्हांला फक्त आवडलच नाही तर समजलंही आणि ते तुम्ही व्यक्तही केलत यासाठी तुमचे आभार. आमचे बाकीचे भागही बघितले असतील ही अपेक्षा.
@abhijittere36934 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial तुमचं काम सुद्धा मला आवडतं. खलनायिकेपेक्षा तुमची विनोदी भूमिका जास्त का करत नाही? तुमचं टायमिंग खूप छान आहे. मॅडम सुलेखा धराधर या नावापासून तुमचे काम बघतो आहे. मला वाटत सुनिल बर्वे सोबत तुमची पहिली मालिका होती. तुम्ही खूप छान मुलाखत घेता. प्रश्न सुद्धा छान असतात. सगळया मुलाखती बघितल्या आहेत. एक विनंती आवशक्यता नसेल तर इंग्रजी भाषेचा वापर कमी कराल का? तुमच्या या प्रयत्नांना शुभेच्या. अस्मिता चित्र हा बॅनर परत सुरु होणार का? तोच दर्जा तुमच्या पण कार्यक्रमात आहे.
@nishigandha51072 жыл бұрын
🙏
@rashmikadam1378 Жыл бұрын
I watched and heard Madam Wad today....truly a gentlewomen.....humble....awestruck....speechless....Dhanyawad Sulekhaji for making my day!!!
@aarogyamayurved14934 жыл бұрын
Beautiful Ladies... Awesome Nishigandha mam, we need one moren interview of her. Sulekha mam please arrange one more interview with different topic.
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
sure
@anushkamahamuni74 жыл бұрын
निशिगंधा ताई तुमचं कराव तितकं कौतुक कामीच आहे...... तूम्ही आमच्या सारंख्या तरूण पिढी साथी एक प्रेरनाच आहात..... इतक्या मोठया अभिनेत्री असूनसुध्दा तुमचे पाय जमिनीवर आहेत ...आज काल खुप कमी पहायला मिलत हे..... speechless 🤐🤐lots of respect mam🙏🙏... thanks sulekha mam .love you both ❤️
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@shivanimalankar37013 жыл бұрын
सुलेखा ताई शब्दच अपुरे आहेत.. खूप सुंदर मुलाखत होती ही.... निशिगंधा ताई ज्ञानाचा स्त्रोत आहे... तुला ह्यांची मुलाखत घेण्यास सुचले ह्या बद्दल तुझे कौतुक..
@sudarshan714 жыл бұрын
WOW!!!! The interviewer and the interviewee both are par excellence - In Sulekha I recalled Smita tai Talwalkar's style of asking questions in a gentle, coaxing, cajoling way and in Nishighadha a new facet emerged with every answer. The beauty of this interview was that it was not at all like a interview it was more like a gappa on a katta between two friends
@sheilarao51833 жыл бұрын
Simply loved her humility and diverse talent, activities and attitude towards Life. God bless 🙏
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@adv.pallavibhosale27083 жыл бұрын
काय हे सुलभ सहज भाषाप्रभुत्व!! इतक्या वर्षांनंतर माझी अगदीच रिती असलेली ओंजळ मराठीतील संपन्न शब्दांनी भरल्यासारखी वाटली. एवढा शब्दसंग्रह , भाषा प्रवाह , मी पामर काय कौतुक करणार अशा महान निशाताईंचे!! सोपान शब्दाचा असा प्रयोग तेही एवढ्या सुलभतेने अशा दिग्गज व्यक्तीच करु शकतात. Thank u so much Sulekha sis ,ही न्यारी अनुभूती केवळ आपल्यामुळेच अनुभवता आली. अभ्यासाचा , वाचनाचा , लेखनाचा व्यासंग असावा तर असा!! निशाताई तुम्ही सांगितलेली कुपीतील आठवण मनातील कुपीत तर ठेवलीच आहे पण खूप काही शिकवूनही गेली.....will eagerly wait for part II....v v thanx to both of u.👍🏿👍🏿🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@ashvinikishor54514 жыл бұрын
amazing, wonderful and one of the best interview..आजवर सुलेखा जींनी घेतलेल्या मुलाखतींपैकी माझी सर्वांत आवडती मुलाखत आणि आवडतं व्यक्तिमत्त्वही..... मराठी चित्रपटसृष्टीला पडलेल एक गोड स्वप्न म्हणजे निशी 😍 😘 माझी आवडती अभिनेत्री निशिगंधा ma'am... काही वर्षांपूर्वी मी त्यांना प्रत्यक्षात भेटले होते...जितक्या चांगल्या अभिनेत्री तितक्याच छान व्यक्ती आहेत निशी ma'am....माझ्याकडे अजूनही त्यांचा autograph आहे...आजची मुलाखत अप्रतिम झाली... Thank you so much Sulekha ji... 🙏🙏🙏 #u both are my Dil ke kareeb 💞💞
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
धन्यवाद अश्विनीजी
@nishigandha51074 жыл бұрын
👍 Best Regards to you Ashvini
@ashvinikishor54514 жыл бұрын
@@nishigandha5107 thank u
@Enlightenment7434 жыл бұрын
Extremely talented, beautiful and kind personality....rare combination....her philosophy and thoughts are higher than our understanding...truly inspiring..!!!
@nilakshibelan9450 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. निशिगंधा ताई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. तुमचं ज्ञान खूपच अप्रतिम आहे. तुम्ही खरंच आमची प्रेरणा आहात.
@TheVrinda124 жыл бұрын
निशिगंधा वाड यांच्या बद्दल किती ही बोलले तरी कमीच आहे.. असामान्य व्यक्तिमत्व... ग्रेट...आज पण खूपच छान बोललात.... सुंदर कार्यक्रम 👍
@siddharthpatil51634 жыл бұрын
सामाजिक भान असलेल्या, संवेदनशील व्यक्ती निशिगंधा ताई Great 👍
@arunadeshpande20132 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ..सुंदर भाषा शैली व संवाद निशाताइंची भूमिका पहिल्यांदा TV वर एका नाटकात पाहिली. आणि त्यांचे नाव व काम तेव्हापासूनच लक्षात राहिले नेहेमीच . संर्वागीण विचार करणाऱ्या व सर्वांबद्दल आस्था असणाऱ्या निशिगंधाताई खूप लाघवी वाटल्या . त्यांचा अभिनय उत्तम आहेच पण मुलाखतीत अनेक पैलू , गुण समजले . सुलेखा मॅम ना धन्यवाद🎉🎉🎉
@shirishpanwalkar4 жыл бұрын
This was one of the best episodes of Dil Ke Kareeb. Waiting for Part 2!
@aratipatil20964 жыл бұрын
I was waiting for this episode. She is too good.I love her. Can you please ask her her favourite list of books both English and Marathi. Please its a request 🙏 i would love to read those books.
@nishigandha51074 жыл бұрын
One of my favorites is Paulo Coelho
@Suhazzz3 жыл бұрын
निशीगंधा ताई खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्याकडे फारच छान मुलाखत.
@malinithorat65234 жыл бұрын
Can't get over it and can't absorb all of it in one go..need to hear more about her life , work and thoughts..One of the best interview ever watched.
@chetanalingayat33874 жыл бұрын
Hi Sulekha di, im 26 and I love watching Nishigandha mam, she has been one of my favourites, however never had an idea that she was so dynamic and versatile in everything that she is doing, she is like an inspiration and just like you said you just want to keep listening to her, I think nowadays the world is going elsewhere, however people like her who are ground feeted keep us alive, Much love to you and Nishigandha mam❤️
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
Thank you from both of us
@chetanalingayat33874 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Your very welcome🙏
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@shubhangialandkar38113 жыл бұрын
सुलेखा ताई आणि निशिगंधा ताई दोघांचेही मनापासुन आभार 🙏🏻🌹 आभार एवढ्यासाठीच की, 'निशिगंधा' एक फूल होतं आणि 'सुलेखा' एक हळुवार पणे पाकळी पाकळीनं उलगडणारा स्पर्श होता त्यामुळेच त्या परिपक्व ज्ञानाचा सुगंध आमच्यापर्यंत दरवळत आला. आणि बरं का ताई, मुलाखतीचे हे प्रयोजन मात्र आमच्यासाठी एक उत्तम प्रबोधन होतं.. ताई आपल्या दिव्यत्वाला कर जोडुन वंदन करिते🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@deepabirje24974 жыл бұрын
Sulekha, This Episode of Nishigandha Waad is the Bestest of your series so far as she rarely gives interviews. So versatile , telented & yet so humble. We Viewers thank you for giving us an opportunity to hear her. Ekhadi vyakti evadhi Buddhimaan , Geya , madhur Aani Oghavati asu shakte? Her personality is saakshat Goddess Saraswati Speaking.
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@kanchannavgire54064 жыл бұрын
I had never seen such type of interview rather interaction in my life, I'm super motivated by Nishigandha mam's journey .... Towards the end, I was also having tears in my eyes... Huge respect 🙏🤗❤️
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
Thanks
@nishantscreations..11092 жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली आहे सुलेखा ताई.या आमच्या डॉ.विजया वाड टिचरच्या मुलगी आहेत.जाता जाता त्यानीखुपच संवेदनशील व विचार करायला लावणारा विषय त्या माणसाचा सांगीतला. तो खुपच ह्रदयाला स्पर्श करून गेला.डोळ्यांत पाणीच आलं.निशीगंधा ताईंना खुप छान यश मिळु दे खुपच सुंदर गोड आहेत त्या😘
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@mukeshjoshi63063 жыл бұрын
Very amazing interview, I never knew she is so educated, so down to earth madam, so elegant and simple. GOD bless you madam , Nishi ji.
@nishigandha5107 Жыл бұрын
🙏
@radhikagupte50854 жыл бұрын
I am sure Dr. Nishigandha Wadh yannni lahan mullachya angavar 3 divas eakch kapada ahe , ha lightest experience sangitala , true beauty with brains .
@sunitapangarkar80662 жыл бұрын
अतिशय सुरेख झाली मुलाखत. निशीगंधा खुप हुषार आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून समजत आहे. Beauty with brains. मंत्रमुग्ध झाले मी. Great . त्यांना मनापासून शुभेच्छा. भाग २ लवकर पाहायला मिळूदे.
@rupalideshmukh71743 жыл бұрын
I am definitely waiting to see 2nd part with Nishigandha Tai . Such a great person .. just hats of to u 🙏🙏
@mahesh89254 жыл бұрын
Hats off to such a great personality. What a dedication towards work, value adding discussion. Regards to Tai.
@dsghanvatkar Жыл бұрын
सगळ्यात सुंदर प्रवास !! अतिशय आनंददायी !! अजुन कितीतरी भाग केले तरी कमी आहेत !! इतकं सुंदर आणि विनम्र बोलणे !!
@nishigandha5107 Жыл бұрын
🙏
@moonshine723694 жыл бұрын
Wonderful interview!! Great job Sulekha! Nishigandha Wad talks really nice!
@rstar5213 жыл бұрын
Dr. Nishigandha Wad, Such an amazing and inspiring personality ❤ Been watching her movies since 90s but never got to see her interview, so never came to know about her beautiful personality. Jitkya disayla sundar, tyapeksha kityek patine sundar mann ani vyakti ahet Nishigandha Wad. Beauty with brains! Her voice is so soothing and has healing power. Thanks for the interview.
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@sandhyajoshi8894Ай бұрын
अतिशय Enriching experience 🙏🏻उत्तम भाषा, विद्वता, नम्रता, निशिगंधाताईचे किती गुण जाणवले 👏🏻👏🏻🙏🏻
@pushpalatajagtap96384 жыл бұрын
Love you Dr. Nishigandha Wad! God bless you!
@RuhaanGawde3 жыл бұрын
Awe inspiring….to say the least this talk is inexplicable being confounding and yet intelligible is an understatement in itself….kudos to the team to have conceived, conceptualised and construed such gems …. to hear that one line “both our tears are enough to make an arid desert moist” is worthy enough to listen rest of the interviews….alas, spend half your life trying to find wisdom and then you discover this…. thanks to almighty
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@ssamberkar3 жыл бұрын
दूरदर्शन वर आजीसोबात जेव्हा 'आवाहन ' मालिका पहिली, तेव्हापासून निशिगंधा ताईंचा अभिनय मनाला भावला. त्यांच्या सारख्या शिक्षिका जर आम्हाला शाळेत लाभल्या तर कुठल्याही विषयांत आम्ही तरबेज झालो असतो. नावाप्रमाणेच त्यांचे विचार, चित्त, वाणी आणि कर्मं सुद्धा आहेत. त्यांना पुढील वाटचालींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा सुलेखाजी, निशिगंधा ताईंसोबत दुसरा भाग जरूर करा, आम्हाला नक्की आवडेल. अशाच सुरेख व्यक्तींच्या 'दिल के करीब ' ची सफर घडवत रहा ! धन्यवाद!
@nishigandha51073 жыл бұрын
Good Luck to you too Beta
@mac9003able3 жыл бұрын
Thank you so much Sulekha tai ! I am in my 30s but felt like I have not done anything after listening to this ! Such a great speaker, great personality, great artist and on top of that greatest human❤️ Nishugandha ji thanks for those golden words . . This is one of the best interviews I have ever witnessed -Mukta
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@manjirikirloskar13023 жыл бұрын
So simple and humble ...got to know what life is!!!!!....last story of this interview is superb..very inspiring..keep helping others n bring joy in needy
@rajeshmane23113 жыл бұрын
निशगंधा वाढ याचा विचार त्यांचं बोलणं त्यांचा प्रवास हे सर्व इतकं मोठं आहे हे आज समजलं खूप धन्यवाद सुलेखा तळवलकर मॅडम तुम्ही या आपल्या जुन्या आणि मोठ्या लोकांचे मुलाखती मधून खूप काही देत आहात तुमचं सुद्धा खूप कौतुक .तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा .
@prajaktabelose28314 жыл бұрын
One of the best interviews so far.. Thank you Sulekha tai for this interview...eagerly waiting for part 2
@swapnap24274 жыл бұрын
Its the finest episodes till date. Khup chaan. Thnx Sulekhaji..ha Interview ghetlya baddal.khup shikayla milala. Part 2 please.
@Rohini_murkar3 жыл бұрын
डॉ. निशिगंधा वाड यांची तुम्ही घेतलेली मुलाखत खरच खुप सुंदर होती. त्यांचे विचार , त्यांचे ज्ञान खुप अफाट आहे. ही मुलाखत अशीच चालू रहावी असे वाटत होते. ह्याचा part-2 बघायला आवडेल. आणि सर्वात महत्त्वाचे तुमचेही काम मला खुप आवडते. 🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@umasawant30154 жыл бұрын
Amazing interview , श्वासात विश्वास असणारी माणसं फार कमी असतात . निशिगंधा वाड यांची बुद्धीमत्ता आणि नम्रता याला तोड नाही . One more episode on Nishigandha Wad
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@rajendramali92374 жыл бұрын
सौंदर्य आणि बुध्दीमत्ता यांचा दुर्मिळ मिलाफ म्हणजे निशिगंधा मॅडम! ग्रेट!👍
@rohitsarfare6304 жыл бұрын
Wow... Tremendous... Dr. Nishaigandha wad ma'am has so so so much of knowledge class n elegance. She should somehow in online world spread it to youngsters. Actually I came here to see the interview after her statement about LGBTQ but she never made a statement she has just raised a question/concern about it n she has raised it through d perspective of the child n also thru indian mentality n other social majors which got a practical point too... We should think in all perspective with neutral mindset.... Sulekha ma'am d thing I like about ur interviewing is u never interrupt n u let them talk n which is why its successful. Pls Nishaigandha wad ma'am chya 2-4 mulakhati hou dyaat she is tremendous... Dil se 🙏🙏🙏 N ya pls interview Atul Kulkarni sir....
@nishigandha51073 жыл бұрын
🙏 I sincerely appreciate your unbiased comment.Truly enthusing. Thanks
@nileshtikekar32354 жыл бұрын
khoop khoop chhan interview. What a humble lady Dr. Nishigandha Wad. Hats off.
@madhurigharpure6454 жыл бұрын
निशिगंधा चे बोलणे ऐकताना जी अवस्था झाली ती नेमकी सुलेखा ने बोलून दाखवली. अक्षरशः झॅप झाले होते. असं वाटतं की याचा पार्ट 2 व्हायला हवा.
@alkapagay500 Жыл бұрын
निशीगंधाताई तुमच्या शैक्षणिक पात्रतेची उंचाई खूपच आहे.ग्रेट आहात.तुमचे पाय मात्रं जमिनीला घट्ट धरुन आहेत हे कौतुकास्पद .
@kavitawaghmare58924 жыл бұрын
Wowww... nishigandha wad... down to earth person.. मला ती प्रचंड आवडते..😍
@smitaingle65604 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत कार्यक्रम कधी संपला समजलेच नाही एवढे शिक्षण आणि इतरही एवढे करून जरासा पण गर्व नाही 🙏🙏 दुसरा episode नक्कीच बघायला आवडेल👍
@vaidehipurohit29322 жыл бұрын
कित्ती गोड आहे ही बाई❤️.. इतकी प्रगल्भ भाषा, प्रगल्भ विचार, तसंच आचरण, समजसेवा करतेय हे सुद्धा किती विनम्र पणे सांगितलं... कुठेही मोठेपणाचा, अहंकाराचा लवलेश नाही... एक सुसंस्कृत, शालीन व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि शतशः नमन 🙏🏻🙏🏻
@nishigandha51072 жыл бұрын
🙏Manahpurvak Aabhar
@shailajadeshmukh53854 жыл бұрын
खूपच छान निशिगंधा,एका भिका-याचा जीव नकळत का होईना पण वाचला.माणुसकीचा हा झरा जो पर्यंत जीवंत आहे तो पर्यंत सुंदरच दिसणार! पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व कौतुक 🌷🌷
@shamadeshpande23754 жыл бұрын
खूप छान गप्पा,निशीगंध फुलला आणी छान ताजे तवाने करुन गेला
@neelamchandanshive76113 жыл бұрын
I am speechless after seeing this interview. Keep going nishigandha mam. One of the best interview I have ever seen. Kup kahi shikanya sarka ahe mam. Ani ho part 2 interview jala cha pahije. Wating for that. Sulekha tai your also doing best. Aasche chan ani inspiring interview ghet jaa!!!
@nishigandha51073 жыл бұрын
🙏
@saee_datar3 жыл бұрын
अत्यंत सुंदर, हृदयस्पर्शी आणि प्रचंड प्रेरणादायी मुलाखत..... खरंच, नुसतं ऐकत रहावं आणि त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर आपल्या आत झिरपावं असं वाटतं. Video ला दिलेलं Title... 💯💯💯👌🏻👌🏻👍🏻 सुलेखा मॅम, तुम्ही अभिनयक्षेत्रातील इतक्या संवेदनशील व्यक्तींची मुलाखत घेताय, इतका सुंदर 'दिल के करीब' हा कार्यक्रम करताय याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार 🙏🏻🙏🏻❤❤
@artisardesai37824 жыл бұрын
निशिगंधा वाड ह्या उच्चविद्या विभूषित गुणी अभिनेत्री आहेत. विजया वाड ह्या अतिशय विद्वान लेखिकेची तशीच विद्वान मुलगी आहे. भाष अतिशय ओघवती साधी, इंग्रजीचा जास्त वापर नाही हे खूप छान आहे. सुलेखाताईनी खूप छान मुलाखत घेतल्ये.
@pradnyakaranjkar67474 жыл бұрын
ह्या मुलाखती बद्दल शब्दच नाहीत, खूपच सुंदर होती आणि खूप काही शिकायला मिळालं. धन्यवाद सुलेखा आणि निशिगंधा ताई.🙏
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
आभार
@sumitajagtap45572 жыл бұрын
I am speechless after watching this interview.. Shevatcha kissa tyani jo sangitla toh sarvana antarmukh karnara aahe..it made me cry. I am happy to tell you that in in 90-91 I was studying in Mulund Vidya Mandir school and for Annual gathering we performed Drama Based on Aavhan serial and at that time on our request Nishigandha tai used to come and help us by directing Drama..at that time she was doing her MA but it was so kind of her..she used to take out time and used to come to Tambe Nagar from her Ranjit society. I remember those days...now she has reached to a very high level. I have tremendous love and respect for her. Congrats Sulekha Tai.. celebrities enjoy to express themselves so openly coz you make them feel comfortable.❤️💗❤️💗
@nishigandha51072 жыл бұрын
Good Luck to you too Dear. God Bless. Hari Om
@vinayvenkatesh88144 жыл бұрын
Feeling truly blessed to have seen and experienced this interview. Thank you Nishigandha Ji for sharing your knowledge and life lessons and thank you Sulekha Ji for conducting the interview the way you did it 🙏. Definitely looking forward to part two :)
@SulekhaTalwalkarofficial4 жыл бұрын
Thanks
@nishigandha51074 жыл бұрын
🙏
@shabdaruchi38543 жыл бұрын
Yess Nishigandha tai na ajun khup jast eikayala avdel Waiting for part 2 🙏 Love u Nishi tai n sulekha tai both of u ❤️❤️❤️❤️
@sm39753 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Khup chan...Kishori Tai pan ya cha generation cha aahet tay na pan respect bhetla pahijet pan big boss marathi mule ani tya madi je new generation veena Rupali ani Neha ya ne khup insult kela ahe..hey Khup chuki che hote . marathi industry ne teva ya var bole pahije hote..I guess 90 madle hey marathi superstar ahet ya ch mule marathi industry rahile🙏