तुम्हाला पाहून असं वाटत नाही की तुम्ही इतकं काम करत असाल छान वाटलं असं काम करताना पाहून तुम्ही एक आदर्श सर्व तरुण वर्गासाठी
@heeragadge18613 жыл бұрын
आई वडिलांचे संस्कार तुमच्या वर चांगले आहे भाऊसाहेब मराठी माणसाचे कष्ट पाहून अभिमान वाटला
@sanjaymagar13903 жыл бұрын
धनु भाउ . मि नोकरी सोडुन गावी येवुन गायी पाळत्यात तुझ्या देशी गायी भारी आहेत हिंदु धर्माची आण बाण शान गावरान गाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
@rohanbhogale10513 жыл бұрын
Number dya
@mohantodkar41703 жыл бұрын
@@rohanbhogale1051 औऔऔंंंऔंंंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ औऔऔऔऔ
@raghua.79143 жыл бұрын
तुम्ही खूप साधे आणि सरळ आहात❤️.. पण काय हे, आज आम्हाला "आमची माती आमची माणसं" ची आठवण करून दिलीत.. 👌.. मला गावरान वातावरण फार आवडतं..
@ravindrakamble91179 ай бұрын
🎉🎉 असा मुलगा असायला सुद्धा आई वडिलांची पुण्याई/भाग्य लाभते🙏🙏 धान्य ती पवार फॅमिली 💪💪
@lavanyasareecentre73572 жыл бұрын
दादा खरच तुम्ही खूप कष्टाळू आहे सर्व गुण संपन्न तुम्ही सर्व कामे अगदी मनापासून करता ते तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं,👌👌👌👌👍
@ashishlokhande66133 жыл бұрын
Dp भाऊ एक नंबर देशी गायीचं महत्व आज काय आहे ते समाजाला ह्यातून तुम्ही मांडलंय 🙏🙏गो माता की जय
@tusharsatpute97122 жыл бұрын
तुमचं आयुष्य सार्थक आहे. शहरात काय घंटा जगतो व्हय आम्ही. नादच खुळा जगता राव तुम्ही. गायीच्या सेवेसारखी सेवा न्हायी महाराज. पुण्य असावं लागत आदल्या जन्मीच.
@deepaksarode37643 жыл бұрын
डी पी दादा तुम्ही शेतीची कामे बीन भोबाट करतायसा पाहून लय बर वाटल खुप आनंद वाटला. गोटात किती काम करायला लागतया हे प्रेक्षकांना समजल बघा. 👍👍👍👍👍
@श्रीचंद्रकांतलोखंडे3 жыл бұрын
धनु भाऊ ग्रेट यार देशी गाई (कपिला) सांभाळणे सोपं काम नाही आपण हिंदु धर्माच्या रक्षणार्थ मोलाचं काम करत आहेत आपल्या साधेपणाल व कार्याला शतशः प्रणाम दादा
@sunildisale17283 жыл бұрын
साहेब तुमच्या दिनक्रम खूपच सुंदर असा दिनक्रम मिळवण्याकरिता खूप मोठे भाग्य लागतं
@mayabandal41963 жыл бұрын
दादा तू पैशाचा हिशोब करू नको तू लाख मोलाची सेवा करतो खुद्द देवाचीच सेवा करतो तो तुला सुखी वआनंदी ठेवणारच तुझ्या घरात सदैव लश्मी राहील व गाई म्हशी थोडक्यात मुके प्राणी कुणालाच नको असतात पण खरच तुमचा गोठा पाहून खुपच खूप छान वाटले धन्य ते आई वडील त्यांनी इतके सुंदर संस्कार मुलाला दिले देव सदैव तुमची भरभराटच करेल व वासराचे लाड छान करता असेच पे्म करत रहा आज हा व्हिडिओ पाहिला पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ पाहिले व आता पाहत राहणार व लाईक तर करणारच आईंना नमस्कार 👌👍🙏🙏🙏
@sujitbhoir2666Ай бұрын
एक नंबर काम DP भाऊ खूप कष्टाच काम आहे हे खूप छान वाटल हे सर्व बघून
@suvarnakulkarni86193 жыл бұрын
धनंजय भाऊ गो सेवा होते आहे भाग्यवान आहात.
@Ruhani_wajifa3 жыл бұрын
Dp दा तुम्ही आज आम्हाला जाणवून दिला की माणूस कितीही श्रीमंत होउ दे परंतु माणसाने कोणतेही काम करायला लाजु नये ,,,, जनावराची मनापासून देखभाल शेती काम करणे वगैरे वगैरे ,,,
@Pralhadgaming1122 жыл бұрын
खूपच छान आहे दादा तुमचा दिनक्रम आणि तुम्ही एवढे मोठे बिझनेस मॅन असून सुद्धा तुमची आपुलकी खूप छान आहे तुमचे बोलले तर खरंच खूप आवडते आम्हाला
@sainathdhotre42303 жыл бұрын
खूप छान आहे तुमच फार्म हाऊस
@santoshgonjari60673 жыл бұрын
धनंजय मानलं बाबा तुला लय भारी गेले 2 , 3 दिवस vedeo पाहतोय वेड लावलास लेका तुला भेटलं च पाहिजे छान, तुला व तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा
धनंजयभावा नशीबवान आहेस आणी तु व तुझे कुटुंब,व परिवार असाच सदैव आनंदी ,निरोगी व दिर्घायुषी राहो हीच देवाकडे प्रार्थना🙏🏻🙏🏻💐
@shilpamauryaofficial57903 жыл бұрын
Dada tumach बोललं tr लांब पण मला तुमाला bagunach मला हसायला येत.... खूप छान दादा comedy करता
@baluingale983 жыл бұрын
आसे रानातले विडीओ बघायला खुप आवडेल छान👌👌👌👌👌😆😆😆😆
@rutujapadhye48543 жыл бұрын
वर्जिनल आवाजच लई भारी ......आपल्या आवाजात गोडवा आणि भाषेत साखर......हे काय पटले नाही ....😂 भाऊ
@vijaytotawar1333 жыл бұрын
आज देशी गाय विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत ..त्यात तुम्ही येवढ्या छान पद्धतीने गाईची सेवा करत आहात ..
@Satyamsonankar3 жыл бұрын
Ho naa
@popatjagadale88283 жыл бұрын
Ashich seva krt rha gai chi
@rahulmagdum52423 жыл бұрын
दोन पाडी दिसायला कडक आहेत गोठ्यात पाहिल्या वर समाधान वाटलं भाऊ
@laxmanthetraveller4683 жыл бұрын
फारच छान विडिओ, अप्रतिम
@ashokpatil52303 жыл бұрын
एवढा मोठा माणूस एवढं कम करतोय भारी दादा 😍😍
@satappapomaji3 жыл бұрын
खूप छान मातीशी नाळ जोडलेला कलाकार आणि कुटुंब ..👌👌👍👍
@11vishal003 жыл бұрын
Khara marathi manus ❤️💯👍🔥
@rupeshsawant70763 жыл бұрын
Far sunder DP. Really appreciated 💐👍
@prathmeshkhandagale8473 жыл бұрын
लय भारी डिपी दादा
@tusharshinde96753 жыл бұрын
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
@sanjivanishinde17663 жыл бұрын
खुपच छान दादा मस्त मानल तुम्हाला
@pravinchavan10883 жыл бұрын
देशी गाई मस्त आहेत, पाखर्या कॅमेरात बघतोय सारखाच
@vjabhishek16073 жыл бұрын
आभिमान आहे तुमचा आम्हाला धनंजय दादा
@dhirajpatil95463 жыл бұрын
खूप छान ,,मराठी माणसाच काम ।।
@sushantmaske4833 ай бұрын
Wha dhanu bhau avdl aplyala❤❤
@amoldhudat18053 жыл бұрын
Khup chhan job
@dishalikambli61013 жыл бұрын
खुप मस्त काम करता आलपाहीजे बघायला👌👌👏👏👏👏👏
@ajinkya22053 жыл бұрын
भारीच डीपी भाऊ...अभिमान वाटतो तुमचा
@durgeshpatil183 жыл бұрын
Gau mata rastra mata ahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay Shree Ram 🧡🧡🧡🧡
@Hivarkhedkar21283 жыл бұрын
भाऊ तुमचा सकाळचा दिनक्रम नव्हे तर पूर्ण दिवसाचा दिनक्रम दाखवा अजून मज्जा येईल भाऊ pliz.🙏
@angelpariaaradhyachandraka4303 жыл бұрын
पप्पा तुमचे लयच राबवून घेतात राव तुम्हाला.... पण अभिमान आहे आम्हाला असेच स्वालंबी आणि कोणताही घमंडीपणा आपणास नाही... एकदम सरळ स्वभाव, पडेल ते काम , सगळ्या सुखसोयी असताना सुद्धा हमपणा नाही.... आपणास आणि आपल्या प्रेमळ कष्टाळू आई वडील यांना मनपूर्वक नमस्कार, आणि आपणास वटणीवर आणि ताळ्यात ठेवणाऱ्या आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आपल्या पत्नीस आमचा नमस्कार ....
@supriyasawant37983 жыл бұрын
Mast
@angelpariaaradhyachandraka4303 жыл бұрын
@@supriyasawant3798 🌹
@sunilpatilvlogs92803 жыл бұрын
Dp एक level up 👆 एकदम कडक
@bhimayedge25883 жыл бұрын
जबरदस्त आहे दादा एकच नंबर 👌👌👌👌👌👌
@vaidehigangawane66862 жыл бұрын
Lai bhari saheb
@akshaybhasme79373 жыл бұрын
Awaj natural ch theva bhau. maja yeil ajun
@supriyasawant37983 жыл бұрын
Ho ho💪👍👍👍👍
@शेतीचादवाखाना3 жыл бұрын
हो आवाज मूळचा असू दे
@manjunathbhojannavar3 жыл бұрын
Bahu khup chaan. Aplyala vatat hota tumhi nusta video kadta, tumhitar khup mehnat karta.... Mast
@sushmaraktade493 жыл бұрын
Nakharya ani pakharya lay bhari 👌👌👌
@dipalimore9012 жыл бұрын
Khup Chan 👌👍
@somanathpatil75353 жыл бұрын
Super mast dada
@chandrakantgurav69603 жыл бұрын
तुमचा दिनक्रम खुप चांगला आहे भाऊ..... 🙂🙂घर तरी मस्तच दिसतंय.....कधीतरी आम्हा लोकांना पण बोलवा घरी mnhnje तुमची ओळख होईल व तुमच्या बरोबर एक व्हिडिओ पण करता येईल....... ❤️❤️
@rajubhosale5713 жыл бұрын
लई भारी...धनूभाऊ
@दत्ताकाका Жыл бұрын
धनुदा खिलार गाईचा गोठा एक नबर
@shriswamiaquacultureagro13483 жыл бұрын
आई खरोखर बोलते बापासचा पैसा जाउदै कि वाया
@DJpatil583 жыл бұрын
भाऊ एकनंबर विडिओ असतात तुमच्या....👌👌👌 आमच्या कडून खूप प्रेम आणि शुभेच्छा, जळगाव - खान्देश
@rupalishingare15373 жыл бұрын
Khup khup mast wow wow suparse upar .....
@annahumbe23082 жыл бұрын
हिन्दू धर्मा मध्ये गायला सारौच स्तान आहे. खूप छान भाऊ 🙏
@vikasgavali1448 Жыл бұрын
Al rounder dp.garmern owner. N cook.traveller hence al riunder nice work u r doing crowd r happy to c u drop feed.keep itp. U n ur family so nice n DOWN to erth n very simple.i m proud of our sangli distt.
@yoursmilingchef3 жыл бұрын
लहानपणी माझ्या मामाच्या गावी सुद्धा एक गाय होती तिचं नाव सुद्धा कपिला होतं... दादा खूप छान वाटलं तुमचा व्लाॅग बघून....👍
@rajkiranrathod5742 жыл бұрын
Ho ka
@hanmantadulkar9932 жыл бұрын
Very nice video DP bhau👌👌
@dhairyasheelingale21053 жыл бұрын
DP दा एक नंबर ओ 👍👍👍
@sachinshinde-iv7yc3 жыл бұрын
मस्त धनु भाऊ 1नंबर
@solapurvisionnews153 жыл бұрын
एक नंबर विडिओ आहे.
@dadagholap21403 жыл бұрын
khupach chan
@sandeepjadhav72333 жыл бұрын
Khu chan bhava..
@npvlog96913 жыл бұрын
ही कला पण तुमची छान आहे भाऊ
@archanamali3833 жыл бұрын
Khup chaan I am big fan
@kailasladbile23503 жыл бұрын
मस्त 💐
@shahinsarkhawas46463 жыл бұрын
Great धनंजय भाऊ👍
@nitinbhanagre-zl3kc2 ай бұрын
Great man ❤
@vickeyawesome86803 жыл бұрын
Lay bhari Dp dada ..😁👍🏻
@edges04833 жыл бұрын
शेती , गाई, वासर, खूप च छान vlog👍
@sachinsase55542 жыл бұрын
एकच नंबर भाऊ
@shanay62573 жыл бұрын
Gomutrachi prosec lai bhari 😂
@amitkolhevloge43443 жыл бұрын
खुप भारी आहे दादा तू... 😍
@nitinpotdar21123 жыл бұрын
डी पी भाऊ, नाद करायचा नाही तुमचा
@MR.xgaming00223 жыл бұрын
Khup Chan
@Savita_Palekar3 жыл бұрын
1 no dada marathi manus
@pravinchavan10883 жыл бұрын
तुमच्या आई वडिलांनी घराचे नियोजन मस्त केलय
@anusayapalkar78812 жыл бұрын
Khup Chan aahe dada
@Radhekrishna333733 жыл бұрын
देशी गाई 😍
@bapufromUK2 жыл бұрын
Nice and funny video DP.. have enjoyed a lot. That funny sound is very nice.I would like to live in your area for 1 day once I cam to India.. love from UK