खूपच सुंदर! एका कर्तबगार समाजसेवकाला ऐकता आले आणि पहाता आले. मनापासून धन्यवाद!
@nilakinnake77112 жыл бұрын
खुप छान सर नयी तालीम हि जिवन जगण्याची शाळा आहे,स्वधर्म सामाजाच्या आरोग्यासाठी दिला भाऊ मला खुप काही लिहता येत नाही मी मनात आलेले शब्दाची मांडणी केली पण भाऊ आपल्याला खुपच छान गायता यत हे मी आज एकल ,तुमच्या प्रेरणे मला समाजात जगण्यासाठी मला तुमच्या तेवनार्या दिव्याचा प्रकाश माझ्या गेल्या ५ वर्षापासुन मीळत आहे 💐💐💐💐💐🙏
@sumedhsuryawanshi47972 жыл бұрын
Mnala khup Anand zala, prernna hi milali ajchya episode madhe yeka mothya vaicharik ani krutishil vyaktimattvachi olakh zali.. Thank you
@ganeshrahangdale21973 жыл бұрын
धन्यवाद डॉ बंग सर। आणि धन्यवाद करतो समृद्धि ताईचा तुमच्या मुळेच आम्हाला जगासाठी जगणारे देवांची ओळख झाली.
@ashakarvir2944 Жыл бұрын
V gd sir ur attempt for human beings kadak salam
@shubhamshelki78243 жыл бұрын
Great philosophy dr.abhay bang & dr.rani bang
@rushikeshladhe11023 жыл бұрын
Great person abhay bang sir
@akashthorat9735 жыл бұрын
खूप छान एपिसोट आहे ताई हा खूपच प्रेरणादायी आहे तुमचे विचार खरंच आयुष्य खूप मोतिवेशन करणारे आहे
@udaypurandare82257 жыл бұрын
Thanks सम्रुद्धी ताई for such a wonderful and inspirational show.