Рет қаралды 53,391
#BolBhidu #DrdixitDietPlan #DrJaganathDixit #DietPlan
गोष्ट आहे २०१२ सालची. डॉ. दीक्षित तेव्हा लातूरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांना देखील त्याकाळात वजनवाढीच्या त्रासाने छळल होतं. वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल याचा त्रास त्यांना देखील होत होता. स्वतः मेडिकल फिल्डमधील नावाजलेले डॉक्टर असूनही वाढलेल्या वजनावरचा उपाय सापडत नव्हता.
तुमच्या आमच्यासारखं त्यांनी हि खूप रिसर्च केला. एक दिवस उपवास, एक दिवस फक्त फळं खाल्ली. इंटरनेटवर डाएट प्लॅन शोधून तेसुद्धा फॉलो केले. आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधेसुद्धा घेतली. दर दोन-तीन तासांनी खाण्याचा प्रयोगसुद्धा केला. हे सर्व प्रयोग करतानाच आणखी दोन-तीन किलो वजन वाढल्याचं समजलं.
शेवटी त्यांच्याही मदतीला एक युट्युब वरचा व्हिडीओ आला. त्यांच्या एका मित्राने हा नव्वदच्या दशकातला हा व्हिडीओ त्यांना सजेस्ट केला होता. एक पुढारी नेता भाषण देत होता. पण हा नेता साधासुधा नव्हता. ते होते भारतातील सर्वात जास्त क्वालिफाईड व्यक्ती, डॉ.श्रीकांत जिचकर.
The story is from the year 2012. Dr. Dixit was then a professor at the Government Medical College, Latur. He was suffering from weight gain at that time. He was also suffering from increased abdominal girth and increased weight, along with cholesterol. Despite being a well-known doctor in the medical field, he could not find a solution to his weight gain.
Like you and us, they did a lot of research. One day fasting, one day just eating fruits. Also took Ayurvedic, Homeopathic medicines. He also experimented with eating every two to three hours. While doing all these experiments, he realized that he gained another two to three kilos.
Finally, a KZbin video came to their aid. The video was suggested to him by a friend in the nineties. A leader was giving a speech. But this leader was not ordinary. He was the most qualified person in India, Dr. Srikant Jichkar.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/