LIVE : Dr. Jagannath Dixit | जागतिक मधुमेह दिन विशेष - डॉ. जगन्नाथ दीक्षित

  Рет қаралды 233,892

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

मधुमेह नियंत्रित ठेवणारा दीक्षित पॅटर्न - डॉ. जगन्नाथ दीक्षित live, #worlddiabetesday2023
#Dixitpattern #Drdixit #DrJaannathdixit #news18lokmatlive #News18lokmat
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 381
@kavitamore6409
@kavitamore6409 7 ай бұрын
Sir माझे HB a1c 6.5 आहे माझे डायबिटीस ते नाॅन डायबिटीस होईल का? आणि तुमचा ग्रुप कसा जॉईन करावा?
@shivajideshmukh332
@shivajideshmukh332 9 ай бұрын
मी सकाळी १० वा.जेवतो व संध्याकाळी ७ वा असे दोन वेळा जेवतो .५वा.एक सफरचंद खातो. या वेतरिक्त काही खात नाही. या वेळा 9चालू करुन १५ दिवस झाले HBA1c 5.7 आहे.औषधे व गोळ्या चालू आहेत. भाकरी 1 व भाजी खातो.तेव्हा आणखी मार्गदर्शन व्हावे.
@namratapatil4248
@namratapatil4248 2 ай бұрын
@@shivajideshmukh332 दोन वेळा जेवण करायचं आहे पण एक सफरचंद तिसऱ्या वेळी खाल्ल्याने तीसरं इन्सुलिन सिक्रेट होत ते नको आहे
@shankarkabra3442
@shankarkabra3442 Ай бұрын
़😊​@@namratapatil4248
@shankarkabra3442
@shankarkabra3442 Ай бұрын
@vickybhaugunatkar2746
@vickybhaugunatkar2746 7 күн бұрын
सिताफळाची पाने सकाळची खावी का.त्यामुळे इन्सुलिन वाढते का
@avinashkhairanr382
@avinashkhairanr382 9 ай бұрын
शेवटी नंदन देशपांडे यांचा नंबर प्रेक्षकांना दिलाच नाही. याने माननीय दिक्षित सरांचा प्रयत्न लोकांपर्यंत पोहचवा हि विनंती.
@vishnumali5800
@vishnumali5800 Ай бұрын
डॉक्टर माझ्या बायकोला डायबिटीस आहे तिच्यासोबत 300-350 राहते
@Jagdish-dv6yr
@Jagdish-dv6yr Күн бұрын
Adv exercise for paralyzed 81 yrs wt 52kg bsl f162 pp158
@ratnakarlanjewar3382
@ratnakarlanjewar3382 9 ай бұрын
मागच्या सहा महिन्यात माझं वजन 70 वरून 61 kg झालं मागच्या सहा महिन्यात HbA1C 8.2 वरून 6.7 व आता 5.7 आली आहे Lunch घेताना ची इन्सुलिन पूर्ण पणे बंद केली आहे . Dinner ची insuline 20 वरून 6 unit घेत आहो . येत्या तीन महिन्यात ती पण बंद होईल . . कार्बोहायड्रेट कमी केलं व sprout दोन्ही वेळा 80% व एक भाकर , एक वाटी वरण , एक वाटी भाजी , एक fruit
@vidyajoshi7462
@vidyajoshi7462 5 ай бұрын
Dibeties. Jevanshily chart dha.
@saritakapse7618
@saritakapse7618 5 ай бұрын
Ani salad ghet nahi ka Tumi, thanks for sharing your diet
@saritakapse7618
@saritakapse7618 5 ай бұрын
And wt jasti zal ka ata,
@anaghakulkarni6647
@anaghakulkarni6647 2 ай бұрын
शुगर फ्री चालेल का
@deepachandorkar7868
@deepachandorkar7868 Ай бұрын
Sir मामांना dibetis normal goli ght hote sugar hba1c 5.5 goli band krli tar chakar yewon padle dr. Goli ka banda Keli parat chalu kar goli kadi band Karu naka sangitle tum chae mat Kay pl.w.p ni kiwa vidione sangitle tar tumchch kalwa pl.
@dr.chandrakantbotre5253
@dr.chandrakantbotre5253 9 күн бұрын
Me Dr C K Botre. Gym work out Nantahala muscle blaze protein ghetale tar chalel ka ?
@sadashivsarangdhar9659
@sadashivsarangdhar9659 9 ай бұрын
नंदन देशपांडे यांचा नंबर कसा मिळेल म्हणजे त्यांच्याशी मधुमेहाविषयी बोलता आलं असतं
@crm6326
@crm6326 9 ай бұрын
Diabetes ani Bloodpressure chya golyanchi kimat govt.kami ka nahi karat. Life saving drugs chya khali ka ghet nahit.
@shalinibodekar6283
@shalinibodekar6283 Ай бұрын
दुध घ्यावें काय पेशंटने
@arvindshelke6195
@arvindshelke6195 Ай бұрын
आपण सांगितल्या प्रमाणे तीन तीन तासाने न खाता आपण सांगितल्याल्या ळप्रमाणे दिवसातून दोन वेळा खाल्ले तर डॉक्टरांचे आणि औषध कंपन्यांचे पोट कसे भरणार . आणि वरचेवर त्यांची फी कशी मिळणार .
@DeshNan
@DeshNan 10 ай бұрын
एका मोठ्या ब्रॅण्डेड आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यानी अशी माहिती पुरवली की, शुगर फ्री आइस्क्रीम असे काही नसतेच....एकदा खात्री करूनच खाल्ले पाहिजे.
@thesecrets7899
@thesecrets7899 18 күн бұрын
What's up no.dilach nahi
@sushamabaravkar5456
@sushamabaravkar5456 7 ай бұрын
डायबेटिस झाला अन तो समजल्यावर मर्यादित ठेवला तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम करत नाही ना?
@alkaattal2463
@alkaattal2463 4 ай бұрын
Namaste sir😊🎉
@AshaShetye-h7e
@AshaShetye-h7e 10 күн бұрын
Sir Goa madhye aplae center ahe Kaye
@ganeshsutar330
@ganeshsutar330 4 ай бұрын
टाईप २ डायबेटिक आहे. माझे वजन ६०किलो वरून ५३ किलो झाले आहे.
@SonalTikkal
@SonalTikkal 2 ай бұрын
Sir kase jhale saga
@sanjanavengurlekar689
@sanjanavengurlekar689 8 ай бұрын
आमच्या जवळ लॅब मधे 1200 आहे chargehba1c 1200 pp insulin 1200balkum thane west la.
@ArunaMhaisekar-di3dh
@ArunaMhaisekar-di3dh Ай бұрын
Aurangbad la aahe ka?
@mahadeokhakal4082
@mahadeokhakal4082 29 күн бұрын
किडनी पेशंट ने किती पाणी पीन?
@vinodnagargoje6269
@vinodnagargoje6269 2 ай бұрын
Contact number dr. Dixit
@SambhajiBhange-hw6ub
@SambhajiBhange-hw6ub 24 күн бұрын
सर पत्ता सांगा मी रोज चपाती खातो तीन वेळा
@pournimashinde14
@pournimashinde14 10 ай бұрын
Diabetes chya lokana achanak ch jar chakkar aali mungya alya hata paya la Kiva tharthari sutli tr chocolate Kiva sakhr khavi mg trass kmi hoto as mi aaikl tr he khar ahe ka
@gulfampathan1279
@gulfampathan1279 10 ай бұрын
Khare ahe 💯 %
@rajaramgawde-se8iq
@rajaramgawde-se8iq 9 ай бұрын
शतशः नतमस्तक डॉ.साहेब ...आपला प्रत्येक शब्द सत्य , वस्तुस्थितीला धरुनच आहे...असा कानउघाडणी करणारा व्हिडिओ मी आजपर्यंत पाहिला नाही !!!😢
@ashokdive8551
@ashokdive8551 8 ай бұрын
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
@jhdtyjshbb
@jhdtyjshbb 10 ай бұрын
नंदन देशपांडे यांचा no. सांगाल का plz
@pritamwaghmaitar7670
@pritamwaghmaitar7670 10 ай бұрын
आज जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा होत आहे, जर सर्वांनी दीक्षित जीवनशैलीचा प्रयोग केला तर भविष्यात आजचा दिवस "मधुमेह मुक्त दिन" म्हणून साजरा केला जाईल यात शंका नाही.
@aditikhandelwal5656
@aditikhandelwal5656 8 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहीत दिली धन्याद
@yashpawar912
@yashpawar912 7 ай бұрын
vasant pawar
@ashpakahamadenglish4496
@ashpakahamadenglish4496 8 ай бұрын
नंदन देशपांडे मो.नो. मिळेल का??
@panditshejul2349
@panditshejul2349 10 ай бұрын
जेवणाच्या आगोदर 102जेवणा नंतर 189याला काय कारण ईंशुलन8हाय काय कराव मी एका पायाने अपंग आहे व्याम होत नाही
@ganeshraodeshmukh4059
@ganeshraodeshmukh4059 9 ай бұрын
डाॕ. साहेब तुमचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ..खुप खुप आभार.
@shrutijoshi6726
@shrutijoshi6726 7 ай бұрын
माझे वजन 46 किलो आहे उंची साधारणपणे ५ आहे तर मी दिक्षित डायेट करावे का, hba1c 9 आहे
@milindkharpudikar7693
@milindkharpudikar7693 5 ай бұрын
Normal below 6 or 6.5 contact your family physician
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 2 ай бұрын
Keto diet dr dixit diet plan sobat follow kara
@AnapurnaJogdand
@AnapurnaJogdand 9 ай бұрын
Sharmila 0.2 Goriya chalu aaheit diabetesMajha sugar Cha Gola band hotal kahi please sir Mala Uttar pahije
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 9 ай бұрын
स्क्रीनींग करायला काय करायला पाहिजे.बाकी दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे
@ShreeRam40123
@ShreeRam40123 8 ай бұрын
लोकांना आता शारीरिक काम नाही.खण्याच प्रमाण वाढले आहेत सुखवस्तू आहे कामातून श्रम पाहिजे पूर्वी कोणतीही टेस्ट, नव्हती. कामे भरपूर होती.कष्ट करा भूक लागेल तेव्हाच खा शाळेतून शिकवा
@sunilgondal2606
@sunilgondal2606 5 ай бұрын
८६! ८
@mangalaagashe5569
@mangalaagashe5569 10 ай бұрын
Atishay chan mahiti milali dhanyawad Dr.Dixit tumhala udand ayushya labho
@AniketDethe-uw2hr
@AniketDethe-uw2hr Ай бұрын
सर नुकताच आईला डिबेटीस डिटेक्ट झाला आहे. तिचा साठी मला डाइट प्लॅन हवा आहे, आणि तिने काय खावे..याचा प्लॅन हवा आहे तिचे वय-६७
@sudhirkulkarni111
@sudhirkulkarni111 8 ай бұрын
Vdo व डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन मला बहुमोल वाटले.मॅडम आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार.
@subhashbhamburdekar8921
@subhashbhamburdekar8921 6 ай бұрын
जर
@padmamundada4165
@padmamundada4165 5 ай бұрын
ौँ​@@subhashbhamburdekar8921
@savitajamkhindikar7505
@savitajamkhindikar7505 8 ай бұрын
Maze 2 legs badhir zale aahet mala shugar aahe randam 230 aahe
@priyankasawant8399
@priyankasawant8399 2 ай бұрын
Uric acid ani bp asel tur nuts ani high protein diet chalel ka?. Alredy hb A1c 9 ahe
@vibhajoshi998
@vibhajoshi998 7 ай бұрын
तुम्ही 2वेळा खा हे सांगितले आहे कधी सकाळी 8वाजता भूक लागते कधी 12 वाजता भूक लागते त्या मुळे cofuss आहे
@saritamali8736
@saritamali8736 10 ай бұрын
सर माझ्या घरामध्ये दोन प्रकारच्या करंज्या होतात एक शुगरची दुसरी बिगर शुगरची
@jhdtyjshbb
@jhdtyjshbb 10 ай бұрын
कशी.. recipe सांगाल का??
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 2 ай бұрын
Karanji pithat hi sugar asate.. tyamule sugar free karanji nasate
@jayshrirandive8954
@jayshrirandive8954 9 ай бұрын
🙏👍दृष्टी जाते त्या पुर्वी मग लक्षणे कोणती असतात
@rajanipatil8055
@rajanipatil8055 Ай бұрын
Bp 200 Ani suger 3oo झाली hototi teri ha plan follow करू shakto का?type 2 diabetic pt
@shrinivaskulkarni5702
@shrinivaskulkarni5702 3 ай бұрын
Can I contact you sir I have got lot of control and medicine is reduced but further action I need to take with your guidance
@motherskitchen499
@motherskitchen499 3 ай бұрын
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय केले पाहिजे
@mohanpatil9449
@mohanpatil9449 4 ай бұрын
When I followed diet I developed constipation After that I started regular diet ginger tamarind for constipation Can I eat Mango? Sir Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India
@sunandapatil863
@sunandapatil863 2 ай бұрын
डायबेटिसचचि गोळि सकाळी 500 एम जि चि संध्याकाळीही याचा साईड विपेकट काय होतो
@closedacc970
@closedacc970 10 ай бұрын
प्लीज आनंद देशपांडे चा नंबर मिळेल का.. सरांनी दिलेला
@damodarkhade7313
@damodarkhade7313 9 ай бұрын
May I request for Nagpur contact no sir .
@sunilkendre3549
@sunilkendre3549 3 ай бұрын
सर माझे hba1c 9 आहे व जेवणा आधीची 192 आहे व जेवणानंतर 300 आहे व माझे वय 54 आहे वजन 70 आहे उंची 171 cm आहे मी कोणती स्टाईल वापरू सकाळी सुगर गोळी घेतो
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 2 ай бұрын
Keto diet follw kara
@shailajashinde3497
@shailajashinde3497 2 ай бұрын
आपला टे नंबर व क्लिंनिक सांगा मी सातारा येथे रहोतो
@mohanlokhande3424
@mohanlokhande3424 4 ай бұрын
Very nice information sir.Thanks.
@suchitaPatil-yz8cg
@suchitaPatil-yz8cg 2 ай бұрын
Khup chan mahiti deli sir 👍🙏
@sunitapethkar4955
@sunitapethkar4955 5 ай бұрын
पाय पिंढर्याखुप दुखतात, चालणं मुष्किल होत आणि पायावर पंज्यावर सूज कायेते😊
@sunandapatil863
@sunandapatil863 4 ай бұрын
प्लिज आमच्या प्रश्नांची उतरेकेवा मिळनार नंबर असता तर बर झाल आसत
@ganeshsutar330
@ganeshsutar330 4 ай бұрын
टाईप २ डायबेटिक आहे. माझे वजन ६०किलो वरून ५३ किलो झाले आहे.
@AanadaSalukhe
@AanadaSalukhe 3 ай бұрын
सर लेक्चर राहू द्या काय खावे काय नाही खावे हे डायबिटीस साठी ते सांगा
@pratibhaghorpade8094
@pratibhaghorpade8094 4 ай бұрын
बार्शी तालुक्यामध्ये दीक्षित पॅटर्न गाईडलाईन साठी माहिती कोण देईल
@YatirajKalubarme
@YatirajKalubarme 2 ай бұрын
Daibitis lokana chapati chagali ki bhakari . 2 velachya jevnat Kay ghyave chapati ki bhakari aani kiti ghyavi ?
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 3 ай бұрын
लाखो लोकांचे करोडो रूपये तुमच्या मुळे वाचले आहे, शिवाय आयुर्मान ही वाढले.
@aparnabhagwat9748
@aparnabhagwat9748 10 ай бұрын
धन्यवाद सर.. सर्वांसाठी फार छान माहिती दिली..मी दोन वर्षापासून ही लाईफ स्टाईल फॉलो करते आहे...
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 10 ай бұрын
ताई तुम्हाला काय काय फरक जाणवतो , हि लाईफस्टाईल सुरू केल्या पासून - --
@vinodjungharesatara
@vinodjungharesatara 9 ай бұрын
सर्व व्यवस्थित सांगा 🙏
@bhaskargade1688
@bhaskargade1688 5 ай бұрын
😊😊😊😊😊​@@ujwalakulkarni3638
@saritapatil2212
@saritapatil2212 4 ай бұрын
@@ujwalakulkarni3638 धन्यवाद डॉ साहेब 🙏
@pinkypinky1147
@pinkypinky1147 5 ай бұрын
I am running 77 suger level past 115 post 120 but whenever I got tension irregular life stile suger level heights 130 to 160 what is for me
@minalparanjape6038
@minalparanjape6038 7 ай бұрын
मधुमेह असेल तर रोजच्या रोज कोठा साफ होत नाही,किंबहुना तीन दिवसांनी सुद्धा होत नाही.आणि तरीही भरपूर भूक लागते.कृपया त्यावर काही उपाय सांगा.
@shivajidesai5354
@shivajidesai5354 5 ай бұрын
इन्सुलिन ची मात्रा कमी केल्या मुळे ग्लुकॉस चे रूपांतर चरबी मध्ये होत नाही. पण रक्तात साखर वाढेल त्याचं काय?
@kalpanapawar7974
@kalpanapawar7974 8 ай бұрын
मी सौ.कल्पना पवार माझा HbA1c 8.1 आहे Estimated average glucose 185.77 आहे.plasma Glucose.R.198.2 Serum Creatinine. O.9. आहे.हा रिपोर्ट 27 डिसेंबर 23 चार आहे.तर सरं मला सांगा मला शुगर आहे का.
@vasudhatagadpalle8296
@vasudhatagadpalle8296 4 ай бұрын
छान मार्गदर्शन परंतु,80 वर्षाच्या व्याला कळले की मधुमेह आहे, एक गोळी फक्त सांगितली आहे, काय खावे सांगा, भीती वाटते काय होईल 🙏🏼
@GSPatil-je5vv
@GSPatil-je5vv 10 ай бұрын
कोल्हापूर चा नं असेल तर plz पाठवा
@manishapatil3261
@manishapatil3261 2 ай бұрын
Mi sir Manisha patil Mumbai maza HbA1 c 5'6 aahe ky treatment karavi
@sunandapatil863
@sunandapatil863 4 ай бұрын
साखरेचि गोळि चुकून एखाद्या वेळि विसरलि तर
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 4 ай бұрын
निम्न वर्गात पोळी भाकरी चे प्रमाण जास्त असते पण त्याची अंगमेहनत ही तेवढेच असते
@pritishapanchabhai1747
@pritishapanchabhai1747 7 ай бұрын
मला बिपी आणि डायबेटिस आहे बिपीची गोळी सकाळी नाश्ता नंतर घ्यायची आहे. मग मी दोन वेळा जेवणाचे कसे करू.
@baputhorat509
@baputhorat509 2 ай бұрын
मला शुगर आहे थायराँईड पण आहे निवारण सांगा
@pradeepkhopade6648
@pradeepkhopade6648 3 ай бұрын
वेळा पाळणे ही सर्वात मुख्य अडचण आहे... दोन वेळा जेवणे सोपे जाते पण रोज दोनदा ठराविक वेळेलाच जेवणे हे 50 % लोकांना जमत नाही .... त्या बद्दल Dr साहेब बोलत नाहीत..
@ask.to.siddharth
@ask.to.siddharth 3 ай бұрын
Particular वेळेवर जावावे अस काही नाही फक्त 2वेळा जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा
@gautamingle7418
@gautamingle7418 4 ай бұрын
Hba1c.4.8 .aahe. pan.j1 kele ki sugar. 230. paret rahate
@vijayjumde445
@vijayjumde445 5 ай бұрын
How to contact personally for reversal diabetas with you Sir
@nandawananje5746
@nandawananje5746 9 ай бұрын
सर माझं शुगर जेवनाआगोदर 150आहे जेवण झाल्यावर 250आहे सर मी ग्रामीण भागात आहे अंगणवाडी सेविका आहे सर पंचमी टइटमएट घेवुन थकले सर मी काय करावं कळत. नाही
@richarddk7956
@richarddk7956 Ай бұрын
मी भाजी भाकरीच खाते गोड काहीच खात नाहीत तरी माझी साखर वाढतेच
@nishakawale6827
@nishakawale6827 3 ай бұрын
मला 13 वर्षापासुन डायबिटीझ आहे तुम्ही सांगितलेल्या जीवनशैलीचा वापर केल्यास गोळ्या बंद होणार काय? प्लीज सांगा.
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 2 ай бұрын
Nahi.. karan faqt don khallane diabetes control hot nahi... khanyat carb kami kara... yasathi keto diet follow kara
@vrushalisachiv6627
@vrushalisachiv6627 7 ай бұрын
रक्तातील साखर घरच्याघरी मोजण्याकरीता कोणत्या ब्रँडचे मशिन विकत घ्यावे?
@sunildangare8319
@sunildangare8319 8 ай бұрын
Nagpur center चा mo.no.pathawa.mala 4 years पासून Dibetise आहे. सकाळी 1 गोळी चालू आहे.
@urmiladeshpande4769
@urmiladeshpande4769 6 ай бұрын
आपण देत असलेले no.Clear दिसत नाही तरी मोठ्या अक्षरात लिहिले तर बरे
@dhondusuryawanshi696
@dhondusuryawanshi696 9 ай бұрын
मला दोन महिने पासून 100एम जी गोळी चालू झाली आहे मला नास्ता नंतर गोळी आहे पण मला गोळी घेतल वर ईन बलन्य होते चक्कर येते काय करावे
@sureshchavhan451
@sureshchavhan451 5 ай бұрын
माझे HbA1c 5.90% टक्के आहे कोणत्या स्टेज ला आहे
@jeeandcetpreparationformat4801
@jeeandcetpreparationformat4801 5 ай бұрын
In Mira road where is your diabetic centre? Please let me know address.
@SandipMore-m1c
@SandipMore-m1c 6 ай бұрын
Malappuram diet plan madhe saubhagya Aise tikai Karela paise please mala join karunga
@ganeshsutar330
@ganeshsutar330 4 ай бұрын
नमस्ते सर, माझे वय ५५वर्षे आहे. माझे वजन ५२ किलो आहे.
@latanimbalkar2716
@latanimbalkar2716 9 ай бұрын
लै भारी सर
@richarddk7956
@richarddk7956 Ай бұрын
सर मी आजपासून तुम्ही सांगताय तसेच करेन
@YatirajKalubarme
@YatirajKalubarme 2 ай бұрын
Dr . Jagannath Dixit yancha clinic cha nambar milel ka ?
@najmadeshmukh7197
@najmadeshmukh7197 9 ай бұрын
Hb1C 6''3 हैं
@namratapatil4248
@namratapatil4248 10 ай бұрын
डायबेटीस रिवर्स साठी फक्त आणी फक्त डॉक्टर जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल करावी 🙌धन्यवाद सर 🙏
@sunilharidas3224
@sunilharidas3224 9 ай бұрын
तुम्ही केल आहे का
@namratapatil4248
@namratapatil4248 9 ай бұрын
@@sunilharidas3224 हो मी गेली 6वर्षांपासून ही लाईफ स्टाईल करत आहें... जी फ्री ऑफ कॉस्ट आहें.21kg वेटलॉस करून नॉन डायबेटीक झाले मी कोणतीही टॅबलेट नाही आणी भावाला एक किडनी डोनेट केली
@namratapatil4248
@namratapatil4248 7 ай бұрын
@@sunilharidas3224 हॊ गेली 6वर्षांपासून मी डॉ. जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल करत आहें (ही पूर्णपणे निशुल्क आहें )माझे वजन 21kg कमी झाले, HBA 1C 7.4होता (डायबेटीक होते )आत्ता नॉन डायबेटीक झाले, इकोस्प्रिंन टॅबलेट गेली, हाय bp च्या 90mg च्या टॅबलेट वरुन 2.5mg वर आले, जेलूसील गेली ऍसिडिटी साठी घेत होते ती गेली आणि भावाला किडनी डोनेट केली मी... हे फक्त दीक्षित लाईफ स्टाईल मुळे आता डॉ. दीक्षित सरांबरोबर ऍडमिन म्हणून अभियानामध्ये काम करते 🤝कोणाला यायचं असेल तर welcome आहें माझा no 9223305583आहें 😊फ्री आहें अभियान पूर्ण 😊
@namratapatil4248
@namratapatil4248 5 ай бұрын
​@@sunilharidas3224मी गेली सहा वर्षांपासून दीक्षित लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... माझी बीपी च्या 45-45mg पॉवर टॅब्लेट गेल्या, इकोस्प्रिन गेली, जेलूसील गेली acidity साठी घ्यायचे.... 21किलो वजन कमी झाले आणि किडनी डोनेट केली भावाला मी .... कामोठे नवी मुंबई मध्ये आम्ही दीक्षित फॅन्स ग्रुप चालवतो... यामध्ये स्वतः दीक्षित सर ही आहेत
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 2 ай бұрын
Yasobat keto diet follow karave
@marotiramteke3010
@marotiramteke3010 4 ай бұрын
Thank you. Sar
@SayliSakpal-n3j
@SayliSakpal-n3j 5 ай бұрын
Hello sir mala sugar ahe ter aaple Mumbai madhe kuthe clinic ahe ka mala tikde yeta yeil please reply dya
@EXIM.GURU_NHAVA_SHEVA
@EXIM.GURU_NHAVA_SHEVA 3 ай бұрын
मला गेली १५ वर्षांपासून मधुमेह हा आजार आहे , मी डाएट व औषध घेऊन कमी होत नाही , मी रोज व्यायाम पण करतो आहे , आपण ह्यावर काय उपाय व आहार आहे , त्याचे आपण सल्ला द्यावा ही विनंती
@prashantpathakallinone8468
@prashantpathakallinone8468 2 ай бұрын
Tumhi keto diet follow karun bagha
@vasudhatagadpalle8296
@vasudhatagadpalle8296 9 ай бұрын
तुह्मी छान मार्गदर्शन करता, पण वयाच्या 78 व्या वर्षी मधुमेह झाला तर काय करावं, सांगा प्लीज 🙏🏼
@sunilraja7887
@sunilraja7887 9 ай бұрын
Great research and true information, salute to the doctor and thanks to the tv channel ! 👍
@anaghashinde1753
@anaghashinde1753 9 ай бұрын
पूण्याचे सेंटर कुठे आहे
@milindinamdar392
@milindinamdar392 8 ай бұрын
जंगली महाराज रस्त्यावर आहे
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
ОТОМСТИЛ МАМЕ ЗА ЧИПСЫ🤯#shorts
00:44
INNA SERG
Рет қаралды 4,8 МЛН