DR. Ramesh Tarak : जीव तोडून मराठ्यांसाठी लढलेल्या डॉक्टरांवर हल्ला, पत्नीने कामाचा पाढा वाचला

  Рет қаралды 51,179

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#RameshTarak #ManojJarange #MaharashtraTimes
कधीकाळी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या मराठा आंदोलनातील...
डॉ. रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.
विशेष म्हणजे डॉ. तारक यांनी जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली परवानगी देऊ नये...
असे पत्र जिल्हाधिकारी त्यांनी लिहले होते. त्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.
झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तारक यांच्या चेहऱ्याला काळं फासलं.
याविषयी आता डॉ. रमेश तारक यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, डॉक्टरांनी मराठा समाजासाठी जीव तोडून काम केलं आहे.
पण हे सगळं माझ्यासमोर घडत असताना पाहून माझ्या डोक्यात तिडीक गेली.
यावेळी बोलताना डॉ. रमेश तारक यांनी पुढील भूमिका देखील स्पष्ट केली आहे.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 319
@csravi2941
@csravi2941 3 ай бұрын
एक दिवस मराठेच जरांगया ल काळा फास्तील, तो दिवस जवळ आला आहे.
@Pinutinu2869
@Pinutinu2869 3 ай бұрын
नक्कीच
@sahebraodarade4954
@sahebraodarade4954 3 ай бұрын
हा मनोज जरांगे आत्ता दादागिरी पण करायला लागला . बारामतीचा चेला.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 3 ай бұрын
ह्याचा अर्थ डाॕक्टर प्रामाणिक आहेत !
@adinathrawal4257
@adinathrawal4257 3 ай бұрын
डॉ. तारक साहेब समाजाला तारणहार होण्याचा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केला पण तुमचं तोंड काळे केले...मग सांगा तुमच्याच जातीत मराठा असूनही असं करतात तर इतर मागासवर्गीयांना काय करत असतील याची कल्पना करुन बघा...
@vvijayg
@vvijayg 3 ай бұрын
एकदम खरंय
@Donaldasdf
@Donaldasdf 3 ай бұрын
@adinath..... त्या मराठ्यांना भडकवणारा पवार साहेब आहे....... समजलं का...... 🙄🙄🙄
@आशोकशेवाळे-च8ड
@आशोकशेवाळे-च8ड 3 ай бұрын
डॉक्टर वर झालेला हल्ला बॅड हल्ला आहे डॉक्टर साहेबांना मी ओळखतो ते अतिशय प्रामाणिक आहे मी ओबीसी असूनही मला त्यांचा अभिमान आहे ते फक्त एवढेच म्हटले होते की गावातले वातावरण खराब होऊ नये यासाठी आपण दुसरीकडे आंदोलन करावे
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 3 ай бұрын
अंतरवाली सराटी मराठा आरक्षण अंदोलनाची पंढरीची त्यालाच खोडा घालणं चूकीचंच होतं.
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
डॉक्टर तारकांच्या हिमतीला सलाम👍
@Vadapavking13
@Vadapavking13 3 ай бұрын
Are tuza nav sang na aag lava tula kon Shen kha manla ita tula physics cha p pn nasal yat
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
@@Vadapavking13 विचारांची लढाई विचारांनी लढावी
@ketanrohokale5157
@ketanrohokale5157 3 ай бұрын
@ssphyics are bhad khau dar velas maratyan virodi comment karato . सगळ्या video madhe .tuze naav sang ekada.fake id ne bolato.samaja madhe भांडणे लावायचे काम करतो काय.
@archanashelke4906
@archanashelke4906 3 ай бұрын
@@Vadapavking13 ho aakkl naslylya physics
@Bhimxxxx
@Bhimxxxx 3 ай бұрын
दलिंदर
@nathamane7943
@nathamane7943 3 ай бұрын
❤❤ शहण्यांचे व्हावे नोकर पण मुरखांचे होऊ धनी ❤❤
@kavivasantnimase4748
@kavivasantnimase4748 3 ай бұрын
जरांगे यांना त्यांच्यापेक्षा मोठा व बुध्दीमान माणूस सोबत नको आहे. म्हणून ते जाणून बुजून बुध्दीमान माणसांना बाजूला ठेवतात.
@santoshrahate4619
@santoshrahate4619 3 ай бұрын
डॉ साहेब , आता हॉस्पिटल आणी कुटुंबातील लोकांकडे लक्ष द्या. बाकी सर्व जाऊ द्या. शेवटी आपल आपल्यालाच बघाव लागत .
@rkz2345
@rkz2345 3 ай бұрын
जरांग्यला त्याच्या पेक्षा मोठा कुणाला होऊ द्यायचं नाही
@thehunk7698
@thehunk7698 3 ай бұрын
Jarange ची तालिबानी वृत्ती दिसून येत आहे.
@daulatnande6156
@daulatnande6156 3 ай бұрын
डॉक्टरांनी जात पात धर्म न पाहता समाज सेवा करावी हीच देश सेवा आहे
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 ай бұрын
Anee Aslya Lokana Arakshan Deu Naka 📢
@santoshravale4782
@santoshravale4782 3 ай бұрын
🎉🎉🎉🎉100099
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 3 ай бұрын
उपोषणकरी वाजवी तुतारी
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 3 ай бұрын
हागे
@दिपकढमढेरे
@दिपकढमढेरे 3 ай бұрын
तुतारी पार तुतारी घातली तरी दाना वळवळ करतोय
@latadarade2377
@latadarade2377 3 ай бұрын
​@@MachindraGaikwad-p7wहाके साहेबा बद्दल गरळ ओकू नको.
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 3 ай бұрын
@@latadarade2377 उपोषणकारी वाजवा तुतारी हे काय आहे
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 3 ай бұрын
हुकुमशाही वृत्तीच्या माणसाला झुगारा.जरांग्या बावळट असून त्याच्या शिवाय कोणीही मोठं झालेलं त्याला आवडत नाही कारण ते पाचवी नापास आहे.
@MUKULBHOSALE
@MUKULBHOSALE 3 ай бұрын
तू काही बोंबल, लाखो मराठे कुणबी नोंद मिळाली जराअंगे मुळे,झाले ना ते ओबीसी, पंकजा ला कसा धक्का दिला😂
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 3 ай бұрын
डॉ तारख मि तुम्हाला टीव्ही वर पहिले आहे तुमच्या बरोबर आम्ही आहोत
@SumitSalwe-mm7hx
@SumitSalwe-mm7hx 3 ай бұрын
जाहीर निषेध
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
Dr. तारक यांचे उपकार फेडण्यात आले.
@pravinshelar9531
@pravinshelar9531 3 ай бұрын
प्रामाणिकपणे समाजाच्या विरोधात काम केल्याचे परिणाम😂😂
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867 3 ай бұрын
डॉ साहेब हे फक्त राजकारणासाठी आहे सत्याला क्रिया खोट्याला पुऱ्या तुमचा प्रमाणिक पणा आहे रोग्याची सेवा करा
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
प्रमाणिक काम करणारा जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होते म्हणून निवेदन देतात आणि हाकेच्या आंदोलनाने तेढ निर्माण होत नाही म्हणुन हके विरोधात निवेदन देत नाही यालाच प्रमाणिक म्हणायचं का
@fnvshorts
@fnvshorts 3 ай бұрын
ओपन च्या जागांवर ची एका जातीची मक्तेदारी संपवण्यासाठी ओपन च्या जागांवर SC, ST बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 🗣️
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 3 ай бұрын
Dr साहेब आपण पण खूप कष्ट घेतलेत पण. झाली समाजबांधावकडून चूक प्लीज मोठ्या मनाने माफ करा. कोल्हापूरकर.
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 3 ай бұрын
डाॅ.तारकांचे काम जरांगेपाटील साठी जे आजपर्यंत मराठी माणसाठी काम करणारे हे तारकांचे मोठेपणा आहेच ते हे कृत्य करण्यास कोणीही असो ते वाईट आहेत त्याचा निषेध करतो
@vinodrase1244
@vinodrase1244 3 ай бұрын
निषेध
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 3 ай бұрын
कोनी विचारल किंवा नाही विचारल तरी ते डॉक्टर आहेत त्याना माहीत आहे की शरीराचा एखादा भाग सडला तर तो कापुन टाकवा लागतो.
@sacnb7303
@sacnb7303 3 ай бұрын
खुद्द झरांग्या मॅनेज आहे
@shubham-wd1sm
@shubham-wd1sm 3 ай бұрын
वाह बघा कोण सांगतंय...हागे चे फोटो dp ठेवणारे...आणि manage कोणाला आहे शारुद्दिन ला.. अबे मिठचोक्या त्या बीचाऱ्यांन असल्या असल्या शिव्या तोंडावर खाल्ल्यात की परत काहीच बोललं नाही ७-८ महिने झाले. 😂😂😂
@deepakdoke3973
@deepakdoke3973 3 ай бұрын
तूझ्या सोबत तुझ्या आईला घेऊन जा पाटलांकडं मग कळतंय कोण मॅनेज आहे 😂
@ranjitmane288
@ranjitmane288 3 ай бұрын
Jarange patil vadapav khvun kam krat nahit
@deepakdoke3973
@deepakdoke3973 3 ай бұрын
@@sacnb7303 कुणालाही बाप करून घ्यायला लागला रे तुम्ही,,जरांगे पाटलांना जो विरोध करेल तो आमचा बाप असे कसे बीन बापाचे रे तुम्ही.. 😂✌️🚩
@latadarade2377
@latadarade2377 3 ай бұрын
जरांगे तुझा देव आहे का बरे
@pradeepmane9029
@pradeepmane9029 3 ай бұрын
निवेदन काय दिले होते?आणि त्यामागची भूमिका?
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलना विरोधात निवेदन मग हाकेच्या आंदोलना विरोधात निवेदन का नाही हा कोणता प्रमाणिकपणा
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
न्यूज चॅनल वाल्यांनी डॉ एक प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलना विरोधात कलेक्टरला निवेदन दिले तसच हाकेच्या आंदोलना विरोधात का दिल नाही हे विचारा
@ajaykumar-cp8fe
@ajaykumar-cp8fe 3 ай бұрын
Doctor is right
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 ай бұрын
काही मेहनत केली नही... छगन ला विकाळा गेला Dr.
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 3 ай бұрын
Tu pahile ka
@SanjayKendre-o8k
@SanjayKendre-o8k 3 ай бұрын
Doghani pan paise ghetle
@SanjayKendre-o8k
@SanjayKendre-o8k 3 ай бұрын
Janange Ani Tarak yani
@Donaldasdf
@Donaldasdf 3 ай бұрын
पवारला विकला गेलंय विदुषक.......
@shridharjadhav7577
@shridharjadhav7577 3 ай бұрын
20 लाखासाठी सगळी मेहनत पाण्यात घातली?!!!
@dhananjaybuchude5880
@dhananjaybuchude5880 3 ай бұрын
जंरागेच्या मनाप्रमाणे झाले नाही की हे लोक असेच करणार मी म्हणजे सर्व
@vikasmutkule2368
@vikasmutkule2368 3 ай бұрын
Sorry Dr saheb yacha jahir nishedhch
@chandrakantgurav9266
@chandrakantgurav9266 3 ай бұрын
Nishedh
@ajay5849
@ajay5849 3 ай бұрын
Jarange ncp sathi prachar chalur
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 3 ай бұрын
आपल्या आंदोलनाला विरोध करायचा आणि हाकेच्या आंदोलनाला नाही करायचा हाकेच्या आंदोलना विरोधात निवेदन का दिलं नाही हे कळेल का साहेब
@सत्यमेवजयते-ण1फ
@सत्यमेवजयते-ण1फ 3 ай бұрын
जरांगे स्वतःहा मॅनेज झाला आहे.शरद पवारांच्या इशारयावर हा नाचत आहे
@Vjt086
@Vjt086 3 ай бұрын
लाज वाटायला पाहिजे समाजाच्या विरोधात काम करायला
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 3 ай бұрын
जाहीर निषेध..... मर्दाचे काम नाहीत हे डॉ आपण वाघ आहात
@ketanrohokale5157
@ketanrohokale5157 3 ай бұрын
@garje tumhi वंजारी समाजातून येता नका आम्हाला अक्कल शिकाऊ.तुमचे बगा.
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 3 ай бұрын
वाघ कधी डॉक्टर असतो का माणूस आहेत ते डॉक्टर तारख
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 3 ай бұрын
@@dattatrayarote1094 वाघाला च डॉक्टर म्हणतात.
@askA146
@askA146 3 ай бұрын
🚩🚩🚩 *अति शहाणा त्याचा बैल रिकामा, तारक तुमचं १००% चुकलच.*
@tukaramraut455
@tukaramraut455 3 ай бұрын
Jahir.nished....😢
@poojatarakh1517
@poojatarakh1517 3 ай бұрын
कोणता प्रामाणिक पना यात.....
@santoshghumareamrutaghumar5632
@santoshghumareamrutaghumar5632 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@shivharchincholkar
@shivharchincholkar 3 ай бұрын
ज्याने समाजासाठी प्राणपणाने साथ दिली,त्याची ही अवस्था ?समाज कोणत्या तंद्रीत आहेत ते समजेना.
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 3 ай бұрын
याDr ने विरोध केला म्हणून दगाबाज आहेDr तारख.
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 3 ай бұрын
या वरून आस झाल आंधळ ऊरावर घेणे
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 3 ай бұрын
समाजासाठी काम करण्याचे चांगलेच फळ मिळाले तुम्हाला...🤦
@sampatghogare1935
@sampatghogare1935 3 ай бұрын
डॉक्टर तारख यांनी झरांगे पाटील यांना भेटून हे प्रकरण थांबवलं पाहिजे शेवटी तुमचं आमच्यासाठी योगदान खूप आहे बाकीच्या समाजात चुकीचा मॅसेज जाऊ नये ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@TRUTH1288
@TRUTH1288 3 ай бұрын
खराटा लै माजुरी आहेत..... त्यामुळे कोणी यांच्या वर विश्वास ठेवत नाही...या डॉक्टर ल ही धोका दिला
@werindians6938
@werindians6938 3 ай бұрын
हाके व जरांगे....जातीअंतासाठी उपोषणे करा,मोर्चे काढा.शाळेच्या दाखल्यावरून जात हटवण्यासाठी व जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह व्हावेत यासाठी चळवळ उभारा.या देशातून जातीप्रथा हद्दपार होईल.आरक्षणाची गरजच उरणार नाही.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 3 ай бұрын
Man gaye ustad. Agdi 10000./. khara boltay tumhi.
@Bhosale-v6v
@Bhosale-v6v 3 ай бұрын
संगीता वानखेडे यांनी जरांगे साठी तारक यांनी 100 कोटी रुपये आणले असे आरोप केलेत
@zxs530
@zxs530 3 ай бұрын
जातीमुळे जतिविरोधत काम केल्यामुळे असाच होणार की
@onlybg2247
@onlybg2247 3 ай бұрын
Doctor la सर्व सारखे . पागल झालेत.jarange समर्थक 😂
@Pm1Dec
@Pm1Dec 3 ай бұрын
Dr हे सुशिक्षित आहेत तुम्ही बरोबर बोलत आहे
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 3 ай бұрын
समाजाच्या विरोधात भाजपचे एजंट म्हणून काम केले असे लोकांना वाटते
@madhavgiri6889
@madhavgiri6889 3 ай бұрын
Jahir nished
@dayanandnagre5746
@dayanandnagre5746 3 ай бұрын
डॉक्टर हे काम सोडून दे तुझ्या पेशा वेगळा आपले कुटुंब सांभाळा
@niranjandomal3399
@niranjandomal3399 3 ай бұрын
निषेध करतो आम्ही या घटनेचा
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 3 ай бұрын
Tarkjiwarcha ha hamla samrthniy nahi
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 3 ай бұрын
Dadagiri.. Jativad
@YOGI_JP
@YOGI_JP 3 ай бұрын
He chuki che aahe nishedh nishedh nishedh🚩🚩🚩
@manojreddy6487
@manojreddy6487 3 ай бұрын
Ahe tyaa jaticha lokana he jagu det nahit. Yana arkshan peksha rajkaran mahtvache ahe
@ajinkya4904
@ajinkya4904 3 ай бұрын
😂😂अग वहिनी डॉक्टरांनी कशाला मरायच तिथ,एवढी बॉडी बिल्डर दिसताय डॉक्टर साहेब दोन दणके द्यायचे होते.
@vishaltehere6045
@vishaltehere6045 3 ай бұрын
न्यूट्रल राहिलेला कधीही चांगल, ना जात पात ना धर्म, आपण भलं आणि आपला परिवार भला…
@sandeepkulkarni3790
@sandeepkulkarni3790 3 ай бұрын
जाहीर निषेध... त्यांना पाठीशी घालू नका.
@MUKULBHOSALE
@MUKULBHOSALE 3 ай бұрын
सुपारी घेऊन विरोध करताना लाज नाही वाटली का
@Arjun.Chalak1010
@Arjun.Chalak1010 3 ай бұрын
थोडं थांबा अजून बरेच काही होणार आहे. 😂
@Joshwalahosh
@Joshwalahosh 3 ай бұрын
Dr Tarak yana tond kaal karun mobadala denyat aala...Ek no Jarange
@machindragadekar8271
@machindragadekar8271 3 ай бұрын
डाॅक्टर साहेब तुम्हाला खरंच मराठा समाजातील लोकांची काळजी आहे किंवा होती तर मराठा लोकांना कधी मोफत उपचार केले आहे कां.. किंवा सवलत तरी दिलीत का....हे सांगा,तरच लोकांना लक्षात येईल..की खरंच तळमळीने काम करणारी व्यक्ती आहे मराठा समाजासाठी... काहीच तरीच... खोटं बोला पण रेटून बोला..😂😂
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 3 ай бұрын
हे जरागे च काम आहे जरागे ला त्याला विरोध केला कि जरागे हवेत आहे
@annasopawar7936
@annasopawar7936 3 ай бұрын
या गुनान एक मराठा लाख मराठा मागे पडेल आणि एक जरांगा एकटा जरांगा होईल .... सावधान मराठे आंदोलन बदनाम करु नका
@bharatpansare5515
@bharatpansare5515 3 ай бұрын
ताई मनोज जरंगे ने आंदोलन भरकवतीले आहे त्याला मिळत असलेला लोकांचा पाठिंबा डोक्यात गेलाय .
@Pm1Dec
@Pm1Dec 3 ай бұрын
मंगेश साबळे हा हुशार मानुस आहे जारांगे पाटला पेक्षा
@shravanthakare279
@shravanthakare279 3 ай бұрын
Dr ni hya kamat padu naye. Kontyahi samajala virod karu naye. Baki Dr khoo changle astat
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 3 ай бұрын
आज काळे फासले ...उद्या जीव घेतील ..कायदा आणि सुव्यवस्था बिघडतेयय महाराष्ट्र ची ..परत शरद पवार च म्हणणार कायदा आणि सुव्यवस्था बिघडली ..ही प्लॅनिंग सर्व शरद पवार ची
@Advcate1
@Advcate1 3 ай бұрын
विकाऊ
@Udtatir-xh8xc
@Udtatir-xh8xc 3 ай бұрын
😊 vishay maratha arakshan nvhtech mulat jarange ha Sharad pavar cha chatya ahe fakta tyanchi satta yavi hyasathi maratha samajacha vapr hotoy 🤗Jo Sharad pavar 40varsha pasun raygadavr Shivaji maharancha samadhiche darshan ghyayla gela nahi to atta jato are olkha he fakta hindunla fodayche rajkarn ahe indi aghadi che😢
@sanjaywalimbe9070
@sanjaywalimbe9070 3 ай бұрын
Doctors shd not enter in politics
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
निषेध त्या jarange चां एस आयटी लावा लागत होती
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 3 ай бұрын
दम फाहीजे एस आयटी लावायल
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 ай бұрын
Dr Tarak Tumhe Maal Paisa Khala Ka ???🤠😂📢
@Youth198
@Youth198 3 ай бұрын
फुकट समाजसेवा केली का?
@chotabheem-on6sd
@chotabheem-on6sd 3 ай бұрын
ek maratha koti maratha....
@SachinKedar-xk5hb
@SachinKedar-xk5hb 3 ай бұрын
Kay chalu aahe. Pan एखाद्या dr यांना नका करू कारण कोरोना आला तेव्हा dr च देव होते
@onlybg2247
@onlybg2247 3 ай бұрын
मुघल शाही चालू आहे🙏
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 3 ай бұрын
Maharashtra made 50% doctor nalayak ayet ... Ha toch aye
@supriyaghosalkar3231
@supriyaghosalkar3231 3 ай бұрын
He chukiche zale aahe. me pn maratha aahe parat ase kruti karu naka nirlajja spad aahe .
@supriyaghosalkar3231
@supriyaghosalkar3231 3 ай бұрын
Shikshnatala Ani nokri madhala arakshan kadha .Jo yeil to percentage var yeil tarch bhartala changle vidyarthi miltil
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 3 ай бұрын
अंतरवाली सराटी मराठा आरक्षण अंदोलनाची पंढरी तेथेच अंदोलन नको म्हणणं हे आरक्षण अंदोलनात मिठाचा खडा टाकणे सारखंच होतं
@Yogitafashion-i4b
@Yogitafashion-i4b 3 ай бұрын
असा घाणेरडा विचार डॉक्टर साहेबांच्या मनात आलाच कसा मराठी माणूस असून असं कृत्य करू शकत नाही याचा अर्थ डॉक्टर फितूर झाले ते म्हणतात एवढं चांगलं काम केलं मग समाजाच्या विरोधात तुम्ही अर्ज का केला पुरा महाराष्ट्र काम करतोय तुम्हाला कोणी भूस मारली अजून तुम्ही मीडियासमोर सगळं खरं खरं सांगा कुठेतरी पाणी मुरतंय.
@suniljain-bn5we
@suniljain-bn5we 3 ай бұрын
Aasa konta samaz aahe
@sagarbajad1786
@sagarbajad1786 3 ай бұрын
जाऊदे डाक्टर लय भाव खाऊ नको...
@gajananmorebio5772
@gajananmorebio5772 3 ай бұрын
जरागे ला हिरो वयाच असेल तर to तेंव्हाच झाला असता जरागे पातळला मोह नाही वस्तुस्ती आहे
@mangalpusande8997
@mangalpusande8997 3 ай бұрын
मेरी मुर्गी, एकही टांग. जिसकी लाठी, उसकी भैस. ज्यांच्या संस्कृतीचा नाश, त्यांचा होईल सत्यानाश. माझा महाराष्ट्र ---शिवबाचा, माँ जिजाऊचा, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, ड्रा. आंबेडकरांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, संत, महंताचा, थोडा विचार करावा!
@RajkumarZare-ve7yk
@RajkumarZare-ve7yk 3 ай бұрын
Tumhala konitari gumarah karit ahe.Hach vedepana maratha samajala mage nenyas karanibhut tharel.Arakshan mhanje garibi hatav karyakram nahi he joparaynt samajachya dokyat basat nahi to paryant he asech gjadat rahanar.Eka hekekhor mansachya hattapai lokanchy bhavnela hat ghalun kutil rajkaran kela jat ahe. Ani ya karasthanala maratha samaj baki padat ahe.
@budhvantsalunke1751
@budhvantsalunke1751 3 ай бұрын
Sarkar kay karte kaydeche dhak nahi hyana
@bappasahebpatil911
@bappasahebpatil911 3 ай бұрын
फितुर तारक
@onlybg2247
@onlybg2247 3 ай бұрын
Jarange आहेत याचा मागे
@abhijeet60
@abhijeet60 3 ай бұрын
Which caste has maximum criminals?
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 3 ай бұрын
This is zundsahi dadapsahi.
@sunilpawar59
@sunilpawar59 3 ай бұрын
मटा ला लई आंनद मिळतोय
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,7 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 67 МЛН