Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

  Рет қаралды 350,538

BolBhidu

BolBhidu

2 ай бұрын

#BolBhidu #JayantPatilVsVishalPatil # #VasantDadaPatilVsRajaramBapuPatil
सांगलीतून विशाल पाटलांच तिकीट कट झालं, कशामुळं झालं ? याची चर्चा रंगली तेव्हा एक कारण दादा-बापूंचा संघर्ष हेच सांगितलं गेलं. वसंतदादा पाटील विरुद्ध राजारामबापू पाटील, फक्त सांगलीतच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला संघर्ष. गेल्या 50 वर्षात अनेक संघर्षाचा दाखला देणारी माणसं संपली, पुढच्या पिढ्या आल्या. जशा या दोन्ही नेत्यांच्या आल्या तशा त्या गावगाड्यातल्या माणसांच्या देखील आल्या. पण उभी रेष मारल्यासारखा हा संघर्ष आजही चालूच असतो.
पण नेमकं असं या संघर्षात आहे काय ? की कित्येक वर्ष झाली तरी हा संघर्ष थांबलेला नाही…संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा हा संघर्ष होता कशासाठी आणि का? आणि पुढच्या पिढीतही हा संघर्ष कसा टिकला… पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 500
@Analysis565
@Analysis565 2 ай бұрын
यातच महाराष्ट्र संपलाय.. तिकडं बाजूचा गुजरात अमूल पुर्ण देशात पोचला.... त्यांचा 2 टर्म पंतप्रधान पण झालाय आणि अजुन आपण राजे, पाटीलकी आणि मी मोठा का तु आरक्षण यातच संपत चालला आहे 😢
@omkar23549
@omkar23549 2 ай бұрын
आपण त्यांची माप काढण्यात busy
@Analysis565
@Analysis565 2 ай бұрын
@@omkar23549 काढायला पाहिजे ह्या असल्या नेत्यामुळे तर माती झालीय... कोण तर शेण घातलं पाहिजे ना
@VitoGodfather1945
@VitoGodfather1945 2 ай бұрын
Tuza rokh Maratha samajakade ahe , saral bol ki
@Analysis565
@Analysis565 2 ай бұрын
@@VitoGodfather1945 ते विचार करा की तुम्ही जरा , सांगायची गरज आहे का....तुमच्या मुळे सहकारी संस्था, शाळा, कारखाने मातीत गेलीय...
@kushaq1173
@kushaq1173 2 ай бұрын
Aapan matra marathyanchi mapach kadhayachi .
@ranjeetjadhav6035
@ranjeetjadhav6035 Ай бұрын
मी आज २४ वर्ष ऐकतोय व बघतोय की " सांगलीचं राजकारण,सांगलीचं राजकारण" पण आज तुमच्यामुळे ह्या राजकारणाचा इतिहास समजला . खुप छान पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल मनःपूर्वक आभारी आहे. 🙏😊
@shampandurangbavale1004
@shampandurangbavale1004 22 күн бұрын
खूप छान मुद्दे सांगितले राजकारण हे असच चालत आलेले आहे म्हणून अतचे चालू राजकारण पूर्वीच्या नेत्यांची देणं आहे हे असच असत...
@skylinetraveller
@skylinetraveller 2 ай бұрын
फार सुंदर विश्लेषण.❤ अचूक माहिती . जयंत पाटील साहेब शरद पवारांसारखं कोणाला वरती येऊ देणार नाही सांगलीत. पण त्यांच्यावर पण वेळ येणार आहे
@ajayshinde8892
@ajayshinde8892 Ай бұрын
😮😮😮😮😮dii.
@aniketshedbale8207
@aniketshedbale8207 Ай бұрын
Right
@aniketak1053
@aniketak1053 2 ай бұрын
वेळ कुणाला चुकत नाही.... आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ...... जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........ त्यांचा मुलगा राजकारणात येईलच की मग काय कट्टर दादाप्रेमी
@vijaynangarepatil8638
@vijaynangarepatil8638 Ай бұрын
आम्ही खुजगाव जवळचे...आज धरणं असतं तर आम्ही धरणग्रस्त जाहलो असतो😢. वसंतदादा ना कधीच विसरता येणार नाही
@purshottamkirdat3007
@purshottamkirdat3007 2 ай бұрын
फार सुंदर विश्लेषण केले आहे नवीन पिढीला हा इतिहास माहीत पडेल!
@cartoonist_rk
@cartoonist_rk 2 ай бұрын
राजाराम बापूंच्या निधानानंतर जयंत पाटिलांची राजकीय घडी स्व.वसंतदादानी बसवलेली हे तितकच खरं आहे. विडिओ मध्ये अजुन बरंच काही सांगायच राहीलेला आहे.
@ashoksawashe6348
@ashoksawashe6348 2 ай бұрын
खोट आहे हे. दादांनी नेहमी बापूना छळले
@ashoksawashe6348
@ashoksawashe6348 2 ай бұрын
दादानी यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध राजकारण करून घात केला
@aniketak1053
@aniketak1053 9 күн бұрын
दादा आणि बापू हा वाद होताच पण बापू गेल्यावर दादांनी जयंत पाटलांची राजकीय दृष्ट्या सक्षम करून मदत केली असे जुने जाणते लोक सांगतात​@@ashoksawashe6348
@dhirajkoli5113
@dhirajkoli5113 7 күн бұрын
Dada mule Aaj jayant patil ahe
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 2 ай бұрын
ज्यानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख केला नाही ते पण 1942 ते 1976 या काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात व राजकारणात होते.
@noname3587
@noname3587 Ай бұрын
इथ गोष्ट दूसरी सुरू आहे. तुम कहां से कहां जा रहे हो मेरे भैया
@jaykhade4346
@jaykhade4346 Ай бұрын
त्यांना बीड जिल्ह्याने संसदेत पाठवलं.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 ай бұрын
पिक्चर संपला पण मुख्य पात्र असलेल्या शालिनीताई कुठेच दिसल्या नाहीत😊
@maheshkakade26
@maheshkakade26 2 ай бұрын
Mhanje kay maanayach ahe tumala
@balajipatil9180
@balajipatil9180 2 ай бұрын
ज्याला कळलं त्याला कळलं 😂
@shashikantpatil4199
@shashikantpatil4199 2 ай бұрын
😅😅😅😅😅
@sagarkute1681
@sagarkute1681 2 ай бұрын
अगदी बरोबर 😂
@rsunilmamdyal3937
@rsunilmamdyal3937 Ай бұрын
Agadi perfect question ❓
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 2 ай бұрын
कारण एकच अखंड सौभाग्यवती शालिनीताई
@jyeshthah1
@jyeshthah1 Ай бұрын
jara video mdhi explain kraa 😂
@sandeepshirgaonkar2196
@sandeepshirgaonkar2196 Ай бұрын
खरा वाद शालिनीताई साठी झाला ..हे पण सांगा की ...बाईसाठी सगळं राजकारन झाल
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Ай бұрын
बरोबर आहे आहे ह्या गोष्टीची जाणीव आहे ह्या वीडियो त मेण कारणं तेचं आहे वादाच
@AkashYadav-ii9kg
@AkashYadav-ii9kg 26 күн бұрын
Nakki kay te prakaran
@PrashantPatil-sr7zb
@PrashantPatil-sr7zb 2 ай бұрын
उद्धवसाहेब व जयंत पाटीलाच्या हेकेखोर पणामुळे आज सामान्य जनतेला काँग्रेस बद्दल सहनभुती वाटत आहे.. खरा चेहरा समोर येत आहे...
@aniketak1053
@aniketak1053 2 ай бұрын
यात एक मुद्दा राहिला राजाराम बापूच्या निधना वेळी जयंत पाटील हे अमेरिकेत उच्चशिक्षण घेत होते ..... ते आल्या नंतर विधी उरकून जाणार होते पण वसंतदादा नी त्यांना थांबवलं ..... आणि राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला ....
@ddt4921
@ddt4921 2 ай бұрын
वसंतदादांनी जयंत पाटलांना थांबण्याचा सल्ला दिला पण त्यांनी जयंतरावानी बहुतेक "शरद पवारांच्या उच्च शिक्षणाच्या शाळेत सर्व घातपाताच शिक्षण पुर्ण केल होत वाटत ?? 😱😳😱😠
@aniketak1053
@aniketak1053 2 ай бұрын
@@ddt4921 होय कदाचित
@sandipsomade3892
@sandipsomade3892 Ай бұрын
😊​@@ddt4921
@shekharshinde7309
@shekharshinde7309 8 күн бұрын
​@@ddt4921घातपात फक्त बटू करतात रे,
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 2 ай бұрын
विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाची राजकीय सोय करणं अवघड होईल म्हणून जयंत पाटलांनी असं केलं असावं 🙏
@gaurav56789
@gaurav56789 2 ай бұрын
बरोबर... त्यांच्या मुलाची राजकीय सोय कधीच होणार नाही. कशितर इस्लामपूर मधे अजून 10 वर्षांनी होईल. खासदार होण्याची स्वप्नं इस्लामपूर वाल्यानी पाहू नये.
@jaykhade4346
@jaykhade4346 Ай бұрын
100%
@udaymali7368
@udaymali7368 22 күн бұрын
​@@gaurav56789इस्लामपूर वाल्यांना अधिकार नाही का खासदारकीचे स्वप्न पाहण्याचा😢
@laxmansande2436
@laxmansande2436 Ай бұрын
दादा आणि बापू यांची ताकत फक शालिनी ताईना माहीत आहे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 ай бұрын
या संघर्षाला कारण फक्त घराणेशाही.‌. घराणेशाही हटवा .सगळेनीट होतील 😊
@Patil6176
@Patil6176 2 ай бұрын
जयंत पाटलांच सध्या असं आहे की.. नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे.. स्वतःची तेवढी संपत्ती वाढवली
@Ran_jeet_Patil
@Ran_jeet_Patil 2 ай бұрын
😅😂
@ddt4921
@ddt4921 Ай бұрын
😝👍👍😆😂
@abhishekdeshmukh5038
@abhishekdeshmukh5038 8 күн бұрын
अगदी बरोबर
@milinddeshmukh7640
@milinddeshmukh7640 2 ай бұрын
दादा महाराष्र्टाचे खरच दादा होते .शेतकर्‍यांचा खरा नेता
@vaibhavkathane6263
@vaibhavkathane6263 2 ай бұрын
😊😅
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 ай бұрын
प्रस्थापित घराणेशाही ला खतपाणी घालणारा पहिला राजकारणी
@Rahul_gadge
@Rahul_gadge 2 ай бұрын
सुदंर विश्लेषण ❤ आणि सांगायची पद्धत आणि आवाजाचा पोत खूप मस्त होता हॅट्स ऑफ @बोल भिडू टीम
@reactionboy6172
@reactionboy6172 2 ай бұрын
म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण सांगली ,सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यवर अवलंबून आहे✌️💥
@babapatil6120
@babapatil6120 2 ай бұрын
पण बापूंना नडणाऱ्या सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करून ताटाखालील मांजर बनवलंय याला म्हणतात बापावरील कर्जाची व्याजासकट परतफेड
@user-qw1ht9eg8u
@user-qw1ht9eg8u 2 ай бұрын
पहीले होत आता ते नागपुर,मुंबई, पुणे(बारामती) या जिल्ह्यांवर अवलंबून आहे
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 ай бұрын
शरद पवारांनी पुण्याचा विकास करून बाकी जिल्हे मागास ठेवले आहे 😂😂😂
@reactionboy6172
@reactionboy6172 2 ай бұрын
@@user-qw1ht9eg8u ते पण थोडे दिवस च राहिलंय😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 ай бұрын
आता तो इतिहास झालाय भावा .स्वप्नातून बाहेर या ..व केंद्रबिंदू कुठे आहे तपासा 😂
@lavlamdade3650
@lavlamdade3650 2 ай бұрын
हा व्हिडीओ त्या दोघांनी पहिला की संपलच, दोघांचा किडा उठणार, जस की साऊथ इंडियन फिल्म सारक "मेरे बाप दादा का बदला😂😂😂😂" आम्ही सांगाली कर मात्र बघ्याच्या भूमिकेत....... पण एक गिष्ट आत्ता कळली मिरजेची २००९ ची दंगल ही सांगली आणि मिरज मधून दादा घराण्याचे आमदार पाडण्या साठी झाली होती..... तरीच म्हटलं जयंत पाटील यांचं नाव यायचं समोर पण आम्हाला प्रश्न पडायचं की ते का असं करतील, त्याच उत्तर आत्ता मिळालं जयंत रावांच मोह महापालिका नव्हती त्यांना दादा घराण्याचे पंख कापायचे होते😂😂😂😂😂 आरे रे सॉलिड फिल्मी कहाणी आहे ही तर
@skylinetraveller
@skylinetraveller 2 ай бұрын
एक मराठी चित्रपट होईल यावर
@omkarvaze6045
@omkarvaze6045 2 ай бұрын
Jjp
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA 2 ай бұрын
मस्त कमेंट केली रे भाऊ
@apnaadda680
@apnaadda680 2 ай бұрын
मला तेव्हाच माहिती होत. दंगल जयंतच केली. दंगलीत सापडलेला नगरसेवक मैनुद्दीन बागवान जयंत चाच माणूस. मी पण ती दंगल विसरलो नाही. कामावरून येताना माझा वडिलांना दंगलीवेळी पकडून झेल मध्ये 1 दिवस ठेवले.
@skylinetraveller
@skylinetraveller 2 ай бұрын
@@apnaadda680 मग आता विशाल दादाना मत द्या
@aniketm456
@aniketm456 Ай бұрын
राजकारणात कित्येक मोठी घरांनी संपून गेली.... वेळ आली आहे सामान्य माणसांनी या पासुन दुर राहण्याची... स्वतः ची प्रगती करायची
@samirsaudagar830
@samirsaudagar830 Ай бұрын
Raight
@gajananmore2953
@gajananmore2953 18 күн бұрын
Right ✅ Totally agree with you 👍
@dattatraybhosale9371
@dattatraybhosale9371 2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण !! इतकी माहिती प्रत्यक्ष त्या दोन्ही घराण्यातील लोकांना सुद्धा आठवत नसेल , माहीत नसेल !! छान आरती ताई ...छान !!
@amolmethe30
@amolmethe30 2 ай бұрын
बापूनी घर मोठ केल तर दादांनी शेतकऱ्याची घर मोठी केलीत...
@_shubhamsawant
@_shubhamsawant 2 ай бұрын
Tumcha kela asel amchy ikde je pani pito te bapu ni anly, karkhana shala, college, udog sagla tyni anlay
@gjwhgaunagh
@gjwhgaunagh 2 ай бұрын
पुतणे,मुलगा, बायको, नातू यांना मोठ केलं दादांनी... आज खुजगाव धरण झालं असत तर जत आटपाडी या दुष्कानिवारणासाठी आणि शेतकऱ्यांचा साठी पाणी मिळालं असत...आले शेतकऱ्यांची घर मोठी करणारे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 ай бұрын
एकाने घर मोठं केलं दुसर्यांने जनतेच्या उरावर घराणेशाही मोठी केली दोघे सारखेच
@user-ph6fx2pp7s
@user-ph6fx2pp7s 2 ай бұрын
​@@gjwhgaunagh आपले विचार खूप महान आहेत 😂😂 चांदोली धरणग्रस्त आणि कोयना धरणग्रस्त त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजुन आंदोलन करत आहेत😢😢.. ते खुजगाव पर्यंत वाढ वल असत तर अजुन कीती गावं आली असती विचार करत चला😊😊 दादा बरोबर होते ❤❤
@gjwhgaunagh
@gjwhgaunagh 2 ай бұрын
@@user-ph6fx2pp7s दादा बरोबर होते की चुकीचे होते हे गेल्या कित्येक वर्षात लोकांनी मतदानाद्वारे दाखवून दिले आहेच. ज्या लोकांना आणि शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं आज त्याच लोकांनी घर सगळ सत्तेपासून वंचित ठेवलंय. 😂😂😂
@rahulshinde9833
@rahulshinde9833 2 ай бұрын
या सगळ्यांनी फक्त पाटीलकी केली जिल्ह्याला काहीच मिळाली नाही. आता फक्त पुण्यात कामाला पाठविणारा जिल्हा झालाय फक्त.
@shantanukumbhar9039
@shantanukumbhar9039 Ай бұрын
Kharch bhau Barobar bolat tumi Kay job ahet baga na young pidhisathi
@Revatipokharkardb8714
@Revatipokharkardb8714 2 ай бұрын
यांच्या भांडणांमध्ये मात्र आमच्या जत तालुक्याची वाट लावली या कारखानदाराने
@swamisouthmovies6637
@swamisouthmovies6637 10 күн бұрын
हो अगदी खर आहे मॅडम या जयंत पाटील आणि या वसंतदादा पाटील घराण्याने आपलं स्वतःची स्वार्थ आणि स्वतःच राजकीय वर्चस्व आबादीत राखण्यासाठी भांडण केली एकमेकांमध्ये ह्या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये पूर्ण जिल्ह्याची वाट लावली त्याच्यामध्ये जत तालुका असेल कवठेमंकाळ तालुका असेल आटपाडी खानापूर असेल हा कायमस्वरूपी मागासच ठेवला या लोकांनी
@PrajwalZure
@PrajwalZure 2 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण, धन्यवाद या माहितीपूर्ण विडियो साठी. आरती मोर यांचे विशेष कौतुक
@dineshanilpardeshisnakemas5407
@dineshanilpardeshisnakemas5407 2 ай бұрын
शरद पवारांनी घर जाळली घर फोडली यांना संपवा महाराष्ट्र मधून यांचं 4जिल्ह्या च राजकारण ही या election मध्ये संपवून टाकायचं
@vishnupatil9105
@vishnupatil9105 Ай бұрын
दादांनी च जयंत पाटील यांचे राजकारण चे बारशे घातले होते . त्यांना आमदार करण्यात दादांचा खूप मोठा वाटा होता
@chavansumit-xe8pr
@chavansumit-xe8pr 5 күн бұрын
2024 दादा घराणं पुन्हा जिल्हा च राजकारण करनार.. विशाल दादा पाटील खासदार होणार 🔥💥✌️
@YoutubeStars-sb8cn
@YoutubeStars-sb8cn Ай бұрын
चांदोली धरण अजुन थोडे पुढे झाले असते तर आज जतपर्यंत नक्की पाणी गेले असते..
@padmakarwani8178
@padmakarwani8178 2 ай бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती. असाच एक एपिसोड वसंत दादा व शालीनी ताई पाटील यांच्या वरती पण बनवा.
@Prasadk2009
@Prasadk2009 Ай бұрын
शालिनीताईं शिवाय दादा-बापु संघर्ष म्हणजे मराठ्यांशिवायचा महाराष्र्टाचा ईतिहास!
@rahulmane1850
@rahulmane1850 Ай бұрын
थोडक्यात काय तर जयंत पाटील शरद पवार नी दादा घराणे संपवले....विष्णू अण्णा सारखा फुटणारा प्रत्येक घरात असतो..म्हणून घर मजबूत पाहिजे आणि त्यासाठी एक च बायको पाहिजे...
@user-sn6cl8xj1f
@user-sn6cl8xj1f 2 ай бұрын
वसंतराव दादाची बरोबरी कुणी करू शकत नाही
@mayurrajmane7139
@mayurrajmane7139 2 ай бұрын
वादाचा मुळ मुद्दा यात कुठेच नाही, शालिनीताई पाटील
@vishwaskadu1293
@vishwaskadu1293 2 ай бұрын
बरोबर
@sagarhakke7636
@sagarhakke7636 2 ай бұрын
बरोबर
@skylinetraveller
@skylinetraveller 2 ай бұрын
विशाल पाटील निवडून आले तर आपल्या मुलाच काय होईल असा प्रश्न जयंत पाटील याना पडला असावा . म्हणून त्यानी असला राजकारण केला असावा . जयंत पाटीलच पडणार आहेत इथे. जनता जाणून आहे सगळं.
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 Ай бұрын
1982 मध्ये दादा धुळे येथे आले होते. तेव्हा तेथे त्यांचे भाषण ऐकायचा योग आला होता.
@ganpatipatil8820
@ganpatipatil8820 Ай бұрын
खर आहे हे जर खुजगाव धरण बांधले गेले असते तर बरीच गावे पाण्याखाली गेले असती राजकारण व सत्ता या दोन्ही मध्ये गरीब लोक मरण यातना सोसत आहेत
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 ай бұрын
इतिहास काय ते सर्वांना माहीत करून दिल्या बद्दल धन्य वाद, दादाचा गेम पवार साहेबांनी केला म्हणून जयंत राव पवारांना सोडत नाहीत
@omkarkumbhar5126
@omkarkumbhar5126 2 ай бұрын
हेनच्य राजकारनान धरण बांधण्यात आल आणि आमची धरणग्रस्तांची वाट लावली 💯
@ashoksawashe6348
@ashoksawashe6348 2 ай бұрын
यालाच राजकारण म्हणून ओळखले जाते . मी जवळून पाहिले आहे.
@swagatsawant
@swagatsawant 2 ай бұрын
🥴 संघर्ष कोणाचाही असो.. आपला फायदा वाकडोजी करून घेतोच!
@jyeshthah1
@jyeshthah1 Ай бұрын
sampla tyo pn ya nivadnukit
@Hindutvvadi123
@Hindutvvadi123 Ай бұрын
सगळ खर पण तुम्ही सांगताना हाव भाव ईतका परफेक्ट करताय कि अस वाटतय स्टोरी आपल्या समोर घडतेय
@Mahesh_Bhaskar_Chaudhari
@Mahesh_Bhaskar_Chaudhari Ай бұрын
खरं आहे..😂
@bharatsawant5050
@bharatsawant5050 Ай бұрын
अती शहाणे आहेत. असल्या लोकांमुळे महाराष्ट्रात इतर लोकांचं फावलं आहे.ते रयतेसाठी झगडत नाहीत.
@AbhiNarde
@AbhiNarde Ай бұрын
या मोठ्या घराण्यांच्या राजकारणामुळे सर्वसामान्य माणसाचं नुकसान झाले आणि महाराष्ट्रात वाढत्या बेरोजगारीला असली काँग्रेसची घराणी जबाबदार आहेत
@ShreeyashPatil-je5gx
@ShreeyashPatil-je5gx 2 ай бұрын
सांगली जिल्हा फ्कत वसंतदादा पाटील यांचाच
@anildoke6757
@anildoke6757 Ай бұрын
परी पूर्ण माहिती,बोलण्याची लकब या गोष्टी मुळे कोणताही विषय अप्रतिम पणे मांडता , छान 👌👌🌺🌺
@omkar23549
@omkar23549 2 ай бұрын
मदन भाऊ ने next महानगरपालिकेत जंत ठेचून काढला होता
@rajeshmisal2242
@rajeshmisal2242 2 ай бұрын
बाईचा नाद लई वाईट त्याच्यासाठी एवढा संघर्ष 🤣🤣🤣(खर कारण)
@balajipatil9180
@balajipatil9180 2 ай бұрын
आता कसं. नेमकं कारण 😂🙏
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 Ай бұрын
नीट खुलासा करून सांगा की बाई कोण?
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Ай бұрын
​@@suhasdalvi4414शालीनी ताई पाटील
@sujitghorpade1
@sujitghorpade1 2 ай бұрын
खरं सांगू आभार आहे बोल भिडू चे आम्हाला माहित च नव्हतं विशाल पाटील का तिकट मिळत नाही ते
@Hindu_2003.
@Hindu_2003. 2 ай бұрын
Akha sangli जिल्हा la mahit aahe
@babapatil6120
@babapatil6120 2 ай бұрын
प्रतिक पाटील एकदा जिकंले एकदा हरले विशाल पाटील पण हरलेत मग कसे मिळेल
@vishwajeetghorpade3115
@vishwajeetghorpade3115 Ай бұрын
नीलम संजीवा रेड्डी या उभ्या राहिल्या नाही तर उभे राहिले.😌बाकी फार सुंदर माहिती आणि विश्लेषण🙌
@vijaysutar5701
@vijaysutar5701 Ай бұрын
ज्यावेळी बापूंचे पुतळ्याचा अनावरण दादांच्या हस्ते झालं त्यावेळी ते राजस्थानचे राज्यपाल होते.
@sureshkadam4895
@sureshkadam4895 Ай бұрын
खरं कारण शालीनताई पाटीलच लफडं आहे
@jitendratambade7861
@jitendratambade7861 Ай бұрын
या मुळेच सांगली च महाराष्ट्रात असलेलं वर्चस्व संपल आहे. त्यामुळे सांगलीची पूर्ण वाट लागली आहे. ह्याच सांगलीच्या शेजारी असलेले सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रगती झाली पण सांगली आहे तिथंच राहिली लाज वाटते सांगलीची अवस्था बघून. म्हणून तर सांगलीत असलेले काँग्रेस ची जागा जाणून बुजून संपविण्यात आले बाकीच्या छोट्या मोठ्या पक्षाला धरून जस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आत्ता शिवसेना आत्ता तरी काँग्रेस च्या नेत्यांनी धमक दाखवावी बंडखोरी करून.
@swamisouthmovies6637
@swamisouthmovies6637 10 күн бұрын
मॅडम अतिशय सखोल आणि योग्य असं राजकीय विश्लेषण आपण केले आणि बापू आणि दादा घराण्याचा राजकीय आलेख आपण मांडला..... खूप छान वाटले.... सारांश बापू हे जनता पक्ष ( सध्याचा भाजपा ) प्रवेश केला आणि त्याच पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि प्रदेशाध्यक्ष असतानाच त्यांचं निधनही झालं म्हणजे एक लक्षात घ्या की हे जयंत पाटील सांगलीच्या चौका चौकात जाऊन सांगतात की भारतीय जनता पक्ष हा धर्मांध आहे जातीयवादी आहे परंतु त्याच पक्षाचं बलाढ्य राजकीय नेते म्हणून त्यांचे वडील होते हे मात्र ते विसरतात आणि ते किती दुटप्पी राजकारण करतात स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचे राजकीय घराणं आबादीत ठेवण्यासाठी आणि त्यामुळे या सांगली जिल्ह्याचा एकंदरीत विकास या अलीकडच्या वीस वर्षांमध्ये या जयंत पाटलांमुळेच खुंटला गेलाय. विशाल पाटील आणि दादा घराण्यातल्या लोकांनी सुद्धा एकसंघ होऊन या जयंत पाटील चा पाडाव कसा होईल हे बघा.... त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जनतेला आणि मतदारांना आणि विशेषतः इस्लामपूर आणि वाळव्यातील जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की तुम्ही या जयंत पाटील ला विधानसभेत पाठवू नका...... तर आणि तरच या सांगली जिल्ह्याचा विकास होईल नाहीतर या सांगली जिल्ह्याचाच नाही तर इस्लामपूर वाळवा सुद्धा या अलीकडच्या वीस वर्षात बॅक फुट वरती गेलाय एवढे लक्षात घ्या
@shivajimane7436
@shivajimane7436 2 ай бұрын
सातारा पासून सांगली तयार झाला, इतिहास आजून बाकी आहे, पुन्हा येतोय, माने सरकार
@regal_ashq.g
@regal_ashq.g 9 күн бұрын
सांगली जिल्ह्यात आता फक्त संजयंत पॅटर्न चालणार ✌🏻😎👑👑
@shivspeaks21
@shivspeaks21 Ай бұрын
आज ना उद्या दादा घराणं गरुड1झेप घेणार, वसंतदादांचे महाराष्ट्रावर लई उपकार आहेत
@indras..4577
@indras..4577 2 ай бұрын
हेच वाईट आहे आमच्या इस्लामपुरात 😢
@Ganeshpatil-tt2nc
@Ganeshpatil-tt2nc Ай бұрын
जबरदस्त स्टोरी टेलिंग... 🙏🤞🙌🙌🙌.. म्हणतात ना.. वेळ सगळ्यावरचं औषध आहे..
@rahuljagtap5310
@rahuljagtap5310 2 ай бұрын
Nivedak madam khup chan itihas mandla 👍👍
@gaurav56789
@gaurav56789 2 ай бұрын
आता मदन भाऊ असते तर काका मामा दाजी कोण दिसला नसता ..सगळी बिळात जाऊन बसली असती.
@dhirajkoli5113
@dhirajkoli5113 2 ай бұрын
bhau premi❤
@hiteshonkar9767
@hiteshonkar9767 2 ай бұрын
अचूक अभ्यास. अगदी बरोबर
@dineshtatkari9807
@dineshtatkari9807 Ай бұрын
स्वतः केलेली करणी शरद पवार भोगत आहे.😮😮
@rohitbandgar8812
@rohitbandgar8812 2 ай бұрын
महाराष्ट्राचा खरा वाघ वसंत दादा...
@suhasnikam903
@suhasnikam903 28 күн бұрын
विश्लेषण खूप सुंदर पद्धतीने केला आहे सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच गोष्टी अगदी निरपेक्ष भावनेने सांगितले आहेत. खूप धन्यवाद!
@jitendrawagh8364
@jitendrawagh8364 2 ай бұрын
कुठे वसंतदादा आणि कुठे जंत पाटील
@umeshjagtap5056
@umeshjagtap5056 2 ай бұрын
नमोनिशान मिटवला जयंत पाटलांनी 😂
@aniketak1053
@aniketak1053 2 ай бұрын
वेळ कुणाला चुकत नाही.... आज शरद पवारांच्यावर वेळ आलेली देशाने बागितली आहे ...... जयंत पाटील यांच्यावर पण हीच वेळ येणार ........​ त्यांचा मुलगा राजकारणात येईलच मग काय कट्टर दादाप्रेमी @@umeshjagtap5056
@babapatil6120
@babapatil6120 2 ай бұрын
बापाच्या कर्जाची व्याजासकट परतफेड विलासराव शिंदे सकट सगळ्यांचा टप्यात घेऊन कार्यक्रम महाराष्ट्रात एक पण गाव नाय जिथं जयंत पाटील नाव ठावं नाय
@sanketmali168
@sanketmali168 2 ай бұрын
​@@babapatil6120 brobr ahi bhau
@shridharpatil7701
@shridharpatil7701 Ай бұрын
​@@umeshjagtap5056मिरज दंगल विसरला का ?? सांगू का कोणाचा माणूस होता ?
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Ай бұрын
लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळेच ताकारी म्हैसाळ योजना अस्तित्वात आली. आज लाखो शेतकर्‍यांचे कल्याण झालाय. जंत पाटील कुजका राजकारणी बिनकामाचे
@gajananmore2953
@gajananmore2953 18 күн бұрын
Kay ahe he Takari mhaisal Yojana nemaki..? Sangu shakal ka ?
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 Ай бұрын
nilam sanjeev reddy हे male candidate hote president of India आपण tyanch उल्लेख कसा केला आहे ते ऐका
@deelipbachhav5009
@deelipbachhav5009 2 ай бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद
@suyogkamble5597
@suyogkamble5597 2 ай бұрын
Ek no kay vishleshan kele ahe बापाच्या पराभवाचा बदला पोराने घेतला
@balramjadhav6717
@balramjadhav6717 2 ай бұрын
Khatrnak...ase watale ek film ch hoel ya wr what a story
@prashantkharde9781
@prashantkharde9781 2 ай бұрын
खुप छान माहिती दिलीय
@krushnabagal4571
@krushnabagal4571 Ай бұрын
अतिशय उत्कृष्ट शब्दांत मांडल्याबद्दल अभिनंदन ❤
@prakashbedage9379
@prakashbedage9379 2 ай бұрын
विशाल दादा ❤
@user-dv1ef6bs4n
@user-dv1ef6bs4n 2 ай бұрын
Jayant patil kapati manus aahe. Yachi jirwali pahije khar
@nitinkatkar6747
@nitinkatkar6747 Ай бұрын
दादा खरंच दादा माणूस होते...
@ssg2703
@ssg2703 Ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत..धन्यवाद 🙏
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 2 ай бұрын
Jayant rao Patil - Ek number cha kujka manus
@ENJOYB990
@ENJOYB990 2 ай бұрын
बोल भिड़ु लद्दाख वर वीडियो बनवा, अत्ताची खरी गरज ती आहे 🙏🏻
@manojambekar9148
@manojambekar9148 2 ай бұрын
70 वर्ष सत्तेची खुर्ची उपभोगत असताना फक्त स्वार्थ... शरद पवार साहेब यांनी पूर्ण वाट लाऊन टाकली आहे की...... आज लाज वाटली पाहिजे..
@Satya29Nov85
@Satya29Nov85 2 ай бұрын
सहमत
@sumitbauchkar2256
@sumitbauchkar2256 2 ай бұрын
Tuj ky madhech 😂
@nsawant7467
@nsawant7467 2 ай бұрын
अदानी ला देश विकून दलाल ने कोणती देश भक्ती केली?? लाचार भक्त अजून ही बाल बुद्धी सारखच वागत आहेत
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 12 күн бұрын
खूप ऊत्कृष्ठ माहिती धन्यवाद
@rajendrachougale8851
@rajendrachougale8851 Ай бұрын
अतिशय उत्तम व सुंदर माहिती दिली मॅडम यांनी आभारी आहोत
@hemantpatil7971
@hemantpatil7971 Ай бұрын
पवार ,जयंत पाटील,उबाठा, राऊत, पटोले यांचे दादांच्या घराण्या विरोध कट कारस्थान.
@Progamer-ib9fb
@Progamer-ib9fb 2 ай бұрын
माहिती फारच सुंदर आहे.
@SunilPatil-ur4so
@SunilPatil-ur4so Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@nikhilgaikwad5698
@nikhilgaikwad5698 2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण करून सांगितले 👍👍
@avadhootnadkarni2521
@avadhootnadkarni2521 2 ай бұрын
Comprehensive and interesting analysis! And, of course, as usual, a great presentation style.
@vaibhavthakre6839
@vaibhavthakre6839 4 күн бұрын
नीलम संजीव रेड्डी उभ्या राहिल्या नाही उभे राहिले एवढा पाटलांच्या उण्या दुण्याची माहिती घेतली पण पूर्व राष्ट्रपती या महिला की पुरुष याची माहिती घेत नाही आली
@ratangosavi5400
@ratangosavi5400 Ай бұрын
मॅडम, आपण खूपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत, धन्यवाद!
@siddheshwarpatil4177
@siddheshwarpatil4177 2 ай бұрын
ताई अतिशय सुंदर विश्लेषण दिलेले आहे मनापासून आपले आभार
@digvijaypatil9036
@digvijaypatil9036 2 ай бұрын
कशाला आमच्या जिल्ह्यातील राजकारणात आगीत तेल ओतत आहात.
@avinashpawar6517
@avinashpawar6517 2 ай бұрын
अतिशय छान माहिती.
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 Ай бұрын
वसंत दादा पाटील हे ख-या अर्थाने शेतकरी नेता लोकनेते होते सांगली जिल्हा हा वसंत दादा पाटील यांचाच
@rajeshmisal2242
@rajeshmisal2242 2 ай бұрын
काय राव तुम्ही (दोन्ही पाटिल)धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं आणि बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावल😂😂😂
@user-fk5my2zd9s
@user-fk5my2zd9s 2 ай бұрын
Ky vishay shalini patil cha. ?
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Ай бұрын
शालीनी ताई पाटील हेच कारण आहे बाई चा नाद लयं येडा
@tejaspatil883
@tejaspatil883 18 күн бұрын
आजपर्यंत न मिळालेलं खानदेशी ला मुख्यमंत्री पद या विषयावर देखील एखादा व्हिडिओ तयार करावा
@NitinSureshmankar
@NitinSureshmankar Ай бұрын
वसंत दादा चे कार्य चांगले होते.पण.चदहार.पाटील. फिक्स
@sushant_kharat
@sushant_kharat 2 ай бұрын
खूप छान सांगितलं आहे
@satishkhade1469
@satishkhade1469 2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
когда достали одноклассники!
00:49
БРУНО
Рет қаралды 3,5 МЛН