मेहेरगावात (धुळे) बौद्धांना पोळाबंदी! “महार-भिल्ल कधीपासून बैलपोळा करू लागलेत?” डॉ संग्राम पाटील

  Рет қаралды 177,537

Dr Sangram G Patil

Dr Sangram G Patil

Күн бұрын

आज मराठे शूद्र, पण त्यांचे पूर्वज शूद्र होते का?
Video Link-
• आज मराठे शूद्र, पण त्य...

Пікірлер: 1 100
@pravinjagadale8458
@pravinjagadale8458 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप ग्रेट आहेत. तुमच्या विचाराचा अभिमान वाटतो. कधी मायदेशी आले तर सांगा, मी अहमदनगर ला राहतो, शक्य झाल्यास तुम्हाला नक्की भेटेन. जय भि म ,जय शिवराय.
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 2 жыл бұрын
डाॅ खरच खुप चांगल व्यक्तिमत्त्व आहेत
@musicallaroundpravinpm462
@musicallaroundpravinpm462 2 жыл бұрын
जय भीम
@samadhanlokhande3351
@samadhanlokhande3351 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir🙏
@manikgedam9084
@manikgedam9084 2 жыл бұрын
अत्यंत मौलिक माहीती, मौलिक प्रबोधन. धन्यवाद डॉ. संग्राम पाटील सर.
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 2 жыл бұрын
☸️👌डाॅक्टर साहेब ! विदेशात राहूनसुध्दा तुम्ही आपल्या देशबांधवांच्या जणजागृतीसाठी किंमती वेळ देऊन समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात ! जयभीम ! जय शिवराय !!🇮🇳❤🙏
@shobhasonawane984
@shobhasonawane984 2 жыл бұрын
thank you DR saheb tumi tumcha kimti vel kadhun prabodha karta aani bauddhache dole ughadtat thankyou
@sambhakalbande6706
@sambhakalbande6706 2 жыл бұрын
Very good jaibhim
@sachinm7091
@sachinm7091 10 ай бұрын
Saheb. Tumhala baghun kalale ki Goryani ya dishavar 200 varshe Rajya kase kele. Tumachya sarkhi manase pakadali Jyani Aaplya deshat bolavale, facilitate kele ani mag Divide and Rule. Jyachi khavi poli tyachi vajavavi tali.
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 3 ай бұрын
सर्व पाटीलच समाज सुधारक कसे काय रे मदरचोत ? धुळ्यात इतर पण जाती आहेत तुम्ही मदरचोत पाटील लोक जिवंतपणी ओबीसी बहुजन ह्यांना रोजी रोटीचे साधन उपलब्ध होऊ देणार नाही ते तर सोडा आरे तुम्ही बहुजन लोकांना पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते आणि तुम्ही हरामखोरानी केव्हा आंबेडकर ला पैसे दिले रे ? मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी तुमची जात . गाव गुंड कोणी तुमच्या नावावर ७/१२ केले ? शिवाजी ने ? तुम्ही गरीबांची जमिनी बळकावून वर आलेत ( ग्राम पंच्यात झि प प स जिल्हा सहकारी बँक सरकारी यंत्रणा वापरून सरकारी कर इ ) कसे काय तुमचे पोरं दोनतीन देऊन मेडिकल इंजिनीरिंग ला जातात ? कसे काय तुमचे दवाखाने साखर कारखाने १ दिवसात उभे राहतात ? भोसडीचे शेतकरी ओबीसी ना मारून त्यांच्या टाळूवरचा लोणी चाटतात तुम्ही तेव्हा वर येतात नीच पैदावार शिवाजी लूटमार करूनच वर आला
@rajaniayare2604
@rajaniayare2604 2 жыл бұрын
सर मी टि.व्हि पाहत नाही. परंतु तुमच्या विडीओ मार्फत माहिती मिळते. तुमचे विचार पटण्यासारखे आहे. तुमच्या मताशी सहमत आहे.. धन्यवाद सर 🙏🙏🙏
@sushilpagar5985
@sushilpagar5985 2 жыл бұрын
मराठयांच्या आरक्षणाचा प्रश्न आला कि मराठे सवर्ण ...आणि नंतर मराठे शुद्र ??? जर मराठे पण तुमच्या ईतिहासाप्रमाणे शुद्र आहेत मग मराठा आरक्षण का नाकारले जाते कोर्टात का या गोष्टी मांडलया जात नाहीत ...एकदाच होऊ दया सोक्षमोक्ष कि मराठे शुद्र कि सवर्ण ...??? सर्व मराठा समाजाला आज भोगावे लागतयं जर शूद्र तर मग लगेच आरक्षण कोर्टाने दिले पाहिजे तुमचा ईतिहास मांडा तिथं ....कुठवरं समाजानं भोगायचं ??? एकतर सवर्ण म्हणा नायतर शुद्र म्हणून आरक्षण तरी दया ....आणि हो कमेंट डिलीट नका करु वाचूदया सर्वांना 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@deepakdawkhar3742
@deepakdawkhar3742 2 жыл бұрын
बरोबर आहे बरोबर आहे
@latathopate7901
@latathopate7901 2 жыл бұрын
खरचआहे सांगा ना
@vivekdange4682
@vivekdange4682 2 жыл бұрын
Hya bhosadichya kade uttar nahi, karan to nich ahe ani fakta bhandana lavato, te hi uk madhe rahun
@bhushanthakare6081
@bhushanthakare6081 2 жыл бұрын
जमीन सारखी वाटप केली पाहिजे
@sushilpagar5985
@sushilpagar5985 2 жыл бұрын
@@bhushanthakare6081 मेहनत कष्ट आणि हुशारीच्या जोरावर जमिनी आहेत काही मराठा बांधवांकडे फुकटात नाही आल्या सरकार कडून वाटायला... उरलेल्या मराठा समाजाचं काय ??...त्यांच्या कडे तर जमिनी नाहीत... आणि हो सर्व मराठा समाज श्रीमंत हि धारणा सोडून द्या... भारताचे नागरिक म्हणून त्यांना पण अधिकार आहे बाकी श्रीमंत मराठा समाज उत्पन्न मर्यादेमुळे आपोआप बाहेर जातो आरक्षणातुन...👍👍👍👍👍
@mayurahire2357
@mayurahire2357 2 жыл бұрын
ह्याला म्हणतात समाज प्रबोधन. कोणालाही न दुखावत डोळ्यांत अंजन घालणे. फक्त आणि फक्त वाचनामुळे हे शक्य आहे. धन्यवाद डॉक्टर.
@prashantpawar356
@prashantpawar356 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@shrikantkarande9
@shrikantkarande9 2 жыл бұрын
तुमचा मुळे सगळयांचे डोळे नक्किच उघडतील ,, you are soo brilliant ,, जय भिम , 🙏🙏
@MKIndian19
@MKIndian19 2 жыл бұрын
Jay shriram
@adittyaff5833
@adittyaff5833 2 жыл бұрын
आग लावायची आणि शेकत बसनारे लोक विध्वस करणारे लोकांपासून सावधान
@vipulkadam2043
@vipulkadam2043 2 жыл бұрын
जय भीम 💙
@manojdhanawade8647
@manojdhanawade8647 2 жыл бұрын
Jai bhim
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 2 жыл бұрын
हा, ब्रिलीयंट म्हणजे? एकदम ब्रिलीयंट.. जय चिंगा बुंगा
@kshitijkhodve8631
@kshitijkhodve8631 2 жыл бұрын
पण बैलपोळा साजरा करायला हनुमान मंदिरच का बुद्ध वंदना घेऊन बैल पोळा साजरा करता येत नाही का आपण हिंदू देवी देवता यांना शिव्या देता मग तिथेच का जायचं
@toxic.9999
@toxic.9999 2 жыл бұрын
पण या मराठा अंधभक्तांना कळत नाही का की ते लोकं पण हिंदू धर्मानुसार शुद्रा मध्येच येतात.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
Te 'Kunbi - Kulwadi Maratha Samajatil Andhabhakt' 'Bramhanansathi' kam karnare aaplya 'Bahujan Samajatil' 'Gaddar', 'Dalal' aani 'Bhadve' aahet.
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
@@swapnilpatil8441 👍🏼👍🏼👍🏼
@dhirajwavhal2007
@dhirajwavhal2007 2 жыл бұрын
तथागत गौतम बुद्धांनी एक उपदेश केलेला आहे की मी जे सांगतोय बोलतोय ते सत्य मानू नका मी सांगितलेले मी बोललेली सत्य आहे की असत्य आहे हे तुम्ही पहा समजून घ्या आणि नंतरच विश्वास ठेवा अगदी बरोबर पाटील सर 🙏🙏✍️✍️
@pratibhasapkale8920
@pratibhasapkale8920 2 жыл бұрын
Great
@Rushikesh.914
@Rushikesh.914 2 жыл бұрын
Barobar bhau ✨ me hi buddhancha dhamm vachla ahe
@baburaoyedke7537
@baburaoyedke7537 2 жыл бұрын
सर तुमची तळमळ धडपड विद् ता पाहु फार आपला अभिमान वाटतो पण भारतातील तुमचे बधु असे का वागतातत? ,,हे कधी शहाणे होतील की असे च अज्ञानी राहतील
@manojkurhade4256
@manojkurhade4256 2 жыл бұрын
त्यांअण्णा हजारेयांना पण शेन घाला ब्राह्मणाचे किंवा आर एस एसचा अजेंडा चालवतो.
@anandb5036
@anandb5036 2 жыл бұрын
खाडकन डोळे उघडणारी अशी माहिती दिलीत आपण डॉक्टर...!!!! ही माहिती सामाजिक दुही दूर करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरत आहे हे नक्की खूप खूप आभार... खूप मेत्ता..!!! साधू साधू साधू...!!!
@gaurijoshi5841
@gaurijoshi5841 2 жыл бұрын
तुम्ही पहिलीच व्यक्ती मी ऐकत आहे जे संमाजातील सर्व घटकांना भडकवण्या ऐवजी चार चांगल्या गोष्टी सांगून एक्त्रा आणण्याचा प्रयत्न करीत आहे
@prabhuraoholkar2136
@prabhuraoholkar2136 2 жыл бұрын
Viry.good.s.pital
@SBK9977
@SBK9977 2 жыл бұрын
अप्रतिम डॉक्टर साहेब....🙏 मेहेर गावातीलच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातील बहुजन बांधव आपण मांडलेल्या विचारांमधून बोध घेतील, ही अपेक्षा..
@prakashnagrale8062
@prakashnagrale8062 2 жыл бұрын
Uttam etihas sangitala,Saheb
@balashebsalunke6965
@balashebsalunke6965 2 жыл бұрын
झोपलेल्या जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतल्याला जागे करता येत नाही त्यांनी डोळ्यावर घट्ट पट्टी बांधून घेतलेली आहे
@subhashjadhav7443
@subhashjadhav7443 2 жыл бұрын
Right sir
@satishlandge1832
@satishlandge1832 2 жыл бұрын
खरं तर बुद्ध हे राजकुमार, राजपुत्र होते.केवळ महार समाजाने धम्म स्विकारला म्हणून या देशातील अनेक जातींनी बुद्ध धम्म स्विकारला नाही.हेच भारतीयांचं दुर्दैव,,,,,,!
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
अगदी बरोबर!🙏🏼
@bhikangaikwad6810
@bhikangaikwad6810 2 жыл бұрын
सर आदिवासीची उत्पत्ती व सांस्कृतिक बाबत एक व्हिडीओ बनवा
@sanketgandhi9869
@sanketgandhi9869 2 жыл бұрын
पहिला तुमचा ईतिहास माहीत करून घे
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 2 жыл бұрын
शुद्र म्हणजे शुद्ध आचरणाचे लोकं, आणि ब्राम्हण म्हणजे भ्रम पसरवारे लोकं. माझ्या मनाला पटणारा सरळ अर्थ. डॉ.साहेब प्रत्येक गोष्ट अगदी पुराव्यासहित मांडताय. 🙏🇮🇳
@jaysavitrimaai4463
@jaysavitrimaai4463 2 жыл бұрын
💯💯💯💯💯
@obc1943
@obc1943 2 жыл бұрын
मात्र एक सांगा तुम्ही कधीपासून बौद्ध झाले सर्व काही हिंदूंचे तुमचेच आहे तर कधी मंदिर आमचेच म्हणतात, हिंदूंचे सण तुमचेच म्हणता,आरे तुम्ही पाहिलेही बौद्ध नव्हते आणि आत्ता पण बौद्ध नाहीत तुम्ही अधर्मी नास्तिक, 22 फतवे वाले नकली बौद्ध आहेत तुम्ही जातीवादी मनुवादी म्हणून हिंदुना बोलायचं तुम्हाला तुम्ही अधर्मी ,अलगाववादी हिंदूत्व विरोधी आहात तरी तुम्ही बौद्ध ।। तुम्ही ,बौद्धच ना ,22 फतवे वाले की पंचशील वाले हे आधी ठरवा ।। बौद्धांना हिंदूंनी हिंदू धर्माचा भाग समजायचं , आणि 22 फतवे वाल्या नकली बौद्धानि कुठे काही झालं की सर्व हिंदू धर्माच्या माथी मारून ,कधी मनूवादी, कधी जातीवादी म्हणून हिंदुना डीवचायच हिंदु च्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करायचं ।। बौद्ध जितके शुध्द आणि पवित्रहोते तितकेच तुम्ही बुद्धी अपवित्र आहात।। भगवान बौद्ध, आणि त्यांच्या पंथ हिंदू धर्मा पासून अलग नाहीत । पण तुमचा संबंध ना पाहिले बौद्धा सांगे होता ना आत्ता आहे ।। तुम्ही तुमच्या मतलबा प्रमाणे धर्म बदलता।। तुम्ही ज्या धर्मात जसाल तिथे गंधगी पसरवीता । तुमची ओळख धर्म नाही गंधगी आहे दमा दमान सगळे हिंदू समजायले ।। जातीवाद संपला पण आता तुम्ही चालू केला , जुन्या घड्याला जातीयवादी रंग देऊन तुम्ही नवा केला ।। आणि ,ज्या घटनेत जातीयतेची आग लावली त्याच्या आंबेडकरवादाची जोत विझल्याशिवाय राहणार नाही ।। स्वधर्म सोडून परधर्मी झाला बापाला सोडुन देईल तो बाप केला ।। कोण्या काळ्याझर तोंडाने मनता 22 फतवे वाले म्हणता बौद्ध आहोत उठ सूट जातीवादी मनुवादी म्हणून हिंदूंना बोलता पण घटनेन तर चार जाती करून टाकल्या सरकारी कार्यालयातुन जातीच्या पावत्या काढण्यासाठी सर्वांनी फाइल टाकल्या ।। कशाला जात संपवायचं नाटक करता जातीवाद तर देशाची घटना शकविते प्रत्येक जातीला दुसऱ्या जातीपासून वेगळं भासविते ।। स्वतः च म्हणतील मी दलित आहे मी बकवर्ड आहे स्वतःच्या फायद्या साठी देईल तो बाप आहे।। चार बीबी चाळीस बचे तुम्हाला चालत त्यांनी घटनेचा अपमान केला तरी चालत शहाबानो प्रकरणात घटनेची पायमल्ली चालते ,अफगाणिस्तानात, पाकिस्तानात बौद्धांचा नामोनिशाण केलेला चालतो तरी पण जय भीम जय मीम चा नारा हिंदू विरोधात साठी घुमतो ।। धर्माच्या आधारावर देश वाटून घेतलेला चालतो ,गैर धर्मीय काफ़िर आहेत त्यांचा धोक्याने कत्तल करा असा त्याचा धार्मिक अस्मानी 'किताब चालतो 15 मिनिट पुलिस हटवा असे संविधान विरोधी विधान चालते पण स्वधर्मी हिंदूत्ववाद चालत नाही।। म्हणूनच 22 फतवे वाल्या नकली बौद्धांचा संपूर्ण भारत बौद्धमय हा नारा कुत्र्याची भु भु वाटतो ।।
@pushpawankhade8620
@pushpawankhade8620 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर लोकांनी वाचन करायला पाहिजे
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब आपण विदेशात असुन पुरोगामी विचारांचे पाईक या, ब्राह्मणी अंध व जातिय कट्टर वादाने झालेले हे बहुजन ओ बीसी मागास आहेत हीच यांना जाणिव नाही, यांचे डोळ्यात अंजन घाला
@milindmourya3918
@milindmourya3918 Жыл бұрын
Great work...thx sir.❤
@nanamore5125
@nanamore5125 2 жыл бұрын
धुळे जिल्हा जातिवादा साठी प्रसिद्ध आहे।
@prabhakaringale2620
@prabhakaringale2620 2 жыл бұрын
डॉ साहेब 🙏 बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपण प्रथम भारतीय आहात 🙏
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 жыл бұрын
भिल्लांनबद्दल काहीतरी माहिती द्या,,भिल्ल कोण आहेत? ,कोणाचे पूर्वज आहेत?
@ethenhunt894
@ethenhunt894 2 жыл бұрын
Sir या मूर्ख समाज कंटकाना २०१४ नंतर खूप मोठ पाठबळ मिळालं..देश विकत घेतल्या सारखे वागत आहेत गोबर भक्त
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 жыл бұрын
Greek litterateur provides the mythological story of Phoenix bird, but Historically, the Valour of Mahar community on the bank of Bhima river,at Koregaon, had actually proved them more than PHOENIX . Created themselves from the ashes👌👍🙏
@purushottamtidake2626
@purushottamtidake2626 2 жыл бұрын
Great information sir I salute to you
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 жыл бұрын
@@purushottamtidake2626 Welcome Sir 🙏
@rajeshmohite7945
@rajeshmohite7945 2 жыл бұрын
We are grateful to you sir, inspiration to all 🙏🙏🙏
@raviarkade7345
@raviarkade7345 2 жыл бұрын
त्या मराठ्यांना डॉ पाटील सरांची भेट घालून द्या डोळे उगढतील सर खूप ग्रेट काम करत आहोत तुम्ही
@sandeepjadhav5291
@sandeepjadhav5291 2 жыл бұрын
Tyaa marathyana...mahnje Kai...sir kiti vavastit sangtat.pan tumhi nahi sudru shakat.
@raviarkade7345
@raviarkade7345 2 жыл бұрын
@@sandeepjadhav5291 एका उच्च वर्णीय समाजाच ऐकून तुम्ही लोक पाण्यासाठी जीव घेता आमचा जेव्हा की डॉ सर म्हणतात तुम्ही हरवलेले सखे भाऊ आहोत त्यांच्या नजरेत 85 टक्के भूमीपुत्र शूद्र आहेत आणि तरी आमच्याकडूनच सुधारण्याची अपेक्षा मस्त रे
@DD-hl3if
@DD-hl3if 2 жыл бұрын
मराठा तुमच्या सारखा अडाणी नाही जो कोणत्या पण यु ट्युबरचे ऐकायला. हा डॉ कमी आणि जोकर जास्त वाटतो.
@anilpagare5494
@anilpagare5494 2 жыл бұрын
आहो ते मराठे नाहि कुणबि आहे, मराठे म्हनजे महाराष्ट्रातील मराठि भाषीक, जसे मारवाडि गुजराथी मराठा ही जात नाही
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 2 жыл бұрын
@@DD-hl3if 😀😀😀
@akshaysuroshe5025
@akshaysuroshe5025 2 жыл бұрын
पण बौद्ध धर्मिय लोकांनी हिंदू धर्माचे सण साजरे करावेच कशाला.... पोळा हा सण हिंदू चा आहे. बौद्धानी बुद्ध पोर्णिमा साजरी करावी ती ही जल्लोषात
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 2 жыл бұрын
पोळा हा कष्ट करनार्यचा सण आहे.
@jaysavitrimaai4463
@jaysavitrimaai4463 2 жыл бұрын
बुद्ध, मराठा, माळी, इ. sarv 2000 वर्षा पुर्वी चे भाऊ भाऊ आहे
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
Akshay Suroshe - 'Pola' ha 'Nag Vanshiy - Nag Dharmiy Shramnerancha' 'San' aahe. Karan 'Bail' ha aaplyasathi tya kalat 'Tractor' hota aani 'Tractor' aaplyala denari 'Gay' aahe mhanun he dogehi aapan 'Mulbhartiya Mulnivashi Nag Vanshi - Nag Dharmi Kastkari Shramneransathi' pujya aahet.
@Ingle9930
@Ingle9930 2 жыл бұрын
चुकीचं बोललास!!! कशावरून पोळा हा हिंदू चा आहे? पोळ्या ला ना उपवास ठेवतात ना नारळ फोडतात, फक्त बैलाला सजवतात. त्याला चांगला खाऊ घालतात. मग हा हिंदू चा सण कसा? सम्राट अशोकाने सुद्धा बैलाला प्राधान्य दिले होते. सम्राट अशोकाचे शिलालेख बघ त्यात सिंह ,हत्ती , बैल हे प्राणी दिसतात. मुळात हिंदू धर्म बौध्द धर्माच्या नंतर चा धर्म आहे याचा अर्थ असा होऊ शकतो की हिंदू धर्माच्या पण आधी पोळा सण साजरा करायचे..!!
@ashoknagare
@ashoknagare 2 жыл бұрын
पोळा हा कृषक संस्कृतीचा उत्सव आहे. तो कोणत्याही विशेष जाती किंवा धर्माची मक्तेदारी मुळीच नाही. बुद्धकाळातही 'वप्पमंगल' या नावाचे हा उत्सव साजरा केला जात असे.
@walkepramod
@walkepramod 2 жыл бұрын
भांडणे लावण्यासाठी कोण उचकवतय ! हे वेगळ सांगायला नको !!
@rpp8569
@rpp8569 2 жыл бұрын
So nice of you Sir! 🙏 या माध्यमातून आपण खुप छान प्रबोधन करत आहात. आपल्या या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
@prakashbirare5415
@prakashbirare5415 2 жыл бұрын
An eye opener for bahujan.but Bahujan won't improve as they are poisoned by manuwadi
@malinikovidratna2039
@malinikovidratna2039 2 жыл бұрын
Yes sir, true history , many of us we know our history . All the stories are taken from jatak, Dhammapad and from Buddhist literate. But because of politics we all are suffering.
@sharadvarnarayan8880
@sharadvarnarayan8880 2 жыл бұрын
)
@shyampandit5478
@shyampandit5478 2 жыл бұрын
राजकारण नाही निव्वळ ब्राह्मणवाद फक्त.
@gopichandwankhede1880
@gopichandwankhede1880 2 жыл бұрын
Very very nice information sir
@babanmaghade2265
@babanmaghade2265 2 жыл бұрын
डॉ्टरसाहेब तुम्ही महान आहात परंतू मराठा म्हणऊन घेणारा समाज हाच सर्वात जास्त जातीयवाद. करतो.. ज य भीम जय भारत..
@manishahire8889
@manishahire8889 2 жыл бұрын
असं काही नाही, काही लोक बावळट असतात आणि फक्त मराठे जातीवाद नहीं करत मित्रा 💯💯मी स्वतः कवी आहे मराठा आहे माझ्या बाबासाहेब रमाई माते वर कविता केल्या आहेत, आणि माझे बरेच मराठा मित्र मैत्रीण यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर लिहिले आहे, तुमचा गैरसमज आहे तो मनातून काढून टाका
@babanmaghade2265
@babanmaghade2265 2 жыл бұрын
@@manishahire8889 त्रैवार सत्य नाकारता राव तुम्ही.
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 2 жыл бұрын
गौ +गाय ,तम+ तमा (काळजी घेणारा) =गौतम
@kautiksonawane4490
@kautiksonawane4490 2 жыл бұрын
डॉक्टर संग्राम पाटील साहेब आपण वैद्यकीय डॉक्टर तर आहातच सोबतच आपण समाजशास्त्र (Sociology/Social Anthropology) यांचे सुद्धा डॉक्टर आहात. आपण सामाजिक द्दृष्ट्या अत्यंत सम्यक पद्धतीने विवेचन करून दोन्ही पक्षांचं उत्तम रीतीने प्रबोधन केलेत. आपला व्यासंग दांडगा असुन आपण संविधानिक मूल्ये कसोशीने रुजविण्याचा प्रयत्न नेहमीच करीत आला आहात. आपणास बळ मिळो. भवतू सब्ब मंगल!!!
@ashoknagare
@ashoknagare 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब, वास्तववादी विश्लेषण...! अप्रतिम....👌👌👌
@sharadpandit5318
@sharadpandit5318 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर, आपणाला एक विनंती आहे की जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्लावर बुद्ध कालीन लेण्या आहेत व परिसरात देखील खूप लेण्या आहेत. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला, बालपण गेले मग त्यांच्या वर बुद्ध धर्माचा अभ्यास किंवा संस्कार झाले असतील असा उल्लेख आढळत नाही. कृपया यावर आपण माहिती द्यावी.
@shailabhatt3655
@shailabhatt3655 2 жыл бұрын
Sir, Tumi ethke dur rahun samaj prbhodnyache Kam kartat. ahat tyabadal tumala Saluit sir asch samaj jagruk Karita lihit raha. Nmo buddy, jaybhim sir.
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 жыл бұрын
बुद्ध धर्म १२ व्या दशकात नामशेष झाला होता नंतर बुद्ध धर्म हा १८ व्या दशकात सर अलेक्झांडर कॅंनिहम यांनी शोधला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बुद्ध धर्माचा संबंध येत नाही
@yogeshpawar3340
@yogeshpawar3340 2 жыл бұрын
आपल्या देशाला अशाच ज्ञानी मानसांचि खरी गरज आहे...
@drpravin12
@drpravin12 2 жыл бұрын
"जय भवानी, जय शिवाजी " ही घोषणा देखील बाबासाहेबांनी दिली
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
अगदी बरोबर!👍🏼
@vipulkadam2043
@vipulkadam2043 2 жыл бұрын
या घोषणेचे मालक बाबासाहेब आंबेडकर आहेत 🙏💙
@ashokgujar7497
@ashokgujar7497 2 жыл бұрын
मेहेरगांव च्या घटनेत या डाक्टरला ब्राह्मण कोठे दीसला, फक्त ब्राह्मण द्वेष,दुसरे काय?
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
@@ashokgujar7497 ब्राह्मणांचा कुणीही द्वेष करणे हा मुर्खपणा आहे मात्र ब्राह्मणवादाचा अवश्य विरोध केला पाहिजे कारण तो अखिल मानवजातीसाठी अहितकारक आहे आणि ब्राह्मणवाद हा ब्राह्मण समाजापेक्षा ईतर समाजातच जास्त भिनला आहे .
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 жыл бұрын
म्हणजे काही पणं,,म्हणी जय भवानी जय शिवाजी घोषणा dr आंबेडकरांनी दिला
@siddharthingale6027
@siddharthingale6027 2 жыл бұрын
मनुवादी लोक पुन्हा एकदा मनुवादी व्यवस्था आणू पाहत आहे. बहुजनांना आपापसात लढवून मनुवादी व्यवस्था आणू पाहत आहे. आपल्याला जागे व्हावे लागेल. आंधळेपणाने वागणारे जे आहेत त्यांचे डोळे उघडावे लागतील. डॉ क्टर साहेब आपण खरोखर जनजागृती करण्यासाठी चांगले काम करत आहात. तुमच्या कार्याला शुभेच्छा.
@surendralokhande2449
@surendralokhande2449 2 жыл бұрын
बौद्ध धर्माचा स्विकार केला की हिंदू धर्मातील सर्व pratha नवीन धर्मात आणता येत नाही जय भीम
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
लोखंडे साहेब खरं सांगायचं तर हिंदू हा धर्मच नाही आहे. हिंदू ही या देशातील मुलनिवासींची संस्कृती आहे. आक्रमणकारी आर्यांचा धर्म हा ब्राह्मण किंवा वैदिक आहे मात्र येथील मुलनिवासींंना आपल्या गराड्यात घेण्यासाठी जानुनबूजुन त्यांनी ब्राह्मण किंवा वैदिक या शब्दाऐवजी हिंदू हा शब्द रुढ केला.
@harshadgavhane4806
@harshadgavhane4806 2 жыл бұрын
बुद्ध तरी धर्म आहे का ती पण संस्कृती आहे.
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Жыл бұрын
महारांनी १९५६ साली हिंदु धर्म सोडुन बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे नक्की काय केले ते जरा स्पष्ट पणे सांगा बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
@rangraogaikwad7039
@rangraogaikwad7039 2 жыл бұрын
ऐतिहासिक पुरावे ला ऊ न भव्य असा बैलपोला करायचा जातिवादी लोकना प्रबोधनाची गरज आहे ते अजून अशिक्षित आहेत।
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 2 жыл бұрын
जातिवंत मराठा एक मराठा लाख मराठा
@ratilalkoli3435
@ratilalkoli3435 2 жыл бұрын
पाटील सर !! हे सत्य जगासमोर उघडायला जीगर पाहिजे तुमच्या सारखे your great 🙏🏼
@Mr27061966
@Mr27061966 2 жыл бұрын
इतिहास विसरल्यामुळे ह्या सर्व भानगडी होत आहेत.आपण सगळे बळी वंशीय आहोत.
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली सर. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏
@prakashtadake9697
@prakashtadake9697 2 жыл бұрын
जातीय तेढ जेथे निर्माण होते तेथे त्या घटनेला जातीवादी समाजा बरोबर आमदार, खासदार व पर्यायाने सरकार जबाबदार धरावयास हवे व ह्या सर्वांवर कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.कारण अशा प्रकारच्या घटनांना राजकीय मंडळींचा वरदहस्त असतो.
@M.D.DAIRYFARM
@M.D.DAIRYFARM 2 жыл бұрын
बौद्ध बोला पाटील सर दलित हा शब्द 1956 ला मातीत गाढला बाबासाहेबानी आपल्या माहिती करीत , आपण जे कार्य करत आहात त्याला आमचा प्रतिसाद आहे साधुवाद
@gautamjogdande7272
@gautamjogdande7272 2 жыл бұрын
डॉ साहेब आपला अप्रतिम अभ्यास आहे आपला इतिहास कालीन अभ्यास खूप चांगला आहे 🌹💐👏
@jaywantgangurde7324
@jaywantgangurde7324 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्ही खुप छान प्रभोधन करुन समाजाला जागृत करत आहात ,परंतु हे बौध्द समाज सोडून इतर अंध्दश्रध्दाळु समाज मानायला तयार नाही.त्यांना खरा इतिहास माहित असुन देखिल ते जाणून बुजून तसे वागतात
@rahulahire9755
@rahulahire9755 2 жыл бұрын
डॉ.साहेब तुम्ही खरोखरचं खूप महत्वाची भूमिका मांडतात... तुम्हाला मनापासून आभार...... जय शिवराय जय भीम जय भारत 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 жыл бұрын
'Mahathero = Mohottar = Mohattar = Mhatara = Mahar'.
@jaysaijare
@jaysaijare 2 жыл бұрын
मराठ्यांना धाकटे भाऊ, महारांना थोरले भाऊ म्हणत असत महाराष्ट्र मध्ये. थोरले... महाथोरले.... महाथेरो.
@akshaytupe1213
@akshaytupe1213 2 жыл бұрын
Video मधील काही मुद्दे ऐकुन जर लोकांच्या मनात आजून हि शंका येत अस्तिल. तर, प्रबोधनकार ठाकरे साहेब यांनी लिहिलेले देवळांचा धर्म व धर्माची देवळे हे पुस्तक नक्की वाचावे. मंजे लोकांना आपला खरा इतिहास माहिती होईल.
@shashikantjagtap6114
@shashikantjagtap6114 2 жыл бұрын
सर आपल्या पूर्ण व्हिडिओ पाहात असतो व दुसऱ्या सर्व अंध भक्त यांना पाठवतो, त्या ना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही देशासाठी आपल्याला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम जय भारत
@sureshpathare4397
@sureshpathare4397 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त màhiti सांगितली सर, धन्यवाद.
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 2 жыл бұрын
जसे महाराष्ट्र=महारराष्ट्र तसेच मेहेरगाव=महारगाव !
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
😂😂😂😂 sanja tuzyavar kiti hasu re
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 2 жыл бұрын
😂🤣🤣
@kardakganesh3182
@kardakganesh3182 2 жыл бұрын
Kharch khup mast mahiti milate je samjtil te sudhartil nahi tr te fakt andale banun nuksan kartil
@wishvjeetahire7578
@wishvjeetahire7578 2 жыл бұрын
सर आपला भाऊ आपल्या शी लङतोय आपन आपला खरा शत्रु अजुन हि ओळखला नाहि
@babasahebkasbe3403
@babasahebkasbe3403 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर आज पर्यंत अशी माहिती कोणीच सांगितली नाही खूपच धन्यवाद त्यापासून सर्व समाज बांधव बोध घेईल अशी अपेक्षा आहे
@sunilsonawane3608
@sunilsonawane3608 2 жыл бұрын
सर खरंच खूप छान माहिती दिली.. खरा इतिहास शिकवला गेला पाहिजे.. खरी माहिती दिली आपण धन्यवाद सर
@sanjaysalve2680
@sanjaysalve2680 2 жыл бұрын
Saheb barobar bolye tumhi
@dipakmahire4231
@dipakmahire4231 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुमे ज्या प्रयत्न चालू करेल से खरंच खूप चांगला हे, राजकारण आणि समाजकारण नी परिस्थिती आज खूप खराब से तुमना सारखं विचार नी आज देश आणि समाज ले गरज हे साहेब
@kiranpatil4dpatil739
@kiranpatil4dpatil739 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती सांगितली बहुजन समाज कधी मनुवाद्यापासून दूर जाणार आणि बहुजन समाज कधी एकत्र होणार जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन
@satishpatil6843
@satishpatil6843 2 жыл бұрын
डॉ.साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद....💐💐💐
@gajanansable3948
@gajanansable3948 2 жыл бұрын
पाटील सर खरोखर तुम्ही अंधभक्तांचे डोळे उघडण्याचे फारच उत्कृष्ट असं काम करीत आहात.आता पर्यंत एका ही नेत्याने या गंभीर घटनांवर कधीच भाष्य केलं नाही.
@milindpatil5271
@milindpatil5271 2 жыл бұрын
Tumche vichar khup changle ahe kahi murkh lokana samjat nahi
@johaarvd2766
@johaarvd2766 2 жыл бұрын
तर्कशील विचार मांण्यासाठी धन्यवाद 🙏🙏🙏🌱🌱🌿🌾
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
खुप छान माहीत👏👏💐💐🇮🇳🇮🇳
@saiaran1385
@saiaran1385 2 жыл бұрын
Sir तुळजाभवानी वरती एक व्हिडिओ करा
@anilsadafule7586
@anilsadafule7586 2 жыл бұрын
Dr साहेब सैल्यूट करतो.
@indianfirst7479
@indianfirst7479 2 жыл бұрын
नको त्या प्रथा पाळायच्याच कशाला?काही अडलंय का?
@सत्यमेवजयते-फ6थ
@सत्यमेवजयते-फ6थ 2 жыл бұрын
तुम्ही ग्रेट आहात सर कोमात गेलेल्या समाजाला जागे करायचं काम मनापासून करता त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय भारत जय संविधान 🙏💐
@sureshtidke2421
@sureshtidke2421 2 жыл бұрын
Thank you sir......
@gulabavachar8749
@gulabavachar8749 2 жыл бұрын
जयभीम जयसंवीधान नमो बुद्धाय 🙏🙏👌👍🌺🌺🌹🌹
@manoharbachhav458
@manoharbachhav458 2 жыл бұрын
अप्रतिम माहितीपूर्ण डॉक्टर साहेब. आपला समाज अभ्यासू नाही सर्व ब्राह्मणेतरानी फक्त बाबासाहेब आंबेडकर वाचले तरी समाजाचे भले होईल आणि प्रगतीपथावर आरूढ होईल.
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
Mag aambedkarne bramhan baushi lagna ka kele re gadhva 😂
@yeshuandroidgameplay2350
@yeshuandroidgameplay2350 2 жыл бұрын
सत्ये बोल की खूप शिव्या भेटतात 🙁🙁मूर्ख समजतात लोक दलितांना
@ishwarpatil7214
@ishwarpatil7214 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब बरोबर आहे. *जयभिम जयशिवराय*
@3WAYSMEDIATVMarathiNews
@3WAYSMEDIATVMarathiNews 2 жыл бұрын
ग्रेट सर!
@jayshrithaware4542
@jayshrithaware4542 2 жыл бұрын
सर, खूप छान माहिती दिली. विदेशात असूनही तूम्ही समाज जागृत करीत आहात.
@govindwaghmare7265
@govindwaghmare7265 2 жыл бұрын
ग्रेट सर सलाम आहे तुम्हाला सर.. खर तर कोमात गेलेला जो समाज आहे त्याला डोस देण्याचं काम करत आहेत सर तुम्ही.. जय शिवराय जय भीम
@dattatraypatil2932
@dattatraypatil2932 2 жыл бұрын
सर, अतिशय अभ्यासपूर्ण विचार आपण दिलेत, दोन्ही समाजांनी अभ्यास करण्याची गरज आहे कारण दोन्ही समाजाचे आजपर्यँत खूप नुकसान झाले आहे, माझ्या मनात नेहमी एक विचार येतो की महार आणि मराठा आडनावे सारखीच आहेत म्हणजे पूर्वी कुठे तरी एक होते. ते तूम्ही पटवून दिले. खूप धन्यवाद.🌹🙏
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 2 жыл бұрын
मराठ्यांची सर्व आडनावं चोरली आहेत जुना रेकॉर्ड काढून बघा तुम्हाला आडनाव होतं का?
@aniruddha.ardalkar
@aniruddha.ardalkar 2 жыл бұрын
नमो बुद्धाय डॉक्टर साहेब.
@Siddhuchawhan4411
@Siddhuchawhan4411 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर पण भारतात मुर्ख आणि अंधभक्त जास्त प्रमाणात आहे आणि तर्कशिल लोक कमी होत आहे
@amollondhe28
@amollondhe28 2 жыл бұрын
परखड आणि वास्तविक विचार Dr साहेब 🙏
@nanduthorat4429
@nanduthorat4429 2 жыл бұрын
एव्हढे सगळे असून मेहरगाव,, आडाणीच,,जयभीम,, नमोबुद्धाय
@swapnilsuryawanshi3505
@swapnilsuryawanshi3505 2 жыл бұрын
मेहेरगावं वाला लोकेसले माहित नही की त्यापण शूद्र शेतस..शिकेल रहातात तर अस नही करतात..जय शिवराय जय भीम
@ravikumardhodare8470
@ravikumardhodare8470 2 жыл бұрын
Far changle vishletion
@rushikeshbhandari6061
@rushikeshbhandari6061 2 жыл бұрын
पाटीलसाहेब आपलेच आहेत सगळे पण राजकीय नेत्यांकडून हा विषय खूप चिघळत ठेवलाय हे या वेड्यात वेड्या लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हाच जिंकलो
@popatvende8579
@popatvende8579 2 жыл бұрын
Sallut sir
@prakashsonawane4078
@prakashsonawane4078 2 жыл бұрын
चांगले विचार आहे.
@sagarindave34
@sagarindave34 2 жыл бұрын
जयभीम जय शिवराय सर... 🙏 सलाम आपल्या जनजागृती ला.. 🙏 सर नेहमी अशीच जनजागृती करत रहा सर... तुमच्या सारखे जनजागृती करणारे खुप कमी आहेत.. Thanks you so much 🙏
@sanjaysalve2680
@sanjaysalve2680 2 жыл бұрын
शिका संगिठ व्हा संघर्ष करा
@shwetapawar1948
@shwetapawar1948 2 жыл бұрын
साधु साधु साधु 🙏🙏🙏. डॉक्टरसाहेब आपण छान प्रबोधन केलेत.प्रत्येक भारतीयाने आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास जाणून घेतला तरच भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा सत्यात दिसेल .असा सोन्याचा दिन येण्यासाठी मंगल मैत्री प्रार्थना 🙏🙏🙏
@amolsonawale2547
@amolsonawale2547 2 жыл бұрын
सर्व क्षत्रिय हे ब्रामना पासून... पैदा झाले आहेत हे ब्राम्हनाणी लिहिले आहे... क्षत्रिया कोण आहेत यांनाच माहित नाही 😡😡😡😡 कसला गर्व आला यांना 😡😡😡😡
@chhaganpanpatil9766
@chhaganpanpatil9766 2 жыл бұрын
ग्रेट सर
@samarthkinnake222
@samarthkinnake222 2 жыл бұрын
Sir. Adivasi. Gond. Samajavar. Mahiti milel. Ka
@sureshgaikwad1023
@sureshgaikwad1023 2 жыл бұрын
🙏⚘⚘⚘ Dr sir..बोलीभाषा का वेगळ्या आहेत यावर माहिती दिली तर बर होईल...
@sunnypatil2966
@sunnypatil2966 2 жыл бұрын
पाटील साहेब संत्य परिस्थितीत जानुन घ्या मग बोला चुकीच्या माहितीच्या आधारे बोलु नका
@sunilvitthalahire7826
@sunilvitthalahire7826 2 жыл бұрын
सर, तुम्ही खूपच स्पष्ट वक्ता आहात हे लपून राहत नाही, विदेशात राहून ग्राउंड वर नजर ठेवून असतात. अन आपली भूमिका मांडतात.. हे खूपच अभिमानास्पद आहे.
@charusavant3754
@charusavant3754 2 жыл бұрын
सर असेच प्रबोधन करा. आम्हाला नवीन आणि आपला खरा इतिहास समझु द्या.
@siddharthmore110
@siddharthmore110 2 жыл бұрын
OBC samajala ajun samjat nahi
@obc1943
@obc1943 2 жыл бұрын
अत्ता तुम्ही भाडं खाणारेच शहाणे
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 2 жыл бұрын
क्या भाई ऐ तुने क्या किया! सब काला चिठ्ठां हि खाेलं डाला!
@amarkhilare2802
@amarkhilare2802 2 жыл бұрын
Jay Shivray.Jai Bhim ...
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 2 жыл бұрын
साहेब तुम्ही इंग्लंड ला कशासाठी गेले,,तिथून बोलण्यापेक्षा इथं येऊन काहीतरी करा,
@virendrakale671
@virendrakale671 2 жыл бұрын
मराठा समाज जागृत हो नका चूका करू 🙏
@chandrakantpatil5548
@chandrakantpatil5548 Жыл бұрын
तुला काय करायचयं आम्ही फक्त सनातनी आहोत🚩 जा तिकडं तुमच्या निळ्यांना जागं कर, अन् ह्या कुत्रयासोबत भुंक तिकडं लंडन मध्ये जाऊन
@virendrakale671
@virendrakale671 Жыл бұрын
@@chandrakantpatil5548 dok thikanawar thev 😎
@chandrakantpatil5548
@chandrakantpatil5548 Жыл бұрын
@@virendrakale671 डोकं ठिकानावरच आहे. तुझ्यासारखं गुडघ्यात नाही.
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 38 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 23 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 38 МЛН