येता जावळी जाता गोवळी | जावळी आणि मोरेंचा न ऐकलेला दुर्मिळ ईतिहास | महाराजांनी जावळी कशी जिंकली?

  Рет қаралды 232,037

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Күн бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #JAWALI
जावळीचा आणि मोरे घराण्याचा न ऐकलेला प्राचीन असा दुर्मिळ इतिहास. महाराजांनी जावळीचे खोरे नेमकं कशा पद्धतीने जिंकून घेतलं? का जिंकून घेतलं ?
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म... मजेदार कहाणी- मावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Пікірлер: 299
@vishwajeetjagadale4930
@vishwajeetjagadale4930 2 жыл бұрын
सर आवाज थोडा वेगळा हवा होता!श्रेयस तळपदे सारखा
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
मी श्रेयस तळपदे नाही मला त्याच्यासारखा आवाज काढता येत नाही. मी त्याला भेटून माझ्या व्हिडिओला आवाज दे अशी विनंती करू शकत नाही. पण माझ्या चाहत्यांना विजय कोळपे याचाच मोडका-तोडका आणि तुटका-चिरकट आवाज आवडतो आणि ते ह्याच आवाजावर मनापासून प्रेम करतात ह्याची मला पूर्ण खात्री आहे.
@melodiousmelodica5984
@melodiousmelodica5984 2 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel 😂👍 nice reply
@somasonawane2551
@somasonawane2551 2 жыл бұрын
काही गरज नाही.....👌👌👍👍हाच आवाज छान आहे आमच्यासाठी
@dhananjaygujrathi259
@dhananjaygujrathi259 2 жыл бұрын
तेव्हा ही एकच राजे होते आताही एकच राजे आहेत ते म्हणजे शिवछत्रपती. मुजरा महाराज तुमच्या कार्याला
@chandrakantmore7441
@chandrakantmore7441 2 жыл бұрын
मोरे यांच्या बद्दल आम्हाला एवढी माहीती नव्हती आम्ही मोरे आहोत याचा अभिमान वाटतो सर्व मोरे बंधु एकत्र यावेत..🙏🙏
@marotimore9242
@marotimore9242 2 жыл бұрын
कोणता जिल्हा आहे तुमचा आम्ही पण मोरे नांदेडचे
@sushantmore005
@sushantmore005 2 жыл бұрын
जिल्हा कोणता
@madhumore778
@madhumore778 Жыл бұрын
Correct
@rahulmore6953
@rahulmore6953 Жыл бұрын
आम्ही ही मोरे घराण्याचे वंशज आहोत
@psm4727
@psm4727 4 жыл бұрын
सर मी जावळीचा मोरे , समाजाची 23 गावे मोरे समाजाची आहेत महाबळेश्वर, जावळी , महाड ,खेड ,कऱ्हाड या तालुक्यात त्या मराठा घराण्याची ,सर केवळ तुमच्या मूळे आम्हाला हा पूर्वजांचा इतिहास समजला ,जो मी अनेक वर्ष शोधात आहे , तुमच्या चरणीं लाखो नमस्कार, जावळीच्या मोरे नची बखर ही कोल्हापूर च्या राजवाड्यातील लायब्ररीत आहे , अनेक पत्र आहेत, पण जाता जाता एक उल्लेख केला असता तर फार उपकार झाले असते ,की , ज्या वेळी छत्रपती राजाराम महाराजांना नि सोयराबाई याना रायगडावर संभाजी राजांच्या वधा नंतर मोगलांनी वेढा दिला त्या वेळेस मानाजी मोरे या मोरे घराण्यातील एक सरदाराने इतर सरदार च्या साथीने ch राजाराम महाराजांना रायगडवरून सही सलामत जिंजी कर्नाटक या किल्ल्यावर नेले होते , व मोरे लोकांचा डाग पुसला होता,या बदल्यात पुढे राजाराम महाराजांनी त्या मानाजी मोरे यांस जावळी खोरेतील कंदाटी नदी खोऱ्यातील , 22000 एकर जमीन इनाम दिली होती ,याचा उल्लेख केला असता तर बरे झाले असते, कंदाटी हे गाव जवळील ,पुढे ही कंदाटी नदी कोयनेला मिळते ज्या वर कोयने चे महाराष्ट्र चे भाग्य बदलणारे धरण बांधले, आज 1 में ला दरवर्षी तिथे मेळावा भरतो ,त्या ठिकाणी निरापजि देवी मोरे समाजाची कुल दैवत एक सुंदर मंदिर बांधले आहे ,या नक्की उत्सवाला mb 9860737131
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
साहेब, तुम्हाला मी मानाजी मोरेंबद्दल आणखी मजेदार माहिती सांगतो. मानाजी मोरे संताजीचे पहिले जोडीदार, संताजींसारखेच प्रचंड शूर. ज्यावेळी जालना मोहिमेत ह्या दोघांनी म्हणजे संताजी आणि मानाजींनी उतावळेपणा केला त्यामुळे संपूर्ण जालना मोहीमच अयशस्वी झाली. महाराज ह्या दोघांवर फार चिडले, त्यांना मुजर्याला यायलाही मनाई केली. नन्तर मानाजी आणि संताजी दोघेही संभाजी महाराजांच्या काळात फार महत्वाचे दुसऱ्या फळीचे सरदार बनले. बनले. पण दुर्दैवाने, मानाजींवर संभाजी महाराजांनी फितुरीचा आरोप ठेवुन १६८४ साली अटक करून कैदेत टाकले, पुढची ५ वर्षे मानाजी कैदेतच होते. मग त्यांची निर्दोष मुक्तता १६८९ साली शंभूराजेंच्या मृत्युंनतर झाली. राजाराम महाराजांच्या काळात संताजी आणि धनाजी यांच्यानंतर तिसरे सर्वांत महापराक्रमी सरदार म्हणून मानाजींनी झपाट्याने प्रगती केली. जेंव्हा १७१० साली शाहू महाराजांचे सेनापती चंद्रसेन जाधव हे ताराराणी साहेबांना जाऊन मिळाले तेंव्हा सातारा गादीचे मानाजी मोरे हे सरसेनापती बनले.
@psm4727
@psm4727 4 жыл бұрын
लाख आभारी तुमचं
@questzilla1
@questzilla1 4 жыл бұрын
Ho
@nanushinde2723
@nanushinde2723 4 жыл бұрын
Psm saheb मि पोलादपूर ्चा रहिवासी..आहे..मला मोऱ्यांची छोठी बखर वाचायला मिळेल का मला...उपलब्ध करून द्या.... विनंती
@Bhogichand
@Bhogichand 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ईस्तुर फाकडा प्रमाणे मानाजी फाकडा म्हणतात तो मानाजी हाच काय?
@nilkanthmore1067
@nilkanthmore1067 Жыл бұрын
आमही जावली खोरेतील मोरे आहोत, सजन गड जवळील कारी या गावचे अतिशय सुंदर माहीती डाॅ.कोळपे सरांनी दिली अजून काही सविसतर मोरेंचा ईतिहास असनारे पूसतकाचे नाव सूचवावे ही विनंती डाॅ निळकंठ मोरे
@ishwarmore2094
@ishwarmore2094 4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे मी सुद्धा मोरे आहे मोरे वाडी ता अंबाजोगाई जि बीड
@dilipmore8645
@dilipmore8645 2 күн бұрын
आम्ही देखील मोरे आहोत आमचे देवक मोराचे पिस आहे आम्ही जावळीला व पार गावातील राम वरदायिनीच्या दर्शनासाठी जात असतो आम्ही नाशिककर सर आम्हाला तुमची माहिती खुप आवडली.
@rupeshmore85
@rupeshmore85 4 жыл бұрын
I am originally from Javali/Mahabaleshwar currently living in California! Every information mentioned here is so true, some of which I was unaware off! Thank you so much for bringing our ancestral history to the youtube platform and to the public. Much appreciated!
@nitinmore5242
@nitinmore5242 3 жыл бұрын
गावच नाव काय आहे तुमच्या
@rupeshmore85
@rupeshmore85 3 жыл бұрын
@@nitinmore5242 Birwadi :)
@ganeshmore6362
@ganeshmore6362 3 жыл бұрын
@@rupeshmore85 i am from Katatli village Poladpur
@rupeshmore85
@rupeshmore85 3 жыл бұрын
@@ganeshmore6362 Nice to meet you!
@vitthalmore2157
@vitthalmore2157 3 жыл бұрын
Mi vitthal More sonvadi bhor Pune
@Antarahomevlog
@Antarahomevlog 2 жыл бұрын
मस्त दादा मी जावळी चे मोरे यांची मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जरी चंद्रराव मोरे यांना मारलं असेल तरी त्यांचे अधीकार कधीच हिसकावून घेतले नाही.आजही महाबळेश्वरच्या मंदिर मध्ये मानकरी आहेत.आजही तोच मान मिळतो.ऐकाच्या चुकीचे शिक्षा त्यांनी सगळ्या दिली नाही.आजही जावळी खोरात मोरे राहत आहेत.
@drkrantisinhas6163
@drkrantisinhas6163 Жыл бұрын
Hi antara mla javli bagayci ahe khup yekl ahe jawli baddal
@inspiredyou1128
@inspiredyou1128 Жыл бұрын
Chandrarao more n chya lahan mulana ka maral😢
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 8 ай бұрын
Recipie tumhicj takata ka
@mangeshmore9029
@mangeshmore9029 8 ай бұрын
आपल देवक काय आहे आम्ही पण मोरच आहोत
@rajendrashinde3030
@rajendrashinde3030 7 ай бұрын
व्वा.. छान प्रतिक्रिया✅💐💐
@Bhogichand
@Bhogichand 4 жыл бұрын
अतिशय उद्बोधक, शिवरायांच्या पराक्रमाची, बुद्धिमत्तेची महती सांगणारी ही माहिती आपण सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद! मोरे घराण्याबद्दल एव्हढी सविस्तर माहिती कधी ऐकली नव्हती! जय शिवराय ! धन्य ते मुरारबाजी देशपांडे !
@shantaramkale6169
@shantaramkale6169 4 жыл бұрын
आपण फार दुर्मिळ व न ऐकण्या असलेला इतिहास सांगितला.निवेदन सुध्दा फारच छान !
@chandanmore9734
@chandanmore9734 3 жыл бұрын
Thank u tumhi far Chan mahiti dili
@anantkanegaonkar5313
@anantkanegaonkar5313 2 жыл бұрын
जावळी खोरे, प्राचीन इतिहास खूप चांगल्याप्रकारे सांगितले. 🙏🌹🌹
@sandipnmore2151
@sandipnmore2151 3 жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे
@devananddeshmukh8689
@devananddeshmukh8689 2 ай бұрын
-DR It is very informative.You have compiled it very precisely.I had read from many sources about Javli.But matters were not exactly pinpointing towards it's depth.You have done it.I am bhact , in my heart ,of Maharaj right from my childhood days. Thanks
@ramakantpawar976
@ramakantpawar976 2 жыл бұрын
इतिहास ऐकून फार समाधान झाले. आपले मनःपूर्वक आभार...
@narendragongale8945
@narendragongale8945 4 жыл бұрын
Atishay. Sundar. Vidio khup. Chan mahiti milali
@interviewvlogs7006
@interviewvlogs7006 3 жыл бұрын
सर तुमचा अभ्यास छान आहे. पण जावळी स्वराज्यात सामील झाल्या नंतर ही स्वराज्यासाठी मोरे घराण्याने रक्त सांडले आहे. चांदिराव राजे मोरे, येसाजिराव राजे मोरे, तानाजीराव राजे मोरे, सुभानजीराव राजे मोरे या पराक्रमी पूर्वजांनी श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांची अजिंक्यतारा गडावरून औरंगजेबच्या सैनिकी वेढ्यातून सुटका केली (संदर्भ - शिवचरित्र साहित्य खंड ५) उगाच उठ सुठ स्वराज्य द्रोही असे आरोप करू नका. त्या मागील परिस्थिती लक्षात घ्या. आता तुमची एक गुंठा जमीन जर कुणी स्वतःची म्हणत असेल तर आपण हम्री तूमरी वर येतो. अहो हे तर ९ पिढ्याच राज्य होत. विरोध तर होणारच. मी अस म्हणत नाही की, विरोध बरोबर होता. चंद्रराव मोरे चुकलेच आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. पण नंतर मोरे घराण्याने जे पराक्रम केले त्यावर कुणीच का कधी बोलत नाही. मी लवकरच "जावळीच्या मोरेंचा स्वराज्यातील पराक्रम" या विषयी व्हिडीओ घेऊन येतोय. जय जिजाऊ जय शिवराय..
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
वाह फारच छान ! मला लिंक पाठवा प्रसिद्ध झाल्यानंतर.
@ashutoshamalepatilproducti769
@ashutoshamalepatilproducti769 3 жыл бұрын
राजेशजी नमस्कार मी आशुतोष आमले...आमले हा आंबले नावाचा अपभ्रंश आहे तसाच आंबले हा आंबीले नावाचा अपभ्रंश आहे...जे आडनाव आंबीले(कुळी मोरे) असे .. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम बोल्होबा आंबीले(मोरे) यांचे आहे... आपण जर " जावळीच्या मोरेंचा स्वराज्यातील पराक्रम " या विषयी विडिओ बनवणार असाल तर माझी काही मदत झाली तर नक्कीच अभिमान वाटेल..हक्काने सांगा.. मी बऱ्याच वर्षे याविषयी माहिती घेत आलो आहे... एकमेकांच्या साथीने जास्तीत जास्त इतिहास प्रसिद्ध करू...मला व्हाट्स अपवर तुमचे नाव लिहुन sms पाठवा. 7720044545 आशुतोष आमले,पुणे
@atulmore1173
@atulmore1173 3 жыл бұрын
या.. लवकर तो व्हिडीओ घेऊन.. आम्ही पण वाट बघतोय.. आपल्या घराण्याच्या पराक्रमाची.. 👍🏻👍🏻👍🏻
@livemovement3868
@livemovement3868 2 жыл бұрын
Aka chithivar avadha rajya sodan saath nahi, aja jari tas zal asat tar amhi virodhacha kela asata, MORE raje puratan, good brother
@SHAMRAO408
@SHAMRAO408 2 жыл бұрын
स्वतःचा जीव वाचावा म्हणून महाराजांनी पेटार्यातून पलायन केले होते. या इतिहासाला तूम्ही काय म्हणाल. अशा परिस्थितीत मोरे पळपुटे कसे....
@maheshmore2004
@maheshmore2004 3 жыл бұрын
मनापासून खूप आभार 🙏 जी माहिती मी कधीपासून शोधत होतो ती आपल्याकडून मिळाल्याबद्दल...
@navinpawar8386
@navinpawar8386 4 жыл бұрын
डॉक्टर विजय तुम्ही अशीच शिवरायांच्या इतिहासाची ,आपल्या सारख्या रयतेच्या राजाची माहिती सर्वांना द्यावी हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो ,जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩 पुढील नवीन माहितीसाठी शुभेच्छा💐🌸🏵️🌹🌷
@wamangangurde1058
@wamangangurde1058 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय फार सुंदर माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
@rameshshinde1015
@rameshshinde1015 4 жыл бұрын
खुप अप्रतिम माहिती, मी जोर खोरे मध्ये राहतो, अभिमान वाटतो आमच्या पूर्वजाचां जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर हिदंवी स्वराज्य स्थापनेत सहभागी होते.
@mukundwagh4597
@mukundwagh4597 4 жыл бұрын
तुमच्या विडिओ ची आम्ही आतुरतेने वाट बघतो very interesting video sir
@gam184
@gam184 2 жыл бұрын
Khup khup dhanyawad sir,,,, More💪
@apoorv7289
@apoorv7289 4 жыл бұрын
सर,अतिशय दुर्मिळ व इतिहासाच्या पुस्तकात कुठेही न मिळणारी माहिती.
@milindmore7093
@milindmore7093 3 жыл бұрын
आम्ही मोरे मूळचे 'उचाट' हे कांदट खोऱ्यातील जावळीतले गाव. एकोणिसाव्या शतकातल्या उत्तरार्धात प्लेगच्या महामारीत पुण्यात येऊन स्थिरावलो. मागील चार पिढ्या पुण्यातच आहोत.
@anuradhakokane6647
@anuradhakokane6647 3 жыл бұрын
Punyat kutha ?
@bd641953
@bd641953 4 жыл бұрын
फारच अभ्यासपूर्ण माहिती! 🙏🙏🙏
@jyotipalande2978
@jyotipalande2978 2 жыл бұрын
Atishay sunder
@nareshshirke1608
@nareshshirke1608 Жыл бұрын
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@rekhadabir8207
@rekhadabir8207 Жыл бұрын
मला इतिहस प्रंचड आवडला!पण मला वाटत की हा सगळा भाग पुढील पिढीसाठी T.V.. मालिकेतून दाखवावा म्हणजे अधिक प्रभावी होईल.
@balajiwagh248
@balajiwagh248 Жыл бұрын
No1
@Pankaj15571
@Pankaj15571 2 жыл бұрын
अप्रतीम!! धन्यवाद डॉक्टर🙏
@AshishSase485
@AshishSase485 9 ай бұрын
आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@sadhanamore2798
@sadhanamore2798 2 жыл бұрын
आम्ही कराड तालुक्यातील ओडोशी गावचे मोरे इनामदार आहोत पण आम्ही जावळी ला जातो आमचे संबंध जेधे, बांदल,राजेघोरपडे, बाजी मोहिते, असे आहेत आणि आमच्यात मुंज केली जाते
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sagarpatil1113
@sagarpatil1113 3 жыл бұрын
खूप छान माहिती.. ओघवती वाणी.. ऐकून फार आनंद झाला.. असेच नवनवीन व्हिडिओ बनवा.. अनेक शुभेच्छा..
@vinayaksuar
@vinayaksuar 4 жыл бұрын
अप्रतिम वर्णन.....
@falgun0012
@falgun0012 3 жыл бұрын
Chan mahiti sir
@sachinpotdar391
@sachinpotdar391 3 жыл бұрын
वाह क्या बात है डॉक्टर साहेब खूप छान वाटलं ऐकून., तुमचे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकताना साक्षात शिव काळात गेल्यासारखे वाटले., thank you very much for uploading this beautiful post., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
Thank you Sachin sir
@ravimore4031
@ravimore4031 6 күн бұрын
🙏🏻राजे🙏🏻
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 2 жыл бұрын
जगातील सर्वात बलाढ्य अशा दहा सर्वश्रेष्ठ राजघराण्यापैकी जावळीचे मोरे राजे होत.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 ай бұрын
बलाढ्य?
@sanjaymore1898
@sanjaymore1898 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्या बध्दल धन्यवाद
@pdbpctc5478
@pdbpctc5478 2 жыл бұрын
व्वा खूपच विस्तृत माहिती.... धन्यवाद
@vandanamore5856
@vandanamore5856 4 жыл бұрын
Khup chan
@shakuntalamore7453
@shakuntalamore7453 4 жыл бұрын
V rare treasure of history Dr milte thanks
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत
@omkarghare7214
@omkarghare7214 4 жыл бұрын
सर मोरेंचा व त्यांच्या राज्याचा एवढा विस्तृत इतिहास मलाही माहिती नव्हता! खुप खुप धन्यवाद!!
@maheshpatil6358
@maheshpatil6358 4 жыл бұрын
Khup mast video saheb
@babandhanawde7770
@babandhanawde7770 3 жыл бұрын
खुप महत्वाचे वाचायला मिळते.धन्यवाद.असाच इतिहास पाठवा. आणि दीड गाव उंच म्हणजे नक्की किती उंच? याची माहिती मिळावी.
@livemovement3868
@livemovement3868 2 жыл бұрын
Good point sir, maharajani konata ganimi kava vaparla, note this point, ganimi kava karun jawali ghetali
@kashinathmore6934
@kashinathmore6934 2 жыл бұрын
best video ever keep it up
@dineshshintre3766
@dineshshintre3766 4 жыл бұрын
Wah khup chan itihas sangitala
@sangramkumbhar9513
@sangramkumbhar9513 3 жыл бұрын
पुरंदरच्या दक्षिणेला असलेल्या kaldari खोऱ्याचा इतिहास सांगा
@shivanishelke9203
@shivanishelke9203 4 жыл бұрын
एक नंबर
@vinayraut2419
@vinayraut2419 4 жыл бұрын
खूप छान माहिती मोरे घराण्याची
@rajendraahire9107
@rajendraahire9107 3 жыл бұрын
Thanks sir🚩🚩🚩🚩🚩🚩
@sadashivchorage3943
@sadashivchorage3943 4 жыл бұрын
Nice jai shivray🚩🚩🚩🚩
@chandanmore9734
@chandanmore9734 3 жыл бұрын
Thank u sir
@sarthakdeshmukh8190
@sarthakdeshmukh8190 4 жыл бұрын
Khup sundar dada Raje shirke cha itihas pan sanga
@narayan...mirjulkar9177
@narayan...mirjulkar9177 4 жыл бұрын
सुंदर माहीतीचा खजाऩा..
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 4 жыл бұрын
खूप छान आणि नावीन्य पूर्ण
@birbaljadhav8074
@birbaljadhav8074 4 жыл бұрын
I like your History lectures video Historical video
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Very very excellañt sir thanks.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Most welcome
@birbaljadhav8074
@birbaljadhav8074 4 жыл бұрын
Thanks for this video Weldon Keep it up 👍
@santoshagarkar6760
@santoshagarkar6760 4 жыл бұрын
मराठा ही कोणतीही विशिष्ट जात नसून महाराष्ट्रातल्या कुणबी,कोळी,साळी, माळी, महार,चांभार,भिल्ल, धनगर ,रामोशी,मांग,लोहार,न्हावी,ब्राम्हण,सुतार,प्रभू,ढोर आशा अठरापगड जातींचा संघ होता ज्याला उत्तरेकडील राज्यकर्ते आणी मुघल मरहट्टा म्हणायचे, छत्रपत शिवाजी महाराजांनी या अठरापगड जातीची मोट बांधून असा एक शक्तिशाली मराठा महासंघ स्थापन केला ज्यांनी जाट, राजपूत,शीख,मुघल यांना पाणी पाजलं आणी संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापीत केला , पानिपतावर असं एकही मराठ्यांच घर नव्हतं ज्याच्या घरात सुतक लागलं नाही , आम्हाला सार्थ अभिमान वाटतो कि आपण सर्व मराठे आहोत जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा ,जो छत्रपती शिवाजी महाराज अस ऐकल्यावर ज्याच्या तोंडून आपसूक जय निघते आणी छातीचा भाता स्फुरण पावतो तो मराठा !! जय भवानी,जय शिवराय !!
@pravinchavan-lq7xf
@pravinchavan-lq7xf 4 жыл бұрын
👍🙏
@Maya-aambedkarite358
@Maya-aambedkarite358 3 жыл бұрын
👍
@scccc526
@scccc526 2 жыл бұрын
Barobr ahe,, pn atacha maratha haa त्यावेळचा राजघराण्यांचा समूह आहे
@vilasmore1711
@vilasmore1711 3 жыл бұрын
Excellent vilaskaka More
@vijayshirsath4261
@vijayshirsath4261 3 жыл бұрын
Very nice information and video sir.
@sachinsuryanshiking5421
@sachinsuryanshiking5421 4 жыл бұрын
Nice खुप सुंदर आहे माहीती सर
@VikasGPS
@VikasGPS 4 жыл бұрын
खुप छान आवाज आणी माहिती
@jamdhadesukhdeo6198
@jamdhadesukhdeo6198 Жыл бұрын
Sir, Very nice information.
@shambho3
@shambho3 4 жыл бұрын
Mst mahiti dili 🔥🔥🔥🙏🙏🙏🚩🚩🚩
@rammore8380
@rammore8380 4 жыл бұрын
Mahiti chan
@rameshmore9338
@rameshmore9338 Жыл бұрын
आम्ही देखील मोरे आहोत आमचे देऊकमोराचा पीस मोरे पाटील नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर
@rahulsudhakarutekar
@rahulsudhakarutekar 3 жыл бұрын
जावळी येथील उतवेश्वर हे आमचे कुलदैवत
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩❤️
@pritammore7819
@pritammore7819 4 жыл бұрын
Aamhi jawliche more jai shivray
@abhijeetjoshi555
@abhijeetjoshi555 4 жыл бұрын
Very nice video
@VijayMore-yo3xs
@VijayMore-yo3xs Жыл бұрын
🙏🙏
@sahebraomore2320
@sahebraomore2320 4 жыл бұрын
Very nice history narraytedby Dr Kolpe
@tulashiramkale1042
@tulashiramkale1042 4 жыл бұрын
खूप महत्वाची महिती ओघवत्या शब्दात दिली त्याबद्दल धन्यवाद.
@mr.akashraopawar4644
@mr.akashraopawar4644 4 жыл бұрын
khupch mst
@psm4727
@psm4727 4 жыл бұрын
महाबळेश्वर हे त्यांचे श्रद्धा स्थान चंद्र राव मोरे यांचे
@samadhankhochare3374
@samadhankhochare3374 4 жыл бұрын
????????????
@behappywithnature8408
@behappywithnature8408 3 жыл бұрын
very nicely explained
@behappywithnature8408
@behappywithnature8408 3 жыл бұрын
It is true in my village in Western Ghats under Gaganbavda we have only one house of More's i.e we 🙏🙏
@swapnilkasalepatil3739
@swapnilkasalepatil3739 4 жыл бұрын
खुप छान सर व्हिडिओ
@prasadmore4510
@prasadmore4510 2 жыл бұрын
👑 मोरे 🚩
@hitendramore7716
@hitendramore7716 3 күн бұрын
मंदाणे ता.शहादा, जिल्हा धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मंदानेचे वतनदार मोरे होते मोठी भावबंध की आहे गढीही आहे एक बुरुज व तटबंदी भिंत आजही आहे तसेच जुनेधुळे त मोरे आहेत शनीमाडल, वर्षी, या गावात ही मोरे आहेत
@gokuljadhav8389
@gokuljadhav8389 4 жыл бұрын
मस्त
@shubhamshinde2612
@shubhamshinde2612 2 жыл бұрын
Nice 👍👍👍
@pravinkamble8361
@pravinkamble8361 3 жыл бұрын
Chhan
@ashutoshmore324
@ashutoshmore324 4 жыл бұрын
Jai Shivray Jai Chandrarao
@shankarpawar842
@shankarpawar842 4 жыл бұрын
Supperrrrr job
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Thank you so much 😀
@dattaprasadgovekar2935
@dattaprasadgovekar2935 4 жыл бұрын
Super
@gurunath222
@gurunath222 4 жыл бұрын
Sir तुमचा video मधील माहित खूप अचूक आणि अभ्यास पूर्ण असते. तुमचे सगळे video मी पाहतो. एक शिव शम्भो प्रेमी म्हणून तुमचा विडिओ ची वाट पाहत असतो. सर मला एक प्रश्न पडतो की महाराजांचा कोणत्याच गडाला ना कोना व्यक्तीच नाव न जातीचं मग हा चांभार गड नाव कसं पडलं आणि त्या गडा बद्दलचा इतिहास कळेल का. 🙏🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
मी प्रयत्न करिन. त्याभागात गेलेल्या एखाद्या शिवप्रेमीला मी जरूर विचारून त्या नावाबद्दल/ त्यामागच्या कहाणीबद्दल नक्कीच विचारेन. पण तसं ह्या नावांना काही अर्थ नसतो, त्या आख्यायिका असतात. एकाच किल्ल्याची १० नावेही आढळतात. नाशिकजवळच्या एका जैन लेण्यालाही चांभारलेणी असे नाव आहे. तर पांडव लेणी आणि पांडवांचा काहीही सम्बन्ध नाही. ही नवे त्या भागात प्रचलित असतात पण त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या दफतरात वेगळ्या नावाने नोंद असते.
@mayamore6030
@mayamore6030 4 жыл бұрын
Sir jar ka chandrarao yanche photo astil tar send kra
@sumofoodtravel8184
@sumofoodtravel8184 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. आम्हीही मूळचे जावळीचे मोरे. आता मुक्काम पोस्ट पन्हाळे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे मागील काही पिढ्यांपासून स्थायिक झालो आहोत. मूळ गाव कांदाट ला भेट द्यायची इच्छा आहे. आपले मार्गदर्शन मिळेल का?
@maheshrane4602
@maheshrane4602 3 жыл бұрын
Hggjrgjh4thkjthjklrrregyhhtghhr
@swapnilpatil23
@swapnilpatil23 2 жыл бұрын
Milel
@vitthalgole5723
@vitthalgole5723 4 жыл бұрын
Nice bro
@baburaomore6594
@baburaomore6594 4 жыл бұрын
Khup mast mihiti aahe. Na aikaleli mahiti aahe. Khup Dhanyawad sir.
@pankajurade3737
@pankajurade3737 4 жыл бұрын
Jai jijau...jai shivray...jai Shambhu Raje 🚩🚩🚩🚩🚩
@varadgawde2145
@varadgawde2145 4 жыл бұрын
Best information and essaying Vijay Saheb , Osho Rajneesh videos were best
@prashantshinde6345
@prashantshinde6345 4 жыл бұрын
Aankhi ek ARA RA RA RA KHATARNAAK VIDEO
@manoj_more4949
@manoj_more4949 4 жыл бұрын
Thanks
@shubhamkatore3590
@shubhamkatore3590 4 жыл бұрын
#JayshreeRam
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 103 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 124 МЛН
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 103 МЛН