महाराजांची आग्र्याहून सुटका,या बाबत अतिशय उद्बोधक, व नाविन्य पूर्ण कत्था सांगून ,माहितीत भर घातली. धन्यवाद.
@vivekbhurke4282Ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण विवेचन व व्हिडिओ बनविला आहे. खूप चांगले काम करत आहात.
@shardamahamuni3070 Жыл бұрын
अप्रतिम इतिहास, जय छत्रपति शिवाजी महाराज! जयशंभूराजे! पराक्रमी, अनेक। पैलू असलेले, अनमोल रत्न म्हणजे शिवराय! 💐🙏💐🙏🚩🚩🚩🚩🚩
@GaneshPawar-vj9uh7 ай бұрын
अप्रतिम, सविस्तर माहिती दिली. सर ,खूप खूप धन्यवाद
@dadasahebkorekar-shivvyakh8354 Жыл бұрын
खूप छान माहिती उत्तम कथनशैली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
Dhanywad Sir!!
@nalinikolhe845Ай бұрын
😂😂😂s❤😂aa❤😂@@DrVijayKolpesMarathiChannel❤
@keshavraoshinde9920 Жыл бұрын
विजयजी अत्यंत सुंदर व सविसर माहिती कथन केली धन्यवाद
@madhusudanjoshi6903 Жыл бұрын
फारच सुंदर! तपलशीलवार माहिती सांगितली आहे. मला फार आवडली. सांगण्याची कला फार चांगली आहे.
@MandakiniTonde-cq5kqАй бұрын
शिवरायांचे सुभेदार कृष्णाजी भास्कर ह्यांना दंडवत ! (उत्तर प्रदेश )
@abhijitdorlikar93742 жыл бұрын
नमस्कार सर..मला आपले प्रत्येक व्हिडीओ खुप अवडतात आणि मी ते वारंवार पहात असतो..आपले खुप खुप अभार..आपण छत्रपती संभाजी महाराज वर पण व्हिडीओ बनवावेत हिच आपणास विनंती
@kalakariinsaan48392 жыл бұрын
। खूप खुप छान माहिती आहे धन्यवाद
@prashantprashant12917 күн бұрын
खूप छान...❤
@ravimore123456 Жыл бұрын
||राजे महापराक्रमी शहाजीराजे यांचा विजय असो|| ||राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो|| ||मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो||
@jaydeepghodake99794 ай бұрын
🚩💓🙏
@rohitgaikwad1908 Жыл бұрын
फार छान बोलता महाराजचया मराठी अरमरा विषयी पण अशीच माहिती सांगा
@pankajlahane88702 ай бұрын
सर तुम्हाला प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा दोन वर्षापासून होते आज या व्हिडिओ मार्फत पूर्ण झाली जय शिवराय
@sureshpatil2020 Жыл бұрын
जय भवानी। जय शिवाजी। जय श्रीराम। जय हिंद।
@dashrathkadam54492 жыл бұрын
सर मी आपले पूर्ण व्हिडिओ पहात असतो आपली महिती खूप मुद्दे सुद असते.. आगदी महिती देताना आपन इतिहासात घेऊन जात असतात 🙏❤️ जय जिजाऊ जय शिवराय... 🙏
@chandrabhantangade61072 жыл бұрын
आहो सर आजून किती दिवस वाट पाहावी लागणार भाग 11 लवकरात लवकर द्या
@All-Round-Talk2 жыл бұрын
Detailed आणि चांगली माहिती आहे.
@rameshshende9568 Жыл бұрын
Thks
@rajchaudhari33802 жыл бұрын
नमस्कार सर...मी तुमचे एकुण एक व्हिडिओ बघितलेले आहेत. मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात(अगदी परत परत ऐकतो)...... आता आग्रा सुटके नंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या जींजीच्या प्रवासाची कहाणी व्यक्त करावी.अशी अपेक्षा आहे.
@moodboostervideos89172 жыл бұрын
Same here🙌
@nivarttikhetre6022 жыл бұрын
@@moodboostervideos8917 let
@tanujarabade7329 Жыл бұрын
Beautiful...informative ... studios narration... thanks sir for sharing all this brave history of shivaji Maharaj... keep it up...I always follow yr channel...the information is very interesting n feel proud of being hindu...
@medhadikshit8766 Жыл бұрын
JAI SHIVAJI ! What a great daring Maharaj had done ! It was very risky but he was great earlier !There won't be another Shivaji Maharaj! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@udaygujar50602 жыл бұрын
अप्रतिम 💐💐
@gajananwakdepatil47442 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार
@sanjayrajebhosale9933 Жыл бұрын
सर प्रथम आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आपनांस एक विनंती आहे.हिंदवि स्वराज्य संस्थापक आदरणीय शिवछत्रपती यांचे ओरीजनल वारस मुंगी पैठण येथे वास्तव्य करतात.तयाचयावर हिडीओ बनवा.आजपरयत कुठल्याही इतिहास काराने ह्याकडे लक्ष दिले नाही.छत्रपतीचे आजोबा म्हणजे महाराज शहाजी ह्याचे वडील मालोजी भोसले आणि विठोजी भोसले.पैकी विठोजी राजे ह्यांना नवू मुलें होती.हे मुल जाहागिरीचे गावे सांभाळून आदिलशाही ह्याच्याशि एकनिष्ठ राहात त्या मुलानं पैकी एक मुलगा मुंगी पैठण ची जहांगीर सांभाळत आसे . त्यांचचे वारस आज सुदधा मुंगी येथे राहतात.शिवछत्रपती आग्र्याला जात आसतानी मुंगी येथे मुक्कामी राहीले होते.हे आज असणारे वारस दतक नाहीत.हेखरे वारस आहेत.आपन यांना महाराष्ट्राच्या समोर आणा विनंती आहे.
@deepakgurav7369 Жыл бұрын
बरोबर आहे मी श्री प्रवीण भोसले सर यांच्या एका विडिओ मध्ये ऐकले आहे 🙏
@dilipjadhav2578 Жыл бұрын
P
@ramkantlimbkar6627 Жыл бұрын
जय शिवराय,जय भवानी.!!!
@vishnumahale6694Ай бұрын
किती दिवस तेच तेच कपटी धोरण (गनिमी कावा ) ऊगाळणार. त्या प्रसंगात ते ठीकच होते. पण आज ही तसाच प्रयोग योग्य आहे काय? आता आपलेच सरकार आहे ना ?
@PravinPravin-ow8guАй бұрын
जिवा महाला माहिती आहे का? आपले डोके जागेवर येईल व अभिमान जागा होईल
@SHREEYANSGaikwad-ck1tb Жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivray......
@shubhampokale90872 жыл бұрын
Sir mahiti chan aahe 🚩
@AshokTupkarАй бұрын
खुप छान
@vijaypawar1554Ай бұрын
Jay shivray
@udaypendse98492 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@sunillonkar49772 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ
@swapnilgadade83252 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@chandrabhantangade61072 жыл бұрын
नमस्कार सर मी व माझे सर्व मित्र तुमच्या विडीयो आतुरतेने वाट पाहत आहोत सर🤗🤗
@chandrakantjadhav2736 Жыл бұрын
औरंगजेब याला आगरा हितेच गाडायला पाहिजे होता शिवाजी महाराज हे आगरा ईथुन सुटुन आले नसते तर महाराष्ट्र याची वाईट परिस्थिती झाली असती
@vijaysonawane1949Ай бұрын
जय शिवराय
@manojdandekar37262 жыл бұрын
Kup kup chan...
@smallriders60072 жыл бұрын
❤❤❤❤
@Pramod_rewale2 жыл бұрын
Jai shivray
@SachinWaghe-zg3tqАй бұрын
khar ch shivbhakt aahat,,,,jai maharashtra jai hind
आपले कथन चांगले आहे च. पण बोलण्याचा वेग अधिक वाटतो. 🙏
@vinimsurve36102 жыл бұрын
Nice presentation withproof.
@prashantprashant12917 күн бұрын
राजपूत महाराजा ना सामील झाले असते तर ऑरग या ल खूप अगोदर ठेच ता आला असता....
@rahulsali49122 жыл бұрын
सर सुंदर माहिती छत्रपती राजातराम महाराजा जिंजी बद्द्ल सांगा
@anilpathade39752 жыл бұрын
Very nice Sir...🙏🙏🙏
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
Keep watching
@vishalsatve71702 жыл бұрын
भाग 11लवकर घ्या दादा
@jaydeepghodake99794 ай бұрын
38:00 *महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे*
@vinayakgosavi94492 жыл бұрын
खरे काय झाले हे फक्त महाराजच सांगू शकतात. पण ते शक्य नाही. इतिहासाचे पहिले पान न मिळणे तुला पहायते । आरंभ तुझा दुसर्या पानापासूनी शाप हा याते । इति तात्याराव सावरकर
@vinayaksalunke93247 ай бұрын
सर हा विठ्ठल दास कोण होता त्याचा उल्लेख येतो की याच्या हवेलीत नेऊन महाराज यांना मारणार होते पण नेमका हा कोण होता
@ShubhamGangurde12 жыл бұрын
काल्पनिक व्यक्ती मदारी मेहतर
@rohitnangarepatil60472 жыл бұрын
औरंगजेबाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक त्यानी मान्य केली आहे की महाराजांना आग्र्यात त्याला वेळच्या वेळी ठार करता आले नाही त्याचे फळ तो ईथे 25 वर्ष भोगत होता
@SharadPatil-et9xd Жыл бұрын
🎉 2:26
@sunilandhalgaonkar5491 Жыл бұрын
त्याची पुढील चुक हि संभाजी राजेंना छळयातना देऊन ठार केले त्यामुळे स्वराज्याचीभावना व संघर्षाची ज्योत पंचवीस वर्षेधगधगत राहिली राजाने पराभूत राजाला ठार करणे हि त्यावेळची प्रथा होती पण संभाजी ला यातना देत धिंड खकाढल्याने मुगल राज्य का .स्वराज्य हवे याची तुलना होत राहुन पुढे त्याचा शेवट औरंगजेबा बरोबर मुगलांचे राज्य समाप्ती त झाला औरंगजेबाने अकबराने जशी रजपुतांना वेगळी राजे म्हणून वेगळी मानाची वागणूक दिली तिच अपेक्षा महाराजांचीही होती. तसे झाले असते तर भारताचा इतिहास वेगळा झाला असता महाराजांसारखा हुशार सुभेदार दक्षिणेत मुघलांना मिळाला असता तर आदिलशाही, निजाम यांचा खात्मा करून डच इंग्रज यांना. केंव्हा च हाकलून लावले असते
@siddharthwaghmare3016 Жыл бұрын
5:56 😮
@shardamahamuni3070 Жыл бұрын
धन्य धन्य महाराज,तुमचा धूर्त पणा, धाडसी वृत्ती,अभिनय कुशलता ,आणि हुषारी!अप्रतिम इतिहास !जय शिवराय जय शंभूराजे, जय महाराष्ट्र! 🙏💐🚩🚩🚩🚩🚩👌
@vickypawar57272 жыл бұрын
Hi sir kase aahat tumhi ani kay tumcha aavaz kay te bolne ok aha sagla
@Vijayvarekar2 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@mukundwaikar30012 жыл бұрын
मदारी मेहतर है काल्पनिक पात्र आहे
@manishashinde99232 жыл бұрын
Next video kadhi?
@anikettate15042 жыл бұрын
Umaji Naik yanchawar video banwa Bahirji Naik Ani umaji Naik hya 2 weglya kalatil aahet ka krupaya hywar margadarshan karave.
@abhijitjadhav41292 жыл бұрын
Next video kadhi
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
Ravivari
@khemrajpatil56832 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel सर कृपया लवकर विडिओ अपलोड करत जा. आम्हाला खूप उत्सुकता असते.
@abhijitjadhav41292 жыл бұрын
Aaj yeil ka video sir
@manojkuthe23952 жыл бұрын
11 va bhag lavkar taka
@AkashMore-ge5vp2 ай бұрын
Veshantar
@ashokjedhe4512 Жыл бұрын
Bamnana shivajicha abhiman nahi tyanà peshvancha abhiman ahe.
@sumeetpalav86492 жыл бұрын
3
@kedarkelkar4139 Жыл бұрын
I think escaping in sweet boxes is diversion....raje already left Agra and then sweet boxes used to come inside his residence.... that is why noone could not think about his escape 💧
@sunilkajolkar7689 Жыл бұрын
Bamanani chatrapati shivaji maraj yancha vishwas ghat kela aani vish deun tyanna marle chatrapati sambhaji marajanna bamananni ghat karun aurangjebla madat karun pakadun dile ani shambhu rajanna nirdaypane thar marle aani baman peshve yanche maharashtrat rajya ale. mahanun shivaji he nav baman aplya mulanchi kadhich thevat nahit tari dekhil aplya sarkhe lok gaddari karnarya bamanancha apan gaurav karane chukiche ahe ata marathi manus baman eitihaskaranvar kadhich vishwas karnar nahit.
@ashokbothe3823 Жыл бұрын
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे ब्राम्हणांचे होते ते वेळोवेळी महाराजाना सल्ला देत असत, पावनखिंड रात्रभर पावसात लढून महाराज पन्हाळ गडावर पोचल्यावर जीव सोडला ते बाजीप्रभू देशपांडे ब्राम्हण होते,पुरंदर गडावर मुंडके उडाले तरी तासभर मोगलांशी लढले ते मुरारबाजी देशपांडे ब्राम्हण होते,राघोबा दादा पेशवे लढत लढत पार अटकेपर्यंत गेले ते ब्राह्मण होते,नाना फडणवीस ब्राह्मण होते,इंग्रजाविरूद्ध आवाज उठविला म्हणून 6 वर्षे जेलमधे गेले ते टिळक ब्राह्मण होते,10 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगले ते सावरकर ब्राह्मण होते,असे असताना तुम्ही जो इतिहास सांगत आहात तो चुकीचा आहे, काश्मीरमध्ये लाखो हिंदूना मारले, गोध्रामधे गाडी पेटवली त्याबद्दल कोणी बोलत नाही, कृपया या समाजाबद्दल गैरसमज करुन घेऊ नये
@ashokjedhe4512 Жыл бұрын
Barobar ahe
@nanamore5125 Жыл бұрын
महाराज आग्र्याला कधी गेलेच नाही. औरंगजेब काल्पनिक पात्र आहे .
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
तुमचा उपचार संपला आहे की तुम्ही औषध घ्यायला विसरलात? कृपया जा आणि पुन्हा रुग्णालयात दाखल व्हा. काळजी घ्या सर.
@MILINDNEWTON2 жыл бұрын
Madari mehtar fictional character ahe
@sudhakarmule1429 Жыл бұрын
ByUGC
@amitbhosale3644 Жыл бұрын
नाट्यमय रूपांतर
@samandrs88802 жыл бұрын
Rss ने लिहिले
@spjmalimumbai2 жыл бұрын
औरंगजेब ने महाराज फक्त पाच दहा हजार ची मंडबदारी दिली म्हणून महाराज रागावले,पण त्या एवजी 1 लाख ची मन्सबदारी दिली असती तर ,,,,,
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
त्या काळात फक्त राजपुत्राला 12000 मनसब मिळू शकले. त्यामुळे 1 लाख मनसब मिळणे अशक्य होते. आणि ते मनसबबद्दल अजिबात नव्हते, ते सर्व आदर आणि वर्तनाबद्दल होते. स्वाभिमान असलेला माणूस मरू शकतो पण अपमान कधीच सहन करू शकत नाही.
@ajaychavan54922 жыл бұрын
ती पण महाराजांनी स्वीकारली नसती.......
@pramodpawar8633 Жыл бұрын
That was Political move , in marathi ganimi kava
@esrarmujawar3787 Жыл бұрын
मित्रांनो मुघलांचे नावच इतिहासातून काढून टाकल्यावर महाराजांचे कार्य कसे लिहू शकू आपण ?? काय करावे या अंधभक्तांचे ??
@nanamore5125 Жыл бұрын
खोटं आहे हे . जर औरंगजेब झालाच नाही तर छत्रपति शिवाजी महाराज देखील झाले नाही .