जय शिवराय, सर मी आपल्या सर्व व्हिडिओ अगदी मनापासून बघतो खास करून महाराजांच्या बद्दलच्या व्हिडिओस, आजच्या व त्या काळच्या मराठी माणसात मोठा फरक बघायला आपल्याला मिळतो सर्वसाधारण मराठी माणसाची आर्थिक स्थिती सध्या खालावली आहे तरी माझी इच्छा आहे की आपण शिवाजी महाराजांच्या अर्थनीतीवरही माहिती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आपल्या मराठी माणसांना अर्थनीती बद्दल ज्ञान मिळेल व शून्यातूनही सर्व काही कसे उभे करता येते हे आपल्याला तुमच्या मार्फत समझेल. 🚩जय जिजाऊ, जय शिवराय
@MarathiHistoryChannel3 жыл бұрын
शिवरायांच्या अर्थनीतीवर मी एक मोठा प्रदीर्घ व्हिडीओ जरूर बनवीन आणि याच विषयावर एक पुस्तक लिहिण्याचाही माझा इरादा आहे. आजच्या जगात तरुणांसाठी शिवरायांची अर्थनीती म्हणजे डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे.
@ommagar60163 жыл бұрын
Number 1 sir 🙏🙏
@bappakolhal24363 жыл бұрын
@@MarathiHistoryChannel mast
@nageshlonikar32343 жыл бұрын
@@MarathiHistoryChannel siir तुमचे video खूपच नाविन्यपूर्ण आहेत.
@vidyabakahi62953 жыл бұрын
Dadu tumhi itke chan katha sagtat agar kata yeti tumhi shivaji maharashtra veil zunzar mavle aasal.
खुप चांगली आणी उपयुक्त माहीती फिरंगोजी नरसाळें बद्दल समजली. !! धन्यवाद !! !! जय भवानी जय शिवराय !! 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@abhijeetthigale50873 жыл бұрын
आपण अतिशय सुंदर माहिती दिली आहे 🙏
@artwithsuraj3 жыл бұрын
सर आपल्या माध्यमातून नेहमी माहित नसलेला इतिहास समोर येत असतो 👌👌👌
@ashokbhalerao9130 Жыл бұрын
खुब सुन्दर माहीती आपले मना पासून आभार जय शिवराय
@mayureshdapkekar94453 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. अगदी दुर्मिळ माहिती आहे.👌👌🙏👍💐
@sachidanandambar68445 ай бұрын
प्रविण भोसले सरांचे आभार आपण मानले आहे तसेच आम्ही आपले फार आभारी आहोत ।
@sumitbhabad87283 жыл бұрын
Khup chan Dr ani tumchi bhasha ti tar 🚩1no
@madhurapokhare7993 жыл бұрын
Dandavat Pranam Phirangoji Narsale hyana. Jai Bhavani Jai Shivaji.
@ommagar60163 жыл бұрын
🙏Number 1 sir 🙏
@DnyaneshwarKachi3 ай бұрын
फिरंगोजींना सादर प्रणाम
@chandrabhantangade61073 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@prafullabhosale9193 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत डॉ साहेब
@vaibhavjadhav19263 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 🚩⛳🙏
@motivationalspeaker76443 жыл бұрын
बरोबर सर
@ganeshkapse48433 жыл бұрын
@@motivationalspeaker7644 1ààa
@govindkakde8393 жыл бұрын
Khup chaan mahiti vatli jai jijau jai shivrai Jai shambhuraje
@data_analytics_study6 ай бұрын
खूप आभार सर इतक्या अभ्यासपूर्ण चॅनल साठी
@arundhanve89119 ай бұрын
प्रविण भोसले याना साष्टांग नमस्कार.
@dineshmukane50463 жыл бұрын
🚩🙏 जय शिवराय 🙏🚩
@govindvaidya92383 жыл бұрын
Encouraging history 👍👍👍👍
@appaghunake560211 ай бұрын
सखोल अभ्यास व हृदय स्पर्शी कथन..
@sudhanvaranade9485 ай бұрын
🎉 अप्रतिम 🎉
@Saurabhl06103 жыл бұрын
सर खूप छान ...माझं गाव कराड तालुक्यात आहे .सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड गावापासून 20 km आहे सर आपल्याला माझी विनंती आहे की आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर एक video बनवावा
खूप छान माहिती आहे... एक व्हिडिओ साल्हेर मुल्हेर च्या लढाई विषयावर करावा ही नम्र विनंती...
@MarathiHistoryChannel3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gIDTaXSsd6ammac
@ShubhamGangurde13 жыл бұрын
जय शिवराय🚩🙏❤️
@laxmanlokare84383 жыл бұрын
इतिहास पुस्तके वाचली आहेत परंतू आपल्चा कडून सखोल माहिती मिळाली . धन्यवाद !
@sachingore54833 жыл бұрын
जय शिवराय
@aparnapingle29102 жыл бұрын
जय भवानी,जय शिवराय
@shambho33 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
@vinayakjuvekar96882 жыл бұрын
यालाच म्हणायचं स्वामिनिष्ठा व अढळ विश्वास
@shreyashsalavi81333 жыл бұрын
मस्तच
@mukundjoshi3201 Жыл бұрын
हा वाडा पाहण्यासाठी आम्ही 25वर्षांपूर्वी गेलो होतो पण संध्याकाळी उशिरा पोचल्यामुळे वाडा बंद झाला होता, पुनः योग आला नाही, आपला हा व्ही डी ओ पाहून उत्सुकता जागृत झाली आहे जिजाऊचं हे जन्म स्थळ अवश्य पाहू.
@vikassathe296 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sujeettelang48913 жыл бұрын
Extremely nice Information Vijay sir, likewise please make more videos on Mohite, fharzand, dabhade, bandal families it will be more Interesting and a lot of people watch it🙏🙏❤️
@vishalsatve71703 жыл бұрын
साहेब तुम्ही मुघलांची पार इज्जत काढली 😂😂😂मराठी माणूस किती हि कमी असला तरी तो स्वाभिमानी असतो मुघल काय समजतील आपल्याना
@kalloldawn76242 жыл бұрын
Chup raha gaddar
@BanduAthare-qd5je Жыл бұрын
अभिनंदन
@santoshsonawane75613 күн бұрын
Firangoji narsala model Delhi gyanvardhak mahiti jila Badal dhanyvad
@saurabhuplenchwar83743 жыл бұрын
Sir afzal khanachya vadhachya veles shahji rajanni adilshahi war halla chadhvaycha tharavla hota. Tyanchyakade evdhi takad astana te kadhich swarajya nirmitisathi shivaji maharajanna yeun saamil ka zale nahit yachi kahi mahiti milel ka?
@shekharkadam66423 жыл бұрын
Pravin bhosale sir yanch pustak published ahe ka asel tr online kase vikat gheta yeil kalva
@satyadixit85953 жыл бұрын
जय शिवराय सर अप्पा शास्त्री दीक्षित ह्यांच्यावरही एखादा विडिओ बनवा सर विनंती आहे
@satyadixit85953 жыл бұрын
सर बनवा एखादा व्हिडिओ अप्पा शास्त्री दीक्षित यांच्यावर
@Rp..113 жыл бұрын
Best.onfomation
@dharmeshshah613710 ай бұрын
Firanngoji Narsale cha Vijai aso...JaiHind.
@bhaveshbhoir85733 жыл бұрын
Sarv mahite khup mast dili pan bhupal gadavar 700 mavlyanche hat pay todhle navte khoti mahite deu naka 🙏🙏🙏🙏🙏
@DILIPB-e1k Жыл бұрын
ह्या शिवाजीच्या भंपक कथा हि मराठा सामंतवाद ( कुणबी पाटील देशमुख जहागीरदार इनामदार बिरादार राव राणे ) यांची गुलामगिरीच करत राहावी इतंरानि त्या साठी ह्या पसरवल्या जातात खालच्या जातींना असल्या भाकड कथा सांगून त्यांना प्रगती करू देऊच नये हि ह्या मागची मराठा सामंतवादाची सत्यता. ह्या सामंतवादि व्यवस्थेमुळेच परकीय आक्रमणांविरुद्ध ओबीसी SC ST ह्यांनी कधीच बंद पुकारले नाही ज्यांचे शोषण करायचे आहे त्यांनाच भासवून द्याचे कि ते शासनकर्ते आहेत हि हा मागची रणनीती कधी शिवाजी हिंदू असतो तर कधी तोच लोकशाहीचा पुरस्कारता बनतो ज्या समाजाची साक्षारता १९११ मध्ये ०. ०२ % टक्के होती त्या लोकांनी आरमार बनवले असला गैर समाज म्हणजे बिनडोक पनाचा कळस ,इंजिनेर होते असल्या भाकड कथा किंवा बखरी माली धनगर कुणबी देशमुख पाटील ह्यांना सांगा कळस म्हणजे शिकले सावरलेले पण जात सांगण्यात पुढे सरसावतात