No video

शिवरायांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक का आणि कसा केला गेला ?? पंडित गागाभट्ट Vs निश्चलपुरी गोसावी

  Рет қаралды 12,989

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Күн бұрын

ऐतिहासिक संदर्भ- १) श्रीशिव राज्याभिषेक कल्पतरू ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड ६, पान क्रमांक ७५, 76, 77, भारत ईतिहास संशोधक मंडळ, पुणे.
2)Potdar Com Vol. page 352 to 361
3) शककर्ते शिवराय, शिवकथाकार श्री विजय देशमुख, खंड २, पान क्रमांक २८४ ते २९१
शिवराज्याभिषेक आणि गागाभट्ट । महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक का करवून घेतला? | Gaga Bhatt
• शिवराज्याभिषेक आणि गाग...
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#nischalpurigosavi #gagabhatt #shivajimaharajdusrarajyabhishek

Пікірлер: 42
@udayrajdudhare6836
@udayrajdudhare6836 4 ай бұрын
Khup Chhan Video❤
@mayureshdapkekar9445
@mayureshdapkekar9445 5 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सर.....खूप दिवसानंतर तुमचा आवाज ऐकला.
@udayrajdudhare6836
@udayrajdudhare6836 4 ай бұрын
❤❤❤Jay Shivray❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ArunTiwari-wx2is
@ArunTiwari-wx2is 5 ай бұрын
खूप आतुरते ने वाट बाघतोय आम्ही सर 😊😊😊😊
@techwithprathmeshbasatwar3034
@techwithprathmeshbasatwar3034 5 ай бұрын
सर याबाबतीत मला असं वाटतं की त्या काळाकडे आजच्या काळाच्या दृष्टीने बघणं योग्य नाही. ज्याप्रमाणे लोग शिवरायांना आज-काल वैज्ञानिक राजा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतात तेही त्या काळाला धरून नाही
@sachinghatol6293
@sachinghatol6293 5 ай бұрын
खूप सुंदर
@KokaniZ
@KokaniZ 5 ай бұрын
खुप छान
@SAFFRON_Alert_
@SAFFRON_Alert_ 5 ай бұрын
शिवनेरी चे किल्लेदार विजयराज विश्वासराव यांच्या बद्दल माहिती कुठे भेटेल..? आम्ही पण विश्वासराव आहोत....
@babasahebchavan8431
@babasahebchavan8431 5 ай бұрын
विजय रावांना विश्वासराव हा किताब दिला होता.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 5 ай бұрын
मला ते कुठे मिळेल याची खात्री नाही, पण शोधण्याचा प्रयत्न करेन.
@SAFFRON_Alert_
@SAFFRON_Alert_ 5 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel 🙏🙏 आपले आभारी असू...
@SAFFRON_Alert_
@SAFFRON_Alert_ 5 ай бұрын
@@babasahebchavan8431 हो त्यांना शहाजी राजांनी दिला होता असे म्हणतात
@SAFFRON_Alert_
@SAFFRON_Alert_ 5 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel काही माहिती मिळाली का...??? 🚩
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk 5 ай бұрын
Jai shivray.
@shankarkadam4459
@shankarkadam4459 5 ай бұрын
❤🕉️🚩👌🌹👍🙏
@arjunbabar2905
@arjunbabar2905 5 ай бұрын
विषयाप्रमाणे फोटो दाखवा,
@vijayk24459
@vijayk24459 2 ай бұрын
8:41
@rohitnevrekar6666
@rohitnevrekar6666 5 ай бұрын
can you make a detailed video about how Chhatrapati Sambhaji was captured
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 5 ай бұрын
sure, will try. Thanks for this suggestion!
@favdebhausaheb7614
@favdebhausaheb7614 5 ай бұрын
खुपच दिवसांनी व्हिडिओ टाकला काही अडचण आहेका सर
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 5 ай бұрын
नाही, आपल्या शुभेच्छांमुळे सर्व काही सुखरूप आहे. मधल्या काळात ऑफिस चे काम खूप होते, प्रोमोशन मिळाल्यामुळे काम फार वाढलं आहे. तसेच परमेश्वराने दोन अत्यंत सुंदर आणि सुदृढ जुळ्या मुलांची भेट पदरात घातली, त्या आनंदात मग्न होतो.
@favdebhausaheb7614
@favdebhausaheb7614 5 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel आंभिनंदन
@dhananjaychavan1311
@dhananjaychavan1311 5 ай бұрын
अभिनंदन सर 💐💐💐💐
@manyaa00707
@manyaa00707 4 ай бұрын
​@@DrVijayKolpesMarathiChannelअभिनंदन 🎉
@sanjaypatil8895
@sanjaypatil8895 5 ай бұрын
Sir anek lok maharaj rajput aslyache sangtat tyavar vdo banva(ti vanshavali barobar ahe ki nahi)
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 5 ай бұрын
वेरूळचे राजे मालोजीराजे भोसले | शिवाजी महाराजांच्या आजोबांची दुर्मिळ ऐतिहासिक कथा | Maloji Bhosale kzbin.info/www/bejne/iGiUo2uuptJ8l8k
@vikrampatil5453
@vikrampatil5453 5 ай бұрын
Raj abhhek Tarik 1596
@sachinkirat6102
@sachinkirat6102 5 ай бұрын
The greatest Shivaji Maharaj,The real king of Maharashtra -.born to rule India
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 5 ай бұрын
वरिष्ठ पातळीवरील ब्राम्हणानी धर्म व राजसत्ता वाढविण्यासाठी काही कार्य केले नाही पण मोठेपणा व स्वार्थासाठी काही क्लुप्त्या काढून छळले . सामान्य प्रजेला तर जगणे असह्य केले . काय मिळाले ?
@surendraj8752
@surendraj8752 5 ай бұрын
मग निश्चल पुरी च्या गोसाव्यानी काय हातभार लावला होता कोणत्या लढायां मध्ये??
@vikasdhane2253
@vikasdhane2253 5 ай бұрын
सर खूप दिवसांनी विडिओ केला
@SureshGosavi-jh5lf
@SureshGosavi-jh5lf 5 ай бұрын
सर आपण काही माहिती ही आपल्या व्हिडिओ मनोरंजक होण्यासाठी महंत निच्छल पुरी व गागाभट्ट हे विरोधक होते असे दाखवून आपण चुकीची माहिती पसरवतात
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 5 ай бұрын
ते दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक होते आणि गागाभट्टानी निश्चलपुरींना नमस्कार घालायचंही टाळलेलं होतं हा लिखित ईतिहास आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधले संदर्भ पडताळून पहावेत अशी नम्र विनंती.
@SureshGosavi-jh5lf
@SureshGosavi-jh5lf 5 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel सर मला आपला मोबाईल नंबर पाठवा
@user-cc6sy3pg4r
@user-cc6sy3pg4r 5 ай бұрын
जातीयवाफ पसरवू नका
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 5 ай бұрын
तुम्हाला इथे जातीवाद कुठे दिसतो? तुमच्या माहितीसाठी गागा भट्ट आणि निश्चलपुरी दोघेही ब्राह्मण होते.
@user-cc6sy3pg4r
@user-cc6sy3pg4r 5 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel सॉरी सर " हल्ली काय झाले पत्रकारिता किंवा व्हिडीओ हे व्यक्ती्दोष्यातून( जातीयवाद )पसरवण्यासाठी काही अल्पसंतुष्ट महाभाग स्वहीत सोयीनुसार आपली अल्पबुद्धी पाजळत असतात.यांनी आम्हाला त्यावेळी कसा त्रास दिला. याचे चुकीचे विश्लेषण करून तथाकतीत आपली भूमिका मांडत असतात. ......त्यामुळे थोडेसे हार्ट झाले. .........सर "तुम्ही आपले व्हिडीओ (विचार) निरपेक्ष टाकत रहा आम्ही आवडीने पाहत राहू आणि मित्रांना ही सेंड करू....!! ... 👍
@SureshGosavi-jh5lf
@SureshGosavi-jh5lf 5 ай бұрын
​@@DrVijayKolpesMarathiChannelनिश्चलपुरी गोसावी हे दशनामगोसावी समाजाचे मंहत होते
@onkardeodhar1782
@onkardeodhar1782 5 ай бұрын
😂😂😂😂
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 13 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 32 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 33 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 13 МЛН